Sign In

Blog

Latest News

लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Ladkya Bhachyala Vadhadivsachya Hradik Shubheccha

Rate this post

लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्रांनो आत्या होण्याचा आनंद वेगळाच असतो प्रत्येक आत्याला आपल्या भाचा किंवा भाजी खूप आवडतात माझ्यासोबत खेळणे त्याला नवीन गोष्टी शिकवणे व त्याच्याकडून छोट्या गोष्टी शिकणे या सर्वांचा आनंद वेगळाच असतो जर आपल्याला देखील भाचा असेल तर भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून आम्ही आज आपल्यासाठी भाचा बर्थडे विशेष इन मराठी घेऊन आलो आहोत. तुमच्या भाच्याला जरी या शुभेच्छा वाचता येत नसतील तरी देखील त्याची आई किंवा वडील या शुभेच्छा वाचून नक्कीच आनंदी होते आणि किती काहीही झाले तरी आपला भाच्यामध्ये खूप जीव असतो कारण तो आपल्या जीवचे प्राण असतो आपल्या भावाचा मुलगा आपल्या भाचा असतो आपल्या बहिणीचा मुलगा आपला भाचा असतो आणि भाचा आणि मामाचा किंवा भाचा आणि आत्याचं हे प्रेम खूप वेगळं असतं तरी आज प्रेमाबद्दल काहीतरी घेऊन आले आहे मी आज तुमच्यासाठी

या पोस्ट मधील भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा बर्थडे विशेष फॉर द nephew in मराठी आपण आपल्या भाच्याला त्याच्या वाढदिवशी पाठवून बर्थडे विश करू शकतात आणि लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतात चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या लेखाला…

New वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाच्याला | Latest Birthday Wishes For Nephew In Marathi

 • चंद्राच्या कोरिप्रमाणे तुझ आयुष्य असंच वाढत जावो
  तुला हवं ते ते सगळं मिळत जावो
  जन्मदिन आणि येणारा प्रत्येक दिवस कायम तुझी कीर्ती गावो
  तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • येत्या आयुष्यात तुझी सर्व स्वप्न
  साकार व्हावीत हीच सदिच्छा
  तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • तू आमच्या आयुष्यात खूप आनंद आणला आहेस,
  अशा करतो की तू नेहमी असाच आनंदी व खेळत रहा
  तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!
 • आजच्या या वाढदिवशी मी तुझ्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करीत आहे.
  Happy Birthday My Sweet Angel 🎂

 • माझी प्रार्थना आहे की
  तू मोठा झाल्यावर
  आपल्या मामा प्रमाणेच उत्कृष्ट होशील.
  Happy Birthday Dear…!

  BIRTHDAY WISHES FOR NEPHEW IN MARATHI

 • भाचा माझा खास,
  आहे तो झकास
  वयाने असला जरी लहान
  तरी माझा जीव की प्राण
  लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • लाभावे तुला दीर्घायुष्य
  व्हावास तु शतायुषी
  मनोमन ही माझी देवाकडे इच्छा,
  वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा
 • माझ्या देखण्या, हुशार आणि उत्कृष्ट
  भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
 • वाढदिवस येतील आणि जातीलही
  परंतु मी नेहमी तुला सारखेच प्रेम करीत राहील.
  माझ्या प्रिय भाचा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
 • वाढदिवसाचा दिवस हा आला,
  आनंद हा झाला,
  तुला लुटण्याचा आज तो सुवर्ण दिवस आला,
  वाढदिवसाच्या शुभेच्छा
 • परमेश्वराचे अनेक धन्यवाद की त्यांनी तुला माझा भाचा बनवले.
  दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील तुझा वाढदिवस उत्साहाने साजरा करू.
 •  तुझ्यासारखा प्रेमळ भाचा मिळणे 💕
  एखाद्या कोळशाच्या खाणीत हिरा मिळण्यासारखे कठीण आहे🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाचे 🎂🎉🎊
 • नवा गंध नवा आनंद निर्माण
  करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
  नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
  वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा !

BHACHA BIRTHDAY WISHES IN MARATHI

 1. परमेश्वरास माझी प्रार्थना की
  तुला आयुष्यात यश मिळो.
  आणि संपूर्ण जगात
  तुझी ख्याती पसरो..!
  Happy Birthday My Awesome Nephew

बहिणीनंतर सगळ्यात जास्त आहे तुझ्यावर माया
भाच्या तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

तुझ्यासारखे उत्कृष्ट भाचा मिळाल्या बद्दल मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा खूप अभिमान आहे. तुझ्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद आणि शुभेच्छा

आनंदी राहा तू करोडोमध्ये
सुखी राहा तु लाखांमध्ये 💕
चमकत राहत तू हजारोंमध्ये
ज्याप्रमाणे सूर्य चमकतो आकाशामध्ये
🎂भाचे साहेबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊

HAPPY BIRTHDAY BHANJE MARATHI

अनेक महत्त्वाच्या गोष्टी
मी तुझ्याकडुन शिकलो आहे
हॅपी बर्थ डे प्रिय भाचा
happy birthday bhanje marathi

नाते आपले प्रेमाचे
असेच बहरत राहावे 💕
जन्मदिवशी तुझ्या तू
शुभेच्छांच्या पावसात भिजावे
🎂भाचे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 • वाढत्या वयाबरोबर तुझा खर्चही लागला आहे वाढू,
  भाच्या, सांग या वाढदिवसाला कितीचा चेक फाडू

  आजच्या वाढदिवसाच्या दिवशी करतो
  एकच प्रार्थना प्रत्येक जन्मी मला हाच भाचा मिळावा

  भाचा आहे माझ्या आयुष्याचे सार, त्याच्यामुळे माझ्या शब्दालाही आहे धार,
  लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 • ज्याच्यावर सगळ्यात मनापासून प्रेम करतो,
  तो भाचा आहे आमच्या सगळ्याचेच पहिले प्रेम,
  भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

  माझ्या चेहऱ्यावर नेहमी
  एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
  माझ्या भाच्याला वाढदिवसाच्या
  अनेकानेक शुभेच्छा…!

 • ईश्वराकडे जे मागशील ते तुला मिळावे एवढीच सदिच्छा
 • 🎂माझ्या प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊

 

तुझा आजचा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण असो,
माझ्या प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा..

भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 • आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे केले पाहिजे.
  माझ्या प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
 • तुझा जन्म झाला आम्हाला सगळ्यांना आनंद झाला,
  मला मामा होण्याचा मान मिळाला,
  लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • आधुनिक जगातील आश्चर्यकारक गोष्टी सोबत
  माझी ओळख करून देणाऱ्या भाच्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
 • सुखदुःखाचे चक्र कायम चालूच असते हसणाऱ्याच्या डोळ्यातही अश्रू येतातच
  कठीण काळात आत्मविश्वास कधी गमावू नकोस तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
 • आज सूर्यास्त झाला म्हणजे उद्या पुन्हा सूर्योदय होणारच
  तसेच जरी आज अपयश आले तरी यश उद्या मिळणारच 💕
  त्यामुळे आजपासूनच प्रयत्न कर🎂 प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊
 • तुझ्यासारखे उत्कृष्ट भाचा मिळाल्या बद्दल
  मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
  मला तुझा खूप अभिमान आहे.
  तुझ्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद आणि शुभेच्छा !

Happy Birthday bhacha in Marathi – मराठीत भाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा

 • यशाची उंच शिखरे तुम्ही सर करावीत
  मागे वळून पाहता आमचे आशीर्वाद स्मरावे 👪
  तुमच्या स्वप्नांचा वेल आकाशाला भेटू दे
  तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे
  तुला दीर्घायुष्य लाभो दे💕🎂 प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
 • हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो;
  आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
 • तुझ्या सारखा चांगला भाचा मिळणे
  हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे
  तुझ्यासोबत चे प्रत्येक नवीन वर्ष
  परमेश्वराचा आशीर्वाद आहे.
  लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • भावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान,दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो तुला.

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तर मित्रहो हे होते तुमच्या गोंडस भाच्याला वाढदिवशी पाठवण्यासाठीचे काही भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आणि bhacha birthday wishes in marathi. मी आशा करतो की वर दिलेल्या शुभेच्छा संदेशांपैकी तुम्ही best birthday wishes for nephew in marathi शोधून काढल्या असतील. तुम्हाला हे लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश कसे वाटले ते कमेन्ट करून सांगा. धन्यवाद…

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *