लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा | Anniversary Message For Husband In Marathi

Rate this post

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा | Anniversary Message For Husband In Marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आपण बघणार आहोत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पतीसाठी किंवा {Anniversary Message For Husband In Marathi}. आजच्या पोस्टमध्ये आम्ही खूप सारे एनिवर्सरी मेसेजेस जे तुम्ही तुमच्या नवऱ्याला पाठवू शकता जर तुमचा आज लग्नाचा वाढदिवस असेल तर.

लग्न म्हणजे एक मोठी गोष्ट असते आणि त्याच मोठ्या गोष्टीची चांगली सुरुवात किंवा एक सक्सेसफुल रिलेशन म्हणजे एक वर्ष पूर्ण होत आले किंवा तुमची आज लग्नाचा वाढदिवस आहे. आम्ही खाली दिलेल्या पोस्टमध्ये (love quotes in marathi for husband) हे देखील उपलब्ध करून दिले आहे.

आमच्या या आजच्या पोस्टमध्ये खूप सारे प्रेमळ लग्नाच्या वाढदिवसाच्या मेसेजेस आहेत तर जे तुम्ही पाठवून लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा इतरांना देऊ शकतात. आता तुम्ही खालील marathi language marriage anniversary wishes for husband in marathi बघू शकता.

WhatsApp Image 2023 06 26 at 21.15.33

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा | Anniversary Message For Husband In Marathi

“नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली
दोन जीवांना प्रेम भरल्या💕
💞रेशीम गाठीत बांधलेली”

“साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच
होतो तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार
असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो
आनंदाचा हा 💞क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

“तू या जगातील सर्वोत्तम पती आहेस,
तू मला खूप प्रेम आणि आदर दिलास,
ज्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे “
Happy Anniversary My Husband

हे पण वाचा- Lagnachya vadhdivsachya shubhechha navroba

“हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला”
💞लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💞

“येणारे आयुष्यात आपल्या प्रेमाला
एक नवीन पालवी फुटू दे आपल्या
दोघात प्रेम आणि आनंद कायम राहू दे”
💞तु म्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा💞

“लग्न वाढदिवसाच्या दिवशी ही प्रार्थना आहे
आमचीआकाशात तारे आहेत तेवढी वय
असावी तुमची !माझ्या प्रिय
💞पतीला लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा💞

WhatsApp Image 2023 06 26 at 21.15.22

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा | Anniversary Message For Husband In Marathi

“तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध
आहेस माझ्या प्रत्येक सुखाचे कारण
तू आहेस काय सांगू कोण आहेस
तू फक्त देह हा माझा आहे त्यातील
जीव आहेस तु
💞लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”💞

“कधी भांडतो कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतो.
असेच भांडत राहू असेच रुसत राहू,
पण नेहमी असेच सोबत राहू..
💞happy marriage anniversary my hubby”💞

“प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई देव ठेवो
तुम्हा दोघांना खूष आदर सन्मानाने जगा हे नातं खूप खूप
💞𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝟤𝟧𝓉𝒽 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐻𝓊𝒷𝒷𝓎💞

“माझे पतीदेव माझा जीव आहात
तुम्हीमाझे प्रेम, माझा अभिमान
आहात तुम्हीतुमच्या शिवाय अपूर्ण
आहे मीकारण माझा संपूर्ण संसार
💞आहात तुम्हीलग्न सालगीरा च्या हार्दिक शुभेच्छा💞

happy anniversary wishes in marathi for husband


आम्ही या Husband लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता जास्त शुभेच्छा संदेश बनवू शकलो नाही यासाठी आम्ही तुमची क्षमा मागतो. जर तुम्हाला दिलेल्या विषयावरती काही संदेश सुचत असतील तर तुम्ही नक्की आम्हाला खाली कमेंट करून सांगू शकता आणि आम्ही ते नक्कीच या पोस्टमध्ये ऍड करू.

“दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो
💞लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💞

“लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये
प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही
💞आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही💞

“तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस
आज आणि नेहमीच
💞लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💞

anniversary message for husband in marathi
तर हे जे सर्व लग्नाचा वाढदिवस पती मराठी मजकूर इच्छा दिलेले आहेत. तर हे आम्ही आमच्या रीतीने एकत्र करून किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून गोळा करून तुमच्यापर्यंत उपलब्ध करून दिले आहे जर तुम्हाला खालील आवडले तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा किंवा इतरांबरोबर शेअर करा.

“समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
💞तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा💞

“मला प्रेमात कधीच हरायचं आणि जिंकायचं नाही
फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे”
💞Happy Anniversary My Husband💞

“जीवन खूप सुंदर आहे
आणि ते सुंदर असण्यामागचे
खरं कारण फक्त तूच आहेस”
💞Happy Anniversary My Love💞

marriage anniversary wishes in marathi for husband


आम्ही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा विषयावरती खूप कमी प्रमाणात संदेश बनू शकलो कारण आम्हाला आमच्या प्रेक्षकांपर्यंत एकदम चूक आणि वेगळी माहिती पोहोचवायची आहे त्याकरिता आम्ही खूप कमी संदेश या विषयावरती उपलब्ध करून दिलेले आहे त्यासाठी आम्ही तुमची क्षमा मागतो.

“कितीही रागावले तरी समजून घेतले मला
रुसले कधी तर जवळ घेतले मला
रडवले कधी तर कधी हसवले
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा
💞लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💞

“विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो
प्रार्थना आहे देवापाशी की
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो
💞तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💞

“माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला लग्न वाढदिवसाच्या
अनेक शुभेच्छा.तुमच्याशी विवाह ही माझ्या आयुष्यातील
💞सर्वोत्तम गोष्ट आहे.माझ्या प्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा”💞

anniversary quotes for husband in marathi


“ख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो
💞लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो💞

“हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,लग्न,
संसार आणि जबाबदारीने फुललेले,आनंदाने
💞नांदो संसार आपला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💞

“तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे
यश तुम्हाला भर भरून मिळू दे
💞लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा💞

“तु आहेस म्हणून तर,
सगळे काही माझे आहे
तूच माझ्या प्रेमाचा गंध आहे
💞प्रिये तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💞

“देव करो असाच येत राहो
तुमच्या लग्नाचा वाढदिवस
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास
💞तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💞

“लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
💞हीच आमुची शुभेच्छा💞

husband anniversary wishes in marathi


“सगळ्यांपेक्षा वेगळे आणि सुंदर तुम्ही
आहातपण त्यापेक्षाही सुंदर गोष्ट
म्हणजेतुम्ही माझ्या आयुष्यात आहात”
💞Love You DearHappy Anniversary💞

घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
💞लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💞
anniversary wishes in marathi
“सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन
जन्मभर राहो असंच कायम
कोणाचीही लागो ना त्याला नजर
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम
💞लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💞


“देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास
💞लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💞

lagnachya vadhdivsachya shubhechha
“स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
💞हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम💞

आजच्या पोस्टमध्ये आम्ही खालील प्रमाणे पॉईंट कव्हर केले आहेत.

 • happy anniversary wishes in marathi for husband
 • anniversary message for husband in marathi
 • marriage anniversary wishes in marathi for husband
 • anniversary quotes for husband in marathi
 • anniversary wishes for husband marathi

जर तुम्हाला वरती दिलेले जे सर्व काही पॉईंट आहे तर याबद्दल तुम्हाला काही देखील अडचण वाटली तर तुम्ही आम्हाला कमेंट करून तुमची अडचण सोडू शकता. जर तुम्हाला वरती दिलेल्या पोस्टमध्ये काही नसन आवडले तर ते देखील तुम्ही खाली कमेंट करू शकता आणि आम्ही तुमच्या कमेंटला प्रतिसाद देऊन आमच्या पोस्टची कॉलेटी आणखीन वाढवून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू.

तर आजची पोस्ट म्हणजे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवऱ्याला या विषयावर होती आणि जर ही पोस्ट तुम्हाला इतरांबरोबर शेअर करायचे असेल तर तुम्ही ही व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम सर्व ठिकाणाहून शेअर करू शकता आणि लग्नाच्या शुभेच्छा देऊ शकतात. जर तुम्हाला आणखीन अशा विषयावरती पोस्ट पाहिजे असेल तर त्यासाठी देखील तुम्ही खाली कमेंट करू शकता आणि आम्ही तुमच्या कमेंटला प्रतिसाद देऊन लवकरात लवकर तुमच्या पर्यंत अशा विषयांची पोस्ट घेऊन येतात जाऊत.

तुम्हाला ही पोस्ट कशामुळे आवडली आणि एक एकदम ठोस कारण तुम्ही खाली कमेंट करून सांगा म्हणजे तुमच्या कमेंट आमचा उत्साह वाढतो आणि आम्ही जास्तीत जास्त पोस्ट करण्यात प्रेरित होतो. आम्ही आशा करतो की ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल धन्यवाद.

 • heart touching anniversary wishes for husband
 • anniversary wishes for husband in english
 • anniversary status for husband
 • heart touching anniversary wishes for husband in english
 • heart touching anniversary wishes for husband funny
 • wedding anniversary wishes to husband from wife
 • 1st anniversary wishes for husband

Leave a Comment