Sign In

Blog

Latest News

Birthday Quotes for Best Friend: तुमच्या ओळखीत वाढदिवस आहे? चिंता करू नका, ‘या’ शुभेच्छांचा होईल उपयोग

Rate this post

Birthday Wishes In Marathi 2024 | {500+ Trending}वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवस म्हणजे जन्मदिवस हा सर्वांसाठी खूप आनंदाचा दिवस असतो आणि या दिवशी सर्वजण ज्याचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीला शुभेच्छा Happy Birthday Wishes In Marathi, Status, Quotes, Caption देत असतात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वाढदिवस साजरा करायला फार आवडते भारतात 99.9% वाढदिवस साजरा करतात.

याच स्पेशल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Wishes In Marathi  वाढदिवसाच्या दिवशी आपल्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना वयस्कर व्यक्तींना किंवा आपल्या आई-वडिलांना काय मेसेज पाठवावा जेणेकरून ते आनंदी होतील हे आपल्याला कळत नाही तर हेच तुमचं कन्फ्युजन मी दूर करण्यासाठी आले आहे या लेखामध्ये लहान पासून मोठ्यांपर्यंत तुम्ही हे मेसेजेस पाठवू शकतात जेणेकरून त्यांना देखील हे मेसेजेस वाचून आनंद होईल चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या लेखाला

“तुमची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”

तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
कळीसारखे 🌹 फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या
सर्व जीवनात दरवळत 💫 राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.
🎂😍वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा.🎂🤩

झेप अशी घ्या 🦅 की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन 🎯 भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
🎂❣️हीच आपणास वाढदिवसा निमित्तमनस्वी शुभकामना.🎂❣️

नूर मध्ये तू नूर कोहिनूर 💎 आहेस,
आनंदाचा 🤩 भास आहेस,
तू माझा प्रिय भाऊ आहेस.
🎂🍰भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰

Life मधील प्रत्येक Goal 🎯 असावा
Clear, तुला Success मिळो
Without any Fear 💥 प्रत्येक
क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
🎂🧨हॅपी बर्थडे दोस्त.🎂🧨

क्रेझी वाढदिवस शुभेच्छा मराठी/crazy funny birthday wishes in marathi.

तुला आयुष्यातील
सर्व आनंद ✨ मिळोत,
फक्त वाढदिवसाची पार्टी
द्यायला विसरू नका…😂
🎂❣️Happy birthday sister.🎂❣️

मला बेटी नव्हे
बेटा म्हणणाऱ्या माझ्या
🎂💃लाडक्या वडिलांना वाढदिवसाच्या
अनेक शुभेच्छा…!🎂💃

माझे पहिले प्रेम ❤️ आणि माझे
पहिले मित्र माझे पप्पाजी यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎂💐Happy Birthday Dad.🎂💐

आजचा हा शुभ दिवस तुमच्या
जीवनात शंभर 💯 वेळा येवो…!
आणि प्रत्येक वेळी आम्ही
शुभेच्छा देत राहो.
🎂❤️माझ्या प्रिय नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂❤️

माझ्या घराला 🏠 घरपण आणणारी
आणि आपल्या प्रेमळ 😘 स्वभावाने
घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
🎂🎈माझ्या प्रिय पत्नीस
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂🎈

क्रेझी वाढदिवस शुभेच्छा मराठी/crazy funny birthday wishes in marathi.

माझ्यासाठी स्वतःची काळजी घे
अर्थात तुझा श्वास चालू आहे,
पण तुझ्यातला जीव माझा आहे.
🎂🤩वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बायको.🎂🤩

माझे सर्वात मोठे समर्थक
असल्याबद्दल धन्यवाद,
तुम्ही सुपर काका ❣️ आहात,
मला आशा आहे की
तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्व
सुख मिळो…!!
🎂🙏वाढदिवसाच्या शुभेच्छा काका.🎂🙏

म्हणायला तुम्ही माझे काका आहे पण
वडिलांपेक्षा कमी नाही,
तुम्हाला आमचेही सुख 💫 मिळो
हीच प्रार्थना…!!
🎂🍰Happy Birthday
My Dear Uncle.🎂🍰

उशिरा शुभेच्छा दिल्याबद्दल क्षमस्व.
मला आशा आहे की
तुमचा वाढदिवस छान होता.
🙏 तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🙏

आजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for grandmother in marathi.

जगातले सर्व सुख तुला मिळावे,

आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे,

हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना,

जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

 

वर्षाचे ३६५ दिवस..

महिन्याचे ३० दिवस..

हफ्त्याचे ७ दिवस..

आणि माझ्या आवडीचा १ दिवस..

तो म्हणजे तुझा ‎वाढदिवस‬.

तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!

 

क्षणांनी बनतं आयुष्य,

प्रत्येक क्षण वेचत राहा,

आयुष्याच्या प्रत्येक क्षणी

असाच बहरत राहा

असतात क्षण दुःखाचेही समर्थाने पेलावेस तेही

हार असो वा जीत हर्ष असुदेत सदैव मनी.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Birthday.

 

लाभो संग सज्जनांचा जीवनी तुमच्या,

अन् आशीर्वाद मिळो वाडवडिलांचे,

हितचिंतकांची अशीच गर्दी भोवती जमावी.

हेच सार आमच्या या शुभेच्छांचे..!!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Birthday!

 

शुभ क्षणांची ही वेळ न्यारी,

मांगल्य नांदते आज तुम्हा घरी,

स्वीकार व्हावा शुभेच्छांचा आमुच्या,

मनोमन दाटते इच्छा आज ही खरी..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

तुमच्या वाढदिवसाने झालाय संपूर्ण कुटूंबाला हर्ष,

परमेश्वराला प्रार्थना आहे की

तुमचे आयुष्य असो हजारो वर्ष.

त्या दिवसाचा प्रत्येक क्षण असो खास

तुम्हा सुख शांती मिळत राहो हाच मनी ध्यास.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत

यश आणि कीर्ती वाढत जावो,

सुख समृद्धीची बहार

तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Birthday !.

 

तुझ्या आयुष्यात

सर्व चांगल्या गोष्टी घडोत,

भरपूर आनंद आणि सुखदायक

आठवणी तुला मिळोत

आजचा दिवस.

तुझ्या आयुष्याची नवी सुरवात ठरो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

झेप अशी घ्या की  पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून
यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Birthday Wishes In Marathi For Son | मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

सोनेरी सूर्याच्या, सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस उगवला, सोनेरी क्षणाच्या, सोनेरी शुभेच्छा माझ्या सोन्यासारख्या लेकाला… हॅपी बर्थ डे टू यू बेटा!

तू माझ्या आयुष्यातील कधीही न संपणारा सुंगध आणि कधीच न आटणारं प्रेम आहेस… वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा…

तूच माझ्या आशेचा किरण आहेस, तूच माझ्या जीवनातील प्रकाश आहेस, तूच माझ्या जगण्याचं कारण आहेस. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा

लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले… सारं काही फक्त तुझ्याचसाठी आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा !

अनेकांच्या पोटी मुलं जन्माला येतात. पण तुझ्यासारखा आज्ञाधारक मुलगा पोटी येणं म्हणजे भाग्यच… मला हे भाग्य मिळालं यासाठी परमेश्वराची कृतज्ञता आणि तुला या क्षणासाठी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi For Wife | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

आनंदी क्षणांनी भरावे तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कधीही सोडला नाहीस माझा हात,
कधी चिडलो, भांडलो तरी प्रेमाने तू देतेस मला साथ,
बायको तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्याशिवाय जात नाही दिवस हा माझा,
सहचारिणी आहेस तू माझ्या या जीवनाची,
पूर्ण होवोत तुझ्या सगळ्या इच्छा
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

छोट्या छोट्या गोष्टींसाठी जे कपल भांडतात,
तेच खरे एकमेकांवर प्रेम करतात,
बायको तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

प्रेमातील निखळ मैत्री,
आणि मैत्रीतील नि:स्वार्थ प्रेम निभावलेस तू,
मायेने आणि प्रेमाने माझ्या संसाराला दिले सुंदर रुप तू,
बायको तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या चेहऱ्यावर हसू नेहमी कायम राहवो, ,
तुझ्या डोळ्यात अश्रूंचा एकही थेंब न येवो,
आनंदाचे हसू तुझे असेच खुलत राहो,
बायको तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

घराला घरपण आणणाऱ्या
माझ्या प्रेमळ पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भाग्यवान आहे मी मला तुझ्यासारखी पत्नी लाभली,
तुझ्यामुळेच माझ्या आयुष्याला गोडी आली
वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या प्रीतीने बहरले माझे आयुष्य
तुच माझी सखी आणि तूच माझी सहचारिणी,
तुला लाभो दीर्घायुष्य हीच प्रार्थना बायको तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्राणाहूनही अधिक प्रिय असलेल्या माझ्या बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या
येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली….
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको… काहीच !
वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !

पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे. हॅपी बर्थडे

हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.

प्रत्येक पुतण्याला तुमच्यासारखा अनुभवी मदतगार आणि योग्य मार्गदर्शन करणारा काका मिळाला 🙌 तर हे जग सुधरायला वेळ लागणार नाही 🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💛🎉

माझ्या कुशीत झोपण्यासाठी गाल ती फुगवून बसायची 👪 जन्मदिवशी आणलेला नवा ड्रेस घालून ती घरभर मिरवायची जुन्या आठवणीत राहून हास्य फुलून येते मन तुझ्याच आठवणीत असेच रमते 🙌 🎂 माझ्या प्रेमळ भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😉🎉

आई- बाबा बरोबर माझ्या
जडणघडणीत योग्य ते संस्कार देणाऱ्या
????????माझ्या आजीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.????????

आई-वडिलांसोबत आजींनीही
मला मोठ्या प्रेमाने वाढवले,
आज आजीचा वाढदिवस आहे.
????????माझ्या आजीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!????????

ना तू आभाळतून पडला आहेस ना तू वरून टपकला आहेस 😉 ना तू कुठे रस्त्यावर सापडला आहेस असे दोस्त खास ऑर्डर देऊनच बनवता येतात 🎂 प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😜🎉

मनापासून वाटतं तुला मिठीत घ्यावं संपूर्ण जग विसरून फक्त तुझं व्हावं 🌷 खरच मनापासून वाटतं आता तुझ्यासाठी हसावं तुझ्यासाठी रडावं 🎁 तुझ्यासाठी जगावं फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच मरावं 🎂 बायको तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💑🎉💍

माझ्या मित्रांनो तुम्हाला जरी पोस्ट आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा यामध्ये मी तुमच्यासाठी खूप विविध प्रकारचे संदेश घेऊन आले होते आणि यामध्ये अनेक प्रकारच्या कविता चारोळ्या देखील आहेत जर त्या तुम्हाला आवडले असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा आणि जर तुमच्याकडे अशाच पद्धतीच्या काही चारोळ्या किंवा कविता किंवा संदेश अवेलेबल असतील तर ते देखील मला नक्की कमेंट मध्ये पाठवा जेणेकरून मी त्यांचा समावेश आपल्या पुढच्या वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र | Best Friend Birthday Wishes In Marathi लेखामध्ये करून घेईल धन्यवाद

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *