Sign In

Blog

Latest News

वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी/ Happy Birthday wishes in marathi 2024.

Rate this post

उज्वल भविष्याच्या उज्वल शुभेच्छा

जन्मदिवस म्हणजेच वाढदिवस vadhdivas shubhechha marathi प्रत्येकासाठी खूप खास असतो वाढदिवस हा सर्वांसाठी शुभ मुहूर्त असतो आणि आपण याच शुभमुहूर्ताच्या दिवशी खूप आनंदी असतो. आणि हा शुभमुहूर्त प्रत्येकाच्या आयुष्यात दरवर्षी येत असतो.

आणि या Birthday wishes for sister in marathi status दिवशी जर आपल्याला कोणी वाढदिवसांच्या शुभेच्छा जरा अनोख्या पद्धतीने दिल्या तर आपल्याला प्रचंड आनंद होतो अशा शुभेच्छा आज आपण बघणार आहोत ज्या की तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना भावाला बहिणीला आईला वडिलांना बायकोला नवऱ्याला मित्राला आजीला आजोबाला मामाला देऊ शकतात.

आम्ही या पूर्ण लेखांमध्ये सर्व वाढदिवसाच्या शुभेच्छांचा संग्रह घेऊन आलो आहोत जे तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांचा दिवस देखील आनंदात जाईल आणि अशा प्रकारच्या कविता संदेश घेऊन आला आहोत की ते वाचून त्यांना नक्कीच आनंद होईल तर चला तर मग आपल्या पोस्टला सुरुवात करूया आणि तुमच्या स्टेटसला आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना हे शिवमय वाढदिवस शुभेच्छा मराठी/Shivmay birthday wishes marathi मेसेज टाकायला विसरू नका

आयुष्यामध्ये वेगवेगळी माणसं भेटतात…
काही आपल्याला आवडतात,
काही आवडत नाही
काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात
घर करून राहतात…
आणि माझ्या मनात घर 🏠
करून राहणारी माणसं
त्यातलेच तुम्ही एक आहात…
🎂🙏 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🙏

जल्लोष आहे गावाचा 🥳…
कारण वाढदिवस आहे माझ्या लाडक्या भावाचा
अश्या मनमिळावू आणि
🎂💃हसऱ्या व्यक्तिमत्वास
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🕺

आपल्या मैत्रीचं नातं काही खास आहे
तू माझ्या हृदयाच्या ❤️ सर्वात जवळ आहेस
तुझ्या वाढदिवशी मी तुला
एक खास भेट पाठवत 🎁 आहे,
कारण तुझा हा दिवस
माझ्यासाठी खूप खास आहे.
🎂💝वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या मित्रा.🎂💝

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे ❤️ प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना 💥 उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
🎂✨हैप्पी बर्थडे मित्रा.🎂✨

तुझ्यासारखी गोड 😘 आणि काळजी घेणारी
व्यक्ती मी माझ्या आयुष्यात
पाहिला नाही. तू सर्वोत्तम आहेस.
🎂💖 Happy Birthday
My Love!🎂💖

Birthday status for wife in marathi.

मी तुला आताही तेच सांगते आणि
जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ
तेव्हा ही तेच सांगेन
तू माझ्या जीवनातले पहिले
आणि शेवटचे प्रेम 🌹 आहेस.
🎂🍫हैप्पी बर्थडे टू यू
माय डिअर वन !🎂🍫💃

माझ्या हृदयाच्या ❣️ प्रत्येक ठोक्यावर
राज्य करणाऱ्या
🎂👑माझ्या राणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂👑

मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक आहेस जी
unlimited 😘 आवडते.
🎂🥰Happy birthday
pilu.🎂🥰

Happy Birthday wishes for father in marathi text

आपल्या मैत्रीचे बंध असेच घट्ट बनून राहावे

तुझ्या जगण्यातले दुःख सारे माझ्या वाटेला यावे

जन्मदिनी तुझ्या या मागणे देवाने द्यावे

तू माझ्या आणि मी तुझ्या डोळ्यांनी विश्व पहावे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

पुन्हा पुन्हा तुमचा

जन्मदिवस यावा

पुन्हा नव्या वाटेवरून

नवा प्रवास व्हावा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

पुन्हा अनुभवावे तुम्ही

आनंदाचे नवे पर्व

आणि तुमच्या आनंदाचे

कारण असावे आम्ही सर्व.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Heart Touching Birthday Wishes In Marathi For Brother | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू कायम आई – बाबांसह माझ्या पाठिशी उभा राहिलास.

मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन, तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुला नमन दादा आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुला तुझ्या आयुष्यात सर्व सुख मिळो आणि तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत, याच शुभेच्छा माझ्या भावा!

माझ्यासाठी तू काय आहेस हे तुला वेगळं सांगायची गरज नाही, पण आजचा दिवस खास आहे आणि या खास दिवशी तू माझं सर्वस्व आहेस हेच मला तुला सांगायचं आहे, तुला कायम मी साथ देईन, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

लहापणापासून आई – बाबांच्या मारापासून वाचवलं, नेहमीच मला पाठिंबा दिला. अशा माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

रोज तू माझी काळजी करतेस आणि आज तुझी काळजी करण्याचा माझा दिवस आहे, ताई तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

happy birthday images in marathi language

🎂🎉दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा🎂🎉
🎂❤️हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला❤️🎂

Birthday Status for sister in marathi / बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

🎉🎂मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस🎂🥳
❤️🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉❤️

happy birthday wishes in marathi text

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच🎂🎉
🥳❤️माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️🥳

मी जगभर देव शोधला मला ना मिळाला कोठे 💕 पण जेव्हा मला ठेवले स्वतःच्या सावलीत आणि स्वतः उन्हात जळत राहिले 😍 मला देव दिसला तिथे 🎂 माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎁🎉🔥

माझे आधार झालात माझा सोबती झालात 🙏 माझ्या प्रत्येक संकटांमध्ये आपण खंबीरपणे पाठीशी उभे राहिलात 🎂 दाजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🙌🎉

मित्रांनो जर तुम्हाला हेच संदेश आवडले असतील तर कमेंट करून मला नक्की कळवा मी तुमच्याकडे जरी काही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Wishes in Marathi संदेशांचा संग्रह असेल तर तो देखील मला नक्की कमेंट मध्ये पाठवा धन्यवाद.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *