Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u324010940/domains/shayrii.com/public_html/wp-includes/functions.php on line 6031

शुभ प्रभात मराठी संदेश | good morning sms in marathi free download

Rate this post

good morning sms in marathi free download | शुभ प्रभात मराठी संदेश

मित्रांनो आपण आजच्या या नवीन लेखामध्ये सुप्रभात मराठी संदेश बघणार आहोत मित्रांनो सर्वात आधी आपण उठल्याउठल्या त्यांच्या व्यक्तींची आठवण काढतो आणि ज्यांना आपण शुभप्रभात म्हणतो ते व्यक्ती आपल्या जीवनात खूपच महत्त्वाचे असतात म्हणूनच आम्ही याच महत्त्वाच्या व्यक्तींसाठी आपल्यासाठी सुप्रभात मराठी संदेश घेऊन आलेलो आहोत मित्रांनो सुप्रभात मराठी संदेश आपण आपल्या प्रियजनांना दिल्यानंतर त्यांची सकाळ देखील चांगल्या प्रकारे चालू होते असं आम्हाला वाटते आणि त्याच मुळे आपण गुगल वर जाऊन गुड मॉर्निंग विशेष इन मराठी.

मित्रांनो आपण यामधील आपल्या सर्व संदेश वाचल्यानंतर आपण आम्हाला सांगू शकता की आपल्याला कोणता संदेश जास्त आवडला जो संदेश आपल्या सर्वांना जास्त आवडलेला असेल तो संदेश आम्ही कमेंट बॉक्स मधून घेण्याचा प्रयत्न करूया आणि हि पोस्ट एडिट करून या लेखाच्या प्रथम शायरी मध्ये टाकण्याचा देखील प्रयत्न करूया चला तर पाहूया सुप्रभात संदेश मराठी.

good morning sms in marathi free download

🎈🎂🎈खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते…
कुठल्याही रंगात मिसळले
तर दरवेळी नवीन रंग देतात…
पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही
पांढरा रंग तयार करता येत नाही!
अशा सर्व ‘शुभ्र…स्वच्छ…प्रामाणिक..
जीवाला जीव देणा-या आपल्या माणसांना
🌷🌷 शुभ सकाळ 🌷

 

शुभ प्रभात मराठी संदेश | Good Morning Message in Marathi“ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
🍁🍁 सुप्रभात 🍁🍁

 

शुभ प्रभात मराठी संदेश | Good Morning Message in Marathiज्याच्या घरची तुळस फुललेली असते,
त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.
जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते,
तिथे भक्तीची कमतरता नसते.
जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते.
जिथे दान देण्याची सवय असते.
तिथे संपत्तीची कमी नसते. आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते,
तिथे माणसांची कमी नसते.
💐💐 शुभ सकाळ 💐💐 
 

E0 A4 B6 E0 A5 81 E0 A4 AD 20 E0 A4 AA E0 A5 8D E0 A4 B0 E0 A4 AD E0 A4 BE E0 A4 A4 20 E0 A4 AE E0 A4 B0 E0 A4 BE E0 A4 A0 E0 A5 80 20 E0 A4 B8 E0 A4 82 E0 A4 A6 E0 A5 87 E0 A4 B6 20 6 300x169 1

किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा….
।। आपला दिवस आनंदी जावो ।।
नव्हे तर,
आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो.
🌷 शुभ सकाळ 🌷

 शुभ प्रभात मराठी संदेश | Good Morning Message in Marathi

मोर नाचताना सुद्धा रडतो…
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो….
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही…
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
🍁 शुभ सकाळ 🍁 
 

 शुभ प्रभात मराठी संदेश | Good Morning Message in Marathi

शुभ प्रभात संदेश मराठी फोटो | शुभ सकाळ स्टेटस


जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका…
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!!
🌷 शुभ सकाळ 🌷
 

 शुभ प्रभात मराठी संदेश | Good Morning Message in Marathi


सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची
आणि ध्येयाची सुरूवात असते.
शुभ प्रभात..
आपला दिवस आनंदी जावो.

 शुभ प्रभात मराठी संदेश | Good Morning Message in Marathi

 
समाजात जो सरळ व सत्याने वागतो
त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात.
कारण …. जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी
अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात.
परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही.
पण जी सरळ वाढलेली असतात
त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात.
🍁|| शुभ सकाळ ||
 

 शुभ प्रभात मराठी संदेश | Good Morning Message in Marathi

 

डोळे कितीही छोटे असले तरीही,
एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते,
आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,
जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,
फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.
💐💐 || शुभ सकाळ || 💐💐 
 

 शुभ प्रभात मराठी संदेश | Good Morning Message in Marathi

आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ……
पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल.
लोक रुप पाहतात.
आम्ही ह्रदय पाहतो.
लोक स्वप्न पाहतात.
आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात.
पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो………!!
शुभ सकाळ
 

 

शुभ प्रभात संदेश मराठी फोटो | शुभ सकाळ स्टेटस


आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही
शुभ सकाळ
 

 शुभ प्रभात मराठी संदेश | Good Morning Message in Marathi


विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत
आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत.
आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला
तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे
दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर
शेवटी मतामध्ये होणं हेच आहे.
|| शुभ सकाळ ||

  

 

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपल स्वागतं करत आहे.
शुभ सकाळ

 शुभ प्रभात मराठी संदेश | Good Morning Message in Marathi


“निवड” “संधी” आणि “बदल” या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत.
“संधी” दिसता “निवड” करता आली तर “बदल” आपोआप होतो.
“संधी” समोर दिसुनही ज्याला “निवड” करता येत नाही
त्याच्यात कधीच “बदल” घडत नाही….
!! शुभ सकाळ !! 
 


मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो,
सागराच्या प्रत्येक शिँपल्यात मोती नसतो,
जो विश्वासाने मैत्री जपतो तोच खरा मैत्रीचा मोती असतो.
हाक तुमची साथ आमची.
|| शुभ सकाळ ||
 

 

शुभ सकाळ गुड मॉर्निंग | गुड मॉर्निंग मराठी शायरी

कायमचे राहात नाही
पाने उलटले की जुने
काही आठवत नाही
आपण नसल्यान कोणाला
आनंद झाला तरी चालेल पण
आपल्या अस्तिवाने
कोणालाही दु:ख होता कामा नये
शुभ सकाळ
 
 

 


आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
कि जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.
Good Morning
 
 

 


भाकरीचं गणितंच वेगळं आहे…
कोण ती कमवायला पळतायत तर…कोण ती पचवायला!
|| शुभ प्रभात ||

 

 

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र,
एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो..
शुभ सकाळ

 

 
 

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही…..
|| शुभ सकाळ ||
 

 

गुड मॉर्निंग शायरी मराठी फोटो डाउनलोड | good morning shubh sakal marathi

 

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात
पण चालणारे आपण एकटेच असतो,
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात,.
शुभ सकाळ

 

 
 

कुणाचा साधा स्वभाव
म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात…
|| शुभ सकाळ ||
 

 

 

दरवाज्यावर शुभ-लाभ लिहून काही होणार नाही,
विचार शुभ ठेवा लाभच लाभ होईल….
शिव सकाळ
शुभ सकाळ 

 

 

​कमीपणा घ्यायला​ ​शिकलो.​
​म्हणून आजवर खुप​ ​माणसं कमावली..​
​हिच माझी श्रीमंती​प्रसंग सुखाचा असो​ ​किंवा दुःखाचा​ ​तुम्ही हाक द्या​ ​मी साथ देईल.​
शुभ सकाळ

 

 
दुस-यांपेक्षा आपल्याला यश जर
ऊशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका…
हा विचार करा की घरा पेक्षा राजवाडा तयार व्हायला वेळ जास्त लागतो..
शुभ सकाळ

 

good morning shubh sakal marathi

 
जग नेहमी म्हणतं चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा..
पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
“लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा
कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही.”
* शुभ सकाळ * 💐💐
 

  

✍काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात.
काही माणसे गरिबीला गुलाम करतात माञ,
जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात
तीच माणंस खऱ्‍या जीवनाचा सन्मान करतात…!!!
शुभ सकाळ

  


*जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..
.कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते
कधी कधी दिव्यातही तेल कमी असते*….
💐 *शुभ सकाळ* 💐

 

कुणाचा साधा स्वभाव
म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात…
ll🌷शुभ सकाळ🌷ll

 

 

🌸💞🌺💞🌼💞🌸
मनाशी जोडलेलं प्रत्येक नातं ,
खरंच खूप भावनिक असतं,
दुर असेल जरी कोणी तरी,

मनाने मात्र जवळच असतं.
☘☘🇬​🇴​🇴​🇩​☘☘
 🌸🇲​🇴​🇷​🇳​🇮​🇳​🇬​🌸

 

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी मेसेज | शुभ सकाळ मराठी सुविचार


🤝🏻योग्य लोकांचे हात,हातात असतील 🤝🏻
तर,
चुकीच्या लोकांचे पाय धरायची वेळ कधीच येत नाही

🙏🏼शुभ सकाळ 🙏🏼

 


卐 ॐ 卐
सकाळ हसरी असावी
ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी

मुखी असावे पांडूरंगाचे नाम
सोपे होई सर्व काम
. .🌞 . . . . . शुभ सकाळ . . . . . .🌞 .

 


🙏💐शुभ सकाळ 💐
॥पाणी घालू या तुळशीला॥
॥वंदन करू या देवाला॥
सदा आनंदी ठेव माझ्या सर्व बंधू – भगिनींला
हिच प्रार्थना पांडुरंगाला॥
🚩आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🚩
🙏🙏🙏🙏🙏

 

ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या पण सांडण्याआधीच ते वाटायला शिका
माणुसकी कमी होत चाललीय तेवढी फक्त जपा .
इतिहास सांगतो काल सुख होतं .
विज्ञान सांगतं उद्या सुख असेल .
पण माणुसकी सांगते मन खरं असेल आणि ह्रदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे.

💐🌺सुप्रभात🌺💐
||आपला दिवस आनंदात जावो||

 

🙏🏻🙏🏻 वारकरी पुष्प🙏🏻🙏🏻
संगत कधी राजाची करू नका.
कधी आपल्याला नोकर
बनवून ठेऊ शकेल माहीत नाही.
पण संगत संतांची करा.
कधी देवाची भेट घालून देतील सांगू शकत नाही.

🌼🌻शुभ सकाळ,🌻🌼

 

सुप्रभात शुभ सकाळ शुभेच्छा 


ज्याला संधी मिळते
तो नशिबवान.
जो संधी निर्माण करतो
तो बुध्दिवान.
पण जो संधीचे सोने करतो
तोच विजेता.
आनंद शोधू नका,
निर्माण करा

💐शुभ सकाळ💐

 


🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
🙏🙏
✍🏻”जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते…..
परंतु “यश” ही एकमेव अशी गोष्ट आहे,
जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते”👌🏻…
🌺ll”शुभ सकाळ”ll🌺
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 


🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
संयम ठेवा संकटाचे
हे ही दिवस जातील

आज जे तुम्हाला
पाहून हसतात
ते उद्या तुमच्याकडे
पाहतच राहतील

💐💐 Good morning 💐💐

 


जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरे कडे लक्ष देऊ नका….
कारण त्यांच्या नजरा गरजे नुसार बदलतात….!!

💐💐शुभ सकाळ 💐💐

 

सुप्रभात मराठी संदेश


आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागत..
जी तुम्हाला जेव्हा हसायचं नसत..
तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते..

Good Morning…..😘🙃

 

🙏🌻🌷🌺💐🌹

शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास…..!

🙏 शुभ सकाळ 🌻🌷🌺💐🌹

 


✍🏻… खरे बोलणाऱ्या व्यक्तीला खूप मित्र नसतात
पण चांगले मित्र नक्की असतात

🌻☕ शुभ सकाळ☕🌻

 


एक बच्चे ने बड़ी मासूमियत से “गुड मार्निंग” का मतलब बताया
मेरी अच्छी मां सुबह से उठकर इधर से उधर दौड़-दौड़ कर काम करती रहती है।
इसी को “गुड – माँ – रनिंग” कहते हैं
🌹 good morning 🌹

 


तुमच्या आयुष्यआतला आनंद गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदकआ इतके गोड असो
संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा…
🚩सुप्रभात🚩

 

मराठी अंतरंग शुभ सकाळ


🎋 भाग्य आपल्या हातात नाही,
पण निर्णय आपल्या हातात आहेत.
भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही.
पण निर्णय आपली परिस्थिती बदलू शकतात.😘😘

🙏🏻 शुभ सकाळ🙏🏻

 

शुभ प्रभात
🌹🌹शब्दगंध🌹🌹
✍🏻…आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधी लिखित मांडलेलं असतं.

सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही.

भल्यासाठीच होते सारे, कळत असूनही कुणाला लगेच पटत नाही.

हे जीवन एक गुपित आहे, इथे सर्व काही लपवावं लागतं,

मनात कितीही दुःख असले, तरी जगा समोर हसावं लागतं…✍🏻
🌹☕शुभ सकाळ☕🌹
🎄🌺🎄🌺🎄🙏🎄🌺🎄🌺

 


🌷👌 सुविचार 👌🌷

नम्रते शिवाय ज्ञान मिळत नाही, मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही. म्हणून जीवनात योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे.
शुभ सकाळ
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 


✍🏻असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं❤
पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं..
💐 #शुभ प्रभात# 💐

 

हसण्याची इच्छा नसली
तरी हसावं लागतं…..
कसं आहे विचारलं
तर मजेत आहे म्हणावं लागतं…..
जीवन हे एक रंगमंच आहे
इथे प्रत्येकाला नाटक
हे करावचं लागतं…..

🌹🌹 शुभ प्रभात 🌹🌹

 

शुभ सकाळ मंगळवार


❤ “जीवनात अशा लोकांना जवळ करा जे कुठल्याही परिस्थितीत तुमच्या सोबत मजबूतपणे उभे राहतील! 👬🤝
कारण *नात्या मध्ये *”विश्वास” अन मोबाइलमध्ये *”Network” नसेल तर लोक *Game”खेळायला सुरुवात करतात!
😊😊 शुभ सकाळ 😊😊

 


खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही…..
पण मनाने श्रीमंत नक्की बना …..
कारण कळस जरी सोन्याचा असला तरी…….
लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात…
🌹🌹 शुभ सकाळ🌹🌹

 


✍🏻”जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते…..
परंतु “यश” ही एकमेव अशी गोष्ट आहे,
जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते”👌🏻…
🌺ll”शुभ सकाळ”ll🌺
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 

 

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏”परीस्थिती”प्रमाणे “बदलणारी माणसे” सांभाळण्या पेक्षा;
. . . परीस्थिती “बदलविणारी” माणसे सांभाळा ………
आयुष्यात कधीही अपयश “अनुभवायला” मिळणार नाही…
*💐शुभ सकाळ 💐

 


ओळखीमधून केलेली सेवा
जास्त दिवस टिकून रहात नाही….
पण सेवेमधून झालेली ओळख
आयुष्यभर टिकून रहाते!!!!
🙏🍁 *शुभ सकाळ *🍁🙏

 

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

आपलं तर एकच तत्त्व आहे
प्रेम द्या प्रेम घ्या,
हे जीवन एकदाच आहे कायम सर्वांसोबत हसत रहा…
आयुष्याच्या खेळात तस तर मी पण खुप व्यस्त आहे,पण वेळेचं कारण सांगुन आपल्या लोकांना विसरणं मला आज पण नाही जमत…._
💖 *शुभ सकाळ *💖

  


नम्रते शिवाय ज्ञान मिळत नाही, मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही. म्हणून जीवनात योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे.

👌🌷. शुभ सकाळ. 🌷👌

 


😍आयुष्यात बालपणीचाच काळ😘😘
फक्त सुखाचा असतो.✋
कारण👉
अहंकारापासून तो लांब असतो.
“हम भी कुछ है ।” हा भाव
एकदा जागा झाला की त्यानंतर
सुरु होते फक्त झुंज, स्पर्धा,
तर्क आणि संघर्ष.
आणि त्यामध्येच
हरवून जातात सुखाचे क्षण…
🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿
🌹शुभ सकाळ 🌹

 


जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ
द्यायच्या नाहीत………..
अन्नाचा कण
आणि
आनंदाचा क्षण
नेहमी हसत रहा.
💕 “Life is very beautiful”💕
😊🍁 शुभ सकाळ 🍁😊

 


 

💐🙏🏻👉🏻 सुंदर विचार 👈🏻🙏🏻💐
✍ बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं…

पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कसं विसरावं…

एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक “व्यक्तिमत्व” म्हणून जगा
कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते,
पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते…
💐🌹🌞 शुभ – सकाळ 🌞🌹💐

 

शुभ प्रभात मराठी संदेश | Good Morning Message in Marathi 


सगळी भूमितीची पुस्तके चाळली…!
त्रिकोन,काट,लघु,विशाल,पंच, षट,सप्त,अष्ट,
सगळे कोन सापडले…
अगदी चौकोणही…!!
पण…
दृष्टिकोन सापडला नाही…!!
भूमितीत नसतो तो

भूमिकेत असतो…!!
शुभ सोमवार😘🙏🏻

 


🙏🌹 सुंदर पहाट 🌹🙏

दुःखाचे डोंगर कोसळले तरी
आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले ,
सुखाचे पडणारे हळुवार चांदणे
आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले,
फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध
आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले,
आपल्यासारखी गोड माणसे भेटली
आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले!!

🙏🌹 शुभ सकाळ🌹🙏

 

 

🌹🌹प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असे नाही,
कधीकधी एकटे पण लढावे लागते,
पण असे लढा कि साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम करतील
💐💐 शुभ सकाळ💐💐

 

🎭घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करुन आपण आपल्यालाच ञास देतो..
गेलेल्या गोष्टीकडे पहात राहण्यापेक्षा पुढील मार्ग पहावा..
कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच..
डोळे मागे न देता पुढे दिले आहेत……🎭
🌴🌿जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची 🌿🌴

💕 “Life is very Beautiful”💕 
🌾🍁Good Morning!!🌾🍁
🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

 


“आपल्या आयुष्यात येणारी माणसंही 👥झाडांच्या अवयवासारखीच🌴 असतात.

काही🌿 फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी..
काही 🍂पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी..
काही काट्यासारखी ―सोबत असून टोचत राहणारी..
आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ 🌾देणारी.”
🍃🌺 शुभ सकाळ 🌺🍃
🙏🙏

 

Morning Images Marathi


प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दु:ख कधीच कुणाजवळ व्यक्त करु नका,
कारण लाेकं सुखांना नजर लावतात आणि दु:खावर मीठ चाेळतात.

🌺😊 शुभ सकाळ 😊✌‼🛫

 


💐🙏🏻👉🏻 सुंदर विचार 👈🏻🙏🏻💐
✍ बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं…

पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कसं विसरावं…

एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक “व्यक्तिमत्व” म्हणून जगा
कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते,
पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते…

💐🌹🌞 शुभ – सकाळ 🌞🌹💐

 


🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
🎭घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करुन आपण आपल्यालाच ञास देतो..
गेलेल्या गोष्टीकडे पहात राहण्यापेक्षा पुढील मार्ग पहावा..
कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच..
डोळे मागे न देता पुढे दिले आहेत……🎭
🌴🌿जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची 🌿🌴

💕 “Life is very Beautiful”💕 🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻
🌾🍁Good Morning!!🌾🍁
🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

 


,,आयुष्यात प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत सकारात्मकरित्या पाहणे हेच यशाचं गमक,,,,,
😊😊सर्वांना हसऱ्या सकाळच्या गोड शुभेच्छा😊😊

🙏।।श्री गणेशाय नमः।।🙏
वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |
निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा ||

🌹 आज संकष्टी चतुर्थी 🌹

 

गणपती तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करोत.., तुम्हाला सुख समृद्धि., भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना….!!!!!! 🌹🌹🙏
🌼💐 तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा💐🌼

🌞🌷 शुभ सकाळ🌷🌞
🌸 तुमचा दिवस आनंदात जावो🌸

 

Good Morning Quotes Marathi


💐 अमृत वाणी 💐
रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही
ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो.
तसेच,
आपले जीवनही पुसले जाणार आहे
हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
🌹 || शुभ दिवस ||🌹
तुमचा दिवस आनंदात जावो.
मन प्रसन्न राहो..

 


 🐾 ॥ सुप्रभात ॥🐾
फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका. कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही…..🐾
🌹शुभ सकाळ🌹
🍁🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁🍁
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 

आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका.
🙏🏻💐 शुभ सकाळ 🙏🏻💐

” चांगल्या व्यक्तीने अपमान केला ,
अथवा रागवली तरी चालेल ,
पण त्याला सोडु नका ……
कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत ,
पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात ,
म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा ” ……

*….🌞!! शुभ सकाळ🌺 !!

 


पावसाला माहीत नसत
मातीतुन काय उगवणार
तो मनसोक्त कोसळून जातो
आयुष्य असच जगावं
काय भेटणार हे न पाहता
मनसोक्त जगुन परतावं

शुभ सकाळ

 


🍂🌸🍂🌸🍂🌸🍂🌸🍂🌸🍂
“इच्छेतून हक्कात आणि
हक्कातून शब्दात जी उमटते
ती खात्री….!!!!”
“स्मृतीतून कृतीत आणि
कृतीतून समाधानात जी दिसते
ती जाणीव….!!!!”
” मनातून ओठावर आणि
ओठावरून पुन्हा मनात जाते
ती आठवण…!!!!”
‘म्हणुनच शुभ दिवसासाठी आपली आठवण !!!
🙏🌸🍂 शुभ सकाळ🍂🌸🙏

 

शुभ सकाळ मराठी संदेश

😇: अंदाज कुछ अलग हैं,
मेरे सोचने का.!!!
सबको मंजिल का शोक हैं.!!
और मुझे सही रास्तों का.!!!
लोग कहते हैं, पैसा रखो, बुरे वक्त में काम आयेगा…
हम कहते है अच्छे लोगों के साथ रहो, बुरा वक्त ही नहीं आयेगा.
😊 सुप्रभात 😊

🙏🙏

 


संघर्ष हा वडीलाकडून आणि
संस्कार हे आईकडून शिकावे !
बाकी सगळं दुनिया शिकवते !

🙂 शुभ सकाळ 🙂

 

🌷 Good morning🌷
विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे,
कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते..
🙏 || शुभ सकाळ|| 🙏
🌿🌺💐🌺🌿

 

Morning inspirational quotes in marathi
💞 “मनात” घर करून गेलेली व्य़क्ती👫 कधीच विसरता येत नाही……!!!
“घर”🏡 छोटं असले तरी चालेल
पण “मन” माञ मोठ असल पाहिजे…….!!

👉🏻मला श्रीमंत होण्याची
गरज नाही..

🙋🏼‍♂ मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर
येणारी गोड SMILE हीच
माझी_श्रीमंती…
शुभ सकाळ..

 


पेट्रोल शतक पासून केवळ 11 रन लांब..😯

सरकार कडे ८ ओव्हर बाकी आहेत 🙃

आता बघायचं आहे की १०० होतात की नाही 🤨

जनतेमध्ये🤦🏻‍♂ उत्साह चा माहोल….

🤞🏻😂🤣

Good Morning

 


जी गोष्ट तुम्हाला
” आव्हान “
देते,
तीच गोष्ट तुमच्यात
” बदल “
घडवू शकते
“भले यशस्वी होण्याची खात्री नसेल.. परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे..
😇😇😇😇😇😇
☕शुभ सकाळ ☕

 

😊😊: जिवाला स्पर्श करणारा
🌹सुविचार🌹
“एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला, तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील. आयुष्याचे calculation खूप वेळा केले, पण ‘सुख दुःखाचे’ accounts कधी जमलेच नाही. जेंव्हा total झाली तेंव्हा समजले..की ‘आठवण’ सोडून काहीच balance उरत नाही”.

💐 🙏 शुभ सकाळ 🙏💐

 


कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा.. ते म्हणजे “”नाव” आणि “इज्जत”
🤞🏻❣ किम्मत त्यांचीच करा…. जे पाठीमागे तुमची किम्मत ठेवतात ❣ 💯

🙏👑 शुभ सकाळ 👑🙏

 


तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता
मोरया, मोरया, मंगलमूर्ती मोरया
😍🙌
सर्वाना अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
गणराय तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण करो
हिच गणराया चरणी प्रार्थना
🌸🙏शुभ सकाळ🙏🌸
🌻🌿शुभ रविवार🌿🌻
🙏🏼❤

 


माणसानं पैश्यापेक्षा जास्त पुण्य कमवावं
पैसा कमावला तर
त्याला ठेवायला जागा लागते,
तसं पुण्याचं नाही.
ते दिसत नाही, पण वेळ आली की
बरोबर समोर उपभोगता येतं.
कारण
कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं
तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं
🍃🍃🍃शुभ सकाळ 🍃🍃🍃

 


🌹 विश्वास 🌹
✍️हा किती छोटा शब्द आहे,
वाचायला सेकंद लागतो,
विचार करायला मिनीट लागतो,
समजायला दिवस लागतो
आणि
सिध्द करायला संपूर्ण आयुष्यचं लागते………
🌾☺GOOD MORNING😊🍁🌾.

 


Marathi Good Morning Messages For WhatsApp
🍀🍁🍀🍁🍀🍁🍀
माणसाचां जन्म
हा प्रत्येक घराघरांत होतो.
परंतु
माणुसकी ही ठराविक
ठिकाणीच जन्म घेते.
व माणुसकी जेथे जन्म घेते
तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते.
🙏🙏शुभ सकाळ🙏🙏

 


माणसाच्या मुखात गोडवा…
मनात प्रेम…
वागण्यात नम्रता…
आणि
हृदयात गरीबीची जाण असली की…
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…!
 
💦शुभ प्रभात..💦

🌹 विश्वास 🌹
✍️हा किती छोटा शब्द आहे,
वाचायला सेकंद लागतो,
विचार करायला मिनीट लागतो,
समजायला दिवस लागतो
आणि
सिध्द करायला संपूर्ण आयुष्यचं लागते………
🌾☺GOOD MORNING 😊🍁🌾….🍃🌴🌳

 


आयुष्य नावाची screen जेव्हा
     लो बॅटरी दाखवते आणि
 नातेवाईक नावाचा charger
मिळत नाही तेव्हा powerbank
बनून जे तुम्हाला वाचवतात
   ते मनजे मित्र 🙃🤗🤗❤😘👬👭💑👩‍❤‍👩🙋🏻‍♂🙋🏻‍♂
   तुमच्या सारखे 🙂😉

 

 

       😘शुभ सकाळ😘
माणसानं पैश्यापेक्षा जास्त पुण्य कमवावं
पैसा कमावला तर
त्याला ठेवायला जागा लागते,
तसं पुण्याचं नाही.
ते दिसत नाही, पण वेळ आली की
बरोबर समोर उपभोगता येतं.
कारण
कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं
तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं
🍃🍃🍃शुभ सकाळ 🍃🍃🍃

 


 

💖आयुष्याच्या चित्रपटाला
Once more नाही. .
हव्या-हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला
Download करता येत नाही.
नको-नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला‍
Delete ही करता येत नाही .
कारण हा रोजचा तोच-तो असणारा
Reality show नाही. .
म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण
Life हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. .💖 …..👍
💐🌹🌷 🍀 शुभ प्रभात 🍀
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

 


 

💕🌙”कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा,
कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास, 🌙💕
आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची कधीच वेळ येणार नाही,
म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा, 🌙💕
प्रयत्नवादी व्हा,
💕🌙यश तुमची वाट पाहात आहे.”
🌙💕🌙 शुभ सकाळ. 🌙💕🌙

 

 

टिकाकारांचा नेहमी आदरच करा,
कारण तुमच्या गैरहजेरीत,
ते तुमचं नाव चर्चेत ठेवतात….🤝
💘सुप्रभात 💘 

जग नेहमी म्हणतं –
चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा..
पण 😇भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
” लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही.”😎

😘🌺 शुभ सकाळ 🌺😘

 


ओळखायला शिका त्या व्यक्ती ला जी खरच मनापासून तुमची आहे
कारण खोटे पनाचा आव आणून स्वतःची गरज भागवणारे आयुष्यात खूप भेटतात

💐शुभ सकाळ💐

 


प्रोत्साहन ही अशी गोष्ट आहे, ज्याने सामान्य माणूस देखील असामान्य काम करु शकतो.

🍀✍शुभ सकाळ✍🍀

Good Morning

 


🌷….🌱 शुभसकाळ🌱…. 🌷

यशस्वी आयुष्यापेक्षा
समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं.
कारण…..
यशाची व्याख्या लोकं ठरवितात
आणि समाधानाची व्याख्या
आपण स्वतः सिद्ध करतो.

सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा

❣ “सुप्रभात” ❣

 


😇: छान👌🏻 वाटतं 😎मला
रोज 🌄सकाळी
😘त्या_लोकांना😘
☕ĞôôđMôřňîňğ ☕बोलायला जेमाझ्या
समोर_नसून
सुध्दा माझ्या हृदयाच्या खूप जवळ_असल्याची
😘
जाणीवकरूनदेतात!!!!!!
💞♡शुभ सकाळ♡💞

 


👌🏻 चांगला विचार हाच आपला प्रचार..👍🏻
😊 माणसाचे मोठेपणा हे त्याच्या
वयावर नव्हे,तर
त्याचा विचारांवर आणि
कर्तृत्वावर अवलंबुन असते.! 😊
🌹🙏🏻 शुभ सकाळ 🌹🙏🏻

 


✍काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात.
काही माणसे गरिबीला गुलाम करतात माञ,
जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणंस खऱ्‍या जीवनाचा सन्मान करतात…!!!

🌹🙏🏻शुभ सकाळ 🙏🏻🌹

आयुष्य जगावं

 


काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा

कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय
🙏🏼 *Good morning * 🙏🏼

 

यशस्वी आयुष्यापेक्षा
समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं.
कारण…..
यशाची व्याख्या लोकं ठरवितात
आणि समाधानाची व्याख्या
आपण स्वतः सिद्ध करतो.

सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा

❣ “सुप्रभात” ❣

 


अश्रू कितीही प्रामाणिक
असले तरी„„„„|| 💛💛
❤❤भूतकाळ परत आणण्याची ताकद
त्यांच्यात नसते..!!°°°°°!!💙💙
💛💛!!°°°°!!झाली चूक माफ करण्यात
मोठेपणा असतो,!!°°°°°!!💜💜
💗💗!!°°°°°!!सारख्या सारख्या चूका गिरवुन काढल्यास गोड संबंधात सुद्धा
फाटे फुटतात..!!°°°°°!!❤❤
म्हणुन
💜💜!!°°°°!!चुका एकांतात सागांव्यात
आणि
कौतुक चारचौघात करावं 💚💚
नातं जास्त टिकतं.!!°°°°°!!👫
💐🌿 शुभ सकाळ 🌿💐

 

🍃आयुष्यात कधीच कोणावर जास्त
🤝 “अवलंबून”🤝
राहू नका, कारण अंधार पडल्यावर स्वतःची
सावली देखील सोडून जाते..✍
•══• शुभ सकाळ •══•

 


आयुष्याची ही गणितं खरंतर बोटांवर सोडवण्याइतकी सोप्पी आहेत पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवते…!!!
!🍁शुभ सकाळ🍁!

 

आयुष्यात श्वास आणि विश्वासाची एकसमान
गरज असते कारण श्वास संपला तर जिवन
संपते आणि विश्वास संपला तर संबंध संपतात.
शुभ सकाळ

 

💡दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो.
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील…!!!
“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”🙏

🌞🌹 शुभ सकाळ 🌹🌞

 


👉🏻 माणूस सर्व काही Copy
करू शकतो…
☝ पण नशिब नाही….😌 💐
•═════• 👑 •═════•
नेतृत्व आणि कर्तृत्व
कुणाकडूनच उसने मिळत नाही..
ते स्वतःलाच निर्माण करावे लागते.
•══• •══•
GOOD MORNING

 


रोज येणारा *Good morning जेव्हा अचानक बंद होतो
१ला दिवस: विसरला वाटते
२ रा दिवस: बाहेरगावी असेल.
३ रा दिवस: आजारी तर नसेल ना ?
४ था दिवस: नक्की काहितरी गडबड असणार.
तुमचा केवळ एक *Good morning सुद्धा तुम्ही सोबत आणि सुखरूप असल्याची पावती देऊन जातो
Keep in touch.
keep smiling
🍃💐🌺शुभ प्रभात

 


एकाने विचारलं की सर्वात महाग “जागा” कोणती ?*
तो म्हणाला जी आपण
दुसर्याच्या “मनात” निर्माण करतो ती महाग जागा……
तिचा भाव करता येऊ शकत नाही.
अन् ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं….👌🏻👌🏻👌🏻
🙏💐🙏
🌹 *शुभ सकाळ

 


स्पर्धा करुन खेचाखेची
करण्यापेक्षा,
खांद्याला खांदा मिळवून पुढे
जाण्याने प्रगती आहे…..
रक्त गट कुठलाही असो,
रक्तात माणुसकी असली
पाहिजे..!!
🍁🍁 शुभ सकाळ🍁🍁

 


गर्व करून कुठल्या नात्याला
तोडण्यापेक्षा माफी
मागून ती नाती जपा.
कारण
वेळ-आल्यावर-पैसा-नाही-तर,
माणसंच-साथ-देतात…
⛳ 💐 शुभ सकाळ 💐 ⛳
🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹🌹

 


ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी
कोणाच्या आयुष्यात येत नाही,

फक्त सुर जुळायला हवेत,
मग बघा, कसे आयुष्य फुलते,

कोणाला “प्रेम देणं”, सर्वात मोठी भेट असते…

आणि
कुणाकडून “प्रेम मिळविणे”,
सर्वात मोठा “सन्मान” असतो…
😊सुंदर दिवसाच्या शुभेच्छा!😊
🌸🌸🍁शुभ सकाळ🍁🌸🌸

 


💡दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो.
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील…!!!
“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”🙏

🌞🌹 शुभ सकाळ 🌹🌞

 

Good Morning Marathi Message
आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे,
मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे,

पण

लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे.
🙏🏻शुभ सकाळ🙏🏻

 


विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते तरी पण
कारल कडू ,
ऊस गोड तर,
चिंच आंबट होते
हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे तसाच भगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहे
दोष कर्माचा असतो…
८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,
पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही.
आणि माणुस पैसे कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही..?
🌹🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🌹

 


ज्याने आयुष्यात
पावलोपावली संघर्षाची
झळ सोसलीय,
तिच व्यक्ती नेहमी इतरांना
आनंद देऊ शकते..!
कारण “
आनंदा”ची किंमत
त्याच्याएवढी कुणालाच
ठाऊक नसते..!!
🌹💐🌹
🌷 शुभ सकाळ🌷
🌺🌸🌹💞🌹🌸🌺

 


ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी
कोणाच्या आयुष्यात येत नाही,

फक्त सुर जुळायला हवेत,
मग बघा, कसे आयुष्य फुलते,

कोणाला “प्रेम देणं”, सर्वात मोठी भेट असते…

आणि
कुणाकडून “प्रेम मिळविणे”,
सर्वात मोठा “सन्मान” असतो…
😊सुंदर दिवसाच्या शुभेच्छा!😊
🌸🌸🍁शुभ सकाळ🍁🌸🌸

 

ज्याचे मन ताब्यात असेल, त्याच्या ताब्यात सर्व जग आहे.
* पण जो मनाच्या ताब्यात आहे, [ज्याचा मनावर संयम नाही] त्याच्यावर सगळ्या जगाची सत्ता चालते.

!!शुभ सकाळ!!

भाग्यवान ते नसतात …
ज्यांना सगळंच चांगलं मिळत…!
खरे भाग्यवान ते असतात …
त्यांना जे मिळत त्याला ते चांगलं बनवतात…!
😊 शुभ सकाळ😊

 


✍ कधी आठवण आली
तर डोळे झाकू नका..

जर काही गोष्टी नाही आवडल्या
तर सांगायला उशीर करु नका..

कधी भेटाल तिथे एक स्माईल
देउन बोलायला विसरु नका..

कधी चुक झाल्यास माफ करा पण,
कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका..!!

शुभ प्रभात

 


कोकिळा स्वतःची भाषा बोलते
म्हणून ती मुक्त आहे.

परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो
म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो.

म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा
तरच आयुष्य हे सुंदर असेल.

💐🌺💐शुभ सकाळ 💐🌺💐

 


आज सकाळी धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की:,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल…!!
💥🍃 शुभ सकाळ🍃💥

 


आपल्या “हजार” चांगल्या शब्दांचा “अंत” करण्यासाठी…..
एका “चुकीच्या” शब्दाकडे
“हजार” लोक लक्ष ठेवून असतात…..
🙏💐शुभ सकाळ💐🙏

 


​🌷एका मिनिटातआयुष्य बदलू शकत नाही..मात्र, एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलूशकतो..🌷​
​🙏🏻शुभ सकाळ🙏🏻​

 


“वाईट दिवस” आल्यावर कधी
“खचून जाऊ नका”,
आणि “चांगले दिवस” आल्यावर
“कधी घमंड करु नका”,
कारण “दोन्ही दिवस
जाण्यासाठीच आलेले असतात”…
🌼 शुभ सकाळ 🌼

 


कळीत मिटलेलं फूल आणि पोटात जपलेलं मूल
उमलत जाताना पाहण्याचं भाग्य फक्त झाडाला आणि आईला मिळतं…
कधीतरी आपल्या आईच्या
डाेळयात बघा
ताे एक असा आरसा आहे,
ज्यात तुम्ही कधीच मोठे
दिसणार नाहीत…..
*शुभ सकाळ *

 


डोळे कितीही छोटे असले तरीही, 
एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते, 
आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे, 
जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी, 
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते, 
फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.
|| शुभ सकाळ ||
✿✿✿✿✿

 


“वाईट दिवस” आल्यावर कधी
“खचून जाऊ नका”,
आणि “चांगले दिवस” आल्यावर
“कधी घमंड करु नका”,
कारण “दोन्ही दिवस
जाण्यासाठीच आलेले असतात”…
🌼 शुभ सकाळ 🌼

 


आवाजापेक्षा प्र॓मळ डोळे ,
डोळ्यांपेक्षा प्र॓मळ श्र्वास ;
श्र्वासापेक्षा प्र॓मळ काळीज ,,
काळजापेक्षा प्र॓मळ तुम्ही,,,
आणि
तुमच्यापेक्षा प्र॓मळ🙋‍♂ मी !!
कारण
🙋‍♂
S.M.S मी पाठवलाय…
Good 💞 Morning .

 


😉😉😜😜🙈😛😝😂😂

✍ या जगात सगळ्या
गोष्टी सापडतात,

पण स्वतःची चुक
कधीच सापडत नाही.

अणि ज्या दिवशी
ती सापडेल त्या दिवसा पासून

आयुष्य बदलून जाईल

🌹 शुभ सकाळ 🌹😇

 


​नात….. म्हणजे काय …​?👫
​ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.​
​आणी .​
​कुणी काहीही सांगीतल म्हणुन तुटू नये..​
​असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात​
🌹🌼 ​शुभ सकाळ 🌼🌹

 


Good Morning Marathi Quotes
“डोळे” हे तलाव नाहीत,
तरीपण भरून येतात.
“अहंकार” हा शरीर नाही,
तरीपण घायाळ होतो.
“दुश्मनी ” ही बीज नाही,
तरीपण उगवली जाते.
“ओठ ” हे कापड नाहीत,
तरीपण शिवले् जातात.
“निसर्ग” हा बायको नाही,
तरीपण कधीतरी रुसतो.
“बुध्दी” ही लोखंड नाही,
तरीपण तिला गंज लागतो.
“माणूस” हा वातावरण नाही,
तरीपण तो बदलला जातो.।।
काळजी घ्या
आयुष्य खूप सुंदर आहे
शुभ सकाळ

 


हसता हसता सामोरे जा
“आयुष्याला”….
तरच घडवू शकाल
“भविष्याला”…..
कधी निघून जाईल ,
“आयुष्य” कळणार नाही…
आताचा “हसरा क्षण”
परत मिळणार नाही..!!!
*शुभ सकाळ *

 


घामाने आई भिजते उन्हात बाबा तापतात….तेव्हा कुठे मुलं प्रेमात,लाडात वाढतात…….

आई वडिलांच्या श्रीमंतीवर गर्व करण्यात कसली आली आहे मर्दांनगी वा मोठेपणा ?

👉🏻आनंद तर जेव्हा होईल…
जेव्हा श्रीमंती आपली असेल आणि अभिमान आईवडिल करतील😎
 
🙏🏻शुभ दिवस*🙏🏻

माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहर्‍याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख
वाणी,विचार आणि कर्मांनीच होते.

कोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर
फारसं मनावर घेवु नये कारण,
या जगात असा कोणीच नाही
ज्याला सगळे चांगलं म्हणतील.
💐🌹शुभ सकाळ🌹 💐

 


सर्वाना हसवा,
पण कधी कुणावर हसू नका.

सर्वांचं दुःख वाटून घ्या,
पण कधी कुणाला दुःखवू नका.

सर्वांच्या वाटेवर दीप लावा,
पण कुणाचं ह्रदय जाळू नका.

हीच जीवनाची रीत आहे,
जसे पेराल, तसेच उगवेल.

🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

 


🌷 सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा🌷

🎻💐🎻💐🎻💐🎻💐🎻💐
आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा
फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा
सुख तुम्हाला मिळावे दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे
हास्याचा गुलकंद तूमच्या जीवनात रहावा आणि प्रत्येक क्षण तूमच्यासाठी आनंदाचाच यावा…
🌹🌹🌹🌹
सकाळच्या गोड शुभेच्छा!!!
🙏🏻😊🌹😊🙏🏻
…..शुभ सकाळ….

 


​🌷एका मिनिटातआयुष्य बदलू शकत नाही..मात्र, एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलूशकतो..🌷​
​🙏🏻शुभ सकाळ🙏🏻​

 


🎊🎉🎈😊💛🌹🌼
​नात….. म्हणजे काय …​?👫
​ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.​
​आणी .​
​कुणी काहीही सांगीतल म्हणुन तुटू नये..​
​असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात​
*🌹🌼 ​शुभ सकाळ

 


कष्टाचे व्हावे चांदणे ,
यशाचा चंद्र दिसावा ।
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण,
प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा ।।
शुभ सकाळ

 


Morning motivational quotes in marathi for success
💐🌷 🐾🍁 🍁🐾 🌷💐
💐👏वडील देव आहेत. 🌹🌹आईची माया धरणीमातेपेक्षाही महान आहे आणि वडीलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे.💐💐जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही,💐💐परंतु एक आई वडीलच असे आहेत की,जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात.👏👏👈🌹🌹🌹🌹
⚡️🎀 💐
💐🌹 शुभ सकाळ 🌹💐
👏😊💞💕💞👏🙌

 


💐तुटणार नाही नाती आपली मी प्रार्थना करीन देवापाशी…..🍀
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी……💐
तूम्ही सुखी राहा हि प्रार्थना आहे देवापाशी. …..🌷
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्यासारख्या चांगल्या जिवलग माणसांसाठी…..
😘
🙏Good Morning 🙏

 


 

🔆🌸🔅 सुंदर विचार 🔅🌸🔆

माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहर्‍याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख
विचार आणि कर्मांनीच होते.

कोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर
फारसं मनावर घेवु नये कारण,
या जगात असा कोणीच नाही
ज्याला सगळे चांगलं म्हणतील.

💐🌹🌹 💐
शुभ सकाळ 😊😊😊💕😘🙏🏻🙏🏻
💖🌼🌼💖🌼🌼💖

 

तमन्ना ने जिंदगी के आँचल में
सर रख कर पूछा:
“मै कब पूरी होउंगी?”

जिंदगी ने हँसकर जवाब दिया:
“जो पूरी हो जाये वो तमन्ना ही क्या।”

🙏🌙 Gud morning🌙🙏

 


🌹💐🌷🌹💐🌷🌹💐🌷🌹💐
👌🏻 चांगला विचार हाच आपला प्रचार..👍🏻
😊 माणसाचे मोठेपणा हे त्याच्या
वयावर नव्हे,तर
त्याचा विचारांवर आणि
कर्तृत्वावर अवलंबुन असते.! 😊
🌹🙏🏻 शुभ सकाळ 🌹🙏🏻

 

🌹🌹शब्दगंध🌹🌹
✍🏻…आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधी लिखित मांडलेलं असतं.

सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही.

भल्यासाठीच होते सारे, कळत असूनही कुणाला लगेच पटत नाही.

हे जीवन एक गुपित आहे, इथे सर्व काही लपवावं लागतं,

मनात कितीही दुःख असले, तरी जगा समोर हसावं लागतं…✍🏻
🌹☕शुभ सकाळ☕🌹
🎄🌺🎄🌺🎄🙏🎄🌺🎄🌺

👌🏼!!सम्यक विचार!!👌🏼

 

लोक माणसं वापरायला शिकतात, आणि पैसे जपायला शिकतात वास्तविक पैसा वापरायला हवा,आणि माणसं जपायला हवीत.आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या रडण्याने होते,आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो,मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपुर हसून भरून काढा,आणि त्यासाठी सदैव आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा…!!!
🙏🏼सम्यक सकाळ!💐

 


माचीसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो, म्हणून

थोड्या घर्षणाने ती पेटून उठते.. आणि स्वतःच जळते…
परंतु,
आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे…
मग आपण का लहानसहान गोष्टीने पेटून उठावं.
शांत रहावं…
स्वस्थ रहावं…
घर्षण करून पेटविणाऱ्यांपासून सावध रहावं…
आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही…
जीवन खुप सुंदर आहे ते आनंदाने जगावं

शुभ सकाळ🌷 

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आपल्याला या लेखामध्ये अजून कोणत्या प्रकारची माहिती हवी होती हे देखील आम्हाला कमेंट मध्ये कळवा आपल्याला कोणता संदेश जास्त आवडला आणि का आवडला हे देखील आम्हाला कमेंट मध्ये सांगा समजावून सांगण्याचा प्रयत्न करा आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत आहोत आणि त्याचप्रमाणे आपल्यासाठी अशाच सुप्रभात संदेश आणि इतर मराठी संदेश घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो हा लेख सर्व मित्र परिवाराचे नक्की शेअर करावा जेणेकरून त्यांना देखील शुभ प्रभात संदेश शोधण्यामध्ये सोप्प होईल.

  • शुभ सकाळ मराठी सुविचार
  • शुभ सकाळ सुविचार
  • Fresh good morning marathi sms
  • शुभ सकाळ मराठी संदेश फोटो
  • सुप्रभात शुभ सकाळ शुभेच्छा
  • मराठी अंतरंग शुभ सकाळ
  • नमस्कार शुभ सकाळ
  • शुभ सकाळ आठवण 

Birthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now
Birthday Wishes for Mami Click Now
Birthday Wishes for Mama Click Now
Birthday Wishes for Kaka Click Now
FESTIVAL WISHES MARATHI Click Now


Leave a Comment