Sign In

Blog

Latest News

सावित्रीबाई फुले चारोळ्या हिंदी | सावित्रीबाई फुले चारोळी

5/5 - (1 vote)

सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा संदेश चारोळी | savitribai phule sandesh sms charoli quotes

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त चारोळ्या बघणार आहोत या चारोळ्या हिंदी आणि मराठी मध्ये बघणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्यावर भाषण देताना जर आपल्याला श्रोत्यांचे मने जिंकायचे असतील तर चारोळ्या शिवाय पर्याय नाही आणि याच चारोळ्या तुम्ही एखाद्याला शुभेच्छा म्हणून देखील देऊ शकतात.

मित्रांनो आपण जेव्हा भाषण करतो किंवा एखाद्या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करतो तेव्हा आपल्याला विविध प्रकारच्या चारोळ्यांची गरज भासते सूत्रसंचालन करताना किंवा भाषण देताना आपण चारोळी वापरली की भाषणात एक गोडवा तयार होतो तर तुम्हीही भाषणात चारोळी नक्की वापरा कारण अनेक वेळा शाळेमध्ये कॉलेजमध्ये 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाषण करायला सांगितलेले असतील तुम्ही देखील भाषण करत असाल तर त्यामध्ये या चारोळ्या नक्कीच वापरा जेणेकरून तुमचं भाषण सर्वांपेक्षा सुंदर वाटेल.

 • मुलगा मुलगी एक समान

दोघे वाढवतील घराची शान

सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

 • नारी को दुनिया ने जबसे सन्मान दिया है,
  नारी ने अपने ताकद को पहचान लिया है,
  अबला से बन गई है सबला देखो
  सच है नारी ने जग पर बडा एहसान किया है

  जावो जाकर पडो-लिखो,
  बनो आत्मनिर्भर, बनो मेहनती,
  काम करो, ज्ञान और धन इकट्टा करो,
  ज्ञान के बिना सब खो जाता है!
  ज्ञान के बिना हम जानवर बन जाते है,
  इसलीये, खाली ना बैठो,
  जाओ, जाकर शिक्षा लो !!

  मेरी कविता को पड-सूनकर यदि
  थोडा भी ज्ञान हो जाये प्राप्त मे समझुंगी
  मेरा परिश्रम सार्थक हो गया !!

  मुझे बताओ सत्य निडर
  होकर की कैसी है मेरी कविताए
  ज्ञानपरक, यथार्थ मनभावन
  या अद्भुत तुम ही बताओ !!

सारांश | सावित्रीबाई फुले जयंती चारोळ्या मराठी | Savitribai Fule Charolya in Marathi 2023 | सावित्रीबाई फुले चारोळी

 • मरगळलेल्या मनामनांना आता येइल उभारी 

आभाळाला कवेत घेण्या मारा पंख भरारी

 क्रांतीज्योती सावित्रीचे स्वप्न करुयात साकार 

सावित्रीचा वसा – वारसा आम्ही पुढे नेणार 

सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

 

 • आम्ही सावित्रीच्या लेकी

कायमच वागतो विवेकी 

आकाश चिडू आमच्यावर एकाएकी

आम्हीच बनतो की तुमच्यासाठी कायम सखी 

सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! 

 • ती आई आहे

ती मैत्रीण देखील आहे

ती मुलगी आहे

ती जीवनाची सुरुवात आहे

ती पत्नी आहे

तिच्या शिवाय सर्व व्यर्थ आहे 

सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! 

सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा | savitribai phule jayanti shubhecha

 • आपल्याला आई हवी आहे, 

आपल्याला बहिण हवी आहे,

पत्नी देखील पाहिजे आहे, 

मग तुला मुलगी का नको?

वेड्या हे सगळ हवे तर मग मुलगी हवी.

सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! 

 • मुलगा मुलगी भेद जुनाअशा जुनाट विचारांना लावा चुना

  यामध्ये नेहमी समानतेचा विचारांना आणा 

  सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! 

 • एक दोन तीन चारआता करू महिला शक्तीचा जयजयकार

  सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! 

 • मुलगा मुलगी एक समानदोघे वाढवतील घराची शान

  सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *