Sign In

Blog

Latest News

Hanuman quotes in marathi | Hanumaan Jayanti SMS | हनुमान जयंती शुभेच्छा 2022

Rate this post

Hanuman quotes in marathi | Hanumaan Jayanti SMS | हनुमान जयंती शुभेच्छा 2022

 मित्रांनो आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत हनुमान जयंती शुभेच्छा विषयी काही अत्यंत महत्त्वाचे असे संदेश ही पोस्ट अत्यंत महत्त्वाची होणार आहेत कारण आपल्या सर्वांना माहीतच आहे.  हनुमान हे रामाची किती मोठे भक्त होते आणि हनुमान यांनी काय काय केले आहेत हे सर्व आपल्या सर्वांना माहीतच असेल म्हणूनच तुम्ही आजच्या या दिवशी गुगल वर जाऊन हनुमान जयंती शुभेच्छा 2022 असे सर्च केले असेल नाहीतर हनुमान जयंती मेसेज असे देखील सर्च केले असेल आणि तुम्ही आमच्या या ब्लॉग पोस्ट वर आला असाल तुम्ही आमच्या या ब्लॉग पोस्ट वर आला म्हणून आम्ही तुमचे या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतो  तसेच या हनुमान जयंतीला आमच्याकडून तुम्हाला देखील हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही आमच्या या ब्लॉग पोस्ट वर आला म्हणून आम्हाला खूप चांगली वाटते कारण आम्ही तुमच्यासाठी या संदेशात मार्फत तुमची मदतच करत आहोत यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहेत

 आमची ही वेबसाईट तुमच्यासाठी अशाच नवनवीन प्रकारच्या संदेशांचे कलेक्शन म्हणजेच संग्रह घेऊन येत आहेत आज आम्ही हनुमान जयंती संदेश यांचा संग्रह घेऊन तुमच्या समोर आलो तसेच आम्ही इतर देखील देवांची मेसेज तसेच गुड मॉर्निंग गुड नाईट मेसेजेस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मेसेजेस अशा अनेक प्रकारचे मेसेजेस आम्ही या आमच्या वेबसाईटवर टाकण्यात येत आहोत आणि भविष्यात देखील टाकणार आहोत यामुळे तुम्ही आमची ही वेबसाईट होम स्क्रीन वर ॲड करावे असेच आम्हाला वाटते आणि आजच्या या हनुमान जयंती निमित्त आपण बघत आहोत हनुमान जयंती शुभेच्छा संदेश चला तर पाहूया आपल्या या आजचा ब्लॉग  पोस्टला.

Hanuman quotes in marathi | Hanumaan Jayanti SMS | हनुमान जयंती शुभेच्छा 2022

👏🙏👏 भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!🚩🚩🚩
👏🙏👏भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात
आनंद, शांती आणि समृद्धी देवो
आणि त्याची कृपादृष्टी
आपल्या परिवारावर कायम राहो..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🚩🚩
👏🙏👏महारुद्र अवतार हा सुर्यवंशी,
अनादि नाथ पूर्ण तारावयासी
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला
नमस्कार माझा तया मारुती रायाला
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩 🚩🚩🚩
👏🙏👏रामाचा भक्त ऐसा, वा-याचा पुत्र ऐसा
उडवी दाणादाणं, शत्रूची उडवी दाणादाणं
त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान
जय जय हनुमान!
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा! 🚩🚩🚩
👏🙏👏सुर्याचा घ्यायला गेला घास, 
जो वीरांचा आहे खास, 
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान 
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान,
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा 🚩🚩🚩

Hanuman quotes in marathi | Hanumaan Jayanti SMS | हनुमान जयंती शुभेच्छा 2022

👏🙏👏 अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!🚩🚩🚩
👏🙏👏 अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!🚩🚩🚩
👏🙏👏भूत पिशाच निकट नहीं आवे,
महावीर जब नाम सुनावे..
नासे रोग हरे सब पीरा,
जपत निरंतर हनुमत वीरा..
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🚩🚩
👏🙏👏 रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी…
हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा🚩🚩🚩
👏🙏👏 मनोजवं मारुततुल्यवेगं । जितेंद्रीयं बुध्दमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयुथमुख्यं । श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।।
🚩हनुमान जयंती हार्दिक शुभेच्छा🚩🚩🚩

Hanuman quotes in marathi | Hanumaan Jayanti SMS | हनुमान जयंती शुभेच्छा 2022

👏🙏👏आपल्या शेपूटाने ज्याने जाळली रावणाची लंका
त्याच्या नावाचा आज जगभरात आहे डंका
ज्याची प्रभू श्रीरामांवर होती नितांत भक्ती
अशा बजरंगबलीची आज दाही दिशा घुमू दे किर्ती
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा! 🚩🚩🚩
👏🙏👏करा कृपा मजवर हनुमान
जीवन भर करतोय तुम्हास प्रणाम
जगात सर्वजण आपलेच गुण गात आहेत
प्रत्येक क्षणी आपल्या
चरणी शिश नमवत आहेत.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🚩🚩🚩
👏🙏👏 जिनके सीने में श्री राम है, जिनके चरणों में धाम है,
जिनके लिए सब कुछ दान है,
अंजनी पुत्र वो हनुमान है.🚩🚩🚩
👏🙏👏 जिनके सीने में श्री राम है, जिनके चरणों में धाम है,
जिनके लिए सब कुछ दान है,
अंजनी पुत्र वो हनुमान है.🚩🚩🚩
👏🙏👏पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो..
हनुमान जयंतीच्या आपणास
आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 🚩🚩🚩

Hanuman quotes in marathi | Hanumaan Jayanti SMS | हनुमान जयंती शुभेच्छा 2022

👏🙏👏अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला…
जय जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩
👏🙏👏 भुजंग धरुनी दोन्ही चरणी झेपेसरशी समुद्र लंघुनी
गरुड उभारी पंखा गगणी गरुडाहुन बलवान
तरुण जो जाईल सिंधू महान असा हा एकच श्री हनुमान
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩 🚩🚩🚩
👏🙏👏अंजनीच्या सुता
तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला
बोला जय जय हनुमान
बजरंगबली की जय!
हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा! 🚩🚩🚩
👏🙏👏श्री राम जय राम जय जय राम
हरे राम हरे राम हरे राम
हनुमाना प्रमाणे जपत रहा
सर्व संकटांना दूर करत रहा..!
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🚩🚩🚩
👏🙏👏 जानते है सभी राम सेवक हूँ,
नाम मेरा हनुमान है,
बैर करे जो मेरे प्रभु से,
मेरी मुट्ठी में उस दुष्ट के प्राण है,
जिनके नाम से जल में पत्थर तैरे,
तू भी तर जाये,
रे बन्दे कहा तेरा ध्यान है.🚩🚩🚩

Hanuman quotes in marathi | Hanumaan Jayanti SMS | हनुमान जयंती शुभेच्छा 2022

👏🙏👏जानते है सभी राम सेवक हूँ,
नाम मेरा हनुमान है,
बैर करे जो मेरे प्रभु से,
मेरी मुट्ठी में उस दुष्ट के प्राण है,
जिनके नाम से जल में पत्थर तैरे,
तू भी तर जाये,
रे बन्दे कहा तेरा ध्यान है. 🚩🚩🚩
👏🙏👏भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,
सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका… 🚩🚩🚩
👏🙏👏पवनतनय संकट हरन,
मंगल मूर्त रूप राम लखन,
सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप…
हनुमान जयंतीच्या  शुभेच्छा 🚩🚩🚩
👏🙏👏अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान…
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
🚩हनुमान जयंती हार्दिक शुभेच्छा🚩 🚩🚩🚩
👏🙏👏 भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!🚩🚩🚩

Happy Hanuman Jayanti Full HD Banner & Poster Design Free Download

👏🙏👏भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!🚩 🚩🚩🚩
👏🙏👏🙏🌺जिनके मन में है श्री राम,
जिनके तन में हैं श्री राम,
जग में सबसे हैं वो बलवान,
ऐसे प्यारे न्यारे मेरे हनुमान.🌺🌼 🚩🚩🚩
👏🙏👏जिनके मन में है श्री राम,
जिनके तन में हैं श्री राम,
जग में सबसे हैं वो बलवान,
ऐसे प्यारे न्यारे मेरे हनुमान. 🚩🚩🚩
👏🙏👏ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे हनुमान,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान,
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🚩🚩
👏🙏👏 राम लक्ष्मण जानकी…
जय बोलो हनुमान की…
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩🚩🚩


Happy Hanuman Jayanti Full HD Banner & Poster Design Free Download

👏🙏👏भीमरूपी महारुद्रा
वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनी सूता
रामदूता प्रभंजना
महाबली प्राणदाता
सकळां उठवी बळे
सौख्यकारी दुखहारी
दूतवैष्णव गायका…
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩
👏🙏👏आकाशापरी मोठा कधी मुंगीहून होतो लहान
हृदयी वसतो राम ज्याचा असा भक्त हनुमान
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा! 🚩🚩🚩
👏🙏👏 धन संपत्ती कश्याची 
अन् कश्याचा अभिमान,
उभी सोन्याची 
लंका जाळून दिली माझ्या बजरंगबलीनी.…!
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩🚩🚩
👏🙏👏हनुमान तुम बिन राम हैं अधूरे
करते तुमभक्तों के सपने पूरे
माँ अंजनी के तुम हो राजदुलारे
राम-सीता को लगते सबसे प्यारे 🚩🚩🚩
👏🙏👏हनुमान तुम बिन राम हैं अधूरे
करते तुमभक्तों के सपने पूरे
माँ अंजनी के तुम हो राजदुलारे
राम-सीता को लगते सबसे प्यारे 🚩🚩🚩

Happy Hanuman Jayanti Full HD Banner & Poster Design Free Download

👏🙏👏रामाचा भक्त तू,
वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम..
अशा बजरंग बलीला आमचे
कोटी कोटी प्रणाम..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा! 🚩🚩🚩
👏🙏👏 तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाला
हनुमान जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा🚩🚩🚩
👏🙏👏 जय हनुमान ज्ञान गुन सागर ।
जय कपीस तिहु लोक उजागर ।।
रामदूत अतुलित बल धामा ।
अंजनि पुत्र पवन सुत नामा ।।
🚩हनुमान जयंती हार्दिक शुभेच्छा🚩🚩🚩
👏🙏👏ज्ञान, गुण, बळ आणि भक्ती चे दैवत
श्री हनुमान यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की बजरंगबली
आपले प्रत्येक संकटातून रक्षण करो.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩
👏🙏👏भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!💐🌼
 🚩🚩🚩

हनुमान जयंती शुभेच्छा | Hanuman Jayanti Wishes & Quotes Marathi

👏🙏👏अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान..
एक मुखाने बोला..
बोला जय जय हनुमान..
हनुमान जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!! 🚩🚩🚩
👏🙏👏 
चरण शरण में आयें के धरू, तिहारो ध्यान, संकट से रक्षा करो हे महावीर हनुमान… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
🚩🚩🚩
👏🙏👏ज्याच्या मनात आहे श्री राम ,
ज्याच्या मनात आहे श्री राम ,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान ,अशा
मारुतीरायास आमचा शत शत प्रणाम…
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩 🚩🚩🚩
👏🙏👏प्रेम प्रतिताही कापी भजे,
सदा धरे उर ध्यान,
तेहि के कारज सकल शुभ,
सिघ करे हनुमान.
जय श्री हनुमान जय श्री राम.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🚩🚩🚩
👏🙏👏
जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिहु लोक उजागर, राम दूत अतुलित बाल धामा, अंजलि पुत्र पवन सूत नामा, जय श्री राम, जय हनुमान
 🚩🚩🚩

हनुमान जयंती शुभेच्छा | Hanuman Jayanti Wishes & Quotes Marathi

👏🙏👏 जिनको भगवान श्रीराम का वरदान है
गदा धारी जिनकी शान है
बजरंगी के नाम से जिनकी पहचान है
संकट मोचन वो वीर हनुमान है
जय श्रीराम जय हनुमान..
हनुमान जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!
🚩🚩🚩
👏🙏👏 प्रभू रामचंद्राचे एकनिष्ठ भक्त श्री हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🚩🚩🚩
👏🙏👏पवन तनय संकट हरन ,
मंगल मुर्त रुप राम लखन
सीता सहित ,हृदय बसहू सूर भूप…
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩
👏🙏👏 रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी, 
रामासाठी शक्ती, 
तुझी राम राम बोले वैखरी… 
🚩हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा.🚩🚩🚩
👏🙏👏
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 🚩🚩🚩

Hanuman Jayanti Wishes Marathi | Hanuman Jayanti Marathi Shubhechha

👏🙏👏 ध्वजांगे उचली बाहो,
आवेशे लोटला पुढे,
काळाग्नी काळरूद्राग्नी
देखता कापती भये..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा..!🚩🚩🚩
👏🙏👏 
 भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी मिळवून देवो आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
🚩🚩🚩
👏🙏👏अंजनीच्या पोटी पुत्र जन्मला जगजेठी
त्याची सोन्याची लंगोटी
मुखी नाम राम राम
नको जाऊ रे मारुती
थोडा थांब थांब थांब
🚩हनुमान जयंती हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩
👏🙏👏करा कृपा मजवर हनुमान
जीवन भर करतोय तुम्हास प्रणाम
जगात सर्वजण आपलेच गुण गात आहेत
प्रत्येक क्षणी आपल्या
चरणी शिश नमवत आहेत.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩
👏🙏👏जला दी लंका रावण की मैया सीता को लाये तुम, पड़ी जब मुश्किल राम में लक्ष्मण को बचाए तुम, आओ अब आ भी जाओ पवन पुत्र हम तुम्हे बुलाते हैं, अब तो दे दो दर्शन भगवन ज्योत हम जलाते हैं.🌺🌼 🚩🚩🚩

Hanuman Jayanti Wishes Marathi | Hanuman Jayanti Marathi Shubhechha

👏🙏👏 मेरे दुश्मन कहते हैं तेरे पास ऐसा क्या है?
जिससे तेरे नाम का ईतना आतंक फैला है..
मैने कहा भाई मेरा ये दिल नरम है
और दिमाग थोडा गरम है..
बस बाकी सब मेरे बजरंगबली
वीर हनुमान का करम है..!
जय बजरंगबली!🚩🚩🚩
👏🙏👏
 ज्याच्या मनात आहे श्रीराम, ज्याच्या तनात आहे श्रीराम, संपूर्ण विश्वात जो आहे बलवान अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 
 🚩🚩🚩
👏🙏👏सूर्याचा करी घास वीरांचा वीर खास
करीतो तो उड्डाण देव मग घालितो थैमान
रामभक्तीचा सदैव मनी असे भाव
बजरंगबली आहे त्याचे नाव
🚩Hanuman Jayanti Shubhechha🚩 🚩🚩🚩
👏🙏👏सत्य आणि प्रेमाच्या शप्पत
खाणारे तर अनेक आहेत
परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून
दाखवणारे रामभक्त हनुमान एकच आहेत.
जय बजरंगबली.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩 🚩🚩🚩
👏🙏👏 
जिनके सीने में श्री राम है, जिनके चरणों में धाम है, जिनके लिए सब कुछ दान है, अंजनी पुत्र वो हनुमान है.
🚩🚩🚩

Hanuman Jayanti Wishes Marathi | Hanuman Jayanti Marathi Shubhechha

👏🙏👏 आया जन्म दिवस राम भक्त हनुमान का,
अंजनीके लाल का, पवन पुत्र हनुमान का,
बोलो सब मिलकर जयकार हनुमान की,
सबको बधाई हो जन्म दिवस हनुमान की..🚩🚩🚩
👏🙏👏बजरंग ज्याचे नाव आहे ,सत्संग ज्यांचे काम आहे ,
अशा हनुमंताला माझा वारंवार प्रमाण आहे ,
श्री हनुमानाची कृपा तुमच्यावर निरंतर असावी ,
ह्याच शुभकामना 
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩 🚩🚩🚩
👏🙏👏अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला,
 बोला जय जय हनुमान…
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!🚩 🚩🚩🚩
👏🙏👏जला दी लंका रावण की मैया सीता को लाये तुम, पड़ी जब मुश्किल राम में लक्ष्मण को बचाए तुम, आओ अब आ भी जाओ पवन पुत्र हम तुम्हे बुलाते हैं, अब तो दे दो दर्शन भगवन ज्योत हम जलाते हैं.🌺🌼     🚩🚩🚩
👏🙏👏 भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!🚩🚩🚩

Hanuman Jayanti Wishes Marathi | Hanuman Jayanti Marathi Shubhechha

👏🙏👏भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद ,
शांती आणि समृद्धी मिळवून देवो आणि
त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो…
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩
👏🙏👏भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा  🚩🚩🚩
👏🙏👏
मी आनंद, सद्भाव आणि समृद्धीची इच्छा करतो हनुमान जयंतीवर आपण आणि आपल्या कुटुंबासाठी हनुमान जयंतीवर शुभेच्छा
 🚩🚩🚩
👏🙏👏अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान..
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!! 🚩🚩🚩
👏🙏👏रामाप्रती भक्ती तुझी

राम राखे अंतरी 
रामासाठी शक्ती तुझी
राम राम बोले वैखरी

🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩🚩

Hanuman Jayantichya Hardik Shubhechha | हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

👏🙏👏 💮🌺अंजनीच्या सूता , तुला रामाचं वरदान ! एक मुखाने बोला , जय जय हनुमान
हनुमान जयंती निमित्त आपणांस व आपल्या परिवारास हर्दिक शुभेच्छा . . !
 राम , लक्ष्मण , जानकी
जय बोलो हनुमान कि🌼💐🚩🚩🚩
👏🙏👏जय जय जय हनुमान गोसाई ।
कृपा करहु गुरु देव की नाई ।।
जो शत बार पाठ कर कोई ।
छूटहिं बंदि महा सुख होई ।।
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩 🚩🚩🚩
👏🙏👏मी पण भक्त आणि तुम्हीही भक्त
पण फरक फक्त एवढा आहे
तुमच्या हृदयात श्री राम प्रभू अन्
माझ्या हृदयात तुम्ही आहात.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩 🚩🚩🚩
👏🙏👏 
श्री पवनपुत्र हनुमान यांच्या जयंती निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्री राम
🚩🚩🚩
👏🙏👏ज्याने आपल्या शेपुटाने रावणाची लंका जाळली
अशा मर्कट रुपी हनुमानाचा आला जन्म दिन
ज्याच्या चरणी समस्त भक्तगण होई लिन
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩 🚩🚩🚩

 

Hanuman Jayantichya Hardik Shubhechha | हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

👏🙏👏अजर अमर एकच नाम
रामभक्त वीर हनुमान
जय श्री राम, जय हनुमान.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩
👏🙏👏 अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान . . .
एक मुखाने बोला , बोला जय जय हनुमान . .
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩🚩
👏🙏👏भगवान हनुमान तुमच्या 
जीवनात आनंद , शांती , आणि
समृद्धी देवो हीच सदिच्छा..
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩
👏🙏👏जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपीश तिहु लोक उजागर,
राम दूत अतुलित बाल धामा,
अंजलि पुत्र पवन सूत नामा,
जय श्री राम, जय हनुमान…
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩
 🚩🚩🚩
👏🙏👏🌼बोले बोले हैं हमसे हनुमान ,💐
बोलो भक्तों मिलकर जय – सिया राम
दुनिया रचने वाला भगवान हैं ,🌸💐
संकट हरने वाला हनुमान हैं ।
🌷🙏बोला जय जय हनुमान 🚩🚩🚩

 

Hanuman Jayantichya Hardik Shubhechha | हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

👏🙏👏 मुखी राम नाम जपि….योगी बलवान ,
लंकेचा नाश करी असा… सर्व शक्तीमान ,
आकाशापरी मोठा कधी….मुंगी हून लहान ,
हृदयी वसती राम असा….भक्त हनुमान
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩🚩🚩
👏🙏👏भगवान श्री हनुमान आपल्या
जीवनात आनंद, शांती आणि 
समृद्धी मिळवून देवो आणि 
त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर 
कायम राहो… 
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩 🚩🚩🚩
👏🙏👏अंजनीपुत्र ,पवनपुत्र बजरंग बली ,
ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली ,
अशा बलशाली हनुमानास ,
कोटी कोटी प्रणाम….
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩 🚩🚩🚩
👏🙏👏 पवनतनय संकट हरन,
मंगल मूर्त रूप राम लखन,
सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🚩🚩🚩🚩
👏🙏👏भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती
वनशि अंजनीसूता रामदूता प्रभंजना
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩 🚩🚩🚩

 

Hanuman Jayantichya Hardik Shubhechha | हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

👏🙏👏मुखी राम नाम जपी, योगी बलवान 
लंकेचा नाश करी, असा सर्व शक्तिमान, 
आकाशापरी मोठा, कधी मुंगीहूनी लहान,
ह्रदयी वसती राम असा भक्त हनुमान.
 🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🚩 🚩🚩🚩
👏🙏👏 रामाचा भक्त ऐसा , वाऱ्याचा पुत्र ऐसा ,
उडवी दाणादाण , शत्रुची उडवी दाणादाण ,
ज्याच्या हृदयी सीताराम , बोला जय हनुमान
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩
🚩🚩🚩
👏🙏👏धन संपत्ती कश्याची 
अन् कश्याचा अभिमान,
उभी सोन्याची 
लंका जाळून दिली माझ्या बजरंगबलीनी.…!
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩 🚩🚩🚩
👏🙏👏साधु संत के तुम रखवारे
असुर निकंदन राम दुलारे
भूत पिशाच निकट नहीं आवें
महावीर जब नाम सुनावे
🚩Hanumaan Jayantichya Hardik Shubhechha🚩 🚩🚩🚩
👏🙏👏चरण शरण में आयें के धरू,

तिहारो ध्यान, संकट से रक्षा 
करो हे महावीर हनुमान.

🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🚩🚩🚩🚩

Hanuman quotes in marathi | Hanumaan Jayanti SMS | हनुमान जयंती शुभेच्छा 2022

मित्रांनो आपल्याला ही हनुमान जयंतीच्या शुभेच्छाही ब्लॉग पोस्ट कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारचे माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट मध्ये कळवा हत्ती माहिती आम्ही लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करू या आपण ही ब्लॉग पोस्ट संपूर्ण पाहिली याबद्दल आमच्या या वेबसाईट कडून तुमची मनापासून धन्यवाद

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *