Sign In

Blog

Latest News

लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes for Nephew in Marathi

Rate this post

Birthday Wishes For Bhacha In Marathi – भाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भाचा कुटुंबातील एक विशेष आणि प्रिय सदस्य असतो तो त्याच्या सकारात्मक हास्य आणि खेळकर व्यक्तिमत्व आणि सर्वांच्याच नजरा रोखून ठेवतो आणि सभोवताली जितके लोक राहतात त्यांना सर्वांना आनंद देत असतो आपण कितीही टेन्शनमध्ये असलं आपल्याला कितीही त्रास असला तरी देखील त्या लहान लेकराला बघून आपलं मन नक्कीच आनंद होतं त्याला त्याच्या स्वतःच्या अद्वितीय व्यक्तीमध्ये वाढताना आणि विकसित होताना पाहणे हा एक विशेष अधिकार आहे आणि आनंद आहे आणि त्याला त्याची ध्येय आणि स्वप्न पूर्ण करताना पाहणे हे त्याला ओळखणारा आणि प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी अभिमानाचे कारण आहे.

मामा किंवा आत्या या नात्याने भाच्याचा जीवनाचा एक भाग असणे म्हणजे एक विश्वासू मार्गदर्शनाचा स्त्रोत आहे आपण त्याच्यावर जे प्रेम करतो ते प्रेम एक निस्वार्थ प्रेम असतं त्याच्या यशामध्ये सामायिक करणे असो आव्हानांमध्ये त्याला मदत करणे असो किंवा फक्त एकत्र वेळ घालवणे असो पुतण्याच्या जीवनाचा एक भाग पण नेहा एक फायद्याचा आणि परिपूर्ण अनुभव आहे

त्याच्या पहिल्या पावलापासून त्याच्या पदवीपर्यंत दिवसापर्यंत आणि पुढे भाचा कुटुंबाचा एक लाडका भाग आहे आणि आपल्या जीवनात त्याची उपस्थिती आपल्याला असंख्य मार्गाने समृद्ध करते.

अशाच तुमच्या गोंडस आणि छोटूच्या भाषासाठी मी काही विशेष मेसेजेस घेऊन आले आहे जे तुम्ही त्याच्या वाढदिवसाला स्टेटसला ठेवू शकता किंवा व्हाट्सअप ला त्याला सेंड करू शकता चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या लेखाल..

 • वर्षाचे 365 दिवस
  महिन्याचे 30 दिवस
  आठवड्याचे 7 दिवस
  आणि माझा आवडता दिवस
  तो म्हणजे तुझा वाढदिवस
  वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बेटा.
 • तू तळपता सूर्य, तर मी आहे चंद्र
  तू आहे द्वाड तर मी आहे शांत,
  भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 • लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले इंद्रधनुष्याचे झुले, तुझ्यासाठी उभे सारे सारे
  बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • सुखदुःखाचे चक्र कायम चालूच असते 💕 हसणाऱ्याच्या डोळ्यातही अश्रू येतातच कठीण काळात आत्मविश्वास कधी गमावू नकोस 🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊
 • सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
  दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाचा !

लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes For Nephew In Marathi

 • चंद्र ताऱ्यांप्रमाणे चकाको तुझे जीवन,
  कायम आनंदाने भरलेले असो तुझे जीवन
  माझ्या लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 •  व्हावास तू शतायुषी
  व्हावास तू दीर्घायुषी
  भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 • तू आमच्या आयुष्यात खूप आनंद आणला आहेस, अशा करतो की तू नेहमी असाच आनंद व खेळत रहा
  तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!
 • जन्मदिवस येतात आणि जातात 💕परंतु मी नेहमी तुझ्यावर प्रेम करत राहील🎂माझ्या प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
 • परमेश्वराचे अनेक धन्यवाद की
  त्यांनी तुला माझा भाचा बनवले.
  दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील तुझा
  वाढदिवस उत्साहाने साजरा करू.

भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | 50+ Birthday Wishes For Nephew In Marathi

 • झेप घ्यावी तु आकाशी
  स्पर्धा फक्त असावी स्वत ची स्वत शी
  तुझी आणि माझी बांधिलकी मनाची मनाशी
  एवढेच मागणे ईश्वराकडे की व्हावास तु शतायुषी
 • दिसायला देखणा,
  आहेस तू चिकना
  मामावर गेलास म्हणून सांगतो तुला,
  वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा
 • मला पाहून हसत आहेत असे वाटते की आमचे भाचे साहेब
  मला ओळखत आहेत भाचे साहेबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
 •  परमेश्वराचे खूप आभार 💕
  कारण मला तुझ्या सारखा प्रेमळ भाचा मिळाला
  🎂तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊
 • सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
  सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
  सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
  केवळ सोन्यासारख्या माझ्या भाच्याला !

भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BHACHA BIRTHDAY WISHES IN MARATHI

 •  माझ्या  गोंडस भाच्याला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा
 • तुझा आजचा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण असो,
  माझ्या प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा..
 •  मला पाहून हसत आहेत
  असे वाटते की आमचे भाचे साहेब 💕
  मला ओळखत आहेत
  🎂भाचे साहेबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊
 • शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी,
  कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी,
  तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे,
  तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे,
  तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !

Birthday wishes for nephew in Marathi

 • लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले
  इंद्रधनुष्याचे झुले, तुझ्यासाठी उभे सारे सारे
  बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 •  मुलींच्या दिलाची धडकन
  पण अभ्यासात पडतो धपकन
  अशा माझ्या भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 • तुझ्यासारखा प्रेमळ भाचा मिळणे एखाद्या कोळशाच्या खाणीत हिरा मिळण्यासारखे कठीण आहे
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाचे.
 •  तुझ्यावर कोणाची न पडो वाईट नजर 💕
  सुंदर असं नेहमी तुझ्या आयुष्याचा सफर
  🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाचे 🎂🎉🎊
 • प्रिय भाचा तू आमच्यासाठी
  राजकुमारा प्रमाणे आहेस
  येणारे वर्ष तुझ्या आयुष्यात
  उत्कृष्ट आणि तेजस्वी वर्ष असो
  आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत
  लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  Happy Birthday

मित्रांनो मी अशी आशा करते की हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्याकडे देखील काही तुमच्या भाषासाठी मेसेजेस असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सेंड करा मी त्यावर देखील एक सेपरेट लेख घेऊन येण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *