Sign In

Blog

Latest News

100+ नवीन वाढदिवस शुभेच्छा संदेश संग्रह | Happy Birthday Wishes In Marathi 2024.

Rate this post

स्पेशल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Wishes In Marathi, Status, Quotes, Caption, Images, cake, Photo In Marathi

मित्रांनो वाढदिवस हा सगळ्यांच्या आयुष्यात दरवर्षी एकदा येत असतो. आणि हाच Happy Birthday Wishes In Marathi, Status, Quotes, Caption वाढदिवस आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो. हाच वाढदिवस काही लोक आपल्याला मेसेजेस पाठवून खूप आनंददायी बनवतात कारण त्या मेसेज मध्ये कविता किंवा काही चारोळ्यांचा समावेश असतो जी आपल्याला वाचून खूप आनंद भेटतो आणि आपला दिवस खूप आनंदी जातो.

अशाच प्रकारे वर्षातून एकदा आपल्या खूप मित्र-मैत्रिणींचे नातेवाईकांची आई वडिलांचे भावा-बहिणीचे वाढदिवस येत असतात तर त्यांनाही अशा प्रकारच्या कविता किंवा काही हटके मेसेजेस पाठवावे असे तुम्हाला देखील वाटत असेल तर हे तेच मेसेज मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे हा स्पेशल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Wishes In Marathi लेख तुम्हाला नक्कीच आवडेल मी अशी आशा करते आणि आजच्या  लेखाला सुरुवात करते

माझ्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावते,
आई माझी नसून ती “आई” बनते.
प्रत्येक सुख दुःखात माझ्या सोबत असते.
म्हणूनच मावशीला “आई” देखील
म्हटले जाते.
🎂💖माझ्या लाडक्या प्रिय मावशीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💖

माझ्या वेदना समजते,
माझ्यासाठी खूप अस्वस्थ होते,
माझा मूड सेट करण्यासाठी,
अनेकदा माझी आई बनते.
🎂🕺अशा माझ्या मावशीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💃

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षणतुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !”

शिखरे आनंदाची सर तुम्ही करीत रहावी !
मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला 💞 भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही तुमच्या मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
🎂💐वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा.🎂💐

सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा…💫 सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या ✨ लोकांना.
🎂🍰वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा🎂🍰

वाढदिवस शुभेच्छा काका/Happy birthday wishes for kaka in marathi

भाऊ तू, मित्रही तू,
माझ्या आयुष्याचा आधार आहेस तू,
तू माझे आयुष्य आनंदाने 🌟 भरलेस,
परमेश्वराने प्रत्येक जन्मात
तू माझा भाऊ असावा अशी मी प्रार्थना 🙏 करतो.
🎂🥳भाऊ वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🥳

तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा 🕵️ मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा 🙏 प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
🎂🎁वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा मित्रा..!🎂🌹

तुझ्यासारखी गोड 😘 आणि काळजी घेणारी
व्यक्ती मी माझ्या आयुष्यात
पाहिला नाही. तू सर्वोत्तम आहेस.
🎂💖 Happy Birthday
My Love!🎂💖

मी तुला आताही तेच सांगते आणि
जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ
तेव्हा ही तेच सांगेन
तू माझ्या जीवनातले पहिले
आणि शेवटचे प्रेम 🌹 आहेस.
🎂🍫हैप्पी बर्थडे टू यू
माय डिअर वन !🎂🍫💃

वहिनीला वाढदिवस शुभेच्छा मराठी / vadhdivsachya hardik shubhechha

बागेमध्ये फुलांच्या जसा मोहरतो पारिजात,

मैत्रीच्या दुनियेतील तसेच तुम्ही आहात.

तुमच्या या जन्मदिनी एवढ्याच आमच्या सदिच्छा

आभाळाएवढ्या माणसाला आभाळभर शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

दिवस आजचा घेऊन यावा नवा हर्ष विश्वास

शुभ इच्छांचा सोहळा आहे आणि शुभ मधुमास

तुमच्या आयुष्यात घ्यावा दुःखाने संन्यास

समृध्दीच्या वाटेवर व्हावा तुमचा सुखद प्रवास.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Birthday.

आनंदाने होवा तुझ्या दिवसाची सुरूवात तुझ्या आयुष्यात कधी ना येवो दुःखाची सांज. दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आयुष्यात एकटी असताना इतक्या वर्षांनी आलास माझ्या आयुष्यात तू, आईपेक्षाही झालास मला प्रिय तू, प्रत्येक संकटं तुझ्याआधी घेईन मी माझ्याकडे, तू कायम संकटापासून दूर राहावंस इतकीच प्रार्थना करेन ईश्वराकडे, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

आजपर्यंत मी कितीही म्हटलं की तुला कचरा पेटीतून उचलंलं आहे, तरीही तुझ्या मनावर ही गोष्ट लादण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस कोणता असू शकतो? बरं चल आज नको रडूस, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

शिखर उत्कर्षाचे तुम्ही सर करावे

मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छांना स्मरावे

तुमच्या कर्तृत्वाचा वेलू गगनाला पार भिडावा

सहवासाचा सुगंध तुमचा आम्हा सदैव मिळावा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Wish you Happy Birthday!.

Birthday Wishes In Marathi For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जिला चिडवल्याशिवाय भावाचा दिवस जात नाही आणि बहिणीबहिणींचे तर नातेच वेगळे असते. आपल्या आयुष्यातील पहिली मैत्रीण जर कोणी असेल तर ती म्हणजे बहीण. अशाच आपल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Sister In Marathi)!

प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस हीच इच्छा, आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस हे माझं अहोभाग्य. तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

किमान आजच्या दिवशी तरी म्हणायला हवं की, आई – बाबांची तू अधिक लाडकी आहेस, वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आईपेक्षाही माझ्यावर अधिक प्रेम करणाऱ्या अशा माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Romantic Birthday Wishes For Husband In Marathi | पतीला रोमँटिक वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या आयुष्यातील माझी
सगळ्यात लाडकी व्यक्ती
म्हणजे तुम्ही,
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जुळले तुझे मन माझ्याशी,
जुळली आपली नाती एकमेकांशी
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जगातील सगळ्यात प्रेमळ
अशा माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा’

भाऊ वाढदिवस शुभेच्छा संदेश/Happy birthday wishes for brother in marathi.

🎂🥳Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear🎂🥳
🎉❤️हॅपी बर्थडे❤️🎉

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छापुढचे वर्ष मनापासून जगाआयुष्यातल्या प्रगतीच्या वाटांकडेनिरंतर नव्या उमेदीने बघा

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच ???? भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे ????…,
????????वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा ????

सूर्यासारखा तेजस्वी हो
चंद्रासारखा शीतल हो
फुलासारखा मोहक हो
कुबेरासारखा ✨ धनवान हो
माता सरस्वती सारखा विद्वान हो
तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी श्नी
????????गणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात
यशस्वी हो!???????❤️

तुम्ही एक प्रेमाचे प्रतिक आहाततुमच्या मुळे आमच्या जीवनात प्रकाश आहेतुम्हाला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छाकारण आज तुमचा वाढदिवस आहे

पुस्तकातले धडे तर तुम्ही दिलेच पण त्याचबरोबर या खडतर आयुष्यात लढावे कसे 🙌 हेही तुम्ही आम्हाला शिकवले 🎂 सर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🙏🎉

आईसारखीच माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माझी काळजी करणारी माझा सांभाळ करणारी 🙌 माझ्या सोबत खेळताना मुद्दाम हरणारी माझी लाडकी मावशी 🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💙🎉

कितीही अडचणी आल्या तरीही 🙌 आपल्या आयुष्यात आनंदी कसं राहायचं हे मला तुम्ही शिकवल 🔥 🎂 आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂👴🎉

मित्रांनो जर तुम्हाला हा Happy Birthday Wishes In Marathi For Friend | मैत्रिणीकडून मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा लेख आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुमच्याकडे अशा प्रकारच्या काही चारोळ्या किंवा कविता असतील त्या देखील मला कमेंट करून पाठवा जेणेकरून त्यावर मी एक नवीन लेख तुमच्यासाठी घेऊन धन्यवाद

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *