Sign In

Blog

Latest News

Happy Birthday Wishes in Marathi 2024 / वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

Rate this post

उज्वल भविष्याच्या उज्वल शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लेख घेऊन आले आहे हा लेख नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरेल अशी मी आशा करते आणि वाढदिवस म्हणजे सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण दिवस असतो ज्या दिवशी आपला जन्म झालेला असतो आणि हा दिवस असा सर्वापेक्षा वेगळा साजरा करायला आपल्याला खूप आवडतं.

खूप लोका आपला वाढदिवस घरी मुलांसोबत साजरा करतात किंवा काही शाळांना भेटवस्तू देऊन साजरा करतात. मला देखील असा वाढदिवस साजरा करायला फार आवडते. तुम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायला कशी आवडेल हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा.

आणि वर्षभरातून प्रत्येकाचा वाढदिवस एकदा तरी येतो आणि या दिवशी आपल्या मित्राला मैत्रिणीला बहिणीला Birthday Wishes In Marathi For Father From Daughter | मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छावडिलांना आईला भावाला आजीला काहीतरी वेगळ्या प्रकारचे शुभेच्छा देण्याची सर्वांचीच इच्छा असते. तर अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या शायरी मेसेजेस संदेश आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत यामध्ये हा मी सर्वच गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्वच प्रकारचे मेसेजेस आम्ही यामध्ये टाकलेले आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व नातेवाईकांसाठी हे शिवमय वाढदिवस शुभेच्छा मराठी/Shivmay birthday wishes marathi मेसेजेस पाठवता येतील.

 

वर्षाचे तीनशे पाष्ट दिवस ..
महिन्याचे तीस दिवस ..
आठवड्याचे सात दिवस..
आणि माझा 😘 आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
🎂🧨जन्मदिवसाच्या खूपसाऱ्या शुभेच्छा .🎂🧨

आई माझी मायेचा ❣️ झरा
दिला तिने जीवनाला
आधार ठेच लागता माझ्या
पायी,वेदना होती तिच्या
हृदयी ❤️ ,तेहतीस कोटी
देवांमध्ये,श्रेष्ठ मला माझी
“आई”🙏
🎂🏵️आई वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🏵️

मला नेहमी प्रोत्साहन दिल्याबद्दल
धन्यवाद ❤️ बाबा.
🎂🙏जगातील सर्वोत्तम बाबांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🙏

बाबा तुमच्या मायेचा 🧔 स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना 🙏 देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू ✨ दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!
🎂🎁 वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बाबा.🎂

बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा /Birthday wishes for father in marathi.

तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे
अशीच ✨ आनंदाची आणि सुखाची जावो.
🎂🍫माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🍫

प्रत्येक कर्तव्य ते बजवतात,
आयुष्भर ते कर्ज फेडतात
आपल्या एका आनंदासाठी ✨ संपूर्ण
आयुष्य खर्ची 🤗 करतात
ते फक्त वडिलच असतात.
🎂😍हॅपी बर्थडे पप्पा.🎂😍

बाबा तुम्ही आमच्या अंधारमय
जीवनातील प्रकाशदिवा 💫 आहात,
बाबा तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात,
बाबा तुम्ही आयुष्यरूपी समुद्रात
भरकटलेल्या नावेचा किनारा 🌊 आहात,
🎂🍰बाबा वाढदिवसाच्या
खुप खुप शुभेच्छा.🎂🍰

माझे आयुष्य 🌈 रंगीबेरंगी करणाऱ्या
माझ्या प्रियेसीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
🎂✨वाढदिवसाच्या
शुभेच्छा माय लव्ह.🎂😍

या Birthday ला तुला
प्रेम, सन्मान, स्नेह आणि
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय मैत्रिणीला…
🎂🍫HAPPY BIRTHDAY JAAN.🎂🤩

तुझी बुद्धी तुझी प्रगती,
तुझे यश तुझी 💫 कीर्ती,
वृद्धिंगत होत जावे,
सुखसमृद्धीची बहार तुझ्या
आयुष्यात कायम येत राहो,
🎂👑वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बेटा.🎂🥳

आई वाढदिवस कोट्स मराठी /Birthday quotes for mother in marathi.

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
आजचा दिवस खूप खास 🔥 आहे,
भूतकाळ विसरून जा आणि नेहमी
भविष्याकडे मार्गस्थ व्हा. सर्वात
महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी पुढे जात
रहा…!
🎂🏵️वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा बेटा.🎂

त्या देवाचे आभार
ज्याने तुमची ओळख करून दिली,
एक सुंदर छान,बुद्धिमान दोस्त
तुला मिळाला!
मला नाही मिळाला म्हणून काय झालं.
🎂😂वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा.🎂😂

तू खूप चांगला आहेस,
खूप गोड आहेस,
तू किती खरा आहेस आणि
आम्ही एक आहोत,
खोट्यावर खोटे बोलत आहोत….
🎂🤣हॅप्पी बर्थडे.🎂😜

लखलखते तारे✨, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे 🌈 झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
🎂😘वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍰

बहिणीसाठी विनोदी वाढदिवस शुभेच्छा Funny birthday wishes for sister in marathi.

आनंद तुमच्या जीवनातून

कोठेही जाऊ नये

अश्रू तुमच्या डोळ्यातून

कधीही वाहू नये

तुमच्या जन्मदिनी या

आनंदाचा प्रहर यावा

तुमच्या व्यक्तिमत्वाला असाच

कर्तृत्वाचा बहर यावा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Birthday.

 

तुझ्या जीवनात यशाचा दिवा

असाच नेहमी तेवत राहो

तुझी सारी माणसं तुला

सदैव सुखात ठेवत राहो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Birthday

 

आयुष्यात बरीच माणसं भेटतात

काही चांगले, काही वाईट

काही कधीच लक्षता न राहणारे आणि

काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात

त्यातलेच तुम्ही एक आहात.

वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Birthday!

 

तुमच्या आयुष्याची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि

एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे!

ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व आपल्या

आयुष्यात आपणास हवे ते मिळो.

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

तुझा वाढदिवस म्हणजे

आनंदाचा झुळझुळ झरा

सळसळणारा शीतल वारा

तुझा वाढदिवस म्हणजे

सोन पिवळ्या उन्हा मधल्या रिमझिमणाऱ्या श्रावण धारा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Funny Birthday Wishes In Marathi For Brother | भावासाठी कॉमेडी वाढदिवसाच्या शुभेच्छा

काहीही न करता मिळतं सारं, तरीही याचं रडगाणं सुरूच खरं, लहान असल्याचा नेहमीच गाजवतो तोरा, काही झालं की चढतो याचा तोरा. अशा माझ्या या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

कसाही असलास तरी आता काय माझा भाऊ आहेस, किमान आजच्या दिवशी तरी शुभेच्छा द्यायलाच हव्यात ना! चल चल जाऊ दे, आजच्या खास दिवशी तुला मनापासून शुभेच्छा!

हसत राहा तू सदैव तू, चमकत राहा सदैव तू,  जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तू, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो  हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा!

बेटा तू कितीही मोठा झालास तरी
आमच्यासाठी नेहमीच तू स्मार बेबी बॉय राहशील
देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो

आमच्या प्रेमाचं प्रतीक आहेस तू
आमच्या जीवनाचं प्रीत आहेस तू
वाढदिवसाच्या तुला मनापासून शुभेच्छ
आमच्या आयुष्यातील सोनेरी पान आहेस तू

सूर्यासारखा तेजस्वी हो, चंद्रासारखा शीतल हो, फुलासारखा मोहक हो आणि कुबेरासारखा ऐश्वर्यवान हो… वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

तुझ्या वाढदिवशी घरातील सर्वांना झालाय हर्ष, परमेश्वर चरणी प्रार्थना तुला आयुष्य लाभावे हजारो वर्ष… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Birthday status for husband in marathi / वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवऱ्यासाठी

नवा गंद नवा आनंदनिर्माण करीत प्रत्येक क्षण यावाव नव्या सुखांनी, नव्या वैभवांनीआनंद शतगुणित व्हावा.ह्याच                   तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

🎂🥳या  Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा माझ्या प्रिय पतीदेव…🥳🎂
🎉❤️HAPPY BIRTHDAY❤️

आमच्या शुभेच्छांनीवाढदिवसाचा हा क्षणएक सण होऊ दे हिचसदिच्छा..!!वाढदिवसाच्याहार्दिक हार्दिक शुभेच्छा

मित्रांनो जर तुम्हाला  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Wishes in Marathi या वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन प्रकारच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी संदेश मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत मी यावर अनेक प्रकारचे लेख लिहिलेले आहेत ते लेख देखील तुम्ही आपल्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता धन्यवाद

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *