Sign In

Blog

Latest News

[2024] प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश | Republic day wishes in Marathi

Rate this post

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2024 | Republic Day Wishes And Quotes In Marathi

दरवर्षी 26 जानेवारी रोजी भारतात प्रजासत्ताक दिन खूप जल्लोष आणि आणि उत्साहाने साजरा केला जातो जनपद येथे म्हणजेच नवी दिल्ली येथे परेड होत असते ज्यामध्ये भारतीय राष्ट्रीय सैन्याचा समावेश असतो देशाच्या विविध भागांमध्ये शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालय येथे राष्ट्रीय ध्वज फडकवून मानवंदना केले जाते.

भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आणि भारताला याच दिवशी स्वातंत्र्य मिळाले त्याचप्रमाणे 26 जानेवारी 1950 हा दिन प्रजासत्ताक दिन कारण त्याच दिवशी संविधानाच्या अंमलबजावणीचा उत्सव साजरा केला जातो.

आणि 26 जानेवारी या दिवशी भारताच्या स्वातंत्र्यलढाचे समर्थन करणारे सांस्कृतिक कार्यक्रम देशभर आयोजित केले जातात त्याच प्रकारे भाषणांचे स्पर्धा कार्यक्रम हे देखील आयोजित केले जातात जेणेकरून शाळेतील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना समजावे की हा दिवस का साजरा केला जातो आणि कशासाठी साजरा केला जातो आणि हे भाषणाचे आयोजन शाळेतील शिक्षकांकडून केले जाते परंतु भाषण हे विद्यार्थीच करतात परंतु अशाच विद्यार्थ्यांना काही माहितीची गरज असते आणि याच माहितीचा पुरवठा आम्ही तुम्हाला करण्याचा प्रयत्न करतो आम्ही या लेखांमध्ये विविध प्रकारच्या मेसेजेस शायरी आणि कविता तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जेणेकरून तुम्ही जरी कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये असे भाषण देत असाल तर तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल आणि तुमचे भाषण आणखीनच रंजक बनेल.

 • वाढदिवस विसरला तरी चालेल… पण तुम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी कधीच विसरु नका.
  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
 • स्वतंत्र आमच्या मनात
  ताकत आमच्या शब्दात
  शुद्धता आमच्या रक्तात
  स्वाभिमान भारतीय असण्याचा
  प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा।
  प्रजासत्ताक दिवसाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.

 • तन मन बहरूदे नवीन जोम
  होऊ दे पुलकित रोम रोम…
  घे तिरंगा हाती,
  नभी लहरूदे उंच उंच…
  जयघोष मुखी,
  जय भारत जय हिंद गर्जुदे आसमंती.
  Republic day wishes in Marathi

 • जगू नका धर्माच्या नावावर
  मरू नका धर्माच्या नावावर
  देशभक्ती हाच खरा धर्म आहे
  म्हणून जगा आणि मरा फक्त देशाच्या नावावर
  प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश
 • या दिवसासाठी वीरांनी रक्त सांडले आहे
  जागे व्हा देशवासीयांनी
  प्रजासत्ताक दिन पुन्हा आला आहे..!

prajasattak dinachya hardik shubhechha

 • “गर्वाने बोलू भारतीय आहे मी,
  देशातील टिकवूनी शांतता,
  बदल घडवू, माणूसकी जपू,
  आहोत एक आम्ही जरी देशात विविधता
  प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा”
 • “कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
  समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
  प्रजासत्ताक दिनाच्या प्रेममय शुभेच्छा
 • देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा
  देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
  प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा
 • जयोस्तुते श्रीमहन्मंगले !
  शिवास्पदे शुभदे
  स्वतंत्रते भगवती !
  त्वामहं यशोयुतां वंदे !
  प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • स्वातंत्र्यवीरांना करुया
  शतशः प्रणाम
  त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
  भारत बनला महान..!
  प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • स्वप्न सगळेच बघतात
  स्वत:साठी इतरांसाठी
  आपण आज एक स्वप्न बघूया
  देशासाठी
  आपल्या सर्वांसाठी
  सुरक्षित भारत, सुविकसित भारत
  प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • मुक्त आमचे आकाश सारे
  झुलती हिरवी राने वने
  स्वैर उडती पक्षी नभी
  आनंद आज उरी नांदे
  प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • माझी मायभूमी, तुला प्रणाम…
  तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
  भारत मात की जय
  प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 • जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे
  स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे
  प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा.
 • वेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमी
  हिंदू, मुस्लिम शीख नि ख्रिस्ती सारे एकच आम्ही
  सारे एकच आम्ही सारे सारे एकच आम्ही
  प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा.

Happy republic day marathi message/SMS

 • देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात ते स्वत:ला विचारा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
 • उंचच उंच फडकत राहो तिरंगा अपुला
  कधीही फिका न पडो रंग त्यातला
  सर्वांनी मिळून राखूया त्याचा मान
  सदैव राहो या तिरंग्याची शान
  प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
 • देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात ते स्वत:ला विचारा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
 • पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
 • देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात ते स्वत:ला विचारा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
 • आपल्या पूर्वजांनी आपल्याला चांगला इतिहास दिला आहे… तुम्ही तो इतिहास कायम जागा ठेवा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
 • आपल्या देशात विविधता आहे आणि ती तशीच कायम टिकवून राहावे. देशातील सलोखा वाढावा. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • परिवर्तनाचे नेतृत्व करा आणि देशातील शांतता टिकवून ठेवा.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022

Republic Day Poem In Marathi | प्रजासत्ताक दिनासाठी देशभक्तिपर कविता

 1. पोहायचे असेल तर समुद्रात पोहा
  नदी नाल्यात पोहण्यात काय अर्थ आहे
  प्रेम करायचे असेल तर देशावर करा
  कारण लोकं फसवतील पण देश तुम्हाला कधीही फसवणार नाही
 2. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
  जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
  तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावेजयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
  तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे.

मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कमेंट करून मला सांगा या लेखामध्ये मी कविता शायरी आणि मेसेजेस पूर्णपणे दिलेले आहेत परंतु तुमच्याकडे काही वेगळे मेसेजेस किंवा कविता असेल तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा जेणेकरून त्या कवितांचा समावेश मी आपल्या पुढच्या लेखांमध्ये करेल धन्यवाद

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *