बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा

wp 1621231596450 1024x1024 1

बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा मित्रांनो आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत …

Read more

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी | BIRTHDAY WISHES FOR AAI IN MARATHI

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी | BIRTHDAY WISHES FOR AAI IN MARATHI


जगात असे एकच न्यायालय आहे

जेथे सर्व गुन्हे माफ होतात

आणि ते म्हणजे “आई”.

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


आई ही एकच व्यक्ती आहे

जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने

जास्त ओळखते.

माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा <<READ HERE

मम्मी तू माझी आई असण्यासोबतच

एक चांगली मैत्रीण देखील आहेस.

तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!


 आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

जिने मला बोट धरून चालायला शिकवले

अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

ज्या पद्धतीने झाडांना वाढण्यासाठी आणि

जगण्यासाठी पाणी व सूर्यप्रकाशाची आवश्यकता

असते त्याच पद्धतीने मला माझ्या जीवनात

आईची आवश्यकता आहे.

Happy Birthday Mom 🎂🎉


देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना,

सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला.

माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Read more

मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy birthday to big brother in marathi

 भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Brother In Marathi) मित्रांनो आजच्या या आपल्या पोस्टमध्ये आपण बघणार आहोत मोठ्या भावाला वाढदिवसाच्या …

Read more

Happy Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

Happy Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now
Birthday Wishes for Mami Click Now
Birthday Wishes for Mama Click Now
Birthday Wishes for Kaka Click Now
FESTIVAL WISHES MARATHI Click Now

मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा | मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा घेऊन आलो आहोत तुम्ही आमच्या या या वेबसाइट वर आला याबद्दल मी प्रथमता तुमचे मनापासून अभिनंदन करतो आणि आमच्या या वेबसाईटवर स्वागत देखील करतो मला माहित आहे की तुम्ही गुगल वर जाऊन मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश किंवा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रास असे काही सर्च केले असेल आणि तुम्ही आमच्या या शायरी च्या वेबसाईट वर आला असेल तर तुम्ही अगदी बरोबर वेबसाईटवर आला आहात याची मी तुम्हाला खात्री करून देतो कारण आपण आपल्या या ब्लॉग पोस्ट मध्ये मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश बघणार आहोत आपल्या मित्राला वाढदिवसाच्या दिवशी आपण हे संदेश अगदी सोप्या पद्धतीने त्याला टाकू शकतो जेणेकरून त्याला वाढदिवसाच्या दिवशी आपण संदेश केला यामुळे आनंद होईल 

 आमची ही वेबसाईट तुमच्यासाठी असेच नवनवीन प्रकारचे शेर शायरी कोट्स घेऊन येत आहेत तरी तुम्ही आमच्या या वेबसाईटला सपोर्ट करत आहात त्याबद्दल मी कृतज्ञ आहेत तुम्ही आमची ही वेबसाईट जास्तीत जास्त प्रमाणात वापरावी असे आम्हाला वाटते चला तर आता आपण पाहूया मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

Read more