Sign In

Blog

Latest News

सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्या | Savitribai Phule Quotes In Marathi

Rate this post

Savitribai Phule Jayanti Quotes: सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्त Greetings, WhatsApp Status, Wallpapers शेअर करत पुढील पिढीपर्यत पोहचवा सावित्रींच्या विचारांचा वारसा

नमस्कार मित्रांनो आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा बघणार आहोत. 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असते. मुलींचे शिक्षणासाठी लोकांच्या शिव्या खाऊन अंगावर शेण झेलले व कष्ट करून ज्या बाईने इतरांच्या मुली शिकाव्या म्हणून कष्ट घेतले ती बाई म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांचे जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आम्ही खाली काही शुभेच्छा दिल्या आहेत त्या तुम्ही व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ला शेअर करू शकता आणि या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडतील.

 • “समाजाचा विंटाळा असून शेणाचा मारा सोसणारी शाळेची पायरी चढून कायमची दार उघडी करणारी मुलींत शिक्षणाच बीज रोवून 1ली अभ्यासाचा धडा गिरविणारी क्रांतीज्योती सावित्री!”
 • “शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार.”
 • सावित्री जुन्या जगाची तु प्रेरणा नव्या युगाची… झेलुनी चिखल शेनमातीचे अन्यायी अत्याचारी सडे… दुःखीतांच्या शिक्षणासाठी तुज काळीज तव भिडे…. निर्मळ गंगा तु अक्षराची (प्रेरणा नव्या युगाची…
 • “घडलो नसतो मी जर शिकली नसती माली माय, जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माली माय.”
 • “समाजाचा विंटाळा असून शेणाचा मारा सोसणारी शाळेची पायरी चढून कायमची दार उघडी करणारी मुलींत शिक्षणाच बीज रोवून 1ली अभ्यासाचा धडा गिरविणारी क्रांतीज्योती सावित्री!”
 • शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. या दूरदृष्टीने दिवा लावणारी ऊर्जा

Savitribai Phule Quotes In Marathi

 • “तू तुझ्या स्वप्नांची कोमेजून देवू नकोस फुले; तू तर आहेस शिक्षण घेणारी व देणारी पहिली महिला सावित्रीबाई फुले.”
 • उद्धारण्या भारतमातेच्या लेकी माय दिली तू सुखाला आहुती तुझ्याचमुळे ग तेवत आहेत सावित्रीमाय जगती ज्ञानज्योती
 • “शिक्षणाची प्रणेती, विद्देची जननी असलेली हि खरी सरस्वती आहे, बघा ना स्त्री म्हणजे या जगातली खरोखर अनोखी बात आहे!”
 • शिक्षणाची प्रणेती, विद्येची जननी, ज्ञानदान करणारी खरी सरस्वती, माझी माय सावित्री
 • “ती लढली म्हणून आम्ही घडलो!”

Savitribai Phule Quotes In Marathi

 • शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार
 • “घडलो नसतो मी जर शिकली नसती माली माय, जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माली माय.”
 • “तु क्रांतीज्योती तू धैर्याची मूर्ती तू ज्ञानाई, तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई! मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टांमुळे, आद्य आणि वंद्य तू आमची लाडकी सावित्री माई!”
 • उद्धारण्या भारतमातेच्या लेकी माय दिली तू सुखाला आहुती तुझ्याचमुळे ग तेवत आहेत सावित्रीमाय जगती ज्ञानज्योती
 • “अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक क्रांती ज्योत!”
 • शिक्षणाची प्रणेती, विद्येची जननी, ज्ञानदान करणारी खरी सरस्वती, माझी माय सावित्री

Savitribai Phule Quotes in Marathi | सावित्रीबाई फुले विचार मराठीमध्ये

 • “समाजाचा विंटाळा असून शेणाचा मारा सोसणारी शाळेची पायरी चढून कायमची दार उघडी करणारी मुलींत शिक्षणाच बीज रोवून 1ली अभ्यासाचा धडा गिरविणारी क्रांतीज्योती सावित्री!”
 • आशिया खंडातील प्रथम शिक्षिका, कवयित्री व थोर समाज सुधारक आणि भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी… सावित्रीबाई फुले 03 जानेवारी 1831 सी शिक्षणाच्या महामेरु, ज्ञानजोती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
 • शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. या दूरदृष्टीने दिवा लावणारी ऊर्जा
 • पहिल्या महिला शिक्षिका…
  सावित्रीबाई ज्योतिराव फुले.
  जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन….
 • जर दगडाची पूजा केल्याने मुलं झाली असती तर निसर्गाने नर आणि नारी कशाला निर्माण केले असते – सावित्रीबाई फुले
 • शिक्षणाची प्रणेती, विद्येची जननी, ज्ञानदान करणारी खरी सरस्वती, माझी माय सावित्री
 • तू तुझ्या स्वप्नांची कोमेजून देऊ नकोस फुले कारण तू तर आहेस शिक्षण घेणारी आणि देणारी पहिली महिला सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले यांचे कोट्स

 • भारतातील पाहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या”क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ” जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
 • तुम्ही बकरी, गाईला पाळता, नागपंचमीला नागाला दूध देता आणि तुम्हीच दलितांना साधं माणूसही समजत नाही… सावित्रीबाई फुले
 • “शिक्षणाची प्रणेती, विद्देची जननी असलेली हि खरी सरस्वती आहे, बघा ना स्त्री म्हणजे या जगातली खरोखर अनोखी बात आहे!”
 • माझ्या कविता वाचल्यावर जर तुम्हाला थोडं जरी ज्ञान मिळालं तर माझे परिश्रण सार्थकी लागले – सावित्रीबाई फुले
 • “शिक्षणाच्या स्वर्गाचे ,जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार!”

मित्रांनो वरील लेखांमध्ये आम्ही सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल खूप प्रकारचे मेसेजेस आणि शायरी दिलेले आहेत त्या तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करू शकता किंवा ज्यांना 3 जानेवारी रोजी भाषण करायचे असतील. त्यांना या शायरीचा उपयोग होऊ शकतो याच प्रमाणे आम्ही काही कविता देखील घेऊन आलेला आहोत त्याच्या देखील लेख आम्ही वेबसाईटवर टाकलेले आहेत ते देखील तुम्ही नक्की बघू शकता जेणेकरून तुम्हाला भाषण करण्यामध्ये मदत होईल.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *