Sign In

Blog

Latest News

501+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा | Happy birthday mama in marathi

5/5 - (1 vote)

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा | Happy birthday mama in marathi

मित्रांनो आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा किंवा मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश ही ब्लॉग पोस्ट आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे होणार आहेत कारण मामा म्हणजे आपल्या आईचा भाऊ म्हणजेच आपला मामा हो मामा आपल्याला भाचे या नावाने देखील आवाज देतात दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये आपण सर्वजण घरी जाऊन खूप खेळतो मजा करतो आणि अशा या मामांच्या वाढदिवसाला आपण शुभेच्छा  देण्यासाठी आमच्या या ब्लॉक पोस्टवर आला त्याबद्दल तुमचे मनापासून स्वागत करतो आणि या ब्लॉकल सुरुवात करतो

मामा आहे आपल्या सर्व गोष्टी पुरवण्याचे काम करतात म्हणजे मामा आपला भरपूर प्रमाणात लाड देखील करत असतात आणि आपल्याला लागत असलेल्या छोट्या मोठ्या गोष्टींचे देखे मामा लक्ष देत असतात अशाच या मामा च्या वाढदिवसाला आपण आज शुभेच्छा देऊय आणि पाहूया मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा | Happy birthday mama in marathi

🎈🎂🎈मामा तुम्ही जगातील सर्वात चांगले मामा
असण्यासोबतच, माझे एक चांगले मित्र
देखील आहात.
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🎂🍰🎂
🎈🎂🎈कोणी काहीही म्हणालं तरी,
आपला मामा आपल्यासाठी जान आहे..
Love You Mama!
माझ्या प्रिय मामांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂 उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈आयुष्यात गोड आठवणी देण्यासाठी खूप-खूप धन्यवाद मामा! आज तुझ्या जन्मदिनी माझ्याकडून आणि सर्व कुटुंब सदस्यांकडून सप्रेम शुभेच्छा. 💐Happy Birthday Mama💐
🎂🍰🎂
🎈🎂🎈कधी मित्र तर कधी सल्लागार असतात मामा
मस्ती असो वा सीरियस गोष्ट
प्रत्येक वेळी माझ्या सोबत असतात मामा
हॅपी बर्थडे मामा🎂🍰🎂

 

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा | Happy birthday mama in marathi

🎈🎂🎈मामा तुम्ही जगातील सर्वात चांगले मामा
असण्यासोबतच, माझे एक चांगले मित्र
देखील आहात.
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🎂🍰🎂
🎈🎂🎈कोणी काहीही म्हणाले तरी 💕
मामा माझी जान आहे
लव यु मामा 💖
माझ्या प्रेमळ मामाला
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈दिवसाची सुरुवात आणि शेवटही
आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ
तुला देतचं राहील..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎊
🎂🍰🎂
🎈🎂🎈कोणी काहीही म्हणालं तरी,
आपला मामा आपल्यासाठी जान आहे..
Love You Mama!
माझ्या प्रिय मामांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈दुनियासाठी कसापण असला तरी 💕
माझ्यासाठी काळजाचा तुकडा आहे
कधीही पावडर क्रीम नाही लावत
माझ्या नावाचा सुंदर मुखडा आहे 💖
लव यु मामा
🎂 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈आयुष्याची सर्व सुखे आपल्याला मिळोत मामा.
पण त्याआधी मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका
वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा..!
🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊 उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!🎂🎊🎂🍰🎂
🎈🎂🎈दुनियासाठी कसापण असो,
आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे..
पावडर क्रीम नाही लावत तरीही,
माझ्या मामांचा सुंदर असा मुखडा आहे..
Love You Mama!
मामा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा वर कविता
आई, बाबा, ताई, दादा या नंतरही
एक अतुट नातं असतं ते म्हणजे मामा..
पहिलं बोबडं बोल उच्चारतो,
तो शब्द म्हणजे मामा..
लहानपणी अंगाखांदयावर लडीवाळपणे खेळवतो
ती माया म्हणजे मामा..
अडचणीच्या वेळी लगेच विठ्ठला सारखा धाऊन येतो
ती भावना म्हणजे मामा..
लहानपणी हाताला धरून चालायला शिकवतो
ते प्रेम म्हणजे मामा..
चांगले काम केल्यावर तोंडभरून कौतुक करतो
तो म्हणजे मामा..
लहानपणी वाढदिवस साजरा करतांना
सर्वात उत्साही असतो तो म्हणजे मामा..
असेच नेहमी प्रेमानं आणि हक्कानं
पाठीशी उभं राहणारे म्हणजे मामा..
कोणत्याही निर्णयात आपल्या सोबत असणारे
व्यक्तिमत्व म्हणजे मामा..
आपले सर्व लाड पुरवणारे म्हणजे आपला मामा..!
शब्द : प्रज्ञा तोंडले🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…,
🎂 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂माझ्या लहानपणापासून ते आजपर्यंत, जसा-जसा मी लहानाचा मोठा होत गेलो, तसा-तसा माझ्या प्रत्येक सुख-दुःखात माझ्यापाठी खंबीरपणे उभा राहणाऱ्या प्रिय मामासाहेबांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
🍰🎂
🎈🎂🎈मामा तुम्ही जगातील सर्वात चांगले मामा
असण्यासोबतच, माझे एक चांगले मित्र
देखील आहात.
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🎂🍰🎂
🎈🎂🎈दुनियासाठी कसापण असो,
आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे..
पावडर क्रीम नाही लावत तरीही,
माझ्या मामांचा सुंदर असा मुखडा आहे..
Love You Mama!
मामा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🍰🎂
🎈🎂🎈 नाते मामा भाच्याचे 💕
दिवसोंदिवस असेच बहरत रहावे
आजच्या या शुभदिनी 💖
तुम्ही शुभेच्छांच्या वर्षावात भिजावे
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामाजी 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈मामा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे
मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा
निर्माण झाली आहे.
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🍰🎂
🎈🎂🎈प्रत्येकाच्या Life मध्ये एकतरी मामा लागतोच..
जो आपले लाड करणारा,
नेहमी आपली बाजू घेणारा,
आपल्यासोबत मजा मस्ती करणारा,
आपल्यासाठी आई – बाबांना समजवणारा,
काहीही झालं तर मला फक्त एक Phone कर असं सांगणारा,
आपल्याला नेहमी धीर देणारा आणि Support करणारा..
LOVE YOU MAMA!
मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰🎂
🎈🎂🎈दुनियासाठी कसापण असला तरी 💕
माझ्यासाठी काळजाचा तुकडा आहे
कधीही पावडर क्रीम नाही लावत
माझ्या नावाचा सुंदर मुखडा आहे 💖
लव यु मामा
🎂 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏 🎂🍰🎂
🎈🎂🎈कुटुंब हे खूप महत्वाचे असते, आणि त्या कुटुंबात तुम्ही एक महत्वाची व्यक्ती आहात. मी खूप आभारी आहे की तुम्ही आमच्या आयुष्यात आहात आणि तुमचा वेळ नेहमी आमच्यासाठी देता. आज तुमच्या जन्मदिनी आम्हा सर्वांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचा दिवस शुभ जावो.💐 पुन्हा एकदा Happy Birthday मामा🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈पूर्ण होवो इच्छा तुमच्या
मिळो जगातील आनंद आपणास
जेव्हा आकाशाकडे मागाल तारा
तेव्हा परमेश्वर संपूर्ण आकाश देवो तुम्हास..!
Happy Birthday Dear mama🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈तुमच्यासारखे मामा असणे
हिरा मिळण्यासारखे कठीण आहे.
तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस
परमेश्वराचे आशीर्वाद आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..!🎂🍰🎂
🎈🎂🎈माझ्या प्रेमळ मामांना
🎂 जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏
आणि भावी आयुष्यासाठी प्रार्थना
लव यु मामा🎂🍰🎂
🎈🎂🎈वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा मामा! माझ्यासाठी तुम्ही संपूर्ण कुटुंबाचा प्रकाश आहात, जो स्वतः तर प्रकाशित होतो, पण इतरांनाही प्रकाशित करतो! प्रिय मामा, तुम्हाला उबदार व आनंददायी शुभेच्छा पाठवीत आहोत.🎂🍰🎂
🎈🎂🎈माझ्या आदरणीय मामांना
मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना..!
Happy Birthday Mama🎂🍰🎂
🎈🎂🎈माझ्या प्रिय,
आणि आदरणीय मामांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य,
आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो!
Happy Birthday Mama!    🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈नाते मामा भाच्याचे 💕
दिवसोंदिवस असेच बहरत रहावे
आजच्या या शुभदिनी 💖
तुम्ही शुभेच्छांच्या वर्षावात भिजावे
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामाजी 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मी जेव्हा पण तुमच्याबसोबत असायचो तेव्हा तुम्ही मामा म्हणून नाही तर एक जिगरी दोस्त म्हणून माझ्यासोबत वागायचा. मी तुमचा सहवास नेहमी एन्जॉय करतो. असेच माझ्यासोबत नेहमी राहा. 💐 Happy Birthday Mamaji💐
🎂🍰🎂
🎈🎂🎈नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस
असेच फुलत रहावे,
आजच्या या वाढदिवशी तुम्ही माझ्या
शुभेच्छांच्या पावसात भिजावे..!
happy birthday mamaji🎂🍰🎂
🎈🎂🎈पूर्ण होवो इच्छा तुमच्या
मिळो जगातील आनंद आपणास
जेव्हा आकाशाकडे मागाल तारा
तेव्हा परमेश्वर संपूर्ण जग देवो तुम्हास..!
Happy Birthday Dear mama    🎂🍰🎂
🎈🎂🎈आपले लाड करणारा
नेहमी आपल्या बाजूने उभा राहणारा 💕
आपल्या सोबत खेळ खेळणारा मस्ती करणारा
आई बाबांच्या मारापासून वाचवणारा
संकटात आधार देणारा धीर देणारा
प्रत्येक क्षणी सपोर्ट करणारा 💖
प्रत्येकाच्या जीवनात एक तरी मामा लागतोच
🎂 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मामा💐 चला पृथ्वीवरील तुमच्या अस्तित्वाचा अजून एक अद्भुत दिवस साजरा करूया! तुमचे जीवन आनंदाने आणि तणावमुक्त व्यतीत व्हावे हीच इच्छा, पुन्हा एकदा प्रकटदिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!💐
🎂🍰🎂
🎈🎂🎈मामाचा वाढदिवस आला आहे
माझ्यासाठी आनंद घेऊन आला आहे
खूप नशीबवान आहे मी जो मला
तुमच्यासारखा मामा मिळाला आहे.
Happy Birthday Mama🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे
मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा
निर्माण झाली आहे.
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🍰🎂
🎈🎂🎈चांगल्या-वाईटाचा फरक समजावणारया 💕
संकटात नेहमी पाठीशी उभे राहणाऱ्या
🎂 माझ्या प्रिय मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈तुमचा भाचा असल्याचा मला खूप अभिमान वाटतो मामा! तुम्ही एक अप्रतिम व्यक्ती आहात जी आयुष्यातील सर्व सुखांसाठी पात्र आहे. तुमच्या जन्मदिनी माझी ही इच्छा आहे की तुमचे जीवन आरोग्यसंपन्न आणि आनंदमय असावे… 💐 Happy Birthday Mamaji💐
🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈 🎂🎊◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
!!💥#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .🎂🎊
👑   😎 👑
🎂ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात,
ज्यांचे मामा चांगले असतात,
त्यांच्या कोणतेही आयुष्यात गम नसतात.
हॅपी बर्थ डे मामाजी…!🎂🍰🎂
🎈🎂🎈मामाचा वाढदिवस आला आहे
माझ्यासाठी आनंद घेऊन आला आहे
खूप नशीबवान आहे मी जो मला
तुमच्यासारखा मामा मिळाला आहे.
Happy Birthday Mama🎂🍰🎂
🎈🎂🎈मामाचा वाढदिवस आला आहे
माझ्यासाठी आनंद घेऊन आला आहे
खूप नशीबवान आहे मी जो मला
तुमच्यासारखा मामा मिळाला आहे.
Happy Birthday Mama🎂🍰🎂
🎈🎂🎈कधी मित्र तर कधी सल्लागार असतो मामा..
मस्ती असो वा गंभीर गोष्ट, नेहमीच माझ्या बरोबर असतो मामा..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈आज माझ्या मामाचा वाढदिवस आला आहे
आजचा शुभ दिवस माझ्यासाठी खूप आनंद घेऊन आला आहे 💕
खरच मी खूप भाग्यवान आहे मला तुझ्यासारखा प्रेमळ मामा मिळाला
🎂 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈तुमच्यासारखे मामा असणे
हिरा मिळण्यासारखे कठीण आहे.
तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस
परमेश्वराचे आशीर्वाद आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..!🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा, माझ्या मनात तुमच्याविषयी असलेला आदर व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. तुम्ही नेहमीच मला योग्य मार्गदर्शन करत आला आहात. आम्ही सर्व तुमचे खूप कौतुक करतो आणि मला आशा आहे की येणारे वर्ष नवीन उत्साह आणि खूप सारे यश घेऊन येईल. तुमचे आरोग्य स्वस्त राहावे व व चेहऱ्यावर गोड स्माईल असावी हीच इच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎂🍰🎂
🎈🎂🎈आजचा दिवस खूप खास आहे
कारण आज माझ्या आयुष्यातील
स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे.
आणि ते आहेत माझे मामा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..🎂🍰🎂
🎈🎂🎈मी देवाला प्रार्थना करतो कि,
आपले जीवन नेहमी आनंद, समृद्धी, संपन्नता,
प्रगती, आरोग्य आणि कीर्तींनी भरलेले राहो..
मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈आज माझ्या मामाचा वाढदिवस आला आहे
आजचा शुभ दिवस माझ्यासाठी खूप आनंद घेऊन आला आहे 💕
खरच मी खूप भाग्यवान आहे मला तुझ्यासारखा प्रेमळ मामा मिळाला
🎂 जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मामा 🎂🍰🎉🙏
🎂🍰🎂
🎈🎂🎈प्रिय मामा, तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आमच्यावरच नाही तर आजूबाजूच्या सर्व व्यक्तींवर पडतो. तुमची Personality खूप Unique आहे. तुमच्याजवळ असलेली विवेकी बुद्धी आणि सेन्स ऑफ ह्युमर खूप विस्मयकारक आहे, जो सर्वांची मने जिंकतो. आम्हा सर्वांची हीच इच्छा आहे की जसे तुम्ही आत्ता आहात तसेच नेहमी राहा. 💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा💐🎂🍰🎂
🎈🎂🎈आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत
महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या
मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा त्याच्या भाच्यासाठी एका मित्रापेक्षा कमी नसतो..
ज्याचा मामा चांगला असतो, त्याच्याशी नडायला कुणात दम नसतो..!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!🎂🍰🎂
🎈🎂🎈माझ्या प्रिय,
आणि आदरणीय मामांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य,
आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो!
🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈🎂🎊 झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभकामना.🎂🎊🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात,
ज्यांचे मामा चांगले असतात,
त्यांच्या कोणतेही आयुष्यात गम नसतात.
हॅपी बर्थ डे मामाजी…!🎂🍰🎂
🎈🎂🎈कधी मित्र झाला तर कधी सल्लागार झाला मामा 💕
संकटाच्या वेळी नेहमी माझ्या सोबत असतात मामा
🎂 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊 तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. 🎂🎊🎂🍰🎂
🎈🎂🎈ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला
चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला
दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे
परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!
Happy Birthday my sweet Mamaji..!🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈मला कधीही न कळता सर्व दुःख माझे स्वतःवर घेऊन जगता
🎂 अशा माझ्या प्रेमळ मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏
🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊 प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎊🎂🍰🎂
🎈🎂🎈कधी मित्र तर कधी सल्लागार असतो मामा..
मस्ती असो वा गंभीर गोष्ट, नेहमीच माझ्या बरोबर असतो मामा..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!🎂🍰🎂
🎈🎂🎈जरा एक तारा मागाल तुम्ही 💕
तर ईश्वर संपूर्ण आकाश देईल तुम्हास
पूर्ण होतील तुमच्या सर्व सदिच्छा 💖
मिळेल जगातील सर्व आनंद आपणास
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
🎂वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈तू या जगातील सर्वात चांगला मामा आहेस,
आणि माझा चांगला मित्र देखील,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰🎂
🎈🎂🎈समजतो कधी शिकवतो
तर कधी ओरडतो बाबांसारखा 💕
समजून घेतो खूप प्रेम करतो
तर कधी खूप लाड करतो आईसारखा
आज या शुभ दिनी एकच प्रार्थना करतो मी परमेश्वराला 💖
मामा मिळावा सर्वांना फक्त तुझ्यासारखा
🎂 मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🍰🎂
🎈🎂शिकवतोस, समजवतोस, तर कधी ओरडतोस वडिलांसारखा..
प्रेम करतोस, समजून घेतोस, तर कधी लाड करतोस आईसारखा..
वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो,
सर्वांना मिळो मामा तुझ्यासारखा..
Happy Birthday & Love You Mama🎈🎂🍰🎂
🎈🎂🎈माझ्या आदरणीय मामांना
मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना..!
Happy Birthday Mama🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈शिकवतोस, समजवतोस, तर कधी ओरडतोस वडिलांसारखा..
प्रेम करतोस, समजून घेतोस, तर कधी लाड करतोस आईसारखा..
वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो,
सर्वांना मिळो मामा तुझ्यासारखा..
Happy Birthday & Love You Mama!🎂🍰🎂
🎈🎂🎈 मामा तुम्हाला लाभो निरोगी आयुष्य
दुःखाचा कधी मागमूसही नसो 💕
एवढीच प्रार्थना परमेश्वरास
🎂 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊 तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.🎂🎊
💐वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा💐🎂🍰🎂
🎈🎂🎈प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी,
प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारा,
मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ,
मला आईपेक्षा जास्त जीव लावणारा,
माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,
माझ्या प्रिय मामांना,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🍰🎂
🎈🎂🎈पूर्ण होवो इच्छा तुमच्या
मिळो जगातील आनंद आपणास
जेव्हा आकाशाकडे मागाल तारा
तेव्हा परमेश्वर संपूर्ण जग देवो तुम्हास..!
Happy Birthday Dear mama🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी,
प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारा,
मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ,
मला आईपेक्षा जास्त जीव लावणारा,
माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,
माझ्या प्रिय मामांना,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🍰🎂
🎈🎂🎈तू जगातील सर्वोत्कृष्ट मामा तर आहेसच 💕
त्याचबरोबर तू माझा चांगला मित्रपण आहेस
🎂 माझ्या लाडक्या मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .🎂    🎂🍰🎂
🎈🎂🎈आम्हाला आशा आहे की birthday wishes for mama in marathi, happy birthday mama marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मामाला share करायला विसरु नका.
🎂🍰🎂
🎈🎂🎈आयुष्यात सगळी सुख तुला
मिळो फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈मामा एकच इच्छा माझी,
नेहमी रहा असेच आनंदी.
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर.
हीच परमेश्वराला मागणी..!🎂🍰🎂
🎈🎂🎈आपल बंधन दुर्मिळ आहे, ते मौल्यवान आहे आणि
जगात त्याच्या सारखं काही नाही वाढदिवसाच्या शुभेच्छा !🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा भाचा हे कधी मित्रांपेक्षा कम नसतात
ज्यांच्या आयुष्यात तुमच्यासारखे मामा असतात 💕
त्यांना कधी कोणतेही गम नसतात
🎂 मामाजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏
🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊 माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎊🎂🍰🎂
🎈🎂🎈तुला चांगले आरोग्य, सुख आणि
दीर्घायुष्य लाभो, एवढीच ईश्वराकडे प्रार्थना !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈माझ्यावर योग्य ते संस्कार करण्यात 💕
माझ्या आई बाबांसोबत माझ्या मामांचे महत्त्वाचे योगदान आहे
🎂 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏
🎂🍰🎂
🎈🎂🎈प्रिय मामा
तुमच्यासारखी गोड माणसे आयुष्यात असल्यामुळे 💕
आयुष्य ही गोड होऊन जाते
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈प्रिय मामा 💕
माझ्या मनात तुमच्याविषयी खूप आदर आहे
तुम्ही मला नेहमीच योग्य मार्गदर्शन केले आहे
मी अशी प्रार्थना करतो की येणारे वर्ष 💖
तुम्हाला खूप सारे यश आणि उत्साह घेऊन येऊ
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈माझ्या आयुष्यातील सर्व प्रश्नांचे उत्तर
ज्या व्यक्तीकडे नेहमी मिळते 💕
त्या व्यक्तीला म्हणजे
🎂 माझ्या मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈दिवसाची सुरुवात तुमच्या आशीर्वादाने होते
दिवसाचा शेवट ही तुमच्या आठवणीने होतो 💕
आयुष्यभर अशीच साथ देत रहा
🎂 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈प्रिय मामा 💕
तुमचा भाचा असल्याचा नेहमी मला अभिमान वाटतो
तुम्ही एक अप्रतिम आणि उत्कृष्ट व्यक्ती आहात
आयुष्यातील सर्व आनंदासाठी तुम्ही पात्र आहात 💖
तुमचे भावी आयुष्य हे सुखी आणि आनंदी जावे एवढीच इच्छा
🎂 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈स्वतःच्या मुलांपेक्षाही जो जास्त प्रेम माझ्यावर करतो 💕
माझा मामा मला खूप आवडतो
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा 🎂🍰🎉🙏 
🎂🍰🎂
🎈🎂🎈जीवनात तुम्हाला सर्व आनंद तर मिळणारच आहे 💕
पण तुम्ही आम्हाला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा 🎂🍰🎉🙏
🎂🍰🎂
🎈🎂🎈माझ्या सर्व दुःखात भागीदार तुम्ही होता
माझ्या सर्व सुखात साथीदार तुम्ही होता 💕
खरंच तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈आमच्या कुटुंबातील एक अतिशय प्रेमळ व्यक्ती तुम्ही आहात 💕
तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला देता याबद्दल तुमचे खूप आभार
🎂 संपूर्ण कुटुंबा तर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

मित्रांनो तुम्हाला गेम मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारचा लेख आमच्याकडून हवा असेल तरीदेखील आम्हाला कमेंट मध्ये कळवा आम्ही लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करूया तुम्ही तुमच्या मामान विषयी काय मत ठेवतात हे देखील आम्हाला कमेंट मध्ये कळवा जेणेकरून आम्ही पुढे जाऊन जी एखादी पोस्ट बनवणार आहे त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा विचार देखील काय आहे तो त्या ब्लॉग पोस्ट मध्ये टाकण्याचा प्रयत्न करू ही ब्लॉग सर्वांपर्यंत पोहचविण्याचे काम तुमचे आहेत हे काम तुम्ही कराल असे आम्हाला वाटते धन्यवाद

Birthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now
Birthday Wishes for Mami Click Now
Birthday Wishes for Mama Click Now
Birthday Wishes for Kaka Click Now
FESTIVAL WISHES MARATHI Click Now

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *