1000+ Good Morning Bayko Marathi Shayari | Best Good Morning Message To Wife in Marathi

Rate this post

Good Morning Bayko Marathi Shayari

मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण सर्वजण गुड मॉर्निंग मेसेजेस बायको याविषयी लेख बघणार आहोत. आपण या लेखाच्या माध्यमातून आपल्या प्रियजनांना गुड मॉर्निंग मेसेजेस म्हणजेच शायरी शोधून टाकू शकता त्याचप्रमाणे या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही फोटोज पण टाकलेली आहेत जे की तुम्ही वापरू शकता.

सकाळी सकाळी तुम्ही हे मेसेज जर बायकोला टाकली तर तुमचा दिवस हा खूप चांगला होऊ शकतो याची खात्री मी तुम्हाला आत्ता करून देतो कारण खालील मेसेज मध्ये खूप चांगले चांगले शायरी आम्ही टाकलेले आहे ज्या शायरी आपल्याला खूप आवडते.

Good Morning Message To Wife in Marathi

Good Morning Bayko Marathi Shayari
Good Morning Bayko Marathi Shayari

“प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात,
पण तुझ्या जुन्या आठवणी नेहमी
मनाला छान वाटतात.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत,
पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.
❤️❤️Good Morning❤️❤️”

Good Morning Bayko Marathi Shayari
Good Morning Bayko Marathi Shayari

“❤️😊चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं
त्यांची आठवण काढावी लागत नाही
ते कायम आठवणीतच राहतात
तुमच्यासारखे….ღღ😊❤️
🙏😊 Good Morning 😊🙏”

“यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे.
कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.”

आयुष्याचा प्रवास सारा तुझ्यासोबत घडावा, मी अखेरचा श्वास सुद्धा फक्त तुझ्या मिठीत सोडावा

good morning quotes for wife in Marathi

Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love
Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love

“तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.”

“तुझ्या प्रेमाने मला सुख आहे.”

“खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.”

तुझ्याशिवाय जगणं काय, जगण्याचं स्वप्नदेखील पाहू शकत नाही, एकवेळ श्वासाशिवाय जगेन पण तुझ्याशिवाय जगू शकत नाही.

“एका चुकीमुळे संपतं ते प्रेम
आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.”

“प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत
आपल्याला जगायचं आहे,
प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे
ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही.
❤️❤️Good Morning❤️❤️”

good morning wishes for wife in Marathi

Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love
Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love

“❤️😊आपुलकी असेल तर जिवन सुंदर
फुले असतील तर बाग सुंदर
गालातल्या गालात एक छोटस हसु असेल
तर चेहरा सुंदर आणि
नाती मनापासून जपली तरच आठवनी सुंदर😊❤️
🙏❤️शुभ सकाळ ❤️🙏”

“तुझ्या आवडत्या हसरे जीवन रंगावतात.”

“थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत.
भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत.”

तुझं हसणं आणि माझं फसणं एकाच वेळी घडलं, नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं

“आयुष्यात प्रेम करा,
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.”

love quotes for husband from wife in Marathi

Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love
Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love

“रोज स्वप्नात ते जीवन जगतो,
जे जीवन तुझ्यासोबत वास्तवात
जगायचे होते.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“❤️😊छापलेली पुस्तके वाचल्याने
खरे ज्ञान मिळत नाही
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने
खरे ज्ञान मिळते कारण
छापलेल्या पुस्तकांचे लेखक
अनेक असतात पण
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक
आपण स्वत: असतो😊❤️
🙏❤️Good morning❤️🙏”

“तू आहेस, माझ्यावर आधारित आहेस.”

“या जगात प्रेम तर सर्वच करतात,
प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.”

बायको रिस्पेक्ट करणारी पाहिजे कारण भांडण तर गर्लफ्रेंडपण करतेच.

love quotes in Marathi for wife

Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love
Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love

“प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे.”

“ते जे लाखातून एक असतात ना,
बस माझ्यासाठी तू तीच आहेस.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“❤️😊नारळ आणि माणूस
दर्शनी कितीही चांगले
असले तरीही नारळ
फोडल्या शिवायव आणि
माणूस जोडल्याशिवाय
कळत नाही😊❤️
🙏💯शुभ सकाळ💯🙏”

good morning message to wife in marathi

Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love
Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love

“तुझ्याविना जीवन सुखाचं नाही.”

“प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं.”

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात, अगदी प्रलयाच्या वाटेवरही असेल मला तुझी साथ

“देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल.”

“मरण्यासाठी बरीच कारण आहे
आणि जगण्यासाठी फक्त तू .
❤️❤️Good Morning❤️❤️”

Good Morning Wishes: पार्टनरला पाठवा रोमँटिक सुप्रभात मेसेज!

Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love
Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love

“❤️😊जिवनात खरं बोलून “मन” दुखावलं तरी चालेल
पण खोट बोलून “आनंद” देण्याचा
कोणाला कधीच प्रयत्न करू नका कारण
त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या “विश्वासांवर”😊❤️
🌺🙏 !! शुभ सकाळ !! 🙏🌺”

“तुझ्याविना जीवन माझ्यासाठी अर्थहीन आहे.”

“शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.”

तू आहेस म्हणून तर, सगळे काही माझे आहे, तूच माझ्या प्रेमाचा गंध आणि तुझ्यामुळे वातावरणात सुगंध आहे.

good morning messages for her in marathi

Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love
Good Morning Marathi Love Shayari Images | Good morning for Love

“अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.”

“एक सांगू! काही आठवणी,
काही लोक आणि त्यांच्याशी जोडलेली नाती,
कधी विसरता येऊ शकत नाही.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“❤️😊मानवी जीवन यशस्वी व्हायचा
तडजोड हाही एक मार्ग आहे
माणसाने ती करायला शिकलं पाहिजे
जिथं जिथं तडा जाईल
तिथं तिथं जोड देता आला की
कुठलंच नुकसान होत नाही
तडजोड म्हणजे शरणागती नव्हे
तर ती परिस्थितीवर केलेली मात असते😊❤️
☕😊शुभ प्रभात😊☕
💯🙏आपला दिवस आनंदी जावो🙏💯”

“तुझ्या प्रेमाने माझं हृदय गुंतलं आहे.”

“फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.”

good morning bayko marathi

तू इतक्या प्रेमाने माझ्याकडे पाहावं की तुझ्या नुसत्या पाहण्यानेच तुझ्या पायातील पैजण वाजावं…

“जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.”

Good Morning Bayko Marathi Shayari

“जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल,
अशा व्यक्तीला कधीच सोडू नका.
कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती
भाग्यवंतांनाच मिळतात
❤️❤️Good Morning❤️❤️”

“❤️😊एखाद्या अडचणीत देवाने तुमचे
लगेच ऐकले कि तुमची श्रद्धा वाढते
उशिरा ऐकले कि, तुमची सहनशक्ती वाढते
पण ऐकलेच नाही तर
समजून जा की देवाला ठाऊक आहे
हि अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता
स्वतःवर विश्वास ठेवा😊❤️
🙏❤️शुभ सकाळ❤️🙏”

तू आहेस, मला सर्वात महत्त्वाचं

गुड मॉर्निंग मेसेज मराठी बायको

“प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट.
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.”

तू घरी नसतेस तेव्हा तुझी उणीव भासते, बायको तू मला माझ्या पेक्षाही प्रिय वाटते.

Good Morning Bayko Marathi Shayari

“प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं.”

“प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,
ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.
❤️❤️Good Morning❤️❤️”

बायकोसाठी गुड मॉर्निंग मेसेज मराठी मेसेज

“❤️😊नारळाचे मजबूत कवच
फोडल्याशिवाय आतमधील
अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणारी
संकटावर मात केल्याशिवाय
यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही.
संकट म्हणजे अपयश
नव्हे तो यशाचाच
एक भाग आहे..💯
🙏🥀💫 शुभ सकाळ 💫🥀🙏”

“तुझ्या हातातलं स्पर्श माझ्यासाठी विशेष आहे.”
Good Morning Bayko Marathi Shayari

“प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही
त्याला प्रेम कधीच उमजत नाही.”

प्रेमाने माझ्या दिली माझ्या आयुष्याला नवी दिशा, तू नसशील तर मात्र आयुष्याची होईल माझ्या दशा.

“शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.”

good morning Wife Quotes In Marathi

“मला माहिती आहे की मी तुझं
पहिलं प्रेम नाही,
पण मला खात्री आहे की
मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“❤️😊निर्मळ मनाने बनवलेली नाती
कधीच धोका देत नाही
म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा
नाती कधीच तुटत नाही😊❤️
🙏🏻🥀🌹 शुभ सकाळ 🌹🥀🙏🏻”

“तुझ्याविना माझं कुणाला हवं नाही.”

Good Morning Bayko Marathi Shayari

“जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल
तर माणसाने प्रेम करावं
कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही.”

तुझ्या कवेत मला आयुष्य माझे काढायचे आहे, तुझ्या प्रेमाच्या पावसात चिंब चिंब भिजायचे आहे.

Good Morning Marathi Love Shayari Images

“फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.”

“मला माहिती आहे की मी तुझं पहिलं
प्रेम नाही, पण मला खात्री आहे
की मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल.
❤️❤️Good Morning❤️❤️”

Good Morning Bayko Marathi Shayari

“❤️💯यशस्वी व्हायचं असेल तर
सुरुवात एकट्यानेच करावी लागते
जेव्हा तुम्ही जिंकू लागता
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात💯❤️
🙏🥀शुभ सकाळ🥀🙏”

“तुझ्या प्रेमाने मला आनंद आहे.”

“असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही.”

Good Morning Marathi Prem Shayari

शब्दात नाही सांगता आलं तर डोळ्यातून समजून घेशील ना, अस्वस्थ जेव्हा जेव्हा होईन मला धीर देशील ना.

“प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.”

“खरं प्रेम तुटत्या ताऱ्याप्रमाणे आहे,
कधी आणि केव्हा दिसेल सांगता येत नाही.
❤️❤️Good Morning❤️❤️”
Good Morning Bayko Marathi Shayari

“❤️😊लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी
आपली एक चूक कारणीभूत ठरते ते
दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात
यशाचं शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो
वरून खाली पडण्यासाठी😊❤️
🍀🔱❤️शुभ सकाळ ❤️🔱🍀”

“तुझ्या प्रेमाने माझं जीवन सुखाचं आहे.”

Good Morning Prem Shayari

“प्रत्येकाच्या मनात कोणालाही
न सांगितलेली प्रेम कहाणी असते.”

तुझ्या शिवाय माझे जगणे कठीण आहे, पण हे तुला सांगणे सर्वात जास्त कठीण आहे… बायको.

“मनापासून प्रेम करणारा
कधीच वेडा नसतो कारण ते
वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी
मनापासून प्रेम करावं लागतं.”

“मन गुंतायला वेळ लागत नाही
मन तुटायलाही वेळ लागत नाही
वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला
आणी तुटलेल्या मनाला सावरायला.”

Good Morning Tula Pahil Ki

“मला फक्त तुला हसताना बघायचंय,
मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“❤️💯वडील देव आहेत आईची माया
धरणीमातेपेक्षाही महान आहे आणि वडीलांचे स्थान
आभाळापेक्षाही उंच आहे जगात कुणी कुणाला
आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही
परंतु एक आई वडीलच असे आहेत की,
जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही
पुढे गेलेले पाहून आनंदी होतात💯❤️
💯❤️🙏शुभ सकाळ🙏❤️💯”

“तुझ्या प्रेमाने माझं जीवन रंगावलं.”

“तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.”

ticha sathi good morning sandesh

कातरवेळ आणि उधाणलेला सागर, हातात हात आहे हात तुझा आणि मन झाले अनावर.

“शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना?
अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना?”

“प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे,
जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि
मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“❤️😊आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो
ते आपलं अस्तित्व असतं आणि
जे आपल्या माघारी चर्चिल जातं
ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि
व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल
तर आपल्या अस्तित्वाला सुध्दा
नेहमी लोकांचा सलाम असतो
🙏🥀 शुभ दिवस 🥀🙏
🙏❤️सुंदर दिवसाच्या शुभेच्छा❤️🙏”

baykola good morning status | baykola good morning sms in marathi

“तुझ्याशी असताना सर्वात सुंदर आहे.”

“तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो,
निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो,
असे का बरे होते हेच का ते नाते,
ज्याला आपण प्रेम म्हणतो.”

Good Morning Bayko Marathi Shayari

सगळी दुनिया रूसली तरी चालेल पण, माझ्या आईची सून रूसली नाही पाहिजे.

“प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं !”

“लखलखत्या सूर्यप्रकाशात तर
कुणीही तुमच्यावर प्रेम करेल,
खरं प्रेम ते जे वादळात देखील
तुमची काळजी घेतील.
❤️❤️Good Morning❤️❤️”

heart touching good morning quotes marathi love

“❤️😊सत्याची महानता फार
मोठी आहे. सत्य बोलणारा
मनाने शांत असतो.
सत्याचे परिणाम कसेही
झाले तरी त्याला तोंड देतो.
कारण त्याला माहीत
असते विजय हा सत्याचाच होतो😊❤️
😊 ।।🌷शुभ सकाळ 🌷।। 😊”

“❤️😊कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो
तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहा
नेहमी लक्षात ठेवा
करोडो लोक झोपेत असतात म्हणून
सूर्य आपला विचार कधीही बदलत नाह
सुर्योदय हा होतोच😊❤️
🙏❤️🥀शुभ सकाळ🥀❤️🙏”

Good Morning Bayko Marathi Shayari

“तुझ्याशी प्रेम करणं माझं सौख्य आहे.”

“तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे,
तीने दिलेल फ़ूल सुकले तरी सुगंध त्याचा सुकनार नाही रे.”

लग्नाचा वाढदिवस काय येईल आणि जाईल, पण आपल्या प्रेमाची बरसात मात्र अशीच सुरू राहिल.

good morning love quotes for wife in Marathi

“वाटत कधी कुणी आपलही असाव..
उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव,
दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार,
आपल्यालाही कुणीतरी भेटाव.”

“तुझ्या आठवणी मला जागी ठेवतात,
तुझे स्वप्न मला झोपवतात आणि
तुझ्याबरोबर राहणे मला जिवंत ठेवतात.
❤️❤️Good Morning❤️❤️”

Good Morning Bayko Marathi Shayari

“❤️😊प्रत्येकाचा “आदर ” करणे हा आपल्या स्वभावातला
एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक
आहे ती आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते😊❤️
🙏🥀शुभ सकाळ🥀🙏”

“तू आहेस, माझं जीवन समृद्ध करतास.”

“आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..”

good morning love messages to wife in Marathi

बायको तू कायम अशीच राहा मला तुझ्यासोबतच म्हातारं व्हायचं आहे.

“एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.”

“एखाद्या दिवशी तुम्हाला एक अशी व्यक्ती मिळेल,
जिच्या मागील गोष्टींची तुम्हाला काळजी नसेल,
कारण तुम्हाला त्या
व्यक्तीसोबत भविष्यात जगायचं असेल.
❤️❤️Good Morning❤️❤️”

Good Morning Bayko Marathi Shayari

“👌सुंदर ओळ👌
❤️😊देवाकडे काही मागायचे
असेल तर नेहमी आईचे स्वप्न
पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा,
तुम्हाला कधी स्वत:साठी
काही मागयची गरज पडणार नाही
❤️🙏🥀शुभ सकाळ 🥀🙏❤️”

good morning quotes for wife in Marathi

“खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.”

मी किती भाग्यवान मला मिळाली तुझ्यासारखी बायको, पण मग बाकींच्याच्या पोटात दुखा कायको

Good Morning Bayko Marathi Shayari

माझा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो,
कारण त्याची सुरुवात आणि अंत
तुझ्या प्रेमळ आठवणीने होत असतो.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“❤️😊क्षमा म्हणजे काय” ??
सुंदर उत्तर……-
चुरगळल्यानंतरही फुलांच्या
पाकळयांनी दिलेला
सुगंध म्हणजे
क्षमा….!👌🏻
🙏🥀शुभ सकाळ🥀🙏”

good morning wishes for wife in Marathi

“हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू लागलोय,
हळूहळु तुझ्या जवळ येऊ लागलोय,
हृदय तुझ्या स्वाधीन करायला तर
खूप घाबरतोय मी
पण हळुहळू तुझ्या हृदयाची काळजी करू लागलोय.”

प्रेम हवेसारखं असतं, तुम्ही त्याला पाहू शकत नाही पण अनुभवू शकता.

“तुम्ही दुसऱ्यांदा प्रेमात कधीच पडणार नाही,
जर का तुमचं पहिलं प्रेम खरं असेल.
❤️❤️Good Morning❤️❤️”

Good Morning Bayko Marathi Shayari

“💯 लाखात एक सत्य 💯
❤️😊८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,
पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही.
आणि माणूस पैसे कमवून सुद्धा
त्याचे कधीच पोट भरत नाही..?😊❤️
🙏💯 शुभ सकाळ 💯🙏”

“तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.”

good morning love quotes for husband from wife in Marathi

“सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी.”

पती आणि पत्नी एकतर एकमेकांची ताकद असू शकतात किंव्हा मग कमजोरी…

Good Morning Bayko Marathi Shayari

“तुझ्याविना मी काहीच नाही,
तुझ्यासोबत मी काहीतरी आहे
आणि आपण एकत्र सर्वकाही आहोत.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“❤️😊जिथे दान देण्याची सवय असते
तिथे संपत्तीची कमी नसते आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते
तिथे माणसांची कमी नसते
डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत
व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत
🙏❤️😊 शुभ सकाळ 😊❤️🙏”

“चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना?
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?”

good morning love quotes in Marathi for wife

थोडा मी, थोडी तू आणि भरपूर प्रेम… एवढंच पुरेसं आहे आपल्याला… एकमेकांसोबत जगण्यासाठी.

“खऱ्या प्रेमाला बोलण्याची गरज नसते,
ते फक्त डोळ्यांच्या हावभाव ने
बोलणे समजून घेतात.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“❤️😊तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला
यश मिळणार नाही,
अशी भीती कधीच बाळगु नका
कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा
गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते😊❤️
🙏🥀💯 शुभ सकाळ 💯🥀🙏”

Good Morning Bayko Marathi Shayari

“तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.”

तुझ्यावर माझं एवढं प्रेम आहे की रागात जरी तुझं नाव मनात आलं तरी मला फक्त मला प्रेमच वाटत.

good morning my wife quotes in Marathi

“जेव्हा मी तुझ्या शेजारी असतो,
तेव्हा मी सर्वात जास्त आनंदी असतो.
❤️❤️Good Morning❤️❤️”

“❤️💯 सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही
सगळ्यांची नावं आणि नंबर मोबाईलमध्ये Save आहेत
पण चार शब्द बोलायला वेळ नाही💯❤️
🙏💯🥀 शुभ सकाळ 🥀💯🙏”

Good Morning Bayko Marathi Shayari

“तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय
की मलाच मी सापडत नाही,
एकटा शोधावा म्हटल
पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.”

ही काय इच्छा आहे जी कधीच संपत नाही, कितीही तुला पाहिलं तरी मन भरतच नाही.

“पाणी फक्त सूर्यप्रकाशातच चमकते
आणि तुच माझ्या सूर्यआहेस.
❤️❤️Good Morning❤️❤️”

good morning quotes for wife in Marathi

“❤️😊 इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतो
पडलेल्यांना उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतो
श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते
कायम टिकनारी गोष्ट एकच
ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी😊❤️
🙏💯🥀 शुभ सकाळ 🥀💯🙏”

“तुझ्या प्रेमाचा रंग तो,
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत,
मी फक्त तुझीच आहे.”

बायको पुढे जगातील कोणत्याच पतीचं काहीच चालत नाही

“मला माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो,
कारण तुझ्या सोबत माझं वास्तव
माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे.
Good morning Dear”

good morning romantic quotes for wife in Marathi

“❤️😊थंडी क्षणांची पण गारवा कायमचा
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची
हीच खरी मैत्री मनांची😊❤️
🌼🌹 शुभ सकाळ 🌹🌼
🍁🍃❤️ शुभदिवस ❤️🍃🍁”

“तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ
म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास
आयुष्य जगायला पुरेसा आहे मला
काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास.”

कधी मी रागावलो तर तू प्रेमाने मिठीत घे, आणि कधी तू रागावलीस तर मी माफी मागेन.

“माझ्या झोपण्याआधी माझा शेवटचा
विचारतोय असते विचार तूचअसते
आणि माझ्या जागल्या नंतर तूचमाझा
पहिला विचार असते.
❤️Good morning ❤️”

“❤️😊हसता हसता सामोरे जा “आयुष्याला”
तरच घडवू शकाल “भविष्याला”
कधी निघून जाईल “आयुष्य” कळणार नाही
आताचा “हसरा क्षण” परत मिळणार नाही😊❤️
🌺🌜💫 “शुभ सकाळ” 💫🌛🌺”

good morning wife love quotes in Marathi

“तुझ्यासाठी आणलेले गुलाबच
लाल फुल माझ्या हातातच राहिले
कारण दुसऱ्या कुणी दिलेलं
गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं.”

तुझ्यावर माझं किती प्रेम आहे हे शब्दात सांगता नाही येणार… फक्त इतकंच सांगेन तुझ्याशिवाय जगता येणार नाही.

“मला तुझी तितकीच गरज आहे,
जितकी हृदयाला ठोक्यांची.
Good Morning”

“❤️🌹फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही🌹❤️
🌼💫 शुभ सकाळ 💫🌼
🌹🥀💫 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 💫🥀🌹”

good morning good morning message to wife in Marathi

“आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.”

तुझ्या प्रेमाने एक गोष्ट शिकवली, एकमेकांच्या साथीशिवाज जगणं फिकं आहे.

“तू माझा हात थोड्यासाठी धरला असेल,
पण माझे हृदय मात्र कायमचे धरले.
GOOD MORNING”

“❤️😊चांगली माणस आपल्या जीवनात
येणं हे आपली “भाग्यता ” असते
आणि त्यांना आपल्या जीवनात
जपुन ठेवणं हे आपल्यातली
“योग्यता ” असते😊❤️
💫🌼 शुभ सकाळ 🌼💫”

“रस्ता बघून चल.
नाहीतर एकदिवस असा येईल की
वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.”

good morning beautiful quotes for wife in Marathi

.बायकोची काळजी घेणं म्हणजे नवऱ्याचं कर्तव्य आहे गुलामी नाही.

“प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर,
मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो.”

“❤️💯 प्रत्येक “फुल”देवघरात वाहिलं जात नाही.
तसं प्रत्येक “नात”ही मनात जपलं जात नाही.
मोजकीच “फुलं”असतात, देवाचरणी शोभणारी.
तशी मोजकीच माणसं असतात
“क्षणोक्षणी आठवणारी”
जसे तुम्ही 💯❤️
🌹😊❤️ शुभ सकाळ⁠ ❤️😊🌹”

“कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.”

तुला पाहिलं त्या क्षणी ठरवलं हिच्याशीच आयुष्यभर गुजगोष्टी करायच्या आहेत.

good morning beautiful wife quotes in Marathi

मैत्री हसणारी असावी, मैत्री रडणारी असावी, प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी, एक वेळेस ती भांडणारी असावी , पण कधीच बदलणारी नसावी.

“❤️😊 काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात
मिळाल्या तरीही आणि
नाही मिळाल्या तरीही😊❤️
😊🌼 शुभ प्रभात 🌼😊”

“तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही,
तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही.”

सुरुवातील आपण एकमेकांनासाठी अनोळखी होतो आणि आता दोन जान एक जीव

“प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही.. अधुरा राहतो तो विश्वास.👍 अधुरा राहतो तो स्वास. अधुरी राहते ती कहाणी…🙄 👉राजा पासून दुरावलेली
शुभ सकाळ”

good morning best love quotes for wife in Marathi

“❤️😊लोक म्हणतात तू नेहमी
आनंदी असतो….?
मी म्हणालो दुसऱ्याच सुख
बघून मी जळत नाही
आणि माझं दुःख कुणाला
सांगत नाही😊❤️
🙏❤️💫 शुभ सकाळ 💫❤️🙏”

“तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,
मला कधी जमलंच नाही, कारण,
तुझ्याशिवाय माझ मनं,
दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही.”

मला माफ कर माझ्यामुळे तुला राग आला… पण तू रागात आणखी हॉट दिसतेस.

“मैत्री 👩 माझी पुसू नकोस ,
कधी माझ्याशी रसू नकोस 🤔,
मला कधी विसरू नकोस ,
मी दूर 👉असून सोबत आहोत
तुझ्या फक्त माझ्या मैत्रीची 👩
जागा कोणाला देऊ नकोस.”

good morning best quotes for wife in Marathi

“❤️😊कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा
कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास
आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची कधीच
वेळ येणार नाही म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा
प्रयत्नवादी व्हा यश तुमची वाट पाहात आहे😊❤️
🙏🥀🌜 शुभ सकाळ 🌛🥀🙏”

“शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती,
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती.”

काही लोक एकदा भेटतात आणि बदलून जातात, काही मात्र तुमचंच आयुष्य बदलतात. माझं आयुष्य बदलणारी माझी बायको, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.

“तुझ्यात मी👩 माझ्यात तू🧒 प्रेम 😍
आपले फुलत राहू… नजर नको कोणाचे लागव म्हणून अधून मधून👫 भांडत जाऊ.
Good Morning”

“❤️😊 जो डोळयातील भाव ओळखून
शब्दातील भावना समजतो
तो मन जिंकून कायम हृदयात राहतो😊❤️
🙏❤️🥀 शुभ सकाळ 🥀❤️🙏”

good morning deep love messages for wife in Marathi

“तू निखळ हसायचीस तेव्हा,
मनात रिमझिम बरसात व्हायची,
तुझी निरागस बडबड कधी,
चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची.”

“🌜 संस्काराचे मोती🌛
❤️😊जग गरजेच्या नियमनुसार चालत असतं
थंडीत ज्या सूर्याची वाट बघीतली जाते
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो
तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईलं😊❤️
🙏🌷❤️ शुभ सकाळ ❤️🙏🌷”

“तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी,
जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन,
ती आपली मुलगी असेल.”

Good Morning Bayko Marathi Shayari

“कोणाच पहिला ❤ प्रेम बनायला नशीब
😌 लागत असेल तर, कोणाच्या 🧒
शेवटचं प्रेम बनायला पण भाग्य लागत…😊
Good Morning”

“❤️😊माणसाचां जन्म
हा प्रत्येक घराघरांत होतो.
परंतु माणुसकी ही ठराविक
ठिकाणीच जन्म घेते.
व माणुसकी जेथे जन्म घेते
तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते😊❤️
🙏❤️🥀 शुभ सकाळ 🥀❤️🙏”

good morning emotional quotes for wife in Marathi

“तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी,
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात.”

“प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये प्रेम नसाव,
जगाची पर्वा न करता दोघांनी खुशाल एकमेकांना
👫 साथ देत जगाव
Good Morning”

“❤️💯 आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते.
आपण त्यात भुतकाळाशी झगडत बसायचे कि
भविष्याचा विचार करत बसायचे कि
आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे
हसत रहा आनंदी रहा 💯❤️
❤️🌷शुभ सकाळ🌷❤️”

Good Morning Bayko Marathi Shayari

“तुला पाहिलं त्याक्षणापासून,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो.
तुझ्याच साठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो.”

“तुझ्यासाठी👱‍♀ पूर्ण जग सोडण्याची तयारी आहे
माझी🧒 पण तू दुसऱ्या कोणासाठी मला
सोडून नको जाऊस😔
💐💐GM💐💐”

good morning Marathi love quotes for wife

“वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी
कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या
🙏❤️🥀 सुप्रभात 🥀❤️🙏”

“तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.
सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.”

“तुझ्यापासून दूर 👱‍♀राहने ने
ही एक माझी मजबुरी आहे.
पण एक लक्षात ठेव तुझ्याशिवाय
माझी Life अधुरी आहे 😣
Good morning”

Good Morning Quotes For Girlfriend in Marathi

“❤️😊आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच
अपेक्षा नसते यालाच आपण केलेल्या चांगल्या
कामाबद्धल मिळालेले आशिर्वाद असे म्हणतो😊❤️
🙏☺️🌼 शुभ सकाळ 🌼☺️🙏”

लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Ladkya Bhachyala Vadhadivsachya Hradik Shubheccha

“तुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे,
मला माझ्यासाठी काही नको,
फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!
तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,
कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु
बागेबाहेरच फिरतंय.”

good morning husband wife love sms Marathi

“ती एकच Queen 👸 होती माझ्यासाठी,
जिच्यासाठी मी कविता करतो,
लाखो मुली आहेत जगात 🌐,
पण तिला खूप पेक्षा थोडी वेगळीच होती,
जी नशिबात 💔 नव्हती.
Good Morning”

Good Morning Bayko Marathi Shayari

“❤️☺️आयुष्य खूप लहान आहे
प्रेमाने गोड बोलत रहा
धन-दौलत कोण कोणाला देत नसत
फक्त माणुसकी जपत रहा
प्रसंग कोणताही असो सुखाचा की दुःखाचा
तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन☺️❤️
🌼🥀💯 शुभ सकाळ 💯🥀🌼”

“तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे,
अग वेडे कस सांगू ..
तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.”

Birthday wishes in marathi

“लहानसहान गोष्टींनीही व्हायचो
त्रस्त पण तू माझ्या आयुष्यात आल्यापासून
झालंय आयुष्य खूपच मस्त.
Good Morning”

“❤️☺️कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही
कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने
प्रत्येकालाच वेगळं बनवलयं प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं
पाण्यापेक्षा “तहान” किती आहे याला जास्त किंमत असते
मृत्यू पेक्षा “श्वासाला”जास्त किंमत असते
या जगात नाते तर सर्वच जोडतात
पण नात्यापेक्षा” विश्वासाला ” जास्त किंमत असते☺️❤️
🙏❤️ शुभ सकाळ ❤️🙏”

“एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.”

Good Morning Bayko Marathi Shayari | Good Morning Message To Wife in Marathi

आपल्याला वरील दिलेल्या लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा गुड मॉर्निंग बायको मराठी शायरी या शायरी आपल्याला आवडला का आपल्याला जर या शायरी आवडल्या असतील तर आम्हाला तुम्ही नक्की कळवा त्याच पद्धतीने आपल्याला जर अजून कोणत्याही प्रकारच्या शायरी लागत असतील त्या देखील तुम्ही आम्हाला सांगू शकता.

गुड मॉर्निंग म्हणजेच सुप्रभात बायको शायरी या शायरी वाचून आपल्याला कसं वाटलं आपल्याला यातील कोणती शायरी आवडली आपल्याला जी शायरी आवडली असेल ती देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता आम्ही तुमची ती शायरी यापेक्षा स्टार्टिंगला टाकण्याचा प्रयत्न करूया म्हणजेच सुरुवातीला आणि त्याच प्रमाणे तुमचे नाव देखील त्या ठिकाणी टाकूया एवढं बोलून आज मी या ठिकाणी हा लेख संपवतो धन्यवाद.


Leave a Comment