Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u324010940/domains/shayrii.com/public_html/wp-includes/functions.php on line 6031

Fathers Day Quotes in Marathi | Father’s Day Wishes In Marathi | फादर्स डे च्या शुभेच्छा

Rate this post

Fathers Day Quotes in Marathi | फादर्स डे च्या शुभेच्छा बाबा

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण सर्वच आहे बघणार आहोत फादर डे विशेष इन मराठी ( Father’s Day Wishes In Marathi ) आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूपच महत्वाचा दिवस आहे कारण या दिवशी वडिलांच्या दिवस म्हणून देखील आपण आजचा हा हे साजरा करतात आपल्या वडिलांना स्टेटस वर चांगले फोटो टाकण्यासाठी गुगल वर येऊ आपण फादर्स डे इन मराठी ( Fathers Day Quotes in Marathi असं काही सर्च करत असाल तर आपण अगदी बरोबर लेखावर आला आहात.

 मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी सर्व प्रकारचे चांगले चांगले फादर्स डे संदेश म्हणजे कलेक्शन करून आपल्या या वेबसाईटवर टाकलेले आहेत आपण खाली पाहू शकता आणि आपल्याला जो संदेश किंवा फादर्स दे कोर्स आवडला असं तो आम्हाला पण मी म्हणते नक्की पडू शकता आम्ही तुमची प्रत्येक कमेंट वाचत हा होत आणि फादर्स डे मराठी या लेखावर काम देखील करत आहेत चला तर पाहूया फादर्स डे इन मराठी संदेश ( Father’s Day Wishes In Marathi.
मित्रांनो आजच्य लेखामध्ये आपण सर्वजण बघणार Fathers Day Quotes in Marathi | Father's Day Wishes In Marathi | फादर्स डे च्या शुभेच्छा

Father’s Day Wishes In Marathi | marathi quotes on father birthday

असला खिसा रिकामा कधी
तरी  कशालाही नाही म्हणाले नाही,
माझ्या वडिलांसारखं मनाने श्रीमंत
मी दुसरं कोणालाच पाहिलं नाही.
बाबा तुम्ही चांगले वडिल
असण्यासोबतच
माझे चांगले मित्र आहात…
फादर्स डे च्या शुभेच्छा बाबा 
माझे वडील माझ्याबरोबर नसेल तरीही
मला खात्री आहे की, त्यांचा आशिर्वाद
कायमच माझ्याबरोबर आहे. 
 बोट धरून चालायला शिकवले आम्हास
आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हास
अश्रू पुसून आपले हसवले आम्हास
परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अश्या माझ्या बाबांना
हॅप्पी फादर्स डे बाबा 
जर आई धरणी आहे तर वडील गगन
आणि मी त्या गगनात उडणारा मुक्त पक्षी 
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल
पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात
बाबा! फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा 
खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही 
स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा
मुलांची सारी दु:खं तो स्वत: अबोल राहून सहन करतो
आम्ही त्या देवाच्या सजीव प्रतिमेला वडील म्हणतो
फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा 
बाप हा बाप असतो,
वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो
बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण 
आयुष्यात सर्वात मोठं सुख
म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात हे
माझं सर्वात मोठं भाग्य आहे  
 तुम्हीही कितीही
मोठे झालात
तरी असा एकमेव माणूस आहे
ज्याच्याकडे तुम्ही  

fathers day quotes from daughter | marathi quotes on father birthday

Fathers Day Quotes in Marathi | Father's Day Wishes In Marathi | फादर्स डे च्या शुभेच्छा


Fathers Day Quotes in Marathi | Father's Day Wishes In Marathi | फादर्स डे च्या शुभेच्छा


Fathers Day Quotes in Marathi | Father's Day Wishes In Marathi | फादर्स डे च्या शुभेच्छा


Fathers Day Quotes in Marathi | Father's Day Wishes In Marathi | फादर्स डे च्या शुभेच्छा


Fathers Day Quotes in Marathi | Father's Day Wishes In Marathi | फादर्स डे च्या शुभेच्छा


Fathers Day Quotes in Marathi | Father's Day Wishes In Marathi | फादर्स डे च्या शुभेच्छा


Fathers Day Quotes in Marathi | Father's Day Wishes In Marathi | फादर्स डे च्या शुभेच्छा


Fathers Day Quotes in Marathi | Father's Day Wishes In Marathi | फादर्स डे च्या शुभेच्छा


few lines on father in marathi | fathers day quotes in marathi from son

😇जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल
पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात😇
❤️हॅपी फादर्स डे❤️   
😇चांगल्या शाळेमध्ये टाकायची धडपड करतो,
डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ ओढली तर हातपाय पडतो,
तो बाप असतो😇
❤️Father’s Day च्या शुभेच्छा❤️ 
😇आपलं मनच आहे जे कायम
आपल्याला मुलगा आणि वडील
म्हणून एकत्र ठेवते😇
❤️Happy Father’s Day❤️ 
😇आपले दुःख मनात लपवून
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा,
एकमेव देव माणूस
म्हणजे वडील😇
❤️फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा❤️ 
😇माझ्या वडिलांनी मला कसं
जगायचं शिकवलं नाही
पण त्यांना बघून मी जगायला शिकलो😇
❤️हॅपी फादर्स डे❤️ 
😇आयुष्यात वडिलांनी खूप मोठे
गिफ्ट दिले आहे ते म्हणजे
माझ्यावर कायम विश्वास😇
❤️Happy Fathers Day❤️ 
😇कसं जगायचं आणि कसं वागायचं
हे तुम्ही शिकवलं आणि त्यामुळेच
आज या जगात जगायला शिकलोय😇
❤️हॅप्पी फादर्स डे❤️ 
पितृदिनाच्या शुभेच्छा  संदेश
😇कितीही अपयशी झाल्यावरही
विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती
असतो तो म्हणजे बाबा😇
❤️Happy Fathers Day❤️ 
पितृदिनाच्या शुभेच्छा स्टेट्स
😇बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर,
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारे मन,
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन,
मुलांसाठी झटणारे अंतःकरण😇
❤️Happy Fathers Day❤️ 
😇एखादा चांगला माणूस आणि एक महान वडील
कसे दिसतात त्याचे उदाहरण द्यायचे असल्यास
मी निश्चीतपणे तुमचे उदाहरण देईल
I Love You😇
❤️हॅपी फादर डे❤️ 
😇तुमच्यासारखा पिता देवाकडून
मिळालेली देणगी आहे बाबा
तुमच्या आशीर्वादाबद्दल मी आभारी आहे😇
❤️हॅपी फादर डे बाबा❤️ 
पितृदिनाच्या शुभेच्छा मेसेज
😇बाबा म्हणजे
मुलाचा हिरो,
मुला-मुलीचे प्रेम
Fathers डे च्या शुभेच्छा
फादर्स डे मराठी शायरी
तो एक बुद्धिमान आणि
शहाणा पिता असतो जो
आपल्या मुलास ओळखतो😇
❤️Happy Fathers Day❤️ 
😇वडिलांकडे आपले सर्व काही
मन एकत्र ठेवण्याचं एक मार्ग असतो😇
❤️Happy Fathers Day❤️ 
😇माझे वडील कोण आहेत हे महत्त्वाचे नाही;
तो कोण होता हे मला आठवते😇
❤️Happy Fathers Day❤️ 
😇ती एकटी उभी राहिली नाही, परंतु
तिच्या मागे तिच्या आयुष्यातील सर्वात
शक्तिशाली नैतिक शास्त्र होते,
ते तिच्या वडिलांचे प्रेम😇
❤️Happy Fathers Day❤️ 
😇आपण नेहमीच माझे
पाहिले खरे प्रेम व्हाल,
नेहमीच माझे मित्र रहा,😇
❤️फादर्स डेच्या शुभेच्छा प्रिय बाबा❤️ 
😇तुम्ही कितीही मोठे झाला तरीही,
असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही,
मोठा माणूस म्हणूनच पाहणार,
आणि तो म्हणजे बाबा,😇
❤️पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा❤️ 
😇मी माझ्या प्रिय वडिलांचे मनापासुन
आभार मानतो ज्याने मला सर्व प्रेम
आणि समर्थन दिले आहे धन्यवाद बाबा,😇
❤️हॅपी फादर्स डे❤️ 
मुलींकडून बाबांसाठी फादर्स दे शुभेच्छा
😇प्रत्येक मुलीमागे एक खरोखरच
आश्चर्यकारक पिता असतो😇
❤️हॅपी फादर्स डे बाबा❤️ 
😇मुलीची इज्जत काय असते
हे मुलांना तेव्हा समजत जेव्हा
ते मुलीचे बाप बनतात😇
❤️Happy Fathers Day❤️ 
हॅप्पी फादर्स डे शुभेच्छा मराठी
😇जाताना मुलगी तुमच्यासारखा
वडीलाची अपेक्षा करते,
जो तुमच्या पाठीशी उभा असतो,
जो तुमच्या स्वप्नांचा पाठलाग
करण्यासाठी तुम्हाला आधार देतो😇
❤️वडील दिनाच्या हार्दिक शुभेच्छा❤️ 
😇कसं जगायचं आणि कसं वागायचं हे
तुम्ही शिकवलंत आणि त्यामुळेच
आज या जगात जगायला शिकलोय😇
❤️Happy Fathers Day❤️ 
😇प्रत्येक मुलगी तिच्या पतीची राणी
असू शकते, परंतु तिच्या वडिलांची
ती राजकुमारीच असते,😇
❤️पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा❤️  
😇बाप असतो तेलवात,
जळत असतो क्षणाक्षणाला..
हाडांची काडे करून
आधार देतो मनामनाला…😇
❤️Father’s Day च्या शुभेच्छा!❤️
जागतिक पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
😇खिसा रिकामा असला तरीही
कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत
मी कधी पाहिला नाही😇
❤️Happy Fathers Day❤️ 
सर्वांना जागतिक पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
😇कोणत्याही शब्दामध्ये इतकी
ताकद नाही जो माझ्या
बाबांच्या प्रशंसेसाठी
पूर्ण ठरू शकतो😇
❤️हॅपी फादर्स डे❤️ 
😇आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी
चार हात करणाऱ्या व्यक्तीस
बाबा म्हणतात, मी खूपच
भाग्यशाली आहे की,
तुमची साथ मला लाभली😇
❤️हॅपी फादर्स डे❤️ 
😇वडिलांचे स्मित हा दिवसभर
मुलासाठी प्रकाश
म्हणून ओळखला जातो😇
❤️जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा❤️ 
😇तो एक बुद्धिमान आणि शहाणा
पिता असतो जो
आपल्या मुलास ओळखतो.😇
❤️जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!❤️ 
पितृदिनाच्या शुभेच्छा दाखवा
😇बाप हा असा व्यक्ती आहे जो
आधार असूनही कधी जाणवू देत नाही
त्याला आपण चुकीचा समजतो
पण वेळेवर त्याला जाणून घ्यायला हवं😇
❤️जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!❤️ 
😇स्वतः टपरा मोबाईल वापरून,
तुम्हाला स्टायलिश मोबाईल घेऊन देतो,
तुमच्या प्रीपेड चे पैसे स्वतःच भरतो,
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो,
तो बाप असतो…😇
❤️Father’s Day च्या शुभेच्छा❤️ 
😇वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते
जेव्हा तुम्ही रडता,
तुम्हाला ओरडते जेव्हा
तुम्ही एखादी चूक करता,
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते
जेव्हा तुम्ही जिंकता,आणि तरीही
तुमच्यावर विश्वास ठेवते
जेव्हा तुम्ही हरता…😇
❤️जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!❤️ 
😇स्वप्नं तर माझी, पण ती
साकारण्याची ताकद दिली तुम्ही,
खंबीरपणे उभे राहिलात माझ्या पाठिशी,
तुमच्याही पाठिशी मी
असाच राहीन खंबीरपणे उभा,😇
❤️फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा !!❤️ 
😇आयुष्य खूप मोठं असलं तरी चिंता खूप आहेत
पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे,
म्हणूनच ते सहन करण्याची ऊब येत आहे😇
❤️जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!❤️ 
जगाच्या गर्दीत माझ्या,
सर्वात नजदीक जे आहेत
माझे वडील, माझे परमेश्वर
आणि माझे नशीब ते आहेत
Happy father’s day
त्याच्या मिठीसाठी तरसलो मी आयुष्यभर
बाप कवेत घेईल इतका लहान मी परत झालो नाही
Happy Father’s Day 
डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात
डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात
डोळे वटारून जी प्रेम करते तिला बायको म्हणतात
आणि डोळे मिटेपर्यँत जी प्रेम करते तिला आई म्हणतात
पण… डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात…! 
बाप म्हणजे कोण असतं?
हरवलेल्या पाखराचं छत्र
अन् बिथरलेल्या आवाजाचं
पत्रं असतं..!! 

दिसतो स्वर्ग आपणाला
स्वतः मेल्यावरती…
अन् बापाचा संघर्ष कळतो
स्वतः बाप झाल्यावरती..!! 

बिघडली थोडी तब्बेत तुझी
थोडा आला जरी ताप…
तुझ्यासाठी रात्रभर झोपत नाही
त्याला म्हणतात बाप.!! 
ध्येय दूर आणि प्रवास फार आहे
लहानसे आयुष्य आणि काळजी फार आहे
मारून टाकले असते या जगाने केव्हाच..
परंतु वडिलांच्या प्रेमात ताकत फार आहे.
हॅप्पी फादर्स डे पप्पा  
प्रत्येक खुशी प्रत्येक क्षण साथ असतो
जेव्हा डोक्यावर वडिलांचा हात असतो
हॅप्पी फादर्स डे पप्पा 
आयुष्य जगण्याची खरी मजा तर
वडिलांकडून मागितलेल्या एक रुपयात होती
आमच्या कमाईत तर आवश्यकता देखील पूर्ण होत नाही..!
Miss u papa
खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांनपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही.
happy fathers day 
बाबा आज जग मला तुमच्या नावाने ओळखते
हे खरे आहे पण मला खात्री आहे की तुमच्या
आशीर्वादाने मी इतका कर्तुत्ववान होईल एक दिवस
हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल 
बाप असतो तेल वात
जळत असतो क्षणाक्षणाला
हाडांची कडे करून
आधार देतो मनामनाला
हॅप्पी फादर्स डे 

पाहिली चाखून चव जगाची.
नेहमी नेहमी सारखं सारखं
बाबा तुमचं मला टोकत राहणं
अजिबात चुकीचं नव्हतं..!! 
आयुष्यभर…
लढतो, झिजतो बाप माझा.
त्याची कुणास कदर आहे.
ढाळत नाही अश्रू कधी
त्याला कुठं पदर आहे..!! 
या जगात फक्त वडीलच असे व्यक्ती आहेत
ज्यांना वाटते की त्यांची मुले
त्यांच्या पेक्षा जास्त यशस्वी व्हावेत.. 

झोप आपली विसरून झोपवले आम्हाला
अश्रू आपले पाडून हसवले आम्हाला
गोदीत घेऊन खेळवले आम्हाला
जीवनातील प्रत्येक सुख दिले वडिलांनी आम्हाला
खूप खूप धन्यवाद बाबा..! 
घरातल्या बाप माणसाला कृतज्ञतेचा नमस्कार
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
त्याच्या मनाच्या ठायी असलेला मोठेपणा
मला जीवनाचे रहस्य सांगतो
फार मोठा नाही मला तो
विठ्ठला प्रमाणे भासतो 
आनंदाने भरलेला प्रत्येक क्षण असतो
आयुष्यात सोनेरी प्रत्येक दिवस असतो
मिळते प्रत्येक कार्यात यश त्यांना
ज्यांच्या सोबत बाबा प्रत्येक क्षण असतो
बाबांना पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
मला सावलीत बसून,
स्वतः जळत राहिले.
असे एक देवदूत,
मी वडिलांच्या रूपात पाहिले.
माझ्या प्रिय वडिलांना पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

ज्या दिवशी लोक म्हणतील की मुलगा पूर्णपणे बापासारखा आहे
तेव्हा हे शब्दच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्ध राहतील.
हॅप्पी फादर्स डे पप्पा 
कोडकौतुक वेळ प्रसंगी
धाकात ठेवी बाबा
शांत, प्रेमळ, कठोर, रागीट
असा बहुरूपी बाबा 
वडिलांसाठी दिवस नसतो तर
आयुष्यातील प्रत्येक दिवस
वडिलांमुळेच असतो 
आपले दुःख मनात लपवून
दुसर्यांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे
वडील 
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
वडिलांसाठी काय स्टेटस ठेवावा
आज माझा जो काही स्टेटस आहे
तो त्यांच्यामुळेच आहे..! 
माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा.
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!
happy fathers day papa 
कोणत्याही शब्दात
एवढी शक्ति नाही
जो माझ्या वडिलांची
प्रशंसा पूर्ण करू शकेल
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
संध्याकाळच्या जेवणाची
चिंता करते ती “आई”
आणि आयुष्यभराच्या जेवणाची
चिंता करतात ते “बाबा” 
स्वप्न तर माझे होते
पण त्यांना पूर्ण करण्याचा मार्ग
मला माझ्या वडिलांनी दाखवला.
❤️ हॅपी फादर्स बाबा  
वडील मिळाले तर मिळाले प्रेम
माझे वडील हेच माझे जग आहे
परमेश्वराला माझी एवढीच प्रार्थना
वडिलांचे जीवन नेहमी आनंदी राहो
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
माझे पहिले शिक्षक, अखंड प्रेरणास्थान
आणि प्रिय मित्र असणाऱ्या महान वडिलांना
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! 

आपल्या संकटांवर
निधड्या छातीने मात करणाऱ्या शक्तीस
बाप म्हणतात
आपल्या भवितव्यासाठी
कष्टाशी चार हात करणार्या शक्तीस
बाप म्हणतात
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

हसतात आणि हसवतात माझे पप्पा
माझ्यासाठी आनंद आणतात माझे पप्पा
जेव्हा मी रुसते, तेव्हा मला मनवताता माझे पप्पा
बाहुली आहे मी माझ्या वडिलांची
आणि सर्वात चांगले मित्र आहेत माझे पप्पा
हॅप्पी फादर्स डे पप्पा 
वडील त्या लिंबाच्या झाडाप्रमाणे आहेत
ज्याचे पान जरी कडू असले
तरी सावली ही नेहमी थंड असते
हॅप्पी फादर्स डे 

खिसा रिकामा असला तरीही
कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबापेक्षा
श्रीमंत मी कधी पाहिला नाही.
🙏Happy Father’s day.🙏 
आई बाळाला ९ महिने पोटात
सांभाळते
तर बाप बाळाला आयुष्यभर
डोक्यात सांभाळतो
🎊जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!
आपले दु:ख मनात लपवून
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा
एकमेव देवमाणूस
म्हणजे वडील.
जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा! 
आयुष्यात वडिलांनी एक
असं गिफ्ट दिलं आहे ते
म्हणजे माझ्यावर
कायम विश्वास ठेवला.
💐Happy Father’s day.💐 
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख
म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात हे
माझं सर्वात मोठं भाग्य आहे.
😘Happy Father’s day.😘 
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता,
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही
एखादी चूक करता,
तुमच्या यशाचा आनंद साजरा
करते जेव्हा तुम्ही जिंकता,
आणि तरीही तुमच्यावर
विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता…
🌹जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!🌹 
बाप हा बाप असतो,
वरून कणखर पण
मनातून तो
फक्त आपला असतो.
🙏Happy Father’s day.🙏 

बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट
करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी
करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा
बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण.
💐Happy Father’s day.💐 

चांगल्या शाळेमध्ये पोरांना
टाकायची धडपड करतो,
डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो,
तो बाप असतो…
💥Happy Father’s day.💥 

कसं जगायचं आणि कसं
वागायचं हे तुम्ही शिकवलंत
आणि त्यामुळेच आज या
जगात जगायला शिकलोय.
🥳Happy Father’s day.

 

आपल्या संकटावर निधड्या
छातीने
मात करणाऱ्या व्यक्तीस
बाप म्हणतात.
🙇Happy Father’s day.🙇 

बाप असतो तेलवात,
जळत असतो क्षणाक्षणाला..
हाडांची काडे करून
आधार देतो मनामनाला…
✨Father’s Day च्या शुभेच्छा!✨ 
बाबा आज जग मला तुमच्या
नावाने ओळखते हे खरे आहे,
पण मला खात्री आहे,
तुमच्या आशिर्वादाने मी इतके कर्तृत्व करेन,
की एक दिवस हे जग
तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल…
🎈पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.🎈 
स्वतः टपरा मोबाईल वापरून,
तुम्हाला स्टायलिश मोबाईल घेऊन देतो,
तुमच्या प्रीपेड चे पैसे
स्वतःच भरतो,
तुमचा आवाज ऐकण्यासाठी
तरसतो,
तो बाप असतो…
🙏Happy Father’s day baba.🙏 
चट्का बसला, ठेच लगली,
फटकासला तर
“आई ग…!”
हा शब्द बाहेर पडतो, पण
रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ
येऊन ब्रेक दाबतो तेव्हा
“बाप रे!”
हाच शब्द बाहेर पडतो.
छोट्या संकटासठी आई
चालते पण मोठ्मोठी वादळ
पेलताना बापच आठवतो.
🙇Happy Father’s day.🙇 
स्वतःची झोप आणि
भूक न विचार करता
आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक
आणि प्रसन्न असणारा बाबा.
🎉Happy Father’s day.🎊 
आपले दुःख मनात ठेऊन
दुसऱ्यांना
सुखी ठेवणारा
देवमाणूस म्हणजे ‘वडील’.
Happy Father’s day. 
घरातल्या बापमाणसाला
कृज्ञतेने नमस्कार –
Happy Fathers Day. 
बाप जिवंत आहेत तोपर्यंत
परिस्थितीचे काटे कधीच
आपल्या पायापर्यंत
पोहचत नाहीत.
Happy Father’s day Papa. 
Happy Father’s day msg in marathi.
एकमेव माणूस जो माझ्यावर
स्वतःपेक्षा अधिक प्रेम करतो
…तो म्हणजे बाबा.
Happy Father’s day baba. 
कोडकौतुक वेळप्रसंगी
धाकात ठेवी बाबा
शांत प्रेमळ कठोर
रागीट बहुरूपी बाबा.
Happy Father’s day. 
आयुष्य खूप मोठं असलं तरी
चिंता खूप आहेत
पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे,
म्हणूनच ते सहन करण्याची
ऊब येत आहे
💐फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा.💐 
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती
असाल पण माझ्यासाठी माझं
संपूर्ण जग आहात.
Happy Father’s day. 
“बाप” बाप असतो
…तो काही शाप नसतो….
तो आतून कँनव्हास असतो.
.मुलासाठी राब-राब राबतो.
बुडणार्या सुर्याकडे उगाच पाहत बसतो
पायाच्या नखानी माती उकरत असतो.
शेवटी सर्वानीच साथ सोडली असते
पाखरं घर सोडून दुर निघुन गेलेली असतात.
बाप मात्र आपल्या पाखराची वाट पाहतो. 
आपन फक्त ‪आई बाबांच्या
‬ पाया पडतो, आणि ‪‎
देवापूढे‬ हात ‪‎जोडतो
बाकी जो जास्तीच ‪उडतो‬,
त्याला नारळागत ‪‎फोडतो‬…
हॅप्पी फादर्स डे! 
कोणत्याच शब्दामधी एवढा
दम नाही जो माझा बाबाचा
तारीफ मधी पूर्ण होउ शकतो.
Happy Father’s day. 
वडिलांविना जीवन निर्जन आहे,
एकाकी प्रवासात,
प्रत्येक रस्ता ओसाड पडतो,
आयुष्यात वडील
असणे महत्वाचे आहे,
वडिलांसोबत प्रत्येक मार्ग सोपा असतो.
Happy Father’s day. 
आज माझ्या वडिलांना
कोणती भेट द्यावी?
मी भेट म्हणून फुले द्यावी की
मी गुलाबोला हार देऊ?
माझ्या आयुष्यातील सर्वात गोड ..
मी त्यास माझे जीवन द्यावे.
Happy Father’s day. 
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख
म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात हे
माझं सर्वात मोठं भाग्य आहे.
Happy Father’s day. 
आयुष्य खूप मोठं असलं तरी
चिंता खूप आहेत
पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे,
म्हणूनच ते सहन करण्याची
ऊब येत आहे
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा. 
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती
असाल पण माझ्यासाठी माझं
संपूर्ण जग आहात.
Fathers day च्या शुभेच्छा बाबा. 
बाप असतो तेलवात,
जळत असतो क्षणाक्षणाला..
हाडांची काडे करून
आधार देतो मनामनाला…
Father’s Day च्या शुभेच्छा! 
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख
म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात हे
माझं सर्वात मोठं भाग्य आहे.
Father’s Day च्या शुभेच्छा! 
आयुष्यात वडिलांनी एक
असं गिफ्ट दिलं आहे
ते म्हणजे माझ्यावर
कायम विश्वास ठेवला.
हैप्पी फादर डे. 
आपलं मनच आहे
जे कायम आपल्याला
मुलगा आणि
वडील म्हणून एकत्र ठेवतं.
Fathers day baba. 
माझ्या वडिलांनी मला
कसं जगायचं शिकवलं नाही,
पण त्यांना बघून
मी जगायला शिकलो.
Happy Father’s day. 
आयुष्यातलं सर्वात मोठं
सुख म्हणजे बाबा
असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात
हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे.
पितृ दिवसाच्या शुभेच्छा पप्पा. 
कसं जगायचं आणि
कसं वागायचं
हे तुम्ही शिकवलंत आणि
त्यामुळेच
आज या जगात जगायला शिकलोय.
💞Happy Father’s day.💞 
आयुष्यभर कष्ट करून
जो कायम देतो सदिच्छा
त्या बाबाला समजून घेऊन
पूर्ण करावी त्याची माफक इच्छा
🙏हॅप्पी फादर्स डे!🙏 
कितीही अपयशी झाल्यावरही
विश्वास ठेवणारा पहिला
व्यक्ती असतो
तो म्हणजे बाबा.
Happy Father’s day baba. 
ज्यांनी माझं Status निर्माण केलं
त्या वडिलांना या Status
मधून हजार वेळा दंडवत!
हॅप्पी फादर्स डे! 
देवकी यशोदेचं प्रेम जरूर
मनात साठवा
पण भर पावसात टोपलीतून
नेणारा
वासुदेवही आठवा.
हॅप्पी फादर्स डे! 

fathers day in marathi| फादर्स डे च्या शुभेच्छा बाबा


1. खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही
2. स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा
3. बाप हा बाप असतो,
वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो 
4. बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण
(fathers day wishes in marathi) 
5. आपल्या संकटावर निधड्या छातीने
मात करणाऱ्या व्यक्तीस बाप म्हणतात 
6. कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा
शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा 
7. आपले दुःख मनात ठेऊन
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे ‘वडील’ 
8. घरातल्या बापमाणसाला कृज्ञतेने नमस्कार –
Happy Fathers Day In Marathi 
9. बाप जिवंत आहेत तोपर्यंत परिस्थितीचे काटे कधीच आपल्या पायापर्यंत पोहचत नाहीत
10. एकमेव माणूस जो माझ्यावर स्वतःपेक्षा अधिक प्रेम करतो …तो म्हणजे बाबा (fathers day wishes in marathi)

Fathers Day Quotes in Marathi | फादर्स डे च्या शुभेच्छा बाबा

1. तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,
माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे 
2. आयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र दिला
पण तुमच्या जाण्याने आनंदच हरवला – miss you papa
3. तुमची आठवण तर रोज येते
पण तुम्ही यायला हवं असंही रोज वाटते 
4. बापाची संपत्ती नाही तर त्याची सावलीच आयुष्यात सर्वात मोठी असत
5. आयुष्य तर जगत आहे
पण तुम्ही गेल्यानंतर त्यात तो आनंद मात्र राहिला नाही
6. प्रत्येक दिवशी, वेळी, क्षणाला तुमची आठवण येते बाबा…Happy Fathers Day In Marathi
7. बाबा तुमच्या जाण्याने जीवनातल्या प्रत्येक गोष्टीची चव नाहीशी झाली आहे
आजच्या दिवशी तर अधिक पोरकं वाटतं 
8. बाबा तुम्ही परत या…. 
9. आता फक्त आठवणी शिल्लक राहिल्या आहेत…Miss u Baba 
10. बाबांची खरी किंमत त्यांच्या नसण्याने कळते – पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा! 

Fathers Day Messages In Marathi | बाबांसाठी मराठीतून संदेश

1. आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं
तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे

2. तुम्ही कितीही मोठे झाला तरीही
असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही
मोठा माणूस म्हणूनच पाहणार आणि तो म्हणजे बाबा – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
3. आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी चार हात करणाऱ्या व्यक्तीस बाबा म्हणतात
मी खूपच भाग्यशाली आहे की, तुमची साथ मला लाभली – Happy fathers day 
4. माझी ओळख आहे ती तुमच्यामुळे
मी आज या जगात आहे तेही तुमच्यामुळे – पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छ 
5. कोण म्हणतो बापाचा धाक असतो मुलांवर
अरे दिसत नाही पण मायेच्या ममतेच्या दुप्पट
प्रेम करतो आपल्यावर 
6. हिरो हे केवळ पडद्यावर नसतात
तर ते खऱ्या आयुष्यातही असतात आणि तुम्ही माझे हिरो आहात – happy fathers day 
7. आईसाठी खूप लिखाण केलं जातं
पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण
आजचा दिवस आहे खास म्हणूनच
तुम्हाला तुमचे महत्व सांगण्याचा घेतलाय ध्यास – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
8. बाबा तुम्ही बरोबर आहात आणि तुमची साथ आहे
म्हणूनच माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे 
9. माझे पाय मी घट्ट रोवून उभा आहे
कारण माझ्यासाठी भक्कम असा वडिलांचा खांदा आहे – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
10. मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,
स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा

fathers day quotes in english from daughter | missing dead father quotes in marathi

  1.  मुलीकडून वडील दिवस कोट्स
  2. वडिलांच्या वाढदिवशी मराठी कोट्स
  3. वडिलांवर मराठीत काही ओळी
  4. मुलाकडून मराठीत वडील दिवस कोट्स
  5. मराठीत पितृदिन
  6. मुलीकडून इंग्रजीमध्ये फादर्स डे कोट्स
  7. बेपत्ता मृत वडिलांचे मराठीत उद्धरण
विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाहतच ते इन मराठी संदेश कसे वाटले आपल्या मला पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देणारे काही मराठी संदेश कसे वाटले आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा त्याचप्रमाणे आपल्याला कोणत्याही प्रकारचे संदेश हवे असतील ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये कळवू शकता.

 आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंट बारकाईने बघतात त्यावर काम करून आपल्या साठी चांगल्या प्रकारचे देश घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे शायरी डॉट कॉम आपल्या मोबाईलच्या फोन स्क्रीन वर देखील आपण ऍड करू शकता जेणेकरून आपल्याला अशाच नवीन नवीन संदेशांची अपडेट दिवसेंदिवस मिळत जाईल हा लेख आपल्या सर्व मित्र परिवारास नक्कीच वेळ करावा अशी अपेक्षा ठेवतो फादर्स डे विशेष इन मराठी ( Fathers Day Quotes in Marath ) आलेख याच ठिकाणी थांबलो

Leave a Comment