मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा | मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Rate this post

मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा | मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा घेऊन आलो आहोत तुम्ही आमच्या या या वेबसाइट वर आला याबद्दल मी प्रथमता तुमचे मनापासून अभिनंदन करतो आणि आमच्या या वेबसाईटवर स्वागत देखील करतो मला माहित आहे की तुम्ही गुगल वर जाऊन मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश किंवा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रास असे काही सर्च केले असेल आणि तुम्ही आमच्या या शायरी च्या वेबसाईट वर आला असेल तर तुम्ही अगदी बरोबर वेबसाईटवर आला आहात याची मी तुम्हाला खात्री करून देतो कारण आपण आपल्या या ब्लॉग पोस्ट मध्ये मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश बघणार आहोत आपल्या मित्राला वाढदिवसाच्या दिवशी आपण हे संदेश अगदी सोप्या पद्धतीने त्याला टाकू शकतो जेणेकरून त्याला वाढदिवसाच्या दिवशी आपण संदेश केला यामुळे आनंद होईल 

 आमची ही वेबसाईट तुमच्यासाठी असेच नवनवीन प्रकारचे शेर शायरी कोट्स घेऊन येत आहेत तरी तुम्ही आमच्या या वेबसाईटला सपोर्ट करत आहात त्याबद्दल मी कृतज्ञ आहेत तुम्ही आमची ही वेबसाईट जास्तीत जास्त प्रमाणात वापरावी असे आम्हाला वाटते चला तर आता आपण पाहूया मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा | मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा



🎂🎊 देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असो..
रहस्य असंच कायम राहो
आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो🎂🎊 

#काळजाचा__💓ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_*✌😘
*#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ 💎#हिरा …. .
.ह्या**#काळजाच्या #तुकड्याला*
*🎂#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!🎂*
*Happy Birthday:-😘💯✌👑🎺
आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…
असणाऱ्या माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.
परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा
मित्र दिला.
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…

 ज्यांचा बर्थडे उद्या आहे
किंवा आज आहे
किंवा उद्या असेल
किंवा होऊन गेला असेल
त्या सर्वांना माझ्याकडून हॅपी बर्थडे

मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा | मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes for Friend, मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा | मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!🎂
 यशाने भरलेलं भविष्य मिळावं
आनंदाने भरलेलं आयुष्य मिळावं
हिच माझी मनापासून ईच्छा
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
तुझ्या वाढदिवसाचे हे क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂💥🎉
तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
🎂🎊 आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🍰🍰🍰🍰🎂

मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा | मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जे पाहशील स्वप्न ते सत्यात उतरावं
दुःखाच्या जागी सुखाने यावं.
हिच त्या ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
आज तुझ्या वाढदिवस
येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढीत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.🎂💥🎉
ना आकाशातून पडला आहेस
ना वरून टपकला आहेस
कुठे मिळतात असे मित्र
जे खास ऑर्डर देऊन बनवण्यात आले
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎊 काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂🎊
 तुझ्या चेहऱ्यावर सदैव
आनंद असावा
यशाचा आलेख जीवनभर
वाढतच जावा
हिच त्या ईश्वराकडे मनापासून प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

मित्राचा वाढदिवस sms | मित्राच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes for Friend, मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा | मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रूसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा..🎂💥🎉
देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली
तुला एक चांगला आणि हुशार मित्र
मला नाही मिळाला म्हणून काय झालं
तुला तर मिळाला आहे हॅपी बर्थडे
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
🎂हैप्पी बर्थडे मित्रा🎂

 एक प्रार्थना त्या देवा चरणी
काही कमी न पडो तुला जीवनी
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा.
वाढदिवसाचा सुखद क्षण, तुम्हाला आनंद देवो
या दिवसाचा अनमोल क्षण कायम स्मरणात राहो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!🎂💥🎉

मित्राचा वाढदिवस sms | मित्राच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes for Friend, मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा | मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎊 चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
💐 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा💐
🎂🎊 माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎊
🎂🎊 लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….🎂🎊
 तुझ्या मेहनतीला इच्छित फळ मिळो
अपयशाच्या अंधारात यशाचा मार्ग मिळो
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मित्रा.
नवा गंध, नवा आनंद
असा प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आपला आनंद द्विगुणित व्हावा
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂💥🎉

मित्राचा वाढदिवस sms | मित्राच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Mitrala Vadhdivsachya Shubhechha Sandesh
 तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा
खास Happy Birthday

🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..🎂
वर्षात असतात ३६५ दिवस,महिन्यात असतात ३० दिवस,
आठवड्यात असतात फक्त ७ दिवस,
आणि मला आवडतो तो म्हणजे फक्त नि फक्त
तुमचा वाढदिवस – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Best Friend
 तुझ्या आयुष्यात यश आणि आनंद
चिरकाल टिकून राहावा
हिच माझी मनापासून ईच्छा
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
चांगल्या काळात हात धरणे
म्हणजे मैत्री नव्हे,
वाईट काळात हात न सोडणे
म्हणजेच मैत्री होय..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा..!

मित्राचा वाढदिवस sms | मित्राच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes for Friend, मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा | मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
On these Beautiful Birthday,
देव करो तुला Enjoyment ने
भरपूर आणि Smile ने आजचा दिवस Celebrate कर आणि
भरपूर Surprises मिळो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .🎂 
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये,
तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू !
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 तुझ्या यशाचा आलेख
वाढतच जावा
आरोग्यात तू निरोगी राहावा
आनंद तुझ्यासोबत जीवनभर असावा
हिच माझ्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्न साकार व्हावी.
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावे हीच शुभेच्छा..

मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | मित्राच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes for Friend, मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा | मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या वाढदिवसाचे हे क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂💥🎉
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
क्षणातला असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण
आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण
एक”सण” होऊ दे हीच सदिच्छा..!
🎂🎊 सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा
जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे  🎂🎊
हॅपी बर्थडे
दोस्ती कभी बड़ी नहीं होती,
निभाने वाले हमेशा बड़े होते हैं…
आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
 काही मित्र येतात आणि जातात
मात्र जे मनात घर करून असतात
ते शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतात
अश्या माझ्या जिवलग मित्राला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | मित्राच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes for Friend, मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा | मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आज तुझ्या वाढदिवस
येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढीत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.🎂💥🎉
🎂🎊 तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.🎂🎊
💐वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा💐
नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा
तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

व्हावास तू शतायुषी,
व्हावास तू दीर्घायुषीही
एक माझी इच्छा..
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂💥🎉 
या Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय पतीदेव…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | मित्राच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes for Friend, मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा | मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎊 नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂🎊
बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा,
वाढदिवसाच्या ट्रॅक्टर ???? भरून शुभेच्या भावा !
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पाहिलेली स्वप्ने
सत्यात यावे
आनंदात आपलं
सर्व आयुष्य जावे.
वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा. 
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रूसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा..🎂💥🎉
Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | मित्राच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes for Friend, मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा | मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!🎂🎂🎂🎂🎂🎂
तुला तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या सूर्यफुलासारखे फुलून जावो,
त्याचे तेज तुला सर्व सुखसोयी देऊन जातो ,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा
 यश मिळत राहो
ज्ञान वाढत राहो
दुःख घटत जावं
आरोग्य निरोगी रहावं
हिच माझ्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
वाढदिवसाचा सुखद क्षण, तुम्हाला आनंद देवो
या दिवसाचा अनमोल क्षण कायम स्मरणात राहो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!🎂💥🎉
आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे

मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | मित्राच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes for Friend, मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा | मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
🎂वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂
तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव
तुझ्या कायम आठवणीत राहो,
तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 उगवत्या सूर्याचं तेज मिळो
आयुष्यात यशाचा सुगंध दरवळो.
हिच आमच्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नवा गंध, नवा आनंद
असा प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आपला आनंद द्विगुणित व्हावा
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂💥🎉

 

मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज | मित्रासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes for Friend, मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा | मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
🎂🎊 प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎊 
दिवस आहे आजचा खास,
उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यात तुला
हवं ते मिळावं
सगळ्या दुःखाच रूपांतर
सुखात व्हावं
ह्याच मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
परमेश्वराकडे जे मागशील ते तुला मिळो
हीच आज माझी ईश्वरा कडे मागणी आहे.
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा..!🎂💥🎉

मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज | मित्रासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes for Friend, मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा | मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
🎂🎊 तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. 🎂🎊
तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
मग कधी करायची पार्टी ?
वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा !
मिळतील लाख मित्र
पण तुझ्यासारखा मिळणार नाही
एकवेळ जीव सोडेल
पण तुला कधीच सोडणार नाही
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
हॅपी बर्थडे मित्रा.
मी तुझ्यासोबत घालवलेला सर्व मजेदार कार्यासाठी तुझा कृतज्ञ आहे.
माझ्या प्रिय मित्राला अनेक शुभेच्छा.🎂💥🎉

मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा | मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 तुम्हालाही मित्रासाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा किंवा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तुमची एक एक कमेंट आम्ही अगदी लक्षपूर्वक वाचत आहे  तुम्हाला ह्या ब्लॉग पोस्ट मधली कोणती शायरी आवडली हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये कळवा आम्ही पुन्हा तुम्हाला आवडलेली शायरी अपडेट करून लवकरात लवकर शोधन अशा ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करूया तुमच्याकडे अशा शायरी असतील तर आम्हाला कमेंट मध्ये जरूर टाका जेणेकरून इतर आपल्या  मित्रांना भावांना आणि बहिणींना या मदत होईल धन्यवाद

Birthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now


Leave a Comment