Marathi Suvichar | १०००+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार | Latest Marathi Suvichar | Marathi Thoughts

Latest Marathi Suvichar Thumbnail here 1024x576 1

Marathi Suvichar | १०००+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार मित्रांनो आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत मराठी सुविचार …

Read more

बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा

wp 1621231596450 1024x1024 1

बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा मित्रांनो आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण …

Read more

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी | BIRTHDAY WISHES FOR AAI IN MARATHI

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी | BIRTHDAY WISHES FOR AAI IN MARATHI


जगात असे एकच न्यायालय आहे

जेथे सर्व गुन्हे माफ होतात

आणि ते म्हणजे “आई”.

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


आई ही एकच व्यक्ती आहे

जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने

जास्त ओळखते.

माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा <<READ HERE

मम्मी तू माझी आई असण्यासोबतच

एक चांगली मैत्रीण देखील आहेस.

तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!


 आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

जिने मला बोट धरून चालायला शिकवले

अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

ज्या पद्धतीने झाडांना वाढण्यासाठी आणि

जगण्यासाठी पाणी व सूर्यप्रकाशाची आवश्यकता

असते त्याच पद्धतीने मला माझ्या जीवनात

आईची आवश्यकता आहे.

Happy Birthday Mom 🎂🎉


देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना,

सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला.

माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Read more