1000+ Good Morning Quotes For Girlfriend in Marathi | Good Morning Love in Marathi

Rate this post

Good Morning Quotes For Girlfriend in Marathi

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण सर्वजण गुड मॉर्निंग मेसेजेस गर्लफ्रेंड साठी बघणार आहोत. तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडला जर सकाळी सकाळी चांगले संदेश कोट्स पाठवून इम्प्रेस करायचे असेल तर तुमच्यासाठी ही वेबसाईट खूप महत्त्वाची आहे. आम्ही या लेखांमध्ये गुड मॉर्निंग मेसेजेस गर्लफ्रेंड साठी सगळे टाकलेले आहे तुम्ही हे मेसेजेस वाचून तुम्हाला जो संदेश तुमच्या गर्लफ्रेंड साठी चांगला वाटतो तो तुम्ही घेऊ शकता.

आम्ही या वेबसाईटवर खूप सारे गुड मॉर्निंग मेसेजेस टाकलेली आहे ही मेसेजेस तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला क्रश ला किंवा बायकोला सुद्धा टाकू शकता आपण इंटरनेटवर असे मेसेज शोधत असाल तर या लेखांमध्ये तुम्हाला खूप सारे संदेश मिळतील त्याचप्रमाणे तुम्हाला इमेजेस सुद्धा पाहायला मिळतील जेणेकरून तुम्हाला इमेजेस सेंड करायचा असेल त्यामध्ये देखील तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही.

good morning love quotes for girlfriend in Marathi

Good Morning Quotes For Girlfriend in Marathi
Good Morning Quotes For Girlfriend in Marathi

असेन तुझा अपराधी
फक्त एकच सजा कर
मला तुझ्यात सामावून घे
बाकी सगळं वजा कर
❤️Good Morning❤️

स्पर्श तुझा व्हावा
अन् देह माझा चुरावा
हक्काने मिठीत तू घ्यावेस
जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्यांचा असावा
❤️Good Morning❤️

good morning marathi love sms for wife
good morning marathi love sms for wife

मी देव माणूस नाही
जो तुझी सगळी इच्छा पूर्ण करेन
पण नक्कीच मी एक साधा मुलगा आहे
जो तुझी आयुष्यभर काळजी करेल
❤️Good Morning❤️

दुरून तुला पाहून मी खुश व्हायचो
आता तुला दुरुन नाही तर मिठीत घेऊन
मला कायमचे तुझ्यासोबत सुखी व्हायचे आहे
❤️Good Morning❤️

प्रेम म्हणजे गुलाबी थंडी
प्रेम म्हणजे गरम धुक्याची बंडी
प्रेम म्हणजे वात्स्ल्याची दहीहंडी
आणि प्रेम म्हणजे… आनंद स्वच्छंदी!
❤️Good Morning❤️

good morning love in marathi

Good Morning Quotes For Girlfriend in Marathi
Good Morning Quotes For Girlfriend in Marathi

पापण्यात लपलेली तुझी नजर
माझ्याकडे बघून लाजत आहे
तुझ्या पायातील पैंजण जणू
माझ्यासाठीच वाजत आहे
❤️Good Morning❤️

प्रेम काय आहे हे
माहीत नाही मला पण
ते तुझ्या इतकंच सुंदर
असेल तर हवंय मला प्रत्येक जन्मी
❤️Good Morning❤️

romantic good morning images in marathi for love
romantic good morning images in marathi for love

गुलाबाच्या फुला,
काय सांगू तुला
आठवण येते मला
कारण प्रेम झालयं मला
❤️Good Morning❤️

आकाशापेक्षा कोणीही उंच नाही.
समुद्रापेक्षा खोल कोणीही नाही.
प्रत्येकजण माझ्यावर प्रेम करतो,
पण तुझ्यापेक्षा प्रिय कोणी नाही.
❤️Good Morning❤️

मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे
❤️Good Morning❤️

good morning message to my love in marathi

Good Morning Quotes For Girlfriend in Marathi
Good Morning Quotes For Girlfriend in Marathi

तुमच्या डोळ्यांना जाग आणली आम्ही,
सकाळचे कर्तव्य आमचे पूर्ण केले आम्ही.
❤️❤️❤️Good Morning❤️❤️❤️

पापण्या झुकवून सलाम करतो,
मनापासून आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो,
मंजूर असेल तर फक्त स्मितहास्य दे,
आम्ही हा सुंदर दिवस तुमच्या नावावर करतो.
❤️Good Morning❤️

good morning message to my love in marathi
good morning message to my love in marathi

ते सकाळी झोपेतून उठून भांडायला आले की
तुम्ही कोण होता माझ्या स्वप्नात येणारे?
❤️Good Morning❤️

छान वाटते तुझे नाव माझ्या नावाच्या सह,
जशी एखादी सकाळ जोडलेली असते सुंदर संध्याकाळ सोबत.
❤️Good Morning❤️

प्रेम म्हणजे काय हे आम्हाला कुठे माहीत होतं…
फक्त एक तुम्ही मिळालात आणि जीवनच प्रेम बनले!
❤️Good Morning❤️

good morning message for him in marathi

Good Morning Quotes For Girlfriend in Marathi
Good Morning Quotes For Girlfriend in Marathi

काढा तुमचा चंद्रासारखा सुंदर चेहरा…
लपवला आहे जो पांघरुणात
सकाळ वाट बघते तुम्हाला पाहण्यासाठी.
❤️Good Morning❤️

माझी सकाळ तू ..माझ्या सकाळची इच्छा तूच,
नशा आहे प्रेमाची, प्रेमाने भरलेला जाम तूच आहेस,
आता कसे सांगू तुला.. कसे समजाऊ तुला ,कसे समजाऊ तुला ,
तूच आहेस माझे प्रेम…माझ्या प्रेमाचे नावही तूच!!!
❤️Good Morning❤️

sweet good morning message for girlfriend in marathi
sweet good morning message for girlfriend in marathi

माझ्यासोबत तू राहशील तर जग काय म्हणेल?
माझी एक हीच इच्छा, तुझा एक हाच बहाणा.
❤️Good Morning❤️

का माहिती नाही तुला पाहिल्यानंतर ही,
तुलाच पाहायची इच्छा होते!
❤️Good Morning❤️

हजार वेळा तुला पहावे,
असेच काही तुझ्यात आहे,
मिटुन डोळे पुन्हा बघावे,
असेच काही तुझ्यात आहे.
❤️Good Morning❤️”

“विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल…
❤️❤️Good Morning❤️❤️

morning message for her in marathi

Good Morning Quotes For Girlfriend in Marathi
Good Morning Quotes For Girlfriend in Marathi

“❤️☺️नाते कितीही वाईट असले तरी ते
कधीही तोडू नका कारण
पाणी कितीही घाण असले तरी ते
तहान नाही पण आग विझवू शकते
|| देव माझा सांगुन गेला
पोटा पुरतेच कमव ||
|| जिवाभावाचे मित्र मात्र
खुप सारे जमव ||
माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे
लोकांच काय ,लोक तर
देवात पण चुका काढतात☺️❤️
❤️❤️Good Morning❤️❤️

“तुझ्या प्रेमाने मला जगतं, तुझ्या आठवणीने मला जगतं.”

” हजारो नाती आहेत माझ्या आयुष्यात
पण हजारो विरोधात जातात तेव्हा सोबत एकच असते. माझी बायको”

“कळीसारखे उमलून फुलासारखे फुलत जावे
क्षणाक्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे
अश्रू असो कोणाचेही आपण विरघळून जावे
नसो कोणीही आपले
आपण मात्र कोणाचेही व्हावे!!”

morning quotes for her in marathi

“तिच्या सोबत असताना
मी तिचाच होऊन गेलो…
तिच्या सोबत नसताना मात्र
मी माझा सुद्धा नाही रहिलो…
गुड मॉर्निंग”

“तुझ्याशी असताना जीवन सुंदर लागतो.

“पापण्यात लपलेली तुझी नजर
माझ्याकडे पाहून लाजत आहे
कारण तुझ्या पायातील पैजणसुद्धा
माझ्यात नादात वाजत आहे”

“मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे…
❤️❤️Good Morning❤️❤️

“कुणीतरी असावे स्वतापेक्षा जास्त आवडणार.
मैत्रीच्याही पलीकडे जाऊन प्रेमाने नाते जोडणार.
जीवनाचे पाउल आम्ही एकमेकांबरोबर टाकावे.
एकमेकांमध्ये आम्ही आपले सर्वस्व बघावं.”

good morning quotes for love in marathi

Good Morning Quotes For Girlfriend in Marathi
Good Morning Quotes For Girlfriend in Marathi

“भावना समजायला शब्दांची साथ लागते,
मन जुळून यायला हृदयाची हाक लागते.
गुड मॉर्निंग”

“तुझ्याशी असताना सर्व काही सुंदर वाटतं.”

“बायको असावी भांडण करणारी
कधी कधी रागाने धुसफूस करणारी
पण काही झालं तरी हक्काने फक्त
माझ्यासोबत उभी राहणारी”

“शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण…
❤️❤️Good Morning❤️❤️

“येवुन मिठीत आज म्हणाली
तुझ्या शिवाय काही सुचत नाही
तूच हवास जवळ सारखा…….
मनाला दुसरं काही रुचत नाही.”

good morning love messages in marathi

Good Morning Quotes For Girlfriend in Marathi
Good Morning Quotes For Girlfriend in Marathi

“मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.
गुड मॉर्निंग

“तुझ्याविना माझं मन अधूरं आहे.”

“बायकोपेक्षा आधी तू माझी प्रेमळ मैत्रीण आहेस
जी कायम मला समजूनच घेते”

“आयुष्य हे एकदाच असते,
त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,
आपण दुसऱ्याला आवडतो,
त्यालाच प्रेम समजायचे असते…
❤️❤️Good Morning Dear ❤️❤️
💏💏. Love you. 💏💏”

“अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे,
तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा.
सगळे जग हाच तुमचा देश आहे.
त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.”

good morning i love you in marathi
Good Morning Quotes For Girlfriend in Marathi
Good Morning Quotes For Girlfriend in Marathi

“तुझ हसणं तुझ लाजण, फुला पेक्षा कमी नाही..
तुझ्या प्रेमात कधी पडलो, माझ मलाच कळल नाही..
गुड मॉर्निंग”

“तुझ्याशी प्रेम करणं माझं धर्म आहे.”

“काळजी घेत जा स्वतःची
कारण माझ्या या छोट्या जगात
तू खूप स्पेशल आहेस”

“अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे…
❤️❤️Good Morning❤️❤️

“हजार वेळा तुला पहावे,
असेच काही तुझ्यात आहे,
मिटुन डोळे पुन्हा बघावे,
असेच काही तुझ्यात आहे.”

good morning love messages for him in marathi
Romantic good morning quotes for girlfriend in marathi
Romantic good morning quotes for girlfriend in marathi

“तुला पाहिलं की अस काय होवून जात,
माझ मन मला कस विसरून जात.
गुड मॉर्निंग”

“तू आहेस, मला कुणाला हवं नाही.”

“माझी मैत्रीण, माझी सर्वस्व माझी बायको
माझ्यासाठी तुझ्यातच ही सर्व नाती आहेत”

“तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे?
मी जवळ गेलो,
तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही.
❤️❤️Good Morning❤️❤️

“आभाळावाणी विशाल हृद्य तुझे,
फुलपाखरावाणी चंचल मन तुझे,
आरशात पाहता प्रतिबिंब तुझे,
आरशा हि लाजे पाहून रूप तुझे.”

sweet good morning message in marathi

romantic good morning marathi love
romantic good morning marathi love

“आभाळावाणी विशाल हृद्य तुझे,
फुलपाखरावाणी चंचल मन तुझे,
आरशात पाहता प्रतिबिंब तुझे,
आरशा हि लाजे पाहून रूप तुझे.
गुड मॉर्निंग”

“तुझ्या हाताचं स्पर्श माझं आनंद आहे.

आयुष्यभर साथ द्यायची की नाही हा तुझा निर्णय आहे, पण मरेपर्यंत तुझा नवरा राहीन हा शब्द माझा आहे.

“कधीकधी तुला पाहिल्यावर बहरते की,
नेहमी तुलाच पाहत रहावस वाटत.
❤️❤️Good Morning❤️❤️

“तिच्या सोबत असताना
मी तिचाच होऊन गेलो…
तिच्या सोबत नसताना मात्र
मी माझा सुद्धा नाही रहिलो…”

romantic good morning message for her in marathi

“❤️😊 स्वतः साठी वेळ द्या, कारण
आपण आहोत तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या
कारण ते नसतील तर
आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही☺️❤️
🙏💫शुभ सकाळ💫🙏”

“आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही
आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.”

“प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही..
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.”

झालं प्रेम तुझ्यावर आता नाही राहू शकत तुझ्या शिवाय. गुड मॉर्निंग.

“कालपर्यंत जे अनोळखी होते,
आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर
त्यांचा आदेश चालतो.
❤️❤️Good Morning❤️❤️

good morning love message for her in marathi

good morning quotes marathi love shayari sharechat
good morning quotes marathi love shayari sharechat
heart touching good morning quotes marathi love
heart touching good morning quotes marathi love

“तुझ्याविना जीवन आधीच थांबलं आहे.”

“एक स्वप्न, तुझ्यासोबत जगण्याचं
एक स्वप्न, तुझ्यामागे माझं नाव लावण्याचं”

“जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.
❤️❤️Good Morning❤️❤️

“माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे,
जिथे मी जास्त मागत नाही व
देव मला कधीच कमी पडू देत नाही.”

“❤️😊जे हरवले आहेत
ते शोधल्यावर परत मिळतील
पण जे बदलले आहेत
ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत😊❤️
🙏💫शुभ सकाळ 💫🙏”

cute good morning texts for her in marathi

“आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..”

“आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.”

“प्रेमाचे तर माहीत नाही,
पण तु माझ्या आयुष्यातील पहिली
मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.
❤️❤️Good Morning❤️❤️

“❤️🕊️ बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं
आभाळात जरूर उडावं
पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली
ते घरटं कधी विसरु नये🕊️❤️
😊🙏शुभ सकाळ🙏😊”

“देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल.”

sweet morning message for her in marathi

“विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.”

“नाते मोत्या प्रमाणे असतात,
जर का एखादा मोती खाली जरी पडला
तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.
❤️❤️Good Morning❤️❤️

Good Morning Quotes For Girlfriend in Marathi

“तुझ्याशी असताना जीवन संपूर्ण आहे.”

तिची नेहमी तक्रार असते की, मी मुलींकडे पाहून हसतो, पण कधी कळणार तिला प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो

“लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत,
पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.
❤️❤️Good Morning❤️❤️

good morning message for him to make him smile in marathi

“❤️😊चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे
परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये
तसेच जीवनात वाईट परिस्थिती
आली तर पैशांचा उपयोग करावा,
परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये😊❤️
😊🙏शुभ सकाळ 🙏😊”

“जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.”

Good Morning Quotes For Girlfriend in Marathi

“खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.”

“अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील.
प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही
जो शिकल्यावर संपून जाईल.
❤️❤️Good Morning❤️❤️

“तू आहेस, माझं जीवन आणि मेरं सर्व काही.”

आयुष्याचा प्रवास सारा तुझ्यासोबत घडावा, मी अखेरचा श्वास सुद्धा फक्त तुझ्या मिठीत सोडावा

morning quotes for him in marathi

“प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात,
पण तुझ्या जुन्या आठवणी नेहमी
मनाला छान वाटतात.
❤️❤️Good Morning❤️❤️

“❤️😊चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं
त्यांची आठवण काढावी लागत नाही
ते कायम आठवणीतच राहतात
तुमच्यासारखे….ღღ😊❤️
🙏😊 Good Morning 😊🙏”

Good Morning Quotes For Girlfriend in Marathi

“खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.”

“एका चुकीमुळे संपतं ते प्रेम
आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.”

“❤️😊आपुलकी असेल तर जिवन सुंदर
फुले असतील तर बाग सुंदर
गालातल्या गालात एक छोटस हसु असेल
तर चेहरा सुंदर आणि
नाती मनापासून जपली तरच आठवनी सुंदर😊❤️
🙏❤️शुभ सकाळ ❤️🙏”

good morning quotes for her to make her smile in marathi

“थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत.
भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत.”

“आयुष्यात प्रेम करा,
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.”

Good Morning Quotes For Girlfriend in Marathi

“❤️😊छापलेली पुस्तके वाचल्याने
खरे ज्ञान मिळत नाही
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने
खरे ज्ञान मिळते कारण
छापलेल्या पुस्तकांचे लेखक
अनेक असतात पण
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक
आपण स्वत: असतो😊❤️
🙏❤️Good morning❤️🙏”

“या जगात प्रेम तर सर्वच करतात,
प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.”

“प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे.”

morning text for her in marathi

“❤️😊नारळ आणि माणूस
दर्शनी कितीही चांगले
असले तरीही नारळ
फोडल्या शिवायव आणि
माणूस जोडल्याशिवाय
कळत नाही😊❤️
🙏💯शुभ सकाळ💯🙏”

“प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं.”

“देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल.”

Good Morning Quotes For Girlfriend in Marathi

“❤️😊जिवनात खरं बोलून “मन” दुखावलं तरी चालेल
पण खोट बोलून “आनंद” देण्याचा
कोणाला कधीच प्रयत्न करू नका कारण
त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या “विश्वासांवर”😊❤️
🌺🙏 !! शुभ सकाळ !! 🙏🌺”

“शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.”

beautiful good morning quotes in marathi

“अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.”

“❤️😊मानवी जीवन यशस्वी व्हायचा
तडजोड हाही एक मार्ग आहे
माणसाने ती करायला शिकलं पाहिजे
जिथं जिथं तडा जाईल
तिथं तिथं जोड देता आला की
कुठलंच नुकसान होत नाही
तडजोड म्हणजे शरणागती नव्हे
तर ती परिस्थितीवर केलेली मात असते😊❤️
☕😊शुभ प्रभात😊☕
💯🙏आपला दिवस आनंदी जावो🙏💯”

“फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.”

“जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.”

good morning my love in marathi

“❤️😊एखाद्या अडचणीत देवाने तुमचे
लगेच ऐकले कि तुमची श्रद्धा वाढते
उशिरा ऐकले कि, तुमची सहनशक्ती वाढते
पण ऐकलेच नाही तर
समजून जा की देवाला ठाऊक आहे
हि अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता
स्वतःवर विश्वास ठेवा😊❤️
🙏❤️शुभ सकाळ❤️🙏”

“प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट.
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.”

“प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं.”

“❤️😊नारळाचे मजबूत कवच
फोडल्याशिवाय आतमधील
अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणारी
संकटावर मात केल्याशिवाय
यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही.
संकट म्हणजे अपयश
नव्हे तो यशाचाच
एक भाग आहे..💯
🙏🥀💫 शुभ सकाळ 💫🥀🙏”

“प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही
त्याला प्रेम कधीच उमजत नाही.”

sweet good morning messages for her in marathi

“शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.”

“❤️😊निर्मळ मनाने बनवलेली नाती
कधीच धोका देत नाही
म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा
नाती कधीच तुटत नाही😊❤️
🙏🏻🥀🌹 शुभ सकाळ 🌹🥀🙏🏻”

“जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल
तर माणसाने प्रेम करावं
कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही.”

“फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.”

“❤️💯यशस्वी व्हायचं असेल तर
सुरुवात एकट्यानेच करावी लागते
जेव्हा तुम्ही जिंकू लागता
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात💯❤️
🙏🥀शुभ सकाळ🥀🙏”

morning love message for her in marathi

“असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही.”

“प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.”

“❤️😊लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी
आपली एक चूक कारणीभूत ठरते ते
दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात
यशाचं शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो
वरून खाली पडण्यासाठी😊❤️
🍀🔱❤️शुभ सकाळ ❤️🔱🍀”

“प्रत्येकाच्या मनात कोणालाही
न सांगितलेली प्रेम कहाणी असते.”

“मनापासून प्रेम करणारा
कधीच वेडा नसतो कारण ते
वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी
मनापासून प्रेम करावं लागतं.”

good morning love quotes for her in marathi

“मला फक्त तुला हसताना बघायचंय,
मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल.
❤️❤️Good Morning❤️❤️

“तुझ्या प्रेमाने माझं जीवन रंगावलं.”

कातरवेळ आणि उधाणलेला सागर, हातात हात आहे हात तुझा आणि मन झाले अनावर.

“प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे,
जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि
मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.
❤️❤️Good Morning❤️❤️

“तुझ्याशी असताना सर्वात सुंदर आहे.”

सगळी दुनिया रूसली तरी चालेल पण, माझ्या आईची सून रूसली नाही पाहिजे.

goodmorning texts in marathi

“लखलखत्या सूर्यप्रकाशात तर
कुणीही तुमच्यावर प्रेम करेल,
खरं प्रेम ते जे वादळात देखील
तुमची काळजी घेतील.
❤️❤️Good Morning❤️❤️

“❤️😊कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो
तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहा
नेहमी लक्षात ठेवा
करोडो लोक झोपेत असतात म्हणून
सूर्य आपला विचार कधीही बदलत नाह
सुर्योदय हा होतोच😊❤️
🙏❤️🥀शुभ सकाळ🥀❤️🙏”

“तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे,
तीने दिलेल फ़ूल सुकले तरी सुगंध त्याचा सुकनार नाही रे.”

“वाटत कधी कुणी आपलही असाव..
उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव,
दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार,
आपल्यालाही कुणीतरी भेटाव.”

“❤️😊प्रत्येकाचा “आदर ” करणे हा आपल्या स्वभावातला
एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक
आहे ती आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते😊❤️
🙏🥀शुभ सकाळ🥀🙏”

morning message to my love in marathi

“आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..”

“एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.”

“👌सुंदर ओळ👌
❤️😊देवाकडे काही मागायचे
असेल तर नेहमी आईचे स्वप्न
पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा,
तुम्हाला कधी स्वत:साठी
काही मागयची गरज पडणार नाही
❤️🙏🥀शुभ सकाळ 🥀🙏❤️”

मी किती भाग्यवान मला मिळाली तुझ्यासारखी बायको, पण मग बाकींच्याच्या पोटात दुखा कायको

sweet good morning message for girlfriend in marathi

“❤️😊क्षमा म्हणजे काय” ??
सुंदर उत्तर……-
चुरगळल्यानंतरही फुलांच्या
पाकळयांनी दिलेला
सुगंध म्हणजे
क्षमा….!👌🏻
🙏🥀शुभ सकाळ🥀🙏”

प्रेम हवेसारखं असतं, तुम्ही त्याला पाहू शकत नाही पण अनुभवू शकता.

“💯 लाखात एक सत्य 💯
❤️😊८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,
पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही.
आणि माणूस पैसे कमवून सुद्धा
त्याचे कधीच पोट भरत नाही..?😊❤️
🙏💯 शुभ सकाळ 💯🙏”

“सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी.”

“तुझ्याविना मी काहीच नाही,
तुझ्यासोबत मी काहीतरी आहे
आणि आपण एकत्र सर्वकाही आहोत.
❤️❤️Good Morning❤️❤️

sweet good morning message to make girlfriend smile in marathi

“चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना?
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?”

“खऱ्या प्रेमाला बोलण्याची गरज नसते,
ते फक्त डोळ्यांच्या हावभाव ने
बोलणे समजून घेतात.
❤️❤️Good Morning❤️❤️

“तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.”

“जेव्हा मी तुझ्या शेजारी असतो,
तेव्हा मी सर्वात जास्त आनंदी असतो.
❤️❤️Good Morning❤️❤️

“तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय
की मलाच मी सापडत नाही,
एकटा शोधावा म्हटल
पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.”

best good morning message for girlfriend in marathi

“पाणी फक्त सूर्यप्रकाशातच चमकते
आणि तुच माझ्या सूर्यआहेस.
❤️❤️Good Morning❤️❤️

“तुझ्या प्रेमाचा रंग तो,
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत,
मी फक्त तुझीच आहे.”

“मला माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो,
कारण तुझ्या सोबत माझं वास्तव
माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे.
Good morning Dear”

Good Morning Quotes For Girlfriend in Marathi

“तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ
म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास
आयुष्य जगायला पुरेसा आहे मला
काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास.”

“माझ्या झोपण्याआधी माझा शेवटचा
विचारतोय असते विचार तूचअसते
आणि माझ्या जागल्या नंतर तूचमाझा
पहिला विचार असते.
❤️Good morning ❤️”

good morning text to make him fall in love in marathi

“तुझ्यासाठी आणलेले गुलाबच
लाल फुल माझ्या हातातच राहिले
कारण दुसऱ्या कुणी दिलेलं
गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं.”

“मला तुझी तितकीच गरज आहे,
जितकी हृदयाला ठोक्यांची.
Good Morning”

Good Morning Quotes For Girlfriend in Marathi

“आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.”

“तू माझा हात थोड्यासाठी धरला असेल,
पण माझे हृदय मात्र कायमचे धरले.
GOOD MORNING”

“रस्ता बघून चल.
नाहीतर एकदिवस असा येईल की
वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.”

morning quotes for girlfriend in marathi

“प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर,
मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो.”

“कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.”

Good Morning Quotes For Girlfriend in Marathi

मैत्री हसणारी असावी, मैत्री रडणारी असावी, प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी, एक वेळेस ती भांडणारी असावी , पण कधीच बदलणारी नसावी.

“तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही,
तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही.”

“प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही.. अधुरा राहतो तो विश्वास.👍 अधुरा राहतो तो स्वास. अधुरी राहते ती कहाणी…🙄 👉राजा पासून दुरावलेली
शुभ सकाळ”

morning inspirational quotes for girlfriend in marathi

“तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,
मला कधी जमलंच नाही, कारण,
तुझ्याशिवाय माझ मनं,
दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही.”

“मैत्री 👩 माझी पुसू नकोस ,
कधी माझ्याशी रसू नकोस 🤔,
मला कधी विसरू नकोस ,
मी दूर 👉असून सोबत आहोत
तुझ्या फक्त माझ्या मैत्रीची 👩
जागा कोणाला देऊ नकोस.”

“शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती,
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती.”
Good Morning Quotes For Girlfriend in Marathi

“तुझ्यात मी👩 माझ्यात तू🧒 प्रेम 😍
आपले फुलत राहू… नजर नको कोणाचे लागव म्हणून अधून मधून👫 भांडत जाऊ.
Good Morning”

“तू निखळ हसायचीस तेव्हा,
मनात रिमझिम बरसात व्हायची,
तुझी निरागस बडबड कधी,
चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची.”

romantic good morning text for girlfriend in marathi

“तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी,
जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन,
ती आपली मुलगी असेल.”

“❤️😊माणसाचां जन्म
हा प्रत्येक घराघरांत होतो.
परंतु माणुसकी ही ठराविक
ठिकाणीच जन्म घेते.
व माणुसकी जेथे जन्म घेते
तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते😊❤️
🙏❤️🥀 शुभ सकाळ 🥀❤️🙏”

“प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये प्रेम नसाव,
जगाची पर्वा न करता दोघांनी खुशाल एकमेकांना
👫 साथ देत जगाव
Good Morning”

“तुला पाहिलं त्याक्षणापासून,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो.
तुझ्याच साठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो.”

Good Morning Quotes For Girlfriend in Marathi

“वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी
कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या
🙏❤️🥀 सुप्रभात 🥀❤️🙏”

beautiful good morning message for girlfriend in marathi

“तुझ्यापासून दूर 👱‍♀राहने ने
ही एक माझी मजबुरी आहे.
पण एक लक्षात ठेव तुझ्याशिवाय
माझी Life अधुरी आहे 😣
Good morning”

“तुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे,
मला माझ्यासाठी काही नको,
फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!
तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,
कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु
बागेबाहेरच फिरतंय.”

Birthday wishes in marathi

“❤️☺️आयुष्य खूप लहान आहे
प्रेमाने गोड बोलत रहा
धन-दौलत कोण कोणाला देत नसत
फक्त माणुसकी जपत रहा
प्रसंग कोणताही असो सुखाचा की दुःखाचा
तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन☺️❤️
🌼🥀💯 शुभ सकाळ 💯🥀🌼”

Good Morning Quotes For Girlfriend in Marathi

“लहानसहान गोष्टींनीही व्हायचो
त्रस्त पण तू माझ्या आयुष्यात आल्यापासून
झालंय आयुष्य खूपच मस्त.
Good Morning”

“एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.”

morning message to girlfriend in marathi

लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Ladkya Bhachyala Vadhadivsachya Hradik Shubheccha

वरती दिलेले गुड मॉर्निंग मेसेजेस गर्लफ्रेंड किंवा गुड मॉर्निंग मेसेजेस बायको केव्हा गुड मॉर्निंग मेसेजेस क्रश साठी तुम्ही हे मेसेजेस वापरू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला गुड मॉर्निंग मेसेजेस हवे असतील तर तुम्ही आपल्या या वेबसाईटवर जाऊ शकता आणि आपल्याला खूप सारे गुड मॉर्निंग मेसेजेस पाहायला मिळतील त्याच पद्धतीने हॅपी बर्थडे मेसेजेस सुद्धा आपण या वेबसाईटवर टाकलेली आहेत.

ते देखील तुम्ही मिळवू शकता मित्रांनो आपल्याला अजून कोणत्या प्रकारचे मेसेजेस हवे असतील ते देखील तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासाठी खूप चांगले चांगले मेसेजेस घेऊन येण्याचा प्रयत्न करूया त्याच पद्धतीने आपल्याला वरती दिलेल्या मेसेजेस पैकी कोणता संदेश आवडला हा संदेश तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तो संदेश आम्ही आपल्या या वेबसाईटच्या सुरुवातीला टाकूया आणि त्याखाली तुमचे नाव सुद्धा टाकूया जेणेकरून हा मेसेज तुम्हाला आवडला आहे असं समजलं आपल्याला ही गुड मॉर्निंग मेसेजेस गर्लफ्रेंड ही पोस्ट कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद.


Leave a Comment