Sign In

Blog

Latest News

happy birthday wishesh in marathi / वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Rate this post

वाढदिवसाच्या शुभेच्छा | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms | vadhdivas shubhechha marathi

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपला वाढदिवस (Happy Birthday wishes in Marathi  ) साजरा करण्यासाठी उत्साह असतो कारण आपण जन्माला आलेला दिवस हा सर्वांसाठी प्रचंड महत्त्वाचा असतो आणि या दिवशी काहीतरी हटके करायचं हा सर्वांचाच विचार असतो. आणि आपली भारताची जनसंख्या बघता प्रत्येक दिवशी कोणाचा ना कुणाचा वाढदिवस असतोच

परंतु प्रत्येक दिवशी कोणाला काय मेसेज पाठवावे हा सर्वांनाच विचार असतो आणि सर्वांनाच इच्छा असते की प्रत्येकाला काहीतरी वेगळा मेसेज पाठवावा जेणेकरून आपण हा मेसेज पाठवलाय हा वाचून त्याला नक्कीच आनंद होईल आणि आपल्या त्या मेसेजमुळे वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचा दिवस देखील चांगला जाईल

तर अशाच प्रकारचे मेसेजेस मी तुमच्यासाठी घेऊन आले आहेत आणि खाली दिलेले सर्वच मेसेज एकापेक्षा एक वेगळे आहेत आणि ते वाचायला देखील आणि पाठवायला देखील खूप छान वाटतात तर खाली मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मेसेज म्हणजे संदेश पाठवले आहेत त्याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल तुम्ही देखील हे मेसेज वाचा स्टेटसला ठेवा आणि वाढदिवस(vadhdivas shubhechha marathi ) असणाऱ्या व्यक्तीला पाठवून द्या.

आपल्या दोस्ताची किंमत नाही
आणि किंमत
करायला कोणाच्या पप्पाची हिंमत नाही.
वाघासारख्या माझ्या भावाला.
🎂😍वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा.🎂

वाढदिवस आनंदाचा
क्षण असे हा सौख्याचा
सुख शांती जीवनात नांदो
वर्षाव पडो शुभेच्छांचा !”

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण 💫 तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या ❤️ हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..
🎂✨वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा.🎂✨

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या
जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…
बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन
🎂🕺वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला
भरपुर शुभेच्छा ..!🎂🎈

माझा सर्वात प्रिय भाऊ,
माझ्या भावा, प्रत्येक क्षणी आनंदी राहा
परमेश्वराला प्रार्थना हा आनंद 🌟 असाच रहावा.
🎂🍧भाऊ वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा!🎂

मित्रासाठी वाढदिवस शुभेच्छा / Happy birthday wishes for friends in marathi.

देवानेही तो दिवस साजरा केला असावा
ज्या दिवशी त्यानी स्वतःच्या हातांनी
तुम्हाला बनवले असेल,
त्यालाही अश्रू अनावर झाले असतील…
ज्या दिवशी तुम्हाला पृथ्वीवर 🌎 पाठवून,
त्याने स्वतःला एकटं सापडलं असेल…
🎂❣️वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा.🎂❣️

हे देवा, तुझ्या प्रार्थनांची 🔥 उब
माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी ✨ सजलेलं
माझ्या बहिणीचं घर 🏠 असू दे.
🎂🌷हॅपी बर्थडे ताई.🎂🌷

आईच्या चेहऱ्यापेक्षा क्वचितच कोणता
चेहरा सुंदर 👌 असेल.
🎂🍫जगातील सर्वात सुंदर आईला
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🎂🍫

माझ्या कठीण काळातील आधारस्तंभ
आणि ✨ यशाचे कारण
असणाऱ्या माझ्या आईस
🎂😘वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂😘

वडिलांकडून जीवनात आशीर्वाद घ्या
लहानाची मदत घ्या,
जगाकडून आनंद 💫 मिळो,
सर्वांकडून प्रेम 💝 मिळो,
हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे.
🎂🕺वहिनी वाढदिवसाच्या
शुभेच्छा.🎂🕺

ऐका काका जी, तुम्हीच माझे जीवन आहात,
तुम्हीच माझा अभिमान आहात,
तुमच्यासारखे व्हावे हीच माझी इच्छा आहे…!!
🎂💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माय डिअर अंकल!🎂💐

Best birthday wishes for brother in marathi.

शिकवता शिकवता आपणास
आकाशाला 🦅 गवसणी
घालण्याचे सामर्थ्य देणारे
आदराचे स्थान म्हणजे
आपले ‘शिक्षक’ होय.
🎂✨अश्याच प्रिय शिक्षकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂✨

आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

झेप अशी घ्या की पाहण्याऱ्यांच्या माना दुखाव्यात,

आकाशाला अशी गवसणी घाला

की पक्ष्यांना प्रश्न पडावा,

ज्ञान असे मिळवा की समुद्र अचंबित व्हावा,

इतकी प्रगती करा की काळ ही पाहत राहावा,

कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून

यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही

चोहिकडे पसरवावा हिच शिवचरणी प्रार्थना.

आई भवानी आपणांस उदंड आयुष्य देवो.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy Birthday.

Birthday Wishes In Marathi For Father | बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई ही महत्त्वाची व्यक्ती असतेच. पण बाबांचं स्थानही आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही. विशेषतः मुलीच्या आयुष्यात बाबा म्हणजे सर्व काही असतात. आपल्या बाबांचा वाढदिवस खास बनविण्यासाठी द्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

नशिबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो आणि माझ्याइतकं नशिबवान कोणीच नाही कारण तुम्ही माझे बाबा आहात, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा!

आयुष्यात तुम्हाला सुख, समाधान, समृद्धी मिळो आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना बाबा, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

बोट धरून चालायला शिकवले आम्हाला आणि आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हाला अश्रू पुसून आपले हसवले आम्हाला परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अशा माझ्या बाबांना, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा!

वडिलांची शीतल छाया असते ज्यांच्यावर, कायम परमेश्वराचे उपकार असतात त्यांच्यावर, बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

माझ्या स्वप्नांसाठी तुम्ही तुमचे आयुष्य पणाला लावले, अजून काय हवे, यापुढे तुम्हाला सर्व सुख मिळो हीच सदिच्छा, बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

🎂🥳सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही🥳🎂
❤️🎉हॅपी बर्थडे ताई🎉

सुख, समृद्धी ,समाधान ,
दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!
????????वाढदिवसाच्या
अगणित शुभेच्छा!????????

दिवस आहे आज खास,
तुला उदंड ✨ आयुष्य लाभो,
हाच मनी आहे ध्यास….❣️
????????वाढदिवसाच्या लाख
लाख शुभेच्छा.????????

नात्यातले आपले बंधकसे शुभच्छांनी बहरुन येतातउधळीत रंग सदिच्छांचेशब्द शब्दांना कवेत घेतात.

काही कारण नसताना मी तिच्याशी भांडतो काही कारण नसताना मी तिच्यावर खूप प्रेम करतो 💞 ती माझी स्पॉन्सर ती माझी कॅशियर 😍 तिला माहिती आहेत माझ्या सर्व सीक्रेट्स कठीण काळात तीच येथे मदतीला धावून आणि फक्त तीच असते माझ्या सुखात आणि दुःखात माझ्यासोबत 🎂 अशा माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍭🎉

आपल्या कर्तृत्वाची वेल आहे एवढी बहरलेली जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली ☺ तुमचं व्यक्तिमत्त्व असं दिवसोंदिवस खुलणार प्रत्येक वर्षी वाढदिवशी नव क्षितिज शोधणार 🎁 🎂 अशा अफाट उत्साही व्यक्तीमत्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🔝

मित्रांनो जर तुम्हाला  vadhdivas shubhechha marathi हे मेसेजेस आवडले असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा मी तुमच्याकडे देखील या व्यतिरिक्त काही मेसेज असतील तर ते देखील मला कमेंट मध्ये पाठवा जेणेकरून मी त्या मेसेजेस चा उपयोग करून नवीन लेख लिहिण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *