आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी | BIRTHDAY WISHES FOR AAI IN MARATHI

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी | BIRTHDAY WISHES FOR AAI IN MARATHI


जगात असे एकच न्यायालय आहे

जेथे सर्व गुन्हे माफ होतात

आणि ते म्हणजे “आई”.

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


आई ही एकच व्यक्ती आहे

जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने

जास्त ओळखते.

माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा <<READ HERE

मम्मी तू माझी आई असण्यासोबतच

एक चांगली मैत्रीण देखील आहेस.

तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!


 आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

जिने मला बोट धरून चालायला शिकवले

अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

ज्या पद्धतीने झाडांना वाढण्यासाठी आणि

जगण्यासाठी पाणी व सूर्यप्रकाशाची आवश्यकता

असते त्याच पद्धतीने मला माझ्या जीवनात

आईची आवश्यकता आहे.

Happy Birthday Mom 🎂🎉


देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना,

सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला.

माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Read more

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई  मला माहित आहे तुम्ही आमच्या या वेबसाईटवर कशासाठी …

Read more

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms आपण जर गुगल वर जाऊन आई विषयी काही केले असेल …

Read more

आईचा वाढदिवस संदेश मराठी – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई

आईचा वाढदिवस संदेश मराठी – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई…! मित्रांनो आजच्या या ब्लॉग पोस्ट बद्दल आपण आपल्या प्रिय आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक …

Read more