Sign In

Blog

Latest News

1000+ वाढदिवस शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes in marathi

Rate this post

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Wishes in Marathi

आज आम्ही तुमच्यासाठी असे काही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Wishes in Marathi  घेऊन आलो आहोत जे तुम्हाला खूप आवडतील समाजामध्ये काही व्यक्ती अशी आहेत जे आपल्या वाढदिवस झाडे लावून साजरे करतात त्याचप्रमाणे गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करून साजरे करतात काही लोक असे देखील आहेत की जे शिबिरामध्ये रक्तदान करतात आणि आपला वाढदिवस साजरे करतात म्हणजेच समाजातील काही व्यक्तींना ज्या गोष्टींची गरज असते त्या गोष्टी भागवण्याचे काम करतात.

तरी या पोस्टमध्ये आम्ही सर्वच प्रकारच्या मेसेजेस घेऊन आलो आहोत ज्यामध्ये तुम्ही तुमच्या भावाला बहिणीला Birthday wishes for sister in marathi status वडिलांना Birthday Wishes In Marathi For Father From Daughter | मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आईला आजीला मामाला आजोबांना सर्वांनाच वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा द्यायच्या यावर मेसेजेस घेऊन आलो आहोत आणि हे मेसेज तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील अशी आम्ही आशा करतो

तुमच्या नवनविन स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !”

उगवता सुरज 🌞 तुम्हाला आशीर्वाद देवो,
उमलत्या फुलांचा सुगंध 🌹 देवो,
आम्ही काय देणार तुम्हाला,
देव प्रत्येक सुख तुम्हाला देवो!
🎂💐वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा.🎂💐

जिवाभावाच्या मित्राला
उदंड 💫 आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.
🎂🍫 Happy birthday
Friend.🎂🍫

ताई तुझ्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ 🦅 दे.….
मनात आमच्या एकच
इच्छा आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…
🎂🌼वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा ताई !!!🎂🌼

आजचा दिवस खूप खास आहे,
माझ्याकडे माझ्या बहिणीसाठी
काहीतरी खास आहे,
तुझ्या ❤️ सुखासाठी
तुझा भाऊ सदैव तुझ्या सोबत आहे…
🎂🍰वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.🎂🍰

Birthday wishes for sister in marathi status.

आज मी जिथे आहे ते तुझ्या
मेहनतीचे फळ 🔥 आहे.
तुझ्या दीर्घायुष्यासाठी मी
देवाकडे प्रार्थना करतो.
🎂💖वाढदिवसाच्या
शुभेच्छा आई.🎂💖

आई लेकराची माय असते
वासराची गाय 🐄 असते
दुधाची साय असते
धरणाची ठाय असते
आई असते जन्माची 🔥 शिदोरी
सरतही नाही अन उरतही नाही.
🎂✨वाढदिवस शुभेच्छा आई.🎂🕺

थोडी रागीट आहे
तू थोडी मूर्ख 😆 आहेस
पण ते काहीही असो
तू माझे जीवन आहेस
🎂😘वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा जान.🎂😘

या जन्मदिनी तुझी सारी स्वप्नं साकार होवो.

तुला दीर्घआयुष्य लाभो सुख, समृद्धी मिळो,

आजचा वाढदिवस तुझ्यासाठी एक अनमोल

आठवण ठरावा आणि त्या आठवणीने

तुझं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा…

वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!.

Happy Birthday.

 

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या

माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

Wish you a very Happy Birthday.

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू
माझ्या शुभेच्छांच्या
पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी.
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी
किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी
वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.

Birthday Wishes In Marathi For Father From Daughter | मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्या मनाच्या ठायी असलेला मोठेपणा मला जीवनाचे रहस्य सांगतात, तुम्ही मला कायम विठ्ठलासारखे भासता, प्रिय बाबा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

खिसा रिकामा असूनही कधी दिला नाही नकार, तुमच्याइतका श्रीमंत व्यक्ती आजपर्यंत कधीच आला नाही आयुष्यात, अशा माझ्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

कशाची उपमा द्यायची बाबांना, भरल्या आभाळची जे नेहमीच पावसासारखेच आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात, बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श असतो नेहमीच उबदार कसा काय तुम्ही देता आश्वासक आधार तुम्हीच कायम दिलात उत्साह आणि विश्वास, बाबा तुम्ही नेहमीच आहात माझा श्वास. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

बाबा तुम्ही जगासाठी असाल एक व्यक्ती, पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जगच तुम्ही आहात, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

हैप्पी बर्थडे विशेष शुभेच्छा मराठी

🥳🎂वारंवार येवो हा दिवस
हेच म्हणतंय माझं मन
तूम जियो हजारो साल🎂🥳
🎉❤️हीच माझी इच्छा आहे आज दीदी❤️🎉

Birthday banner in marathi/ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

🎂🥳हे देवा,
तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे🎂🥳
🎉❤️हॅपी बर्थडे दी.❤️🎉

Happy Birthday Bro in marathi

🎉🎂माझी बहीण माझ्याशी भांडते,
पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते
आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे.🎂🎉
🎉❤️हॅपी बर्थडे छोटी❤️🎉

Happy Birthday To My Wife In Marathi

🎂🎉सुंदर नातं आहे तुझं माझं,
नजर न लागो आपल्या आनंदाला🎉🎂
❤️🥳हॅपी बर्धडे बहना🥳❤️

Mothya Bahinila Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi

🎂🥳मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी
आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी🎂🥳
🎉❤️हॅपी बर्थडे क्युट सिस्टर❤️🎉

Happy birthday Status for brother in marathi.

🎂🥳प्रत्येक गोष्टींवर भांडते, नेहमीच नाक मुरडते
पण जेव्हा पण वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेतीच
माझी क्युट बहीण खूप खूप प्रेम आणि माझी लाडकी 🎉❤️हॅपी बर्थडे ढमे❤️🎉

Happy birthday wishes for brother in marathi language text.

🥳🎂वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये
म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!🎂🥳
❤️🎉वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎉❤️

Happy birthday Status for brother in marathi.

🥳🎂प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे🎂🥳
❤️🎉हॅपी बर्थडे🎉❤️

vadhdivsachya hardik shubhechha in marathi / वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

🎂🥳जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!🎂🥳
🎉❤️वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!❤️🎉

funny birthday wishesh in marathi

🥳🎂आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.🎂🥳
❤️🎉हॅपी बर्थडे🎉❤️

Happy Birthday Wishes In Marathi

🥳🎂तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली🎂🥳
❤️🎉तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉❤️

vadhdivsachya shubhechha girlfriend in marathi / वाढदिवसाच्या शुभेच्छा girlfriend

🥳🎂आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.🎂🥳
❤️🎉तुला स्वीट हॅपी बर्थडे🎉❤️

शिवमय वाढदिवस शुभेच्छा मराठी/Shivmay birthday wishes marathi

🥳🎂शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभूचा ठेवता
लाभो मस्तकी मानाचे तुरे..🥳🎂
❤️🎉जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास
उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.🎉❤️

दोस्ती कभी बड़ी नहीं होती,
निभाने वाले हमेशा बड़े होते हैं…
पाटील आपणास वाढदिवसानिमित्त
????????उदंड आयुष्याच्या
अनंत शुभेच्छा.????????

प्रत्येकाच्या जीवनात
काही खास मित्र असतात
त्यापैकी तू एक आहेस ???? भावा ..
अशा जिवाभावाच्या मित्राला
????❣️वाढदिवसाच्या
मनापासून शुभेच्छा.????????

#भाऊचा ???? #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___ #चर्चा तर होणारच ????* *#भाऊ_नी_राडा_येवढा_केलाय की भाऊच्या ???? #BḯяTн∂a¥ ???? ला चर्चा_कमी_पण ●#मोर्चाच निघेल ⚔???? अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या ????माझ्या #भावा सारख्या मित्राला ????#जन्मदिवसाच्या ❣️ कचकटून मनापासून ????#लाख_लाख शुभेच्छा????*
HAPPY BIRTHDAY BHAVA
???????? #हॅपी बर्थडे भाऊ ????????

हा शुभ दिवस पुन्हा पुन्हा येवो
आम्हाला दरवर्षी तुझा
वाढदिवस साजरा करायला मिळो!
आणि आपले मैत्रीचे ???? नाते असेच राहो.
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा मित्रा!????????

आपल्या दोस्ताची किंमत नाही
आणि किंमत
करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही.
वाघासारख्या भावाला..
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा.????????

जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या ???? अनंत
शुभेच्छा.
???? Happy Birthday Dost!????

माझी जान, माझा अभिमान माझा मित्र
मी तुला तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो
देवाचा तुला आशीर्वाद ???? मिळो
तुला आयुष्यात जे पाहिजे
त्यापेक्षा जास्त मिळो!
????????मित्रा तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.????????

नेहमी प्रोत्साहित करणारा आणि संकटात साथ देणारा तुझ्या सारखा भाऊ मिळाला हे माझं भाग्यच आहे 💗 आयुष्यात नेहमी तु खुश रहा तुझी सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे 🎂 दादा आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉🎊

कधी रागावलात कधी हसलातमनातलं आमच्या नेहमी ओळखलततुमच्या मनातला दुखं कधीना समजु दिलेपण आयुष्यात आम्हाला तुम्ही खूप सुख दिलेवाढदिवसाच्या शुभेच्छा !

प्रत्येक शब्दाने तुझ्यामैफ़लीचे गीत व्हावेसूर तुझ्या मैफ़लीचेदूर दूर जावेसाथ तुझी द्यावीयशाच्या प्रत्येक शिखरानेवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जर तुम्हाला शिवमय वाढदिवस शुभेच्छा मराठी/Shivmay birthday wishes marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडले असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा आणि पुढचा लेख कोणता लिहायचा यावर देखील कमेंट करा जेणेकरून मला पुढचा लेख घेऊन येण्यास मदत होईल धन्यवाद

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *