वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

Rate this post

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश बघणार आहोत म्हणून आजची ही ब्लॉगपोस्ट अत्यंत महत्त्वाची होणार आहेत वडील हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात  आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही गुगल  जाऊन जर वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश किंवा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा असे काही सर्च केले असेल तर तुम्ही आमच्या या ब्लॉक पोस्टवर आला असाल असे मी ग्राह्य धरतो आणि आजच्या या ब्लॉग पोस्ट ला सुरुवात करतो

 आईचे प्रेम जसे आपल्याला दिसते तसे वडिलांचे प्रेम दिसत नाही आपण सर्वजण आपल्याला लागल्यानंतर आई हाच शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो परंतु वडील हा शब्द किंवा बाबा पप्पा हा शब्द कधीच आपल्या तोंडातून येत नाही याचे कारण असे आहे की आई आपल्याला लहानपणापासून जीव लावते परंतु वडील आपल्या घराला जीव लावतात आपलं घर पूर्ण वडीलांवरची चालतो असेही म्हणलं तरी काही हरकत नाही म्हणून अशा या थोर व्यक्तिमत्त्वाला आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमच्या या ब्लॉग पोस्ट आला हे पाहून आम्हाला खूप चांगलं वाटतंय 

आम्ही तुमच्यासाठी भरपूर अशा वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेशांचा संच तयार केला आहेत यामध्ये तुम्हाला  जे संदेश आवडतील ते तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि तसेच ते तुम्ही तुमच्या वडिलांना देखील कॉपी-पेस्ट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा


खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नाही.

तुम्हाला चांगले आरोग्य, सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच देवाकडे प्रार्थना करतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

बाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच . एक चांगले मित्रही आहात…! बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

बोलतात रागाने पण मनात असते प्रेम,बोलतात रागाने पण मनात असते प्रेम,जो स्वतःसाठी सोडून तुमचासाठी जगतो ते असत बाबा चे प्रेम हैप्पी बर्थडे बाबा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बाबा तुम्हाला बरीच प्रार्थना करो, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो !!!

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

मी तोडलेली प्रत्येक गोष्ट जोडण्यासाठी तू मला मदत केलीस तसेच माझ्या सर्व चुकांमधून नवीन शिकवण दिलीस त्याबाबत मी तुझा ऋणी आहे. बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे कारण आज आमच्या बाबांचा वाढदिवस आहे. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

बोट धरून चालायला शिकवले आम्हास
आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हास
अश्रू पुसून आपले हसवले आम्हास
परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अश्या माझ्या बाबांस
Happy Birthday papa

 स्वतःची स्वप्न विकून माझी स्वप्न पूर्ण करणार्‍या माझ्या प्रेमळ वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपण नेहमी जगातील सर्वात समर्थक आणि अनुकूल वडील आहात.तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बाबा आम्ही प्रेम करतो आणि तुझी खूप आठवण करतो!

बाबा तुम्ही आमच्या अंधारमय जीवनातील प्रकाशदिवा आहात, बाबा तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात, बाबा तुम्ही आयुष्यरूपी समुद्रात भरकटलेल्या नावेचा किनारा आहात

स्वप्न तर माझे होते
पण त्यांना पूर्ण करण्याचा मार्ग
मला माझ्या वडिलांनी दाखवला.
❤️ हॅपी बर्थडे बाबा ❤️

🎊 🎂 आपण आपल्या बिनशर्त प्रेमाने मला नेहमीच सुरक्षित वाटते. मला तुमच्याबरोबर आणखी अधिक वर्षे घालवायची आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!!🎂🎊

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बाबा! आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. आपल्या खास दिवसाचा आनंद घ्या!.

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा


माझ्या आयुष्यातील माझे सुपरमॅन ज्यांना नेहमीच माझी काळजी असते ज्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहे अशा माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बाबा तुम्ही आपल्या सुखी आणि समृद्ध परिवाराचा आधार आहात, बाबा तुम्ही आमच्यासाठी सर्व काही आहात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 

ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले. अश्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


🎊 🎂 तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे अमर्याद आनंदाने भरतील.मी तुझ्यावर अनंत आणि त्यापलीकडे प्रेम करतो. माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!🎂🎊

वाढदिवसाच्या शुभेच्छा, बाबा! 73 आपल्यावर छान दिसते. तुमच्या आरोग्यासाठी आम्ही देवाचे आभार मानतो. मिस्टर लॉट यू लॉट मिस्टर!


वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा


बाबा जेव्हा तुम्ही हसता  तेव्हा हे संपूर्ण जग प्रकाशमय झाल्यागत दिसते. बाबा नेहमी असेच आनंदी राहा. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.


बोट धरून चालायला शिकवलं, खांद्यावर घेऊन जग दाखवलं, मायेचा घास भरवून मोठे केलं, बाबा तुम्ही आपलं दुःख मनात ठेवुन आम्हाला सुखी ठेवल. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


स्वतःच्या गरजा कमी करून आमची इच्छा पूर्ण करणार्‍या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.


तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल
मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो.
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते तारे आहात.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा पप्पा..!

 

🎊 🎂 आपण मला एक आभारी बाबा आहेत म्हणूनच नव्हे तर आपण एक परिपूर्ण माणूस आहात म्हणूनच कृतज्ञता व्यक्त करता.आपला एक भाग होण्याचा आशीर्वाद आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा!!🎂🎊.

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीचे संदेश

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बाबा तुम्ही आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट वडील आहात. आपण आमच्यासाठी जे काही करता त्या सर्वांसाठी धन्यवाद.


माझा जन्म झाल्यापासून तुम्ही नेहमीच माझ्या सोबत आहात आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही माझ्या सोबत असावे अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद बाबा नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल.


बाबा तुम्ही माझ्यासाठी सर्वकाही आहात… My Motivation, My Confidence, My Happiness, My World, My Real Hero वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


बोलून न दाखवणारे पण माझ्यासाठी ज्यांच्या मनात प्रेमाचाअखंडित झरा वाहतो. अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


मला सावलीत बसून,
स्वतः जळत राहिले.
असे एक देवदूत,
मी वडिलांच्या रूपात पाहिले.
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीचे संदेश


🎊 🎂 माझ्या आयुष्यात सुपरमॅन म्हणून धन्यवाद. तू मला नेहमीच प्रेम आणि काळजीने खास बनवलंस. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!🎂🎊



वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बाबा !!! मला तुझी आठवण येते. पण मला माहित आहे की तू स्वर्गात आहेस आणि आईबरोबर मेजवानी करतोस. तुझ्यावर प्रेम आहे!!!!


 

आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे तुम्हीच मला शिकवले धन्यवाद बाबा. तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु आणि माझे सर्वात चांगले मित्र आहात

 

ज्यांचा नुसता खांद्यावर हात जरी असला तरी समोरच्या संकटांना लढा देण्याची प्रेरणा मिळते अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

मला अपयश मिळाल्यावर, यशासाठी नेहमी प्रेरित करून त्यासाठी मदत करणाऱ्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

जेव्हा आई रागवत असते तेव्हा गुपचूप माझ्यावर हसणारे बाबा असतात. हॅप्पी बर्थडे पप्पा तुम्ही या जगातले बेस्ट पप्पा आहात.

 

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीचे संदेश


🎊 🎂 शांतपणे सर्व त्याग केल्याबद्दल आणि दिवसेंदिवस कठोर परिश्रम घेतल्याबद्दल धन्यवाद, आम्हाला चांगले जीवन मिळावे यासाठी, तुम्ही माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक आहात! मी तुझ्यावर प्रेम करतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!!🎂🎊

 

ज्यांच्या भरीव सहवासाने माझ्या जीवनातील अनेक संकटे सहज पार झालीत अश्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

आईच्या चरणी स्वर्ग आहे परंतु वडील त्या स्वर्गाचे दार आहेत. बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

ज्यांच्या भरीव सहवासाने माझ्या जीवनातील अनेक संकटे सहज पार झालीत अश्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 🎂 हायस्कूलमधील आणि नंतरच्या काळात प्रत्येकजण एखाद्या चांगल्या मित्राच्या शोधात व्यस्त असताना मला माहित होते की मी तुझ्याकडे आहे; मला असं वाटण्याबद्दल धन्यवाद! वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!!🎂

 

स्वतः पायी चालून आम्हाला गगन भरारी घेण्यासाठी सदैव प्रेरित करून त्यासाठी अगणित कष्ट घेणाऱ्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीचे संदेश

In today’s blog post we are going to look at birthday wishes for dads so today’s blog post is going to be very important. I assume you came to our block post and start today’s blog post

 You don’t see father’s love as you see mother’s love. The word ‘mother’ comes out of your mouth when you all feel it, but the word ‘father’ or ‘daddy’ never comes out of your mouth. It doesn’t matter if you say that your house is run on full dad, so we are very happy to see that you have come to our blog post to wish such a great personality a happy birthday.

We’ve put together a set of happy birthday messages for you dad. Let us know in the comments what you like and also copy-paste and wish your dad a happy birthday.

Vadiana Vaddivasacha subhecha Sandesh – Vaddivasacha hardik subhecha baba

Birthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now


0 thoughts on “वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा”

Leave a Comment