Sign In

Blog

Latest News

Republic Day Wishes In Marathi : प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश

Rate this post

Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाच्या मराठी शुभेच्छा

26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन हा दिवस सर्वत्र भारतात खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि आपल्या भारताच्या राजधानीत म्हणजेच नवी दिल्लीत राजपूत येथे परेड देखील आयोजित केलेली असते सकाळी ध्वजारोहण करून पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करतात राजपथावरील अमर जवान ज्योती वर पंतप्रधानांनी पुष्प अर्पण केल्यानंतर परेडला सुरुवात होते यात भारतीय लष्कर हवाई दल आणि नौदलाच्या विविध रेजिमेंट सहभाग असतो. या दिवशी राष्ट्रीय सुट्टी मंजूर केलेली असते आणि या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण साजरा केला जातो आपल्या भारताचा झेंडा फडकवला जातो आणि त्याच प्रमाणे विविध प्रकारच्या नृत्यांचा कार्यक्रम शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आयोजित केलेला असतो.

त्याचप्रमाणे भाषणे आणि प्रदर्शने देखील आयोजित केलेले असतात धाडसी मुलांचा आणि विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्यांचा या दिवशी सत्कार देखील केला जातो शाळांमध्ये तोरणे पताके चिटकवले जातात शाळेसमोर ध्वजाजवळ रांगोळी काढली जाते गावात प्रभात फेरी काढली जाते प्रजासत्ताक दिनाच्या घोषणा दिल्या जातात ध्वजारोहण केले जाते . राष्ट्रगीत म्हटले जाते आणि त्याचप्रमाणे शाळांमध्ये देखील पडले जाते आणि सर्वजण एकात्मतेची शपथ घेतात मुख्याध्यापकांकडून गुणी विद्यार्थ्यांचे कौतुक होते व त्यांना सन्मानपत्र दिले जातात आणि शेवटी शाळांतून मुलांना खाऊ वाटला जातो अनेक शाळांमध्ये आणखी देखील ही प्रथा चालू आहे की लहान मुलांना खाऊ देणे तर ही गोष्ट फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला शाळांमध्ये राबवले जाते आपण आपल्या संविधानानिमित्त ज्यांनी ज्यांनी हे संविधान अमलात आणण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.

आणि आज मी तुमच्यासाठी काही विविध प्रकारच्या शायरी मेसेजेस कविता शुभेच्छा यांनी प्रकारचं आपल्या नातेवाईकांना मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देण्यासाठी मेसेजेस घेऊन आले आहेत जे तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील

 • उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
 • मिळालेले स्वातंत्र्य अनुभवा,
  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.
 • पुन्हा एकदा झोप उडाली हा विचार करून
  की सीमेवर जे रक्त सांडले गेले
  ते माझ्या शांत झोपेसाठी होते.
 • इस दिन के लिए वीरो ने अपना खून बहाया है,
  झूम फोटो देशवासियों गणतंत्र दिवस फिर आया है।
  गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं।

या देशाचे रक्षक आम्ही
वाघाचे काळीज असलेले आहोत
मृत्यूला नाही भित आम्ही
मृत्यूशी झुंज देणारे आहोत..

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

 • “भारत देश विविध रंगांचा,
  विविध ढगांचा आणि विविधता जपणार्‍या एकत्मतेचा…..
  प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा”
 • “मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
  प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
  प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा”
 • या भारतमातेला
  कोटी कोटी वंदन करूया
  भारताला जगातील सर्व
  संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
  कटिबध्द होऊया..
  प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • Rising
  Empowered
  Powerful
  Ultimate
  Beautiful
  Independent
  Charming India
  happy Republic Day
 • जेव्हा त्यागांचे स्वप्न सत्यात उतरले
  देश मुक्त होता
  आज त्या वीरांना सलाम
  ज्याच्या हौतात्म्याने हे प्रजासत्ताक केले
 • स्वातंत्र्याचा आत्मा कधीही कार्य करू देणार नाही
  जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही देशाचा खून करू
  कारण भारत हा आपला देश आहे
  आता कोणीही पुन्हा पडू देणार नाही
 • बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो. समस्त देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Prajasattak din shubhechha

 • अतिशय समृद्ध इतिहास आणि वारसा लाभलेल्या देशात आपण राहतो या गोष्टीचा अभिमान बाळगा. प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.
 • आम्ही देशाची आन बान
  आम्ही देशाची आहोत संतान.
  तीन रंगांचा तिरंगा आहे आमची पेहचान.
  प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा
 • लहरतो आहे तिरंगा अभिमानाने
  उंच आज या आकाशी
  उजळत ठेऊ सारे रंग त्याचे
  घेऊ प्रण हा मुखाने
  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
 • स्वतंत्र्यता घेण्याचे नाही तर देण्याचे नाव आहे – नेताजी शुभाष चंद्र बोस
 • चुका करण्याची मुभा आपल्याला नसेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले नाही – महात्मा गांधी
 • या.. आपण सगळ्यांनी मिळून शांति, सद्भाव आणि प्रेमाने यात्रा सुरु करुया – अटल बिहारी वाजपेयी
 • हम पहले और आखिर में सिर्फ भारतीय हैं – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • नागरिकता देशाच्या सेवेसाठी वाहून घेतली पाहिजे – पंडीत जवाहरलाल नेहरु

Republic Day Poem In Marathi | प्रजासत्ताक दिनासाठी देशभक्तिपर कविता

 1. मातृभूमी ही अजिंक्य.. विश्वात साऱ्या वंद्य संस्कृती ,
  कण कण मातीचा बोले हर्षे, विश्वास प्रेम इथे नांदती
  संपन्न इतिहास अन, युवकात प्रखर राष्ट्रप्रेम जागृती
  हर मनात हृदयात अन, हुंकार एकमेव जय भारती || (सचिन कुलकर्णी)
 2.  घडतोय बदल
  चढतेय वीटेवर वीट
  मिटतेय गुलामी
  आपण होतोय धीट
  उठत आहेत प्रश्न
  कुरवाळतोय शंका
  अन्यायाविरुद्ध
  कुणी वाजवतोय डंका
  पसरतेय महिती
  हक्कासाठी भांडतोय
  उलट सुलट का होईनात
  आपण विचार मांडतोय
  घडवितोय देश आपला
  अंतराळी इतिहास
  उद्याच्या चैतन्यावर
  दृढ होतोय विश्वास
  कोपर्‍यातल्या झोपडीमध्ये
  प्रगतीची इच्छा दिसतेय
  पुस्तकाच्या बाजारातही
  आशेची पालवी रुजतेय
  भारतीय असण्याचा वाटे
  मनापासून अभिमान
  बलाढ्य सुंदर समृद्ध स्वतंत्र
  माझा भारत देश महान

मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन असतो आणि यावर सर्वांना शक्यतो भाषण करावा लागतो तर या भाषणामध्ये तुम्हाला माझ्या या लेखाचा किती उपयोग झाला हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *