भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday Wishes For Brother In Marathi

5/5 - (1 vote)

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday Wishes For Brother In Marathi

भाऊ माझा आधार आहेस तू,
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास,
जसा आहेस तसा बेस्ट आहे तू
माझा भाऊ आहेस,
🎂🍰भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍰

तू नेहमीच
माझ्यासाठी चांगला मित्र होतास,
पण कुठेतरी तू
चांगला मित्र बनून
खरा भाऊ बनला आहेस.
🎂🍫आज तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा भाऊ.🎂🍫

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday Wishes For Brother In Marathi

जेव्हा जेव्हा आई रागावते तेव्हा नेहमी मला पाठीशी घालणाऱ्या
माझ्या मोठ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस
तर माझा चांगला मित्र आणि
मार्गदर्शक देखील आहेस.
तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे !
वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ

माझ्या यशामागील कारण आणि
आनंदमागील आधार असणाऱ्या
माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

काहीजणांना साध्या सरळ शुभेच्छा द्यायला आवडतात तर काहींना कविता करायला आवडते. मग तुमच्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश (Birthday Messages For Brother In Marathi) द्या. जसं भावाला शुभेच्छा देणं आलं तसंच त्याच्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश देणं ही महत्त्वाचं आहे.

साधारण दिवससुद्धा खास झाला कारण आज तुझा वाढदिवस आला, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बोलायचं तर खूप काही आहे..पण आत्ता सांगू शकत नाही. तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही.कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं, कधी होता कामाचा बहाणा, पण एकमेकांशी भांडल्याशिवाय एक दिवसही नाही गेला..भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🔥माझ्या भावाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा🔥
माझ्या जीवनामध्ये पौर्णिमेचा चंद्र तू आहेस
💕 प्रत्येक संकटात माझ्या वाटेवर प्रकाश तु देतोस 💕
तू असल्यामुळे माझे आयुष्य परिपूर्ण आहे
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏

तू नेहमी मला वाईट गोष्टींपासून लांब राहण्यास सांगितले
💕 एक चांगली व्यक्ती होण्यास प्रेरित केले 💕
तुझ्या सारखा मोठा भाऊ मला मिळाला हे माझे भाग्य आहे
🎂 दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏

🔥माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटात ढाल बनून उभा राहिलास🔥
श्री कृष्णा प्रमाणे माझे मार्गदर्शन केलेस
अशा माझ्या खंबीर भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏

साधारण दिवससुद्धा खास झाला
कारण आज तुझा वाढदिवस आला,
🎂🥳भाऊ आपणास वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🥳

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन
कळु दे, शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी, तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, 🤩
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
🎂🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ!🎂🍰

आपण कितीही मोठे झालो तरी मी तुला त्रास देणे सोडणार नाही !
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्यासाठी मित्र आई वडील अशा सर्वच भूमिका निभावणाऱ्या !
माझ्या प्रेमळ भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे
तूच मला शिकवले, माझ्या आयुष्यातील मार्गदर्शक, गुरु आणि
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday Bhau

रोज सकाळ आणि संध्याकाळ..ओठावर असतं तुझं नाव, भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान, ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे लहानपणीचं प्रत्येक भांडण, बाबांकडून ओरडा खाणं असो वा आईच्या हातचं गोड खाणं असो. पुन्हा एकदा विश करतो वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या.

फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा, देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा, तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला. दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तुझ्या भक्कम पाठिंब्याशिवाय मी माझ्या पायावर आज उभे राहू शकलो नसतो
अशीच पुढेही साथ देत राहा
🎂 दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏

तुझ्या सोबत घालवलेले चांगले क्षण आनंदी क्षण नेहमी आठवणीत राहतात
🔥आणि आजचा दिवस हा त्याच आनंदी क्षणातला एक क्षण 🔥
आजच्या या शुभदिनी तुला उदंड आयुष्य मिळो हीच परमेश्वराकडे प्रार्थना
🎂 वाढदिवसाच्या मनापासुन खुप खुप शुभेच्छा 🎂🎉🎊🙏

🔥माझ्या आयुष्यात येणाऱ्या सर्वच चांगल्या-वाईट आठवणी ह्या तुझ्याशी निगडित आहेत🔥
आपण कितीही भांडलो तरी आपल्या मनात एकमेकांविषयी खूप प्रेम आहे
अशा माझ्या हुशार प्रेमळ आणि मनमिळाऊ भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎉🎊🙏

संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्या त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न 🥳 पूर्ण व्हावे तुमचे
याच वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ.💐

माझ्या प्रिय भावा, आज तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!🎂🎉
दिल्याने माझ्या मनाला खूप आनंद होत आहे.
तू नेहमीच माझ्यासाठी आहेस मी
तुझ्यासाठी नेहमीच आहे. तुम्ही आहात
त्या उल्लेखनीय व्यक्तीबद्दल आणि
तुम्ही करत असलेल्या
सर्व गोष्टींसाठी मी कृतज्ञ आहे .🙏

आपण दररोज एकमेकांना पाहू शकत नाही
परंतु आपल्या हृदयाला 💓 हे माहीत आहे की
आपले एकमेकांवर खूप प्रेम आहे.
🎂भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

दादा तू माझ्या गुप्त खजिण्याच्या संग्रहातील सर्वात मौल्यवान हिरा आहेस
तू या जगातील सर्वोत्तम भाऊ आहेस !
वाढदिवसाच्या शुभेच्छा मोठ्या भाऊ

माझ्या जन्मापासून तू माझा पहिला मित्र आहेस
आणि माझ्या मरणापर्यंत तूच माझा पहिला मित्र राहशील !
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दादा तुला तुझ्या आयुष्यात आरोग्य,
संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा! म्हणूनच, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा !

कितीही रागावले तरी समजून घेतलंस मला, रुसले कधी तर जवळ घेतलंस मला, रडवलं कधी तर कधी हसवलंस, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा !

वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..हफ्त्यात 7 दिवस..आणि माझ्या आवडीचा एकच दिवस..तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬.

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी, ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेली, मग भावा कधी करायची पार्टी? जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

🔥दादा तू माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा व्यक्ती आहे🔥
तू असल्यामुळे जगण्याला अर्थ आहे
💕 कठीण वेळेत नेहमी माझ्या पाठीशी उभे राहील याबद्दल तुझे आभार 💕
पुढील आयुष्यासाठी खूप सार्‍या शुभेच्छा
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏

चमचमते तारे आणि थंडगार वारे
🔥फुलणारी सुगंधी फुले आणि इंद्रधनुष्याचे सप्तरंगी झुले🔥
आज या शुभ दिनी उभे सारे
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏

🔥परमेश्वर तुमच्या येणाऱ्या आयुष्यात आनंदाचा भरभरून वर्षाव करू दे 🔥
तसेच फुलांच्या सुगंधाने आपले आयुष्य सुगंधित होउ दे
हीच परमेश्वराकडे इच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉🎊🙏

सर्वांच्या शुभेच्छांनी आजचा हा दिवस एक सण होऊ दे हीच इच्छा
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏

माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण वाटेवर मला सोबत देणारा माझा सोबती
ज्याच्यामुळे बालपण मजेत गेले अशा माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏


Leave a Comment