Sign In

Blog

Latest News

501+ मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

Rate this post

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

 Birthday wishes for mama in marathi – आजच्या या लेखामध्ये आपण बघणार आहोत मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश ब्लॉगपोस्ट म्हणजेच लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहेत कारण आजचा हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे म्हणून आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आम्ही घेऊन आलो आहेत मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

मामा म्हणजेच आपल्या आई चा भाऊ त्याला आपण मामा असे म्हणतो अशाच या नात्यात आपण असतो आणि या दिवशी म्हणजेच वाढदिवसाचा दिवस हा सर्वांसाठी महत्त्वाचा असतो आणि हा दिवस अजून महत्त्वाचा बनवण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत काही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश या संदेशांचा वापर करून तुम्ही तुमच्या मामांना वाढदिवसाच्या दिवशी खूप आनंदी ठेवू शकतात असे मला वाटते तर चला पाहू या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा ( BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI )

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈फुले बहरत राहो आयुष्याच्या वाटेत
हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात
प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,
हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मामा🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा तुम्ही जगातील सर्वात चांगले मामा
असण्यासोबतच, माझे एक चांगले मित्र
देखील आहात.
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🎂🍰🎂
🎈🎂🎈आजचा दिवस खूप खास आहे
कारण आज माझ्या आयुष्यातील
स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे.
आणि ते आहेत माझे मामा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..🎂🍰🎂
🎈🎂🎈कोणी काहीही म्हणालं तरी,
आपला मामा आपल्यासाठी जान आहे..
Love You Mama!
माझ्या प्रिय मामांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰🎂
🎈🎂🎈 सुंदर फुले बरसत राहो जीवनाच्या वाटेवर 💕
हास्य चमकत राहो तुमच्या चेहऱ्यावर
क्षणोक्षणी मिळावी आनंदाची बहार तुम्हाला 💖
प्रार्थना करतो मी ईश्वराला
🎂 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂

BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈🎂 उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈शिकवतोस, समजवतोस, तर कधी ओरडतोस वडिलांसारखा..
प्रेम करतोस, समजून घेतोस, तर कधी लाड करतोस आईसारखा..
वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो,
सर्वांना मिळो मामा तुझ्यासारखा..
Happy Birthday & Love You Mama!🎂🍰🎂
🎈🎂🎈आयुष्यात गोड आठवणी देण्यासाठी खूप-खूप धन्यवाद मामा! आज तुझ्या जन्मदिनी माझ्याकडून आणि सर्व कुटुंब सदस्यांकडून सप्रेम शुभेच्छा. 💐Happy Birthday Mama💐
🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊 तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..🎂🎊🎂🍰🎂
🎈🎂🎈कधी मित्र तर कधी सल्लागार असतात मामा
मस्ती असो वा सीरियस गोष्ट
प्रत्येक वेळी माझ्या सोबत असतात मामा
हॅपी बर्थडे मामा🎂🍰🎂

मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

🎈🎂🎈आजचा दिवस खूप खास आहे
कारण आज माझ्या आयुष्यातील
स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे.
आणि ते आहेत माझे मामा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा तुम्ही जगातील सर्वात चांगले मामा
असण्यासोबतच, माझे एक चांगले मित्र
देखील आहात.
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🎂🍰🎂
🎈🎂🎈दुनियासाठी कसापण असो,
आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे..
पावडर क्रीम नाही लावत तरीही,
माझ्या मामांचा सुंदर असा मुखडा आहे..
Love You Mama!
मामा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🍰🎂
🎈🎂🎈 कोणी काहीही म्हणाले तरी 💕
मामा माझी जान आहे
लव यु मामा 💖
माझ्या प्रेमळ मामाला
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
🎂🍰🎂🎂🍰🎂

मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

🎈🎂🎈दिवसाची सुरुवात आणि शेवटही
आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ
तुला देतचं राहील..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂🍰🎂
🎈🎂🎈माझ्या आवडत्या मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐 माझ्या प्रत्येक बिर्थडेला तू नेहमी गिफ्ट्स दिलीस. मी आत्ता काही देऊ शकत नाही, पण नक्कीच सर्व गिफ्ट्स एकाच दिवशी तुला देईन…. हा तेव्हा मात्र तुला जाम भारी वाटेल!
🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎊🎂🍰🎂
🎈🎂🎈नेहमी माझी काळजी घेणाऱ्या व
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,
मला चांगले वाईट समजावणाऱ्या
माझे प्रिय काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍰🎂
🎈🎂🎈कोणी काहीही म्हणालं तरी,
आपला मामा आपल्यासाठी जान आहे..
Love You Mama!
माझ्या प्रिय मामांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰🎂

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा mama

प्रत्येकाच्या Life मध्ये एकतरी मामा लागतोच..
जो आपले लाड करणारा,
नेहमी आपली बाजू घेणारा,
आपल्यासोबत मजा मस्ती करणारा,
आपल्यासाठी आई – बाबांना समजवणारा,
काहीही झालं तर मला फक्त एक Phone कर असं सांगणारा,
आपल्याला नेहमी धीर देणारा आणि Support करणारा..
LOVE YOU MAMA!
मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎈🎂🎈 दुनियासाठी कसापण असला तरी 💕
माझ्यासाठी काळजाचा तुकडा आहे
कधीही पावडर क्रीम नाही लावत
माझ्या नावाचा सुंदर मुखडा आहे 💖
लव यु मामा
🎂 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂 संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈आयुष्याची सर्व सुखे आपल्याला मिळोत मामा.
पण त्याआधी मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका
वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा..!🎂🍰🎂
🎈🎂🎈माझा प्रिय मामा, माझ्या आयुष्यातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व, मी आज तुमच्या जन्मदिनी, तुम्हाला आत्तापर्यंतच्या सर्वात आनंदी व प्रार्थनामय वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो! नेहमी आनंदी व हसतमुख राहा! Happy Birthday Mama!
🎂🍰🎂

Happy birthday mama marathi

🎈🎂🎈🎂🎊 उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!🎂🎊🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा एकच इच्छा माझी,
नेहमी रहा असेच आनंदी.
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर.
हीच परमेश्वराला मागणी..!🎂🍰🎂
🎈🎂🎈दुनियासाठी कसापण असो,
आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे..
पावडर क्रीम नाही लावत तरीही,
माझ्या मामांचा सुंदर असा मुखडा आहे..
Love You Mama!
मामा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🍰🎂
🎈🎂🎈आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत
महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या
मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा वर कविता
आई, बाबा, ताई, दादा या नंतरही
एक अतुट नातं असतं ते म्हणजे मामा..
पहिलं बोबडं बोल उच्चारतो,
तो शब्द म्हणजे मामा..
लहानपणी अंगाखांदयावर लडीवाळपणे खेळवतो
ती माया म्हणजे मामा..
अडचणीच्या वेळी लगेच विठ्ठला सारखा धाऊन येतो
ती भावना म्हणजे मामा..
लहानपणी हाताला धरून चालायला शिकवतो
ते प्रेम म्हणजे मामा..
चांगले काम केल्यावर तोंडभरून कौतुक करतो
तो म्हणजे मामा..
लहानपणी वाढदिवस साजरा करतांना
सर्वात उत्साही असतो तो म्हणजे मामा..
असेच नेहमी प्रेमानं आणि हक्कानं
पाठीशी उभं राहणारे म्हणजे मामा..
कोणत्याही निर्णयात आपल्या सोबत असणारे
व्यक्तिमत्व म्हणजे मामा..
आपले सर्व लाड पुरवणारे म्हणजे आपला मामा..!
शब्द : प्रज्ञा तोंडले🎂🍰🎂

happy birthday mama marathi quotes

🎈🎂🎈 माझ्या प्रेमळ मामांना
🎂 जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏
आणि भावी आयुष्यासाठी प्रार्थना
लव यु मामा🎂🍰🎂
🎈🎂🎈आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…,
🎂 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈कधी मित्र तर कधी सल्लागार असतो मामा..
मस्ती असो वा गंभीर गोष्ट, नेहमीच माझ्या बरोबर असतो मामा..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!🎂🍰🎂
🎈🎂🎈माझ्या लहानपणापासून ते आजपर्यंत, जसा-जसा मी लहानाचा मोठा होत गेलो, तसा-तसा माझ्या प्रत्येक सुख-दुःखात माझ्यापाठी खंबीरपणे उभा राहणाऱ्या प्रिय मामासाहेबांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐🎂🍰🎂
🎈🎂🎈🎉🎂 संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂🎉
🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈मामा तुम्ही जगातील सर्वात चांगले मामा
असण्यासोबतच, माझे एक चांगले मित्र
देखील आहात.
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🎂🍰🎂
🎈🎂🎈आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत
महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या
मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂
🎈🎂🎈दुनियासाठी कसापण असो,
आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे..
पावडर क्रीम नाही लावत तरीही,
माझ्या मामांचा सुंदर असा मुखडा आहे..
Love You Mama!
मामा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🍰🎂
🎈🎂🎈मी देवाला प्रार्थना करतो कि,
आपले जीवन नेहमी आनंद, समृद्धी, संपन्नता,
प्रगती, आरोग्य आणि कीर्तींनी भरलेले राहो..
मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!🎂🍰🎂
🎈🎂🎈 नाते मामा भाच्याचे 💕
दिवसोंदिवस असेच बहरत रहावे
आजच्या या शुभदिनी 💖
तुम्ही शुभेच्छांच्या वर्षावात भिजावे
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामाजी 🎂🍰🎉🙏 🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈🎂शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !  तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !  तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे
मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा
निर्माण झाली आहे.
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂
🎈🎂🎈प्रत्येकाच्या Life मध्ये एकतरी मामा लागतोच..
जो आपले लाड करणारा,
नेहमी आपली बाजू घेणारा,
आपल्यासोबत मजा मस्ती करणारा,
आपल्यासाठी आई – बाबांना समजवणारा,
काहीही झालं तर मला फक्त एक Phone कर असं सांगणारा,
आपल्याला नेहमी धीर देणारा आणि Support करणारा..
LOVE YOU MAMA!
मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰🎂
🎈🎂🎈प्रत्येकाच्या Life मध्ये एकतरी मामा लागतोच..
जो आपले लाड करणारा,
नेहमी आपली बाजू घेणारा,
आपल्यासोबत मजा मस्ती करणारा,
आपल्यासाठी आई – बाबांना समजवणारा,
काहीही झालं तर मला फक्त एक Phone कर असं सांगणारा,
आपल्याला नेहमी धीर देणारा आणि Support करणारा..
LOVE YOU MAMA!
मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰🎂
🎈🎂🎈मी देवाला प्रार्थना करतो कि,
आपले जीवन नेहमी आनंद, समृद्धी, संपन्नता,
प्रगती, आरोग्य आणि कीर्तींनी भरलेले राहो..
मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈 दुनियासाठी कसापण असला तरी 💕
माझ्यासाठी काळजाचा तुकडा आहे
कधीही पावडर क्रीम नाही लावत
माझ्या नावाचा सुंदर मुखडा आहे 💖
लव यु मामा
🎂 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏 🎂🍰🎂
🎈🎂🎈नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फ़ुलावं..
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं🎂🍰🎂
🎈🎂🎈कुटुंब हे खूप महत्वाचे असते, आणि त्या कुटुंबात तुम्ही एक महत्वाची व्यक्ती आहात. मी खूप आभारी आहे की तुम्ही आमच्या आयुष्यात आहात आणि तुमचा वेळ नेहमी आमच्यासाठी देता. आज तुमच्या जन्मदिनी आम्हा सर्वांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचा दिवस शुभ जावो.💐 पुन्हा एकदा Happy Birthday मामा🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा…सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
🎂Many Many Happy
Returns Of The Day🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈पूर्ण होवो इच्छा तुमच्या
मिळो जगातील आनंद आपणास
जेव्हा आकाशाकडे मागाल तारा
तेव्हा परमेश्वर संपूर्ण आकाश देवो तुम्हास..!
Happy Birthday Dear mama🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈माझ्या प्रिय,
आणि आदरणीय मामांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य,
आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो!
Happy Birthday Mama!🎂🍰🎂
🎈🎂🎈तुमच्यासारखे मामा असणे
हिरा मिळण्यासारखे कठीण आहे.
तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस
परमेश्वराचे आशीर्वाद आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..!🎂🍰🎂
🎈🎂🎈प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी,
प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारा,
मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ,
मला आईपेक्षा जास्त जीव लावणारा,
माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,
माझ्या प्रिय मामांना,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🍰🎂
🎈🎂🎈 माझ्या प्रेमळ मामांना
🎂 जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏
आणि भावी आयुष्यासाठी प्रार्थना
लव यु मामा🎂🍰🎂
🎈🎂🎈साखरे सारख्या गोड मामांना
मुंग्यालागेस्तोवर वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Happy Birthday mama🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा मामा! माझ्यासाठी तुम्ही संपूर्ण कुटुंबाचा प्रकाश आहात, जो स्वतः तर प्रकाशित होतो, पण इतरांनाही प्रकाशित करतो! प्रिय मामा, तुम्हाला उबदार व आनंददायी शुभेच्छा पाठवीत आहोत.🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂🎊🎂🍰🎂
🎈🎂🎈माझ्या आदरणीय मामांना
मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना..!
Happy Birthday Mama🎂🍰🎂
🎈🎂🎈तुमच्यासारखे मामा असणे
हिरा मिळण्यासारखे कठीण आहे.
तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस
परमेश्वराचे आशीर्वाद आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..!🎂🍰🎂
🎈🎂🎈माझ्या प्रिय,
आणि आदरणीय मामांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य,
आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो!
Happy Birthday Mama!🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈तू या जगातील सर्वात चांगला मामा आहेस,
आणि माझा चांगला मित्र देखील,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰🎂
🎈🎂🎈 नाते मामा भाच्याचे 💕
दिवसोंदिवस असेच बहरत रहावे
आजच्या या शुभदिनी 💖
तुम्ही शुभेच्छांच्या वर्षावात भिजावे
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामाजी 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈ह्या वाढदिवसाच्या शुभक्षणी आपली सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत’
आजचा हा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
हीच ईश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मी जेव्हा पण तुमच्याबसोबत असायचो तेव्हा तुम्ही मामा म्हणून नाही तर एक जिगरी दोस्त म्हणून माझ्यासोबत वागायचा. मी तुमचा सहवास नेहमी एन्जॉय करतो. असेच माझ्यासोबत नेहमी राहा. 💐 Happy Birthday Mamaji💐🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊 केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे
तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!🎂🎊🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस
असेच फुलत रहावे,
आजच्या या वाढदिवशी तुम्ही माझ्या
शुभेच्छांच्या पावसात भिजावे..!
happy birthday mamaji🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे
मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा
निर्माण झाली आहे.
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰🎂
🎈🎂🎈पूर्ण होवो इच्छा तुमच्या
मिळो जगातील आनंद आपणास
जेव्हा आकाशाकडे मागाल तारा
तेव्हा परमेश्वर संपूर्ण जग देवो तुम्हास..!
Happy Birthday Dear mama🎂🍰🎂
🎈🎂🎈माझ्या प्रिय,
आणि आदरणीय मामांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य,
आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो!
Happy Birthday Mama!🎂🍰🎂
🎈🎂🎈 आपले लाड करणारा
नेहमी आपल्या बाजूने उभा राहणारा 💕
आपल्या सोबत खेळ खेळणारा मस्ती करणारा
आई बाबांच्या मारापासून वाचवणारा
संकटात आधार देणारा धीर देणारा
प्रत्येक क्षणी सपोर्ट करणारा 💖
प्रत्येकाच्या जीवनात एक तरी मामा लागतोच
🎂 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मामा💐 चला पृथ्वीवरील तुमच्या अस्तित्वाचा अजून एक अद्भुत दिवस साजरा करूया! तुमचे जीवन आनंदाने आणि तणावमुक्त व्यतीत व्हावे हीच इच्छा, पुन्हा एकदा प्रकटदिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!💐🎂🍰🎂
🎈🎂🎈मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈मामाचा वाढदिवस आला आहे
माझ्यासाठी आनंद घेऊन आला आहे
खूप नशीबवान आहे मी जो मला
तुमच्यासारखा मामा मिळाला आहे.
Happy Birthday Mama🎂🍰🎂
🎈🎂🎈पूर्ण होवो इच्छा तुमच्या
मिळो जगातील आनंद आपणास
जेव्हा आकाशाकडे मागाल तारा
तेव्हा परमेश्वर संपूर्ण जग देवो तुम्हास..!
Happy Birthday Dear mama🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे
मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा
निर्माण झाली आहे.
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈🎂मामा त्याच्या भाच्यासाठी एका मित्रापेक्षा कमी नसतो..
ज्याचा मामा चांगला असतो, त्याच्याशी नडायला कुणात दम नसतो..!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!🍰🎂
🎈🎂🎈चांगल्या-वाईटाचा फरक समजावणारया 💕
संकटात नेहमी पाठीशी उभे राहणाऱ्या
🎂 माझ्या प्रिय मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈या दिवशी स्वर्गातील सर्वोत्कृष्ट देवदूताचा जन्म या जगात झाला आणि नंतर ती
माझी सुंदर आई झाली. मी तुमचे आभारी आहे मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂
🎈🎂🎈तुमचा भाचा असल्याचा मला खूप अभिमान वाटतो मामा! तुम्ही एक अप्रतिम व्यक्ती आहात जी आयुष्यातील सर्व सुखांसाठी पात्र आहे. तुमच्या जन्मदिनी माझी ही इच्छा आहे की तुमचे जीवन आरोग्यसंपन्न आणि आनंदमय असावे… 💐 Happy Birthday Mamaji💐
🎂🍰🎂
🎈🎂🎈 🎂🎊◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
!!💥#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .🎂🎊
👑   😎 👑
🎂ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ🎂🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात,
ज्यांचे मामा चांगले असतात,
त्यांच्या कोणतेही आयुष्यात गम नसतात.
हॅपी बर्थ डे मामाजी…!🎂🍰🎂
🎈🎂🎈मामाचा वाढदिवस आला आहे
माझ्यासाठी आनंद घेऊन आला आहे
खूप नशीबवान आहे मी जो मला
तुमच्यासारखा मामा मिळाला आहे.
Happy Birthday Mama🎂🍰🎂
🎈🎂🎈मामाचा वाढदिवस आला आहे
माझ्यासाठी आनंद घेऊन आला आहे
खूप नशीबवान आहे मी जो मला
तुमच्यासारखा मामा मिळाला आहे.
Happy Birthday Mama🎂🍰🎂
🎈🎂🎈कधी मित्र तर कधी सल्लागार असतो मामा..
मस्ती असो वा गंभीर गोष्ट, नेहमीच माझ्या बरोबर असतो मामा..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!🎂🍰🎂
🎈🎂🎈 आज माझ्या मामाचा वाढदिवस आला आहे
आजचा शुभ दिवस माझ्यासाठी खूप आनंद घेऊन आला आहे 💕
खरच मी खूप भाग्यवान आहे मला तुझ्यासारखा प्रेमळ मामा मिळाला
🎂 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈तुमच्यासारखे मामा असणे
हिरा मिळण्यासारखे कठीण आहे.
तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस
परमेश्वराचे आशीर्वाद आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..!🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा, माझ्या मनात तुमच्याविषयी असलेला आदर व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. तुम्ही नेहमीच मला योग्य मार्गदर्शन करत आला आहात. आम्ही सर्व तुमचे खूप कौतुक करतो आणि मला आशा आहे की येणारे वर्ष नवीन उत्साह आणि खूप सारे यश घेऊन येईल. तुमचे आरोग्य स्वस्त राहावे व व चेहऱ्यावर गोड स्माईल असावी हीच इच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊 आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂🎂🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈आजचा दिवस खूप खास आहे
कारण आज माझ्या आयुष्यातील
स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे.
आणि ते आहेत माझे मामा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..🎂🍰🎂
🎈🎂🎈मी देवाला प्रार्थना करतो कि,
आपले जीवन नेहमी आनंद, समृद्धी, संपन्नता,
प्रगती, आरोग्य आणि कीर्तींनी भरलेले राहो..
मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈मी देवाला प्रार्थना करतो कि,
आपले जीवन नेहमी आनंद, समृद्धी, संपन्नता,
प्रगती, आरोग्य आणि कीर्तींनी भरलेले राहो..
मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!🎂🍰🎂
🎈🎂🎈शिकवतोस, समजवतोस, तर कधी ओरडतोस वडिलांसारखा..
प्रेम करतोस, समजून घेतोस, तर कधी लाड करतोस आईसारखा..
वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो,
सर्वांना मिळो मामा तुझ्यासारखा..
Happy Birthday & Love You Mama!🎂🍰🎂
🎈🎂🎈 आज माझ्या मामाचा वाढदिवस आला आहे
आजचा शुभ दिवस माझ्यासाठी खूप आनंद घेऊन आला आहे 💕
खरच मी खूप भाग्यवान आहे मला तुझ्यासारखा प्रेमळ मामा मिळाला
🎂 जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मामा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन.
तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन,
तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन.
तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !🎂🍰🎂
🎈🎂🎈प्रिय मामा, तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आमच्यावरच नाही तर आजूबाजूच्या सर्व व्यक्तींवर पडतो. तुमची Personality खूप Unique आहे. तुमच्याजवळ असलेली विवेकी बुद्धी आणि सेन्स ऑफ ह्युमर खूप विस्मयकारक आहे, जो सर्वांची मने जिंकतो. आम्हा सर्वांची हीच इच्छा आहे की जसे तुम्ही आत्ता आहात तसेच नेहमी राहा. 💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा💐🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..🎂🍰🎂
🎈🎂🎈आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत
महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या
मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा त्याच्या भाच्यासाठी एका मित्रापेक्षा कमी नसतो..
ज्याचा मामा चांगला असतो, त्याच्याशी नडायला कुणात दम नसतो..!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!
🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा त्याच्या भाच्यासाठी एका मित्रापेक्षा कमी नसतो..
ज्याचा मामा चांगला असतो, त्याच्याशी नडायला कुणात दम नसतो..!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!
🎂🍰🎂
🎈🎂🎈मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की 💕
तुमचे आयुष्य नेहमी आनंद सुख समृद्धी ऐश्वर्य आरोग्य समाधान यांनी भरलेले असो
🎂 प्रिय मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈माझ्या प्रिय,
आणि आदरणीय मामांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य,
आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो!🎂🍰🎂
🎈🎂🎈Thank you Mama! तुमच्यामुळे जीवनातील मूल्यवान धडे मला समजले. तुम्ही जगातील सर्वात Cool मामा आहात. 💐Happy Birthday💐
🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊 झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभकामना.🎂🎊🎂🍰🎂
🎈🎂🎈ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला
चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला
दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे
परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!
Happy Birthday my sweet Mamaji..! 🎂
🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात,
ज्यांचे मामा चांगले असतात,
त्यांच्या कोणतेही आयुष्यात गम नसतात.
हॅपी बर्थ डे मामाजी…!🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈🎂ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला
चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला
दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे
परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!
Happy Birthday my sweet Mamaji..🍰🎂
🎈🎂🎈कधी मित्र झाला तर कधी सल्लागार झाला मामा 💕
संकटाच्या वेळी नेहमी माझ्या सोबत असतात मामा
🎂 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉🙏
🎂🍰🎂
🎈🎂🎈आजचा वाढदिवस आपल्या आयुष्यातील
एक अनमोल दिवस म्हणून आठवणीत रहावा,
आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं !
वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा
🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊 तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. 🎂🎊🎂🍰🎂
🎈🎂🎈तुमच्यासारखे मामा असणे
हिरा मिळण्यासारखे कठीण आहे.
तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस
परमेश्वराचे आशीर्वाद आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..!🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला
चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला
दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे
परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!
Happy Birthday my sweet Mamaji..! 
🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात,
ज्यांचे मामा चांगले असतात,
त्यांच्या कोणतेही आयुष्यात गम नसतात.
हॅपी बर्थ डे मामाजी…!🎂🍰🎂
🎈🎂🎈 मला कधीही न कळता सर्व दुःख माझे स्वतःवर घेऊन जगता
🎂 अशा माझ्या प्रेमळ मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत
महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या
मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊 प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎊🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈साखरे सारख्या गोड मामांना
मुंग्यालागेस्तोवर वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Happy Birthday mama 🎉🔥🎂🍰🎂
🎈🎂🎈कधी मित्र तर कधी सल्लागार असतो मामा..
मस्ती असो वा गंभीर गोष्ट, नेहमीच माझ्या बरोबर असतो मामा..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!🎂🍰🎂
🎈🎂🎈कधी मित्र तर कधी सल्लागार असतो मामा..
मस्ती असो वा गंभीर गोष्ट, नेहमीच माझ्या बरोबर असतो मामा..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..🎂🍰🎂
🎈🎂🎈 जरा एक तारा मागाल तुम्ही 💕
तर ईश्वर संपूर्ण आकाश देईल तुम्हास
पूर्ण होतील तुमच्या सर्व सदिच्छा 💖
मिळेल जगातील सर्व आनंद आपणास
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈मामाचा वाढदिवस आला आहे
माझ्यासाठी आनंद घेऊन आला आहे
खूप नशीबवान आहे मी जो मला
तुमच्यासारखा मामा मिळाला आहे.
Happy Birthday Mama🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
🎂वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈आयुष्याची सर्व सुखे आपल्याला मिळोत मामा.
पण त्याआधी मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका
वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा..🎂🍰🎂
🎈🎂🎈तू या जगातील सर्वात चांगला मामा आहेस,
आणि माझा चांगला मित्र देखील,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰🎂
🎈🎂🎈तू या जगातील सर्वात चांगला मामा आहेस,
आणि माझा चांगला मित्र देखील,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂
🎈🎂🎈 समजतो कधी शिकवतो
तर कधी ओरडतो बाबांसारखा 💕
समजून घेतो खूप प्रेम करतो
तर कधी खूप लाड करतो आईसारखा
आज या शुभ दिनी एकच प्रार्थना करतो मी परमेश्वराला 💖
मामा मिळावा सर्वांना फक्त तुझ्यासारखा
🎂 मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈आपण आमच्यासाठी थोडीशी श्वास
 न घेता बरीच विनाअर्थी बलिदान दिली आहे,
आई,देव तुम्हाला जगण्याची
 शंभर वर्षे देईल!
🎂🍰🎂
🎈🎂🎈शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈नेहमी माझी काळजी घेणाऱ्या व
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,
मला चांगले वाईट समजावणाऱ्या
माझे प्रिय मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍰🎂
🎈🎂🎈शिकवतोस, समजवतोस, तर कधी ओरडतोस वडिलांसारखा..
प्रेम करतोस, समजून घेतोस, तर कधी लाड करतोस आईसारखा..
वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो,
सर्वांना मिळो मामा तुझ्यासारखा..
Happy Birthday & Love You Mama!🎂🍰🎂
🎈🎂🎈घेऊन आला एक नवे चैतन्य नवीन आशा
नवी आकांक्षा आणि नवीन उत्साह आजचा शुभ दिवस 💕
कारण आजचा दिवस आहे तुमचा वाढदिवस
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈माझ्या आदरणीय मामांना
मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना..!
Happy Birthday Mama🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊 नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂🎊🎂🍰🎂
🎈🎂🎈शिकवतोस, समजवतोस, तर कधी ओरडतोस वडिलांसारखा..
प्रेम करतोस, समजून घेतोस, तर कधी लाड करतोस आईसारखा..
वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो,
सर्वांना मिळो मामा तुझ्यासारखा..
Happy Birthday & Love You Mama!🎂🍰🎂
🎈🎂🎈नेहमी माझी काळजी घेणाऱ्या व
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,
मला चांगले वाईट समजावणाऱ्या
माझे प्रिय काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
🎂🍰🎂
🎈🎂🎈 मामा तुम्हाला लाभो निरोगी आयुष्य
दुःखाचा कधी मागमूसही नसो 💕
एवढीच प्रार्थना परमेश्वरास
🎂 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊 तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.🎂🎊
💐वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा💐🎂🍰🎂
🎈🎂🎈फुले बहरत राहो आयुष्याच्या वाटेत
हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात
प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,
हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मामा🎂🍰🎂
🎈🎂🎈प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी,
प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारा,
मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ,
मला आईपेक्षा जास्त जीव लावणारा,
माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,
माझ्या प्रिय मामांना,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🍰🎂
🎈🎂🎈 तुमच्यासाठी एकच शुभेच्छा माझी 💕
नेहमी रहावे आपण आनंदी
नेहमी राहावा तुमचा हात डोक्यावर 💖
एवढीच माझी परमेश्वराला मागणी
🎂 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉🙏
🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈पूर्ण होवो इच्छा तुमच्या
मिळो जगातील आनंद आपणास
जेव्हा आकाशाकडे मागाल तारा
तेव्हा परमेश्वर संपूर्ण जग देवो तुम्हास..!
Happy Birthday Dear mama    🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊 सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा
जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे  🎂🎊🎂🍰🎂
🎈🎂🎈प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी,
प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारा,
मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ,
मला आईपेक्षा जास्त जीव लावणारा,
माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,
माझ्या प्रिय मामांना,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🍰🎂
🎈🎂🎈फुले बहरत राहो आयुष्याच्या वाटेत
हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात
प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,
हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मामा🎂🍰🎂
🎈🎂🎈 तू जगातील सर्वोत्कृष्ट मामा तर आहेसच 💕
त्याचबरोबर तू माझा चांगला मित्रपण आहेस
🎂 माझ्या लाडक्या मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी,
प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारा,
मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ,
मला आईपेक्षा जास्त जीव लावणारा,
माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,
माझ्या प्रिय मामांना,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा एकच इच्छा माझी,
नेहमी रहा असेच आनंदी.
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर.
हीच परमेश्वराला मागणी..!
🎂🍰🎂
🎈🎂🎈आम्हाला आशा आहे की birthday wishes for mama in marathi, happy birthday mama marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मामाला share करायला विसरु नका.
🎂🍰🎂
🎈🎂🎈 जेव्हा मी तुम्हाला पाहतो
मला तुमच्यासारखे यशस्वी आणि कर्तुत्ववान बनण्याची इच्छा होते 💕
मामा तुम्ही माझे आदर्श आहात
🎂 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈आयुष्यात सगळी सुख तुला
मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.
🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा एकच इच्छा माझी,
नेहमी रहा असेच आनंदी.
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर.
हीच परमेश्वराला मागणी..!🎂🍰🎂
🎈🎂🎈प्रिय मामाजी 💕
मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मी परमेश्वराकडे तुमच्या उज्वल भविष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो
🎂 तुम्हाला दीर्घायुष्य लाभो एवढीच इच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈आपल बंधन दुर्मिळ आहे, ते मौल्यवान आहे आणि
जगात त्याच्या सारखं काही नाही वाढदिवसाच्या शुभेच्छा !🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈🎂🎊 लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….🎂🎊🎂🍰🎂
🎈🎂🎈मामा भाचा हे कधी मित्रांपेक्षा कम नसतात
ज्यांच्या आयुष्यात तुमच्यासारखे मामा असतात 💕
त्यांना कधी कोणतेही गम नसतात
🎂 मामाजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈कधी मित्र तर कधी सल्लागार असतात मामा
मस्ती असो वा सीरियस गोष्ट
प्रत्येक वेळी माझ्या सोबत असतात मामा
हॅपी बर्थडे मामा🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊 माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎊🎂🍰🎂
🎈🎂🎈 आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे 💕
कारण माझ्या आयुष्यातील एका खास व्यक्तीचा आज वाढदिवस आहे
त्यांच्या अस्तित्वाने माझे आयुष्य खास होऊन जाते 💖
असे खास व्यक्ती म्हणजे माझे मामा
🎂 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈तुला चांगले आरोग्य, सुख आणि
दीर्घायुष्य लाभो, एवढीच ईश्वराकडे प्रार्थना !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊 चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
💐 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा💐🎂🍰🎂
🎈🎂🎈 माझ्यावर योग्य ते संस्कार करण्यात 💕
माझ्या आई बाबांसोबत माझ्या मामांचे महत्त्वाचे योगदान आहे
🎂 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
🎂हैप्पी बर्थडे मित्रा🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈 प्रिय मामा
तुमच्यासारखी गोड माणसे आयुष्यात असल्यामुळे 💕
आयुष्य ही गोड होऊन जाते
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈🎂🎊 काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂🎊🎂🍰🎂
🎈🎂🎈 प्रिय मामा 💕
माझ्या मनात तुमच्याविषयी खूप आदर आहे
तुम्ही मला नेहमीच योग्य मार्गदर्शन केले आहे
मी अशी प्रार्थना करतो की येणारे वर्ष 💖
तुम्हाला खूप सारे यश आणि उत्साह घेऊन येऊ
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎊 आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🍰🍰🍰🍰🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈 माझ्या आयुष्यातील सर्व प्रश्नांचे उत्तर
ज्या व्यक्तीकडे नेहमी मिळते 💕
त्या व्यक्तीला म्हणजे
🎂 माझ्या मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!🎂🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈 दिवसाची सुरुवात तुमच्या आशीर्वादाने होते
दिवसाचा शेवट ही तुमच्या आठवणीने होतो 💕
आयुष्यभर अशीच साथ देत रहा
🎂 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈#भाऊचा 🎂 #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___ #चर्चा तर होणारच 🔫* *#भाऊ_नी_राडा_येवढा_केलाय की भाऊच्या 🎂 #BḯяTн∂a¥ 🎂 ला चर्चा_कमी_पण ●#मोर्चाच निघेल ⚔🔪 अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या 😘माझ्या #भावा सारख्या मित्राला 🎂#जन्मदिवसाच्या 😘 कचकटून मनापासून 😉#लाख_लाख शुभेच्छा💐* 😘😘😘😘😘
HAPPY BIRTHDAY BHAVA 🎂🎂🎂🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈 प्रिय मामा 💕
तुमचा भाचा असल्याचा नेहमी मला अभिमान वाटतो
तुम्ही एक अप्रतिम आणि उत्कृष्ट व्यक्ती आहात
आयुष्यातील सर्व आनंदासाठी तुम्ही पात्र आहात 💖
तुमचे भावी आयुष्य हे सुखी आणि आनंदी जावे एवढीच इच्छा
🎂 मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈#काळजाचा__💓ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_*✌😘
*#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ 💎#हिरा …. .
.ह्या**#काळजाच्या #तुकड्याला*
*🎂#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!🎂*
*Happy Birthday:-😘💯✌👑🎺🎂🍰🎂
🎈🎂🎈स्वतःच्या मुलांपेक्षाही जो जास्त प्रेम माझ्यावर करतो 💕
माझा मामा मला खूप आवडतो
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा 🎂🍰🎉🙏 
🎂🍰🎂

मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMA IN MARATHI

🎈🎂🎈#🎂हॅपी बर्थडे
🎂🎊 दोस्ती कभी बड़ी नहीं होती,
निभाने वाले हमेशा बड़े होते हैं…
पाटील…आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.🎂🎊
🎂🍰🎂
🎈🎂🎈जीवनात तुम्हाला सर्व आनंद तर मिळणारच आहे 💕
पण तुम्ही आम्हाला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈पार्ट्या करा, खा, प्या
नाच, गाणे, फटाके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा
🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !🎂🎂🍰🎂
🎈🎂🎈 माझ्या सर्व दुःखात भागीदार तुम्ही होता
माझ्या सर्व सुखात साथीदार तुम्ही होता 💕
खरंच तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा 🎂🍰🎉🙏🎂🍰🎂
🎈🎂🎈 तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🎂
🎂🍰🎂

तुम्हालाही मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेशांची लेख कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही तुमच्या साठी खाली अनुक्रमाणिका दिली आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकता कृपया तुम्ही आमच्या या वेबसाईटला होमस्क्रीन ऍड करा जेणेकरून तुम्हाला पाहिजे असलेल्या सर्व शायरी आणि मेसेज मी तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करू या तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे आम्हाला परत एकदा कमेंटमध्ये कळवा आणि काही चूक असेल ते देखील आम्हाला कमेंट मध्ये कळवा आम्ही तुमच्यासाठी की चूक नीट करून नवीन प्रकारची पोस्ट घेऊन येण्याचा प्रयत्न करूया ही पोस्ट जास्तीत जास्त मित्र परिवाराचे शेअर करावी जेणेकरून त्यांना देखील मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मेसेज शोध यांमध्ये सोप्प जाईल धन्यवाद

Birthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *