Wife Birthday Greetings In Marathi | Wife birthday wishes in marathi text

5/5 - (2 votes)

Wife Birthday Greetings In Marathi | Wife birthday wishes in marathi text

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण सर्वजण बघणार आहोत बायकोसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी (Wife birthday wishes in marathi ) बायकोने आपल्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची अशी एक जीवन साथी असते ती आपल्या सुख-दुःखात त्याचप्रमाणे आपल्या सर्व भावना तिला समजत असतात अशाच या बायकोसाठी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण शुभेच्छा देण्यासाठी काही शुभेच्छा शोधत असाल तर आपण अगदी बरोबर लेखावर आला आहात कारण मी तुम्हाला खात्री करून देतो की आम्ही तुमच्यासाठी खूप साऱ्या बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश टाकलेली आहे आपण या शुभेच्छांचा वापर करून आपल्या बायकोला आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता चला तर पाहूया काही बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश.

बायकोसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी (Wife birthday wishes in marathi )


🎈🎂🎈तुझी माझी साथ
ही जन्मा जन्माची असावी
उभी माझ्या शेजारी
तु कायम माझी बायको शोभावी
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
🎂🍰🎂 
🎈🎂🎈 माझ्या घराला घरपण आणणारी 
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या 
माझ्या प्रेमळ पत्नीस 
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!🎂🍰🎂
🎈🎂🎈कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको!🎂🍰🎂
🎈🎂🎈तुझ्या सोबतचा प्रत्येक दिवस उत्सवा सारखाच वाटतो पण आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात खास दिवस आहे कारण याच दिवशी माझे प्रेम या जगात आले. 🎂 🎁 💝हॅपी बर्थडे माय लव्ह.
🎂🍰🎂
🎈🎂🎈तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो !
Happy Birthday Bayko🎂🍰🎂 

birthday wishes for wife in marathi text

Wife Birthday Greetings In Marathi | Wife birthday wishes in marathi text


🎈🎂🎈सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.
🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈तूझ्या डोळ्यात कधीही अश्रू न यावे,
सुखाने सदैव तुझ्या जवळ असावे,
ह्याच माझ्या मनातील ईच्छा,
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
🎂🍰🎂
🎈🎂🎈भरल्या घराची शोभा असते बायको
रित्या घराची उणीव असते बायको
म्हटले तर सुखाची चव असते बायको,
म्हटलं तर दुःखाची दवा असते बायको.
हॅप्पी बर्थडे डियर🎂🍰🎂
🎈🎂🎈मी खूप भाग्यवान आहे 
कारण मला तुझ्यासारखी
कष्टाळू, प्रेमळ आणि मनमिळावू 
सहचारिणी मिळाली
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!🎂🍰🎂
🎈🎂🎈ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील
प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली
मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,
अशा माझ्या प्रेमळ बायकोला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
LOVE YOU BAYKO!🎂🍰🎂 

birthday wishes wife in marathi

🎈🎂🎈जर मी माझ्या मनातील भावना सांगण्यात अयशस्वी झालो तर समजून जा, माझे प्रेम शब्दात सांगणे कठीण आहे. 🍨🎁 वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 💝💘
🎂🍰🎂
🎈🎂🎈मी देवाचे आभार मानू इच्छितो कारण
याच दिवशी त्याने तुझ्यासारख्या खास व्यक्तीला
या जगात तसेच माझ्या आयुष्यात पाठवले
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
Happy Birthday Wife🎂🍰🎂
🎈🎂🎈झ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
🎂हॅपी बर्थडे🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈माझी आवड आहेस तू..
माझी निवड आहेस तू..
माझा श्वास आहेस तू..
मला जास्त कोणाची गरज नाहीये..
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,
जी लाखात एक आहे..🎂🍰🎂
🎈🎂🎈आजही तो दिवस आठवतो
ज्या दिवशी तू दिसलीस
सुखवलेल्या मनामध्ये
जणू गुलाबाची कळी फुलली..!
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको🎂🍰🎂 

marathi birthday wishes for wife

🎈🎂🎈चेहऱ्यावरील आनंद तुझ्या
कधीच जायला नको
तुझ्या डोळ्यात अश्रू
कधीच यायला नको
आनंदाचा झरा सदैव
तुझ्या आयुष्यात वाहत राहो
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!🎂🍰🎂
🎈🎂🎈मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
बायको तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!🎂🍰🎂
🎈🎂🎈डिअर बायको, 👸तू माझ्यासाठी किती खास आहेस हे शब्दात सांगणे कठीण आहे. मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो आणि मला तुझा हा वाढदिवस सर्वात स्पेशल बनवायचा आहे. 💖💕
 
डिअर बायको,
तू माझ्यासाठी किती खास आहेस हे शब्दात सांगणे कठीण आहे.
मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो आणि मला तुझा हा
वाढदिवस सर्वात स्पेशल बनवायचा आहे !
Happy Birthday Bayko
🎂🍰🎂
🎈🎂🎈हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये
कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.

happy birthday wishes to wife in marathi 


कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा! 

माझे हृदय जरी लहान असले तरी त्यात
तुझ्यासाठी जागा खूप आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… 

मी खवळलेला महासागर, तू शांत किनारा आहेस,
मी उमलणापे फुल तर तू त्यातला सुगंध आहेस,
मी एक देह तू त्यातला श्वास आहेस
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
 
तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…
वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको!🎂🍰🎂
🎈🎂🎈तू माझा श्वास आहेस तु माझी लाईफ आहेस, माझे inspiration ही तूच आहेस. 🎈🎂तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको.❤️ 💑

birthday wishes to wife from husband in marathi 


तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य !
बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Wife 

🎂🎊 परीसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी.🎂 

जगातले सर्व सुख तुला मिळावे
आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे
हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 


छोट्या छोट्या गोष्टींवर तेच couples भांडतात जे
एकमेकांवर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करतात. 😍
काहीसे असेच प्रेम आम्हा दोघांचे देखील आहे.
माझ्याप्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे…प्रेम
जगातील सर्वात सुंदर व्यक्ती म्हणजे… तू
जगातील सर्वात अविस्मरणीय दिवस म्हणजे… तुझा वाढदिवस 
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! 

माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्या सोबत असणारी..
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ
व सर्वांची काळजी घेणाऱ्या..
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

happy birthday wishes wife marathi 


हॅपी बर्थडे बेबी, 👰 मी तुला वचन देतो तुझा वाढदिवस तेवढाच खास बनवेल जेवढी खास तू माझ्यासाठी आहेस. 🎂🌹💖 


मला कोणतीही सोशल मीडिया ची गरज नाही
तुझ्या वाढदिवसाची आठवण करून द्यायला
ते तर माझ्या हृदयातच कोरलेले आहे माझ्या प्रेमा प्रमाणेच !
Happy Birthday Bayko 

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या
येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली….
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको… काहीच !
🎂वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा !🎂 

मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. 
रोज हवी तू अशी काहीशी
आयुष्याच्या खलबतासाठी
बायको नावाचं बंदर हवं
नवरा नावाच्या गलबतासाठी
 
प्रेम म्हजे त्याग, प्रेम म्हणजे निस्वार्थ भाव
प्रेम म्हणजे आपलेपण आणि प्रेम म्हणजे समजून घेणं
हे सर्व मला ज्या व्यक्तीने न सांगता शिकवलं
त्या माझ्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

funny birthday wishes for wife in marathi 


आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 

माझा काळ चांगला असो किंवा वाईट, आनंद असो किंवा दुःख.. पण जेव्हा जेव्हा तुझ्या डोळ्यात बघतो तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एक स्माईल नक्की येते. 🌹😘वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️🎁🎈 

तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं.
अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday Wife 

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂

birthday wishes for wife marathi 


ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील
प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली
मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,
अशा माझ्या प्रेमळ बायकोला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
LOVE YOU BAYKO! 

परिस्थिति कितीही अवघड असू द्या, नवऱ्याला हार मानू देत नाही
कोणतेही संकट येऊ दे, बायको माझी कधी माघार घेत नाही
माझ्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
 माझ्या आयुष्यात फुलाप्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या
माझ्या गोड बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!  

तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस…
I Love You So Much Dear!

happy birthday wife wishes in marathi 

तू खूप सुंदर, प्रेमळ, काळजी करणारी आहेस. तू माझ्यासाठी किती स्पेशल आहेस हे शब्दात सांगणे पुरेसे नाही. 💕वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🍫💓 

तू माझ्या हृदयाची धडधड आहेस ज्याशिवाय मी जगू शकत नाही,
तू तो श्वास आहेस ज्याच्या शिवाय मी मरून जाईन,
तू माझ्या ओठांवरील गीत आहेस,
तू माझ्या आयुष्यातील चमकणारा तारा आहेस !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
Happy Birthday Bayko
 
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..! 

चांदण्यात राहणारा मी नाही
भिंतीना पाहणारा मी नाही
तु असलीस नसलीस तरी
शून्यातही तुला विसरणारा मी नाही
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा बायको

love birthday wishes for wife in marathi 

कधी रुसलीस, कधी हसलीस 
राग आलाच माझा तर 
उपाशीही झोपलीस
मनातले दुःख
समजू नाही दिलेस
पण आयुष्यात तू मला 
खूप सुख दिले  माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..! 

बायको, तुझ्याशी लग्न करणे हे मी घेतलेल्या सर्वात चांगल्या निर्णयांपैकी एक आहे. 💖वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍨🎁 


देवानेही उत्सव बनवला असेल,
ज्या दिवशी तुला बनवले असेल,
त्याचेही डोळ्यात पाणी आले असेल,
ज्या दिवशी तुला धरतीवर पाठवले असेल.
अशा माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Wife

happy birthday wishes for wife in marathi 


मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू,
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू,
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू,
माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा! 

हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बायको.
😍 हॅपी बर्थडे बायको 🌼🎂🏵️ 

माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,
खरे सांगायचे तर…
हा वेडा तुझ्याशिवाय कोणालाच पाहत नाही
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

birthday wishes to wife in marathi 


व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी…
वाढदिवसाच्या शुभेच्छा! 

माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर परीला 👸वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 💝💘 

माय डिअर वाईफ,
मी तुमच्याशिवाय या जीवनाची कल्पनाच करू शकत नाही,
प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday Bayko 

काही लोक भेटून बदलून जातात,
तर काही लोकांशी भेटल्यावर
आयुष्य बदलून जाते.
माझे आयुष्य आनंदी करणाऱ्या माझ्या पत्नीला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..

birthday wishes for wife in marathi 

डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन
जन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन आणि
तुझा हाती घेतलेला हात आयुष्यभर हातात असाच राहील
ओठांवरच हसू आणि तुझी सोबत यात कधीच अंतर पडू देणार नाही..!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिये 

माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्यासोबत असणारी…
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी घेणारी
अशा माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! 

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो..
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली..
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले..
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले..
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स! आणखी काही नको… काहीच!
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!

Wife birthday wishes in marathi text | Wife Birthday Greetings In Marathi 


लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट निर्णय होता आणि जगातील तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीशी लग्न होणे हे माझे नशीब आहे, परमेश्वराचे तसेच तुझेही खूप खूप आभार. 🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको. 💑 😘 🎂  

तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…
Baykola Vadhdivas Shubhechha !
बायको असते खास
बायको शिवाय जीवन उदास
प्रिय बायको माझ्यासाठी तूच माझा जीव की प्राण
Happy Birthday Wife 
तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…
वाढदिवसाच्या शुभेच्छा! 

माझं प्रेम आहेस तू
माझं जीवन आहेस तू
माझ्या ध्यास आहेस तू
माझा श्वास आहेस तू
मी खूप नशिबवान आहे
कारण माझ्या जीवनाची सहचारिणी आहेस तू
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव 

माझी आवड आहेस तू..
माझी निवड आहेस तू..
माझा श्वास आहेस तू..
मला जास्त कोणाची गरज नाहीये..
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,
जी लाखात एक आहे..
I LOVE YOU &
HAPPY BIRTHDAY DEAR Wife! 

मी खूप नशीबवान पती आहे कारण मला तुझ्यासारख्या सुंदर, गोड स्त्रीला बायको म्हणण्याचा अधिकार मिळाला. 😘हॅप्पी बर्थडे माय लव्ह. 🍨🍫 
हॅपी बर्थडे बेबी,
मी तुला वचन देतो तुझा वाढदिवस तेवढाच खास बनवेल
जेवढी खास तू माझ्यासाठी आहेस !
Happy Birthday Bayko 
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.

पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 


तुझ्या मनाचे द्वार जेव्हा मी हळूच लोटलं
तेव्हा मला माझच प्रतिबिंब दिसलं..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको

मी तुला जगातील सर्व सुख देईन
तुझी वाट फुलांनी सजवीन,
तुझा प्रत्येक दिवस अधिक सुंदर करीन
तुझं जीवन प्रेममय करीन…
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! 

माझ्या घराला घरपण आणणारी,
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..! 

माझ्या Beautiful वाईफ ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎈🎂तुझ्या प्रेमाशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. 💝💘

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश sms 

जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
Happy Birthday Wife
 
तूझ्या डोळ्यात कधीही अश्रू न यावे
सुखाने सदैव तुझ्या जवळ असावे
ह्याच माझ्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 

तुझ्यावर किती प्रेम आहे हे
सांगायला जमत नाही, 🥺
परंतु तुझ्या शिवाय क्षणभरही
मन रमत नाही…! 😘😘
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

funny birthday wishes for wife in marathi 


तुझ्यासोबत प्रत्येक दिवस उत्सवासारखा वाटतो पण आजचा दिवस माझ्यासाठी जरा जास्त खास आहे
कारण याच दिवसामुळे मला माझे प्रेम मिळाले
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
 
मला जाणणारी तू..
मला समजून घेणारी तू..
मला जपणारी तू..
माझ्या जीवनातील गीत, संगीत, प्रीत आहेस तू..
माझ्या जगण्यातला अर्थ तू..
प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..! 

काही वर्षांपूर्वी याच दिवशी अनोळखी पणे आपले जीवन सुरू झाले परंतु आता तू माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहेस, अशाच प्रकारे माझा हात धरून ठेव. 🎈🍨वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💖💕
 
कधी हसणार आहे,
कधी रडणार आहे,
मी सारी जिंदगी माझी,
तुला जपणार आहे…
मी सोबत हात कायमचा,
तुझा धरणार आहे..
🎂🎁माझ्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा..🎁🎂

romantic birthday wishes for wife


एक सुंदर गुलाब एका सुंदर स्त्री साठी जी माझी पत्नी आहे जिच्यामुळे माझे आयुष्य सुंदर झाले. 🎂 🍫अशा सुंदर पत्नीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. 💕💓

माय डियर वाईफ, तुझा वाढदिवस येईल आणि
जाईल परंतु माझे हृदय कधीही तुझ्यावर प्रेम करणे थांबवणार नाही !
प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Bayko 

तुझ्या या वाढदिवशी एक promise..
माझ्याकडून जेवढे सुख देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ तुझी देईल.

🎂🍰🎂
Wife Birthday Greetings In Marathi | Wife birthday wishes in marathi texthappy birthday bayko marathi 
Wife Birthday Greetings In Marathi | Wife birthday wishes in marathi text


मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला आपल्याला बायकोला  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आवडले का आपल्याला अजून कोणत्याही प्रकारचे वाढदिवसाचे संदेश हवे असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला या लेखामध्ये अजून कोणत्याही प्रकारचा बदल करावासा वाटत असेल तो देखील तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही तुमच्यासाठी तो बदल लवकरात लवकर करून नवीन लेख बनवण्याचा प्रयत्न करूया आपण हा लेख पूर्ण वाचला याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.


बायकोला  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

Birthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now
Birthday Wishes for Mami Click Now
Birthday Wishes for Mama Click Now
Birthday Wishes for Kaka Click Now
FESTIVAL WISHES MARATHI Click Now


Leave a Comment