1000+ Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love in Marathi

4.9/5 - (14 votes)

Good Morning Marathi Love Shayari Images

मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण सर्वजण गुड मॉर्निंग लव शायरी बघणार आहेत या शायरी आपण आपल्या बायकोसाठी गर्लफ्रेंड साठी किंवा आपल्या क्रश साठी गुड शायरी टाकण्यासाठी आपण वापरू शकता किंवा आपण हे संदेश तुमच्या नवऱ्याला बॉयफ्रेंडला किंवा Good Morning Marathi Love Shayari Images आपण आपल्या प्रियजनांना टाकू शकता. आपण या लेखांमध्ये खूप सारे रोमँटिक मेसेज टाकलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला फोटो देखील आम्ही या पोस्टमध्ये टाकलेली आहेत.

आपल्याला जर यापैकी कोणतीही शायरी आवडली असेल तर तुम्ही आम्हाला ती शायरी कमेंट मध्ये सांगा त्यानंतर आम्ही ती शायरी या लेखाच्या सुरुवातीला टाकण्याचा प्रयत्न करूया.

good morning images in marathi
Good Morning images in Marathi

हजार वेळा तुला पहावे,
असेच काही तुझ्यात आहे,
मिटुन डोळे पुन्हा बघावे,
असेच काही तुझ्यात आहे.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“प्रेम म्हणजे, समजली तर भावना,
केली तर मस्करी, मांडला तर खेळ.,
ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास, रचला तर संसार ,
आणि निभावलं तर जीवन.
❤️❤️Good Morning❤️❤️”

Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love
Good Morning Marathi Love Shayari Images | Good Morning for Love

“विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल…
❤️❤️Good Morning❤️❤️”

“जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करते
पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करण हेच खर प्रेम.”

“❤️☺️नाते कितीही वाईट असले तरी ते
कधीही तोडू नका कारण
पाणी कितीही घाण असले तरी ते
तहान नाही पण आग विझवू शकते
|| देव माझा सांगुन गेला
पोटा पुरतेच कमव ||
|| जिवाभावाचे मित्र मात्र
खुप सारे जमव ||
माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे
लोकांच काय ,लोक तर
देवात पण चुका काढतात☺️❤️
🙏🌹सुप्रभात🌹🙏”

Good Morning images Marathi shayari love download

Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love
Good Morning Marathi Love Shayari Images | Good Morning for Love

“तुझ्या प्रेमाने मला जगतं, तुझ्या आठवणीने मला जगतं.”

“जीव तयार आहे तुझ्यासाठी,
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?
मला तुझी गरज आहे,
हे न सांगता ओळखशील ना?”

” हजारो नाती आहेत माझ्या आयुष्यात
पण हजारो विरोधात जातात तेव्हा सोबत एकच असते. माझी बायको”

जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करते ; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करण हेच खर प्रेम.

“कळीसारखे उमलून फुलासारखे फुलत जावे
क्षणाक्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे
अश्रू असो कोणाचेही आपण विरघळून जावे
नसो कोणीही आपले
आपण मात्र कोणाचेही व्हावे!!”

Good Morning images Marathi Shayari love

Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love
Good Morning Marathi Love Shayari Images | Good Morning for Love

“विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल…
❤️❤️Good Morning❤️❤️”

“तिच्या सोबत असताना
मी तिचाच होऊन गेलो…
तिच्या सोबत नसताना मात्र
मी माझा सुद्धा नाही रहिलो…
❤️❤️Good Morning❤️❤️”

“❤️☺️मुखी साखरेचा, गोडवा असावा
मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा
जोडावी माणसे, जपावी नाते
विसरून व्यवहारी, फायदे तोटे
क्षणांचे मणी, अलगद ओवावे
आनंदी सुरांनी, मनास छेडावे☺️❤️
🍁🍃शुभ सकाळ 🍃🍂”

“तुझ्याशी असताना जीवन सुंदर लागतो.

“जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.”

Good Morning Marathi Love Shayari Images

Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love
Good Morning Marathi Love Shayari Images | Good Morning for Love

“पापण्यात लपलेली तुझी नजर
माझ्याकडे पाहून लाजत आहे
कारण तुझ्या पायातील पैजणसुद्धा
माझ्यात नादात वाजत आहे”

“जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.”

“मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे…
❤️❤️Good Morning❤️❤️”

जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करते ; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करण हेच खर प्रेम.

“कुणीतरी असावे स्वतापेक्षा जास्त आवडणार.
मैत्रीच्याही पलीकडे जाऊन प्रेमाने नाते जोडणार.
जीवनाचे पाउल आम्ही एकमेकांबरोबर टाकावे.
एकमेकांमध्ये आम्ही आपले सर्वस्व बघावं.”

short Good Morning love quotes for her | Good Morning Marathi Love Shayari Images
Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love
Good Morning Marathi Love Shayari Images | Good Morning for Love

“मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे…
❤️❤️Good Morning❤️❤️”

“भावना समजायला शब्दांची साथ लागते,
मन जुळून यायला हृदयाची हाक लागते.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“❤️☺️प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही,
पण त्यांचा उद्देश फक्त तुमची
काळजी घेणं हाच असतो.
जगातलं कटु सत्य हे आहे की
नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो..
तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे☺️❤️
🙏👏🌹🍀सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🍀🌹👏🙏
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻”

“तुझ्याशी असताना सर्व काही सुंदर वाटतं.”

“कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.”

love shayari Marathi Good Morning

Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love
Good Morning Marathi Love Shayari Images | Good Morning for Love

“बायको असावी भांडण करणारी
कधी कधी रागाने धुसफूस करणारी
पण काही झालं तरी हक्काने फक्त
माझ्यासोबत उभी राहणारी”

“कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.”

“शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण…
❤️❤️Good Morning❤️❤️”

जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करते ; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करण हेच खर प्रेम.

“येवुन मिठीत आज म्हणाली
तुझ्या शिवाय काही सुचत नाही
तूच हवास जवळ सारखा…….
मनाला दुसरं काही रुचत नाही.”

Marathi love Good Morning images | character Good Morning images

Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love
Good Morning Marathi Love Shayari Images | Good Morning for Love

“शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण…
❤️❤️Good Morning❤️❤️”

“मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.
❤️❤️Good Morning❤️❤️

“❤️☺️”नम्रपणा”
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे
तो ज्याच्याकडे आहे
त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले,
तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो☺️❤️
💐🙏 शुभ सकाळ 🙏💐”

“तुझ्याविना माझं मन अधूरं आहे.”

“माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.”

Marathi love Good Morning | Marathi love shayari image

Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love
Good Morning Marathi Love Shayari Images | Good Morning for Love

“बायकोपेक्षा आधी तू माझी प्रेमळ मैत्रीण आहेस
जी कायम मला समजूनच घेते”

“कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.”

“आयुष्य हे एकदाच असते,
त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,
आपण दुसऱ्याला आवडतो,
त्यालाच प्रेम समजायचे असते…
❤️❤️Good Morning Dear ❤️❤️
💏💏. Love you. 💏💏”

तुझं माझं नातं हे असचं रहाव.. कधी मैैत्री तर कधी प्रेम असावं. ❤️❤️Good Morning❤️❤️.

“अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे,
तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा.
सगळे जग हाच तुमचा देश आहे.
त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.”

free Good Morning love images | images Good Morning i love you

मित्रांनो आपल्याला या लेखांमध्ये ज्या ज्या शायरी टाकलेल्या आहेत त्या सर्व शायरी तुम्हाला आवडत असेल अशी अपेक्षा मी करतो आणि आपल्याकडे जरी अजून कोणत्याही प्रकारच्या शायरी असतील त्या देखील तुम्ही टाकण्याचा आम्हाला नक्की प्रयत्न करा म्हणजेच आपण जर एकत्र होऊन काम केलं तर आपण खूप चांगल्या प्रकारच्या शायरी या वेबसाईटवर टाकूया आणि मी तुम्हाला खात्री करून देतो की तुम्ही जर कोणती शायरी आम्हाला दिली तर त्या शायरी मागे तुमचं नाव आम्ही त्या ठिकाणी टाकण्याचा नक्की प्रयत्न करूया.

मित्रांनो तुम्हाला या वेबसाईट मधून कोणती शायरी सगळ्यात जास्त कळली हे देखील तुम्ही आम्हाला कळवा जेणेकरून आम्हाला अजून असाच नवनवीन शायरी टाकण्यामध्ये तुम्हाला मदत होईल ला तर पाहूया अजून खूप सार्‍या शायरी.

Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love
Good Morning Marathi Love Shayari Images | Good Morning for Love

“आयुष्य हे एकदाच असते,
त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,
आपण दुसऱ्याला आवडतो,
त्यालाच प्रेम समजायचे असते…
❤️❤️Good Morning Dear ❤️❤️
💏💏. Love you. 💏💏”

“तुझ हसणं तुझ लाजण, फुला पेक्षा कमी नाही..
तुझ्या प्रेमात कधी पडलो, माझ मलाच कळल नाही..
❤️❤️Good Morning❤️❤️”

“🙏🌻सुंदर पहाट🌻🙏
❤️☺️मंदिरातील घंटेला आवाज नाही
जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही
कवितेला चाल नाही
जोपर्यंत तुम्ही ती गात नाही
त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाही
जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही
मन वळु नये,अशी श्रध्दा हवी
निष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवी
सामर्थ्यँ संपू नये,अशी शक्ती हवी
कधी विसरु नये,अशी नाती हवी☺️❤️
🙏🌻शुभ सकाळ🌻🙏”

“तुझ्याशी प्रेम करणं माझं धर्म आहे.”

“जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.”

image Good Morning sweetheart | Good Morning Marathi shayari love

“काळजी घेत जा स्वतःची
कारण माझ्या या छोट्या जगात
तू खूप स्पेशल आहेस”

“ह्या हृदयालाच माहिती आहे
माझ्या प्रेमाची स्थिती,
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.”

“अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे…
❤️❤️Good Morning❤️❤️”

जे शरीरावर प्रेम करतात ते कधीच रडत नाहीत… जे मनावर प्रेम करतात ते आयुष्यभर रडत असतात… कारण त्यांनी खर प्रेम केलेलं असत… शुभ सकाळ.

“हजार वेळा तुला पहावे,
असेच काही तुझ्यात आहे,
मिटुन डोळे पुन्हा बघावे,
असेच काही तुझ्यात आहे.”

Good Morning Marathi love images | imagenes de Good Morning my love

“अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे…
❤️❤️Good Morning❤️❤️”

“तुला पाहिलं की अस काय होवून जात,
माझ मन मला कस विसरून जात.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“🙏🌹 सुंदर पहाट 🌹🙏
❤️☺️दुःखाचे डोंगर कोसळले तरी
आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले
सुखाचे पडणारे हळुवार चांदणे
आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले
फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध
आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले
आपल्यासारखी गोड माणसे भेटली
आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले☺️❤️
🙏🌹 शुभ सकाळ🌹🙏”

“तू आहेस, मला कुणाला हवं नाही.”

“कुणीतरी असावं,
गालातल्या गालात हसणारं..
भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसणारं..
कुणीतरी असावं,
आपलं म्हणता येणारं..
केलं परकं जगानं,
तरी आपलं करून घेणारं.”

Good Morning shayari love Marathi | picture Good Morning my love

“माझी मैत्रीण, माझी सर्वस्व माझी बायको
माझ्यासाठी तुझ्यातच ही सर्व नाती आहेत”

“प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं
पण त्याचा सुगंध अनुभवायला
प्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.”

“तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे?
मी जवळ गेलो,
तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही.
❤️❤️Good Morning❤️❤️”

मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे. शुभ प्रभात.

“आभाळावाणी विशाल हृद्य तुझे,
फुलपाखरावाणी चंचल मन तुझे,
आरशात पाहता प्रतिबिंब तुझे,
आरशा हि लाजे पाहून रूप तुझे.”

Good Morning shayari Marathi photo | quotes Good Morning my love

“तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे?
मी जवळ गेलो,
तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“आभाळावाणी विशाल हृद्य तुझे,
फुलपाखरावाणी चंचल मन तुझे,
आरशात पाहता प्रतिबिंब तुझे,
आरशा हि लाजे पाहून रूप तुझे.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“❤️☺️आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही☺️❤️
❤️शुभ सकाळ❤️”

Good Morning Marathi Love Shayari Images

“तुझ्या हाताचं स्पर्श माझं आनंद आहे.

“अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे.”

images of Good Morning sweetheart | Morning love shayari Marathi

आयुष्यभर साथ द्यायची की नाही हा तुझा निर्णय आहे, पण मरेपर्यंत तुझा नवरा राहीन हा शब्द माझा आहे.

“एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.”

“कधीकधी तुला पाहिल्यावर बहरते की,
नेहमी तुलाच पाहत रहावस वाटत.
❤️❤️Good Morning❤️❤️”

Good Morning Marathi Love Shayari Images

आठवण म्हणजे काय हे कुणावर जीवापाड प्रेम केल्यावर कळत. I love you. ❤️❤️Good Morning❤️❤️.

“तिच्या सोबत असताना
मी तिचाच होऊन गेलो…
तिच्या सोबत नसताना मात्र
मी माझा सुद्धा नाही रहिलो…”

Good Morning darling images for him | Good Morning handsome i love you images

“कधीकधी तुला पाहिल्यावर बहरते की,
नेहमी तुलाच पाहत रहावस वाटत.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“❤️😊 स्वतः साठी वेळ द्या, कारण
आपण आहोत तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या
कारण ते नसतील तर
आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही☺️❤️
🙏💫शुभ सकाळ💫🙏”

“तुझ्या प्रेमाने मला जीवन मिळालं.”

“आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही
आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.”

मी रोज नव्याने एका व्यक्तीच्या प्रेमात पडतो आणि ती व्यक्ती तू आहेस माझी बायको.

Good Morning i love you so much images | Good Morning sweetheart images for him

“प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही..
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.”

“कालपर्यंत जे अनोळखी होते,
आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर
त्यांचा आदेश चालतो.
❤️❤️Good Morning❤️❤️”

झालं प्रेम तुझ्यावर आता नाही राहू शकत तुझ्या शिवाय. ❤️❤️Good Morning❤️❤️.

“मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.”

“कालपर्यंत जे अनोळखी होते,
आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर
त्यांचा आदेश चालतो.
❤️❤️Good Morning❤️❤️”

Good Morning Marathi shayari image | 50 beautiful Good Morning life images

“❤️😊चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही
आम्हाला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..
ती पण तुमच्या सारखी😊❤️
🙏🥀शुभ सकाळ 🥀🙏”

“तुझ्याविना जीवन आधीच थांबलं आहे.”

“आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला
सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात …
पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.”

Good Morning Marathi Love Shayari Images

“एक स्वप्न, तुझ्यासोबत जगण्याचं
एक स्वप्न, तुझ्यामागे माझं नाव लावण्याचं”

“वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.”

❤️❤️Good Morning❤️❤️ शायरी मराठीतून | Good Morning Shayari In Marathi

“जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.
❤️❤️Good Morning❤️❤️”

कुठे पण जा पण स्वतःचा जीव जपत जा कारण तुझ्यातच माझा जीव आहे. ❤️❤️Good Morning❤️❤️

“माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे,
जिथे मी जास्त मागत नाही व
देव मला कधीच कमी पडू देत नाही.”

“जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“❤️😊जे हरवले आहेत
ते शोधल्यावर परत मिळतील
पण जे बदलले आहेत
ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत😊❤️
🙏💫शुभ सकाळ 💫🙏”

Good Morning Marathi Love Shayari Images

“तू आहेस, माझं जीवन जगतं.”

“आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..”

नदीला या काठ दे, वाटेला माझ्या वाट दे, अडकतो जीव फक्त तुझ्यात माझा, आता फक्त आयुष्यभर साथ दे

“आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.”

“नाते मोत्या प्रमाणे असतात,
जर का एखादा मोती खाली जरी पडला
तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.
❤️❤️Good Morning❤️❤️”

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी | Good Morning Message, Quotes, Status, Wishesh, Suvichar In Marathi

“प्रेमाचे तर माहीत नाही,
पण तु माझ्या आयुष्यातील पहिली
मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“सुखासाठी कधी हसावं लागंत ,
तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला
पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं”

“❤️🕊️ बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं
आभाळात जरूर उडावं
पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली
ते घरटं कधी विसरु नये🕊️❤️
😊🙏शुभ सकाळ🙏😊”

“तुझ्या नजरेतलं सगळं सुंदर आहे.”

“देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल.”

Good Morning images in Marathi

माझी बायको फक्त माझ्यासारखीच असावी, ती माझी आणि मी तिचा

“विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.”

“अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील.
प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही
जो शिकल्यावर संपून जाईल.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“नाते मोत्या प्रमाणे असतात,
जर का एखादा मोती खाली जरी पडला
तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“❤️😊देवाने प्रत्येकाच आयुष्य
कसं छान पणे रंगवलय
आभारी आहे मी देवाचा
कारण माझं आयुष्य
रंगवताना देवाने
तुमच्यासारख्या माणसांचा
रंग माझ्या आयुष्यात भरलाय😊❤️
❤🙏शुभसकाळ🙏❤”

Good Morning wishes in Marathi

“तुझ्याशी असताना जीवन संपूर्ण आहे.”

“अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.”

तिची नेहमी तक्रार असते की, मी मुलींकडे पाहून हसतो, पण कधी कळणार तिला प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो

“कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.”

“लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत,
पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.
❤️❤️Good Morning❤️❤️”

Good Morning images with quotes in Marathi

“प्रेमाचे तर माहीत नाही,
पण तु माझ्या आयुष्यातील पहिली
मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“❤️😊चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे
परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये
तसेच जीवनात वाईट परिस्थिती
आली तर पैशांचा उपयोग करावा,
परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये😊❤️
😊🙏शुभ सकाळ 🙏😊”

“तुझ्याविना माझं काहीच अर्थ नाही.”

“जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.”

जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करत नाही, ती माझ्यावर काय प्रेम करणार

Good Morning photo in Marathi

“खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.”

“तू माझ्या चेहऱ्यावरचं हसू आहे,
जे पाहून सर्व घरचे माझ्यावर संशय करतात.
❤️❤️Good Morning❤️❤️”

Birthday wishes in marath

“अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील.
प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही
जो शिकल्यावर संपून जाईल.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“❤️😊दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा😊❤️
🌞🌹 शुभ सकाळ 🌹🌞”

“तू आहेस, माझं जीवन आणि मेरं सर्व काही.”

Good Morning Marathi Love Shayari Images | Good Morning for Love in Marathi

मित्रांनो मी आशा करतो की आपल्याला हा लेख आवडला असेल आपल्याला लागत असणाऱ्या शायरी त्याचप्रमाणे फोटो आपल्याला आपल्या या वेबसाईटवरून मिळाल्या असतील आपल्याला जर अजून शायरी शोधायचा असेल तर तुम्ही आपल्या या वेबसाईटला नक्की रिझल्ट देऊ शकता.

या वेबसाईटवर खूप चांगलं चांगल्या प्रकारच्या शायरी आम्ही टाकलेल्या आहेत ज्या की तुम्हाला खूप मदत करतील गुड मॉर्निंग शायरी सोबतच आम्ही यावर हॅपी बर्थडे शायरी मोटिवेशनल शायरी आणि खूप साऱ्या शायरी टाकलेल्या आहेत त्या देखील तुम्ही यावरून वाचू शकता तुम्हाला जर शायरी वाचायची आवड असेल तर तुमच्यासाठी ही वेबसाईट खूप चांगली आहे असं मी समजतो.

आपल्याला अजून कोणत्या गोष्टीवर शायरी हवी आहे हे देखील तुम्ही आम्हाला सांगू शकता आणि आपल्याला ही गुड मॉर्निंग लव ही शायरी कशी वाटली हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एवढे बोलूनच आज मी या ठिकाणी हा लेख संपवतो धन्यवाद.


Leave a Comment