वाढदिवसाच्या शुभेच्छा | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms | vadhdivas shubhechha marathi

Rate this post

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Wishes in Marathi

वाढदिवस म्हणलं की प्रत्येकात उत्साह संचारतो प्रत्येकाला आपला वाढदिवस चांगला साजरा करायचा असतो कोणीतरी आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी सरप्राईज दिलं तर आपला आनंद द्विगुणीत होतो. खूप कमी लोक असे असतील ज्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करायला आवडत नाही परंतु जास्तीत जास्त लोक असे आहेत की त्यांना त्यांचा वाढदिवस मिरवायला आवडतो आणि साजरा करायला आवडतो.

दरवर्षी कुणाचा ना कुणाचा वाढदिवस एकदा येतच असतो त्यात आपले नातेवाईक मित्र-मैत्रिणी जिवलग आई वडील भाऊ-बहीण हे सर्वांचा वाढदिवस येत असतो कोणत्या ना कोणत्या महिन्यात त्यांचा वाढदिवस येत असतो. पण अशात वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला काहीच शब्द सुचत नाही तेव्हा या शुभेच्छा संदेशांचा तुम्हाला नक्की उपयोग होईल वाचा आणि पाठवा आपल्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना आणि घरच्यांना.

“सूर्यासारखी तेजस्वी हो.
चंद्रासारखी शीतल हो.
फुलासारखी मोहक हो.
कुबेरासारखी धनवान हो.
माता सरस्वती सारखी विव्दान हो.
श्रीगणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ”

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो,
औक्षवंत हो ✨, अनेक शुभ आशीर्वादांसह
🎂🌹वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂🌹

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी 🌹✨ आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
🎂🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🥳

आकाशी झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला 🦅 अशी गवसणी घाला की
घारीला प्रश्न पडावा ?,
ज्ञानाची प्राप्ती अशी करा की,
सागर अचंबित 🌊 व्हावा….
इतके यशस्वी व्हा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या 🎯 अग्निबाणाने
धेय्याचे आकाश भेदून
यशाचा लक्ख 🌟 प्रकाश
तुम्ही सर्व दिशांना पसरवाल…✨
🎂🙏हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभेच्छा.🎂🙏

Happy birthday quotes for sir in marathi.

आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या
व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे.
धन्यवाद 🙏 भावा नेहमी माझ्या
पाठीशी राहिल्याबद्दल.
🎂👑तुझ्या पुढील भविष्यासाठी आणि
आरोग्यासाठी शुभेच्छा दादा.🎂👑

मी तुला एक गोष्ट सांगतो,
तू माझी पत्नी नाहीस, तू माझी जान आहेस
माझा दिवस, माझी रात्र 🌙 सर्व तुझ्याबरोबर,
तू माझ्या संपूर्ण आयुष्याचा अभिमान आहेस.
🎂😍वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बायको.🎂😍

तुझ्याशिवाय माझे
आयुष्य काही नाही !!
आज मी कृतज्ञ 🙏 आहे !!
ज्या देवाने तुला माझ्यासाठी
माझ्या आयुष्यात आणले.
🎂❣️Happy Birthday
Bayko.🎂❣️

आपल्या मैत्रीचे बंध असेच घट्ट बनून राहावे

तुझ्या जगण्यातले दुःख सारे माझ्या वाटेला यावे

जन्मदिनी तुझ्या या मागणे देवाने द्यावे

तू माझ्या आणि मी तुझ्या डोळ्यांनी विश्व पहावे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Funny Birthday Wishes In Marathi For Sister | बहिणीसाठी कॉमेडी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वयानुसार स्मरणशक्ती होते असं ऐकलंय मी, आज तू एक वर्षाने अधिक म्हातारी झालीस. त्यामुळे म्हातारे, वाढदिवसाच्या शुभेच्छा पण पार्टीला द्यायला विसरू नकोस!

संपूर्ण आयुष्य मी तुला जपणार आहे, कायम तुला असाच त्रास देणार आहे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

दिलदार, रुबाबदार, शानदार व्यक्तिमत्व असलेल्या झिपरीला, तिच्या स्मार्ट अशा भावाकडून, वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा !

प्रिय ताई, तुझ्या या खास दिवशी मी तुला सर्व शुभेच्छा देत आहे आणि तुला आयुष्यात सर्व काही मिळो अशी प्रार्थना करते.

आपण सतत भेटत नाही, सतत बोलत नाही पण आपण जेव्हा भेटतो तेव्हा जो आनंद मिळतो, तो अप्रितम असतो. हॅपी बर्थडे सिस्टर

कुटुंबात सर्वात छान दिसणाऱ्या मुली, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

 

Happy Birthday Tai Wishes In Marathi | Birthday Wishes In Marathi

आपल्या आईबाबांमुळे आपण बहिणी झालो, पण आपण मैत्रीणीही आहोत. हॅपी बर्थडे सिस

हॅपी बर्थडे कूलेस्ट सिस्टर, तू मला नेहमीच प्रोत्साहन आणि प्रेम देतेस लव्ह यू

ताई या शब्दातच आहे, प्रेमळ आईची माया, कायम माझ्या पाठिशी राहो तुझी ही छाया, तुला खूप शुभेच्छा ताई!

रडवून हसवतो तो भाऊ असतो आणि भावासाठी रडते ती बहीण असते, अशा माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा!


Leave a Comment