26 January Republic Day Poems in Marathi font

Rate this post

प्रजासत्ताक दिनाच्या कवितेचे सादरीकरण | praja sattak dinachya kaviteche sadrikaran |republic day poem presentation

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताक दरवर्षी 26 जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान समितीने 26 नोव्हेंबर इसवी सन 1949 रोजी स्वीकारले व 26 जानेवारी इसवी सन 1950 रोजी पासून भारतीय संविधानात अमलात आणले.

26 जानेवारी हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केले जाते प्रजासत्ताक दिवस हा भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे इतर दोन म्हणजे स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आणि आणखी एक म्हणजे गांधी जयंती दोन ऑक्टोबर. या दिवशी भारताची राजधानी नवी दिल्ली येथे एक मोठी परेड राजपथ मार्गावरून निघते.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या ओळी तिरंगा ध्वज आधी संकल्पनांचा कल्पक वापर करून परस्परांना शुभेच्छा दिल्या जातात देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी भारतीय नागरिक अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन परस्परांमधले ऐक्य टिकून ठेवण्याचे काम करतात

26 जानेवारी या दिवशी भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो हा दिवस आपला देशातील सुवर्ण दिन आहे या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचप्रमाणे नृत्याचे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात.

26 जानेवारीला विशेषता लहान मुलांना अनेकदा भाषण करावे लागते आणि या भाषणांमध्ये जर त्यांनी कवितांचा आणि काही चारोळ्यांचा जर समावेश केला तर त्यांचे भाषण नक्कीच खूप आकर्षित वाटेल आणि शिवताना देखील खूप आवडेल तर तुम्ही खाली दिलेल्या चारोळ्यांचा आणि कवितांचा वापर करा तुमचे भाषण नक्कीच खूप छान होईल चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या लेखाला.

Short SMS in Marathi 26 January

  • 31 राज्यांतील, 1618 भाषा, 6400 जाती,
    6 धर्म, 6 पारंपारीक गट,
    29 मोठे उत्सव 1 देश!
    भारतीय अभिमान व्हा! …
    ग्रेट प्रजासत्ताक …
    खूप आनंद झाला प्रजासत्ताक दिन !!

Short SMS in Marathi Font

  • उत्सव तीन रंगांचा ,
    आज सजला
    नतमस्तक मी त्या सर्वांचा
    ज्यांनी हा भारत देश घडवला
    प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
  • स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला अमुचा सुंदर देश आम्ही सारे एक जरी नाना जाती नाना वेष

Republic Day SMS in Marathi

  • Phool sukate , gavat walate ,
    Pan maitarichya pavitra nagarit zaleli olakha kayam rahate.
    Kadhi hasayacha asate, kadhirusayacha asat,
    Maitarirupi ruksala aayushbhar japayacha asat.
    Happy republic day 2024.
मित्रांनो जर तुम्हाला वरील शुभेच्छा आवडले असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा 26 जानेवारी हा दिवस खूप मोठा दिवस असतो याबद्दल तुमच्याकडे काही आणखी चारोळ्या किंवा कविता असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जेणेकरून मी माझ्या पुढच्या 26 जानेवारी च्या पोस्टमध्ये त्या समाविष्ट करून घेईल धन्यवाद.

Leave a Comment