Sign In

Blog

Latest News
Birthday wishes in marathi | Happy birthday wishes in marathi

Birthday wishes in marathi | Happy birthday wishes in marathi

Rate this post

Birthday wishes in marathi | Happy birthday wishes in marathi

Birthday wishes in marath : मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण सर्वजण बर्थडे विशेष इन मराठी किंवा हॅपी बर्थडे विशेष इन मराठी याविषयी लेख बघणार आहोत मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी खाली खूप चांगल्या प्रकारच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश लिहिलेली आहे आपण ते सर्व संदेश अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये वाचू शकता आणि त्याच प्रमाणे आपल्या मित्र आई-वडील किंवा इतर कोणाचा देखील वाढदिवस असेल त्यांना हा संदेश कॉपी आणि पेस्ट करून आपण देऊ शकता जेणेकरून त्यांचा देखील दिवस अगदी चांगला आणि आनंदी जाईल.

मित्रांनो खाली खूप जास्त मेसेजेस आम्ही टाकलेली आहेत त्यापैकी तुम्हाला कोणता मेसेज आवडला तोदेखील आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये कॉपी आणि पेस्ट च्या साह्याने कळवू शकता जेणेकरून आम्ही तो मेसेज अगदी सर्वांना लवकरात लवकर मिळावी म्हणून एक नंबरला ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच प्रमाणे आपल्या नावाचा देखील त्या ठिकाणी उल्लेख करेन चला तर पाहूया आजचा हा लेख

Birthday wishes in marathi | Happy birthday wishes in marathi


Happy birthday wishes in marathi | Birthday wishes in marathi

🎈🎂🎈🎂🎊 तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..🎂🎊🎂🍰🎂 
Birthday wishes in marathi | Happy birthday wishes in marathi

🎈🎂🎈सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!🎂🍰🎂
🎈🎂🎈
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारखा लोकांना,
Birthday wishes in marathi | Happy birthday wishes in marathi

🎈🎂🎈हास्य राहो सदा सुख मिळो जोडुनी हात
आजच्या वाढदिवसाच्या दिनी
आनंदाची व्हावी सुरवात.🎂🍰🎂
🎈🎂🎈 या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी.
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.🎂🍰🎂
Birthday wishes in marathi | Happy birthday wishes in marathi
🎈🎂🎈 सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी
शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना🎂🍰🎂
🎈🎂🎈वर्षाचे 365 दिवस .. 
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
 आणि माझा आवडता दिवस,
 तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!  
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ..🎂🍰🎂
Birthday wishes in marathi | Happy birthday wishes in marathi


🎈🎂🎈🎂🎊नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎊🎂🍰🎂
Birthday wishes in marathi | Happy birthday wishes in marathi

🎈🎂🎈🎂🎊 उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!🎂🎊🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂 संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂🎂🍰🎂
Birthday wishes in marathi | Happy birthday wishes in marathi


🎈🎂🎈आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे.
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂🍰🎂
🎈🎂🎈आज स्वच्छ प्रतिमा,
अभ्यासु वृत्ती,युवा राजकारणी
आणि आर्थीक धोरणांसह
विवीध विषयांचा व्यासंग असलेले
आमचे मित्र……. जी यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰🎂
🎈🎂🎈जीवेत शरद: शतं !!!
पश्येत शरद: शतं !!!
भद्रेत शरद: शतं !!!
अभिष्टचिंतनम !!!
जन्मादिवसस्य शुभाशय: !!!🎂🍰🎂
🎈🎂🎈 नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे 🌸
तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे.. 🙏 
वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🍰🎂
🎈🎂🎈दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे कॅडबरी बाॅय
आपले लाडके गोजीरे
  डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂

Happy birthday wishes in marathi

🎈🎂🎈सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा…सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
🎂Many Many Happy
Returns Of The Day🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…,
🎂 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🍰🎂
🎈🎂🎈आज ना उद्या एखादी तरी पटेल
या आशेवर जीवन जगणारे
आमचे आशावादी मित्र
आमचे भाऊ मित्र श्री ….. याना
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा.🎂🍰🎂
🎈🎂🎈 झेप अशी घ्या की  पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून
यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰🎂

 

happy birthday wishes in marathi text

🎈🎂🎈 आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात.
जसा तुझा वाढदिवस.😘🎁
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।। 🙏 🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂🎊🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !  तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !  तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂
🎂🍰🎂
🎈🎂🎈तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा🎂🍰🎂
🎈🎂🎈आजचा दिवस
जितका खास आहे,
तितकाच तुझा
प्रत्येक दिवस असावा,
तुझ्याकडे आज
जितके सुख आहे,
उद्या याच्या
दुप्पट असावे,
सुख-समृद्धी चा बहार
तुझ्या आयुष्यात नित्य राहो,
आणि तुला आरोग्य संपन्न
दीर्घायुष्य लाभो
हीच मनोकामना.🎂🍰🎂

happy birthday wishes simple text

🎈🎂🎈सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी
किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी
वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
🎂🍰🎂
🎈🎂🎈 वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,❣️
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।। 🙏🎊🎈🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊 केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे
तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!🎂🎊🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈तुमच्या सर्व इत्या व आकांक्षा गगनाला भिडू दे,
जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,
तुम्हाला दीर्घ आयुष्य, सुख, समृध्दी लाभो ही सदिच्छा🎂🍰🎂

 

happy birthday wishes simple text in marathi

🎈🎂🎈पाणी वाया जाते म्हणून
तीन तीन दिवस अंघोळ न करणारे,
निसर्ग प्रेमी, पर्यावरणवादी
आमचे भाऊ मित्र श्री ….. याना
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा.🎂🍰🎂
🎈🎂🎈नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू
माझ्या शुभेच्छांच्या
पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂
🎈🎂🎈 पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 🙏 🎂🍰🎂
🎈🎂🎈मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂 ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार
व्हावी
आजचा वाढदिवस
आपल्यासाठी
एक अनमोल आठवण
ठरावीः
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावः
हीच शुभेच्छा!🎂🎂🍰🎂

Birthday Wishes In Marathi | Birthday Message In Marathi

🎈🎂🎈आयुष्यामध्ये🌿 बरीच माणसं भेटतात…
काही चांगले🥰, काही वाईट 🤨काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी 💞मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी 😊माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
🎁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎁 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂
🎈🎂🎈स्पीड मध्ये गाडी चालवून
रस्त्यावरच्या कुत्रांमध्ये दहशद निर्माण करणारे
आमचे भाऊ मित्र श्री ….. याना
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा.🎂🍰🎂
🎈🎂🎈आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!🎂🍰🎂
🎈🎂🎈 तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
मग कधी करायची पार्टी?🎂🍰
वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा ! 🙏 
🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊 चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
💐 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा💐🎂🍰🎂

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Birthday Wishes

🎈🎂🎈आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
🎂🎈वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा .🎂🎈🎂🍰🎂
🎈🎂🎈🌿व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू 💐 दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍰
🎂🍰🎂
🎈🎂🎈आमचे मार्गदर्शक आणि
इतिहास पुस्तक प्रेमी
माननीय……..भाऊ यांना
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…🎂🍰🎂
🎈🎂🎈!! जय महाराष्ट्र !! आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂🍰🎂
🎈🎂🎈दिवस आहे आजचा खास,
उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.❤️️
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 🙏 🎂🍰🎂

 birthday wishes in marathi text

🎈🎂🎈वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
🎂हैप्पी बर्थडे मित्रा🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎈नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎈🎂🍰🎂
🎈🎂🎈नाती जपली प्रेम ❤ दिले या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी 🙋‍♀️ प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा🎂🍰🎂
🎈🎂🎈देवाने इतकं दिलंय भरून
अजुन काय देऊ शुभेच्छा
या वाढदिवशी सुख वाढो
हीच मन पूर्वक सदिच्छा.🎂🍰🎂
🎈🎂🎈जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂

happy birthday in marathi

Birthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now
Birthday Wishes for Mami Click Now
Birthday Wishes for Mama Click Now
Birthday Wishes for Kaka Click Now
FESTIVAL WISHES MARATHI Click Now

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *