Sign In

Blog

Latest News

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Best Friend Birthday Wishes In Marathi

Rate this post

151+ भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Brother In Marathi 2024

नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आम्ही काही उत्कृष्ट वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत मित्र म्हणजे आपला सखा सवंगडी आपण आपल्या मित्राला अनेक नावांनी ओळखतो त्याच्यासोबत खेळणे फिरणे ही नाही भटकणे या सर्व गोष्टी आपल्याला आवडतात त्याच्यासोबत आपले सिक्रेट शेअर करायला आपल्याला आवडतात असा हा मित्र म्हणजे आपला हेच प्रकारचा भाऊच असतो याच भावासाठी आपण आज ही पोस्ट घेऊन आलो आहोत यामध्ये मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत आणि या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र | Best Friend Birthday Wishes In Marathi शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडतील.

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या पोस्टमध्ये Happy Birthday Wishes In Marathi For Friend | मैत्रिणीकडून मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र | Best Friend Birthday Wishes In Marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश भाऊ | lines for brother in marathi

या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत आणि आम्हाला अशी आशा आहे की या गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडतील तर आपल्या या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या काहीतरी हटके शुभेच्छा देण्यासाठी तयार व्हा आणि लगेचच्या लगेच स्टेटस ठेवा आणि त्याला संदेश पाठवून द्या मला आशा आहे की हे संदेश तुम्हाला नक्कीच आवडतील चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या लेखाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश भाऊ | lines for brother in marathi

 • चांगले मित्र येतील आणि जातील,
  पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल.
  मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
  मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत !
  वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा
 • नातं आपल्या मैत्रीचे
  दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
  तुझ्या या वाढदिवसादिवशी,
  तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे !
  मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
  ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
  मग कधी करायची पार्टी ?
  वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा !
 • दिवस आहे आजचा खास
  उदंड आयुष्य तुला लाभोहाच मणी ध्यास !
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • जल्लोश आहे गावाचा,
  कारण वाढदिवस आहे, माझ्या मित्राला
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मित्रासाठी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्र Text, मित्राच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्राला मराठी संदेश आणि कविता 

 • एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे !
 • तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा
  एकदंरीत तुझं आयुष्यचं एक अनमोल आदर्श बनावा,
  मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
 • जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो
  हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
  वाढदिवसाच्या लख लख शुभेच्छा !
 • माझ्या सर्व स्वप्नांच्या प्राप्तीसाठी ज्या प्रकारे तु मला साथ दिली
  त्याप्रमाणे मी नेहमीच तुला धरून राहीन !
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • तुमच्या सुंदर प्रेमाला मी काय उत्तर द्यावे?

  माझ्या मित्राला मी कोणती भेट द्यावी?

  जर एखादे छान फूल असेल तर मी माळीला विचारले असते,

  जो स्वत: गुलाब असेल त्याने तसा गुलाब द्यावा.

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Funny Birthday Wishes Marathi For Best Friend.

 • उगवत्या प्रकाशाचा सूर्य तुम्हाला आशीर्वाद देईल,

  फुलणारी फुले तुला सुगंध देतील,

  प्रभू आपल्या संकटात नेहमी असो,

  अशी इच्छा आहे.

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 • प्रेमाने भरलेलं आयुष्य मिळो तुम्हाला,

  आनंदाचे प्रत्येक क्षण मिळतो तुम्हाला,

  कधी तुम्हाला दुःखाचा सामना ना करणं पडो,

  असा येणारा प्रत्येक क्षण मिळो तुम्हाला.

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 • प्रत्येक वेळी हा आनंदी दिवस येतो,

  प्रत्येक वेळी जेव्हा तो हे हृदय गातो,

  तुम्ही लाखो वर्षे जगता

  हे माझ्या हृदयाचे हृदय आहे.

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 • आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…

  पण, त्यातले काही वाढदिवस

  असे असतात जे साजरे करताना

  मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.

  कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर

  करून बसलेल्या काही खास माणसांचे

  असतात,जसा तुझा वाढदिवस.

  ।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।

 • चांगल्या व्यक्तीसोबतची मैत्री ही

  उसासारखी असते.तुम्ही त्याला तोडा,

  घासा, पिरगळा, बारीक करा

  तरी अखेरपर्यंत त्यामधून

  गोडवाच बाहेर येईल.

  अशाच माझ्या प्रिय मित्राला

  वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!

Friend birthday Status in marathi , Dada la Vadhdivsachya Shubhechha

 • 🎂◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆🎂 आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ 🎂ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ🎂🎉🎊🙏
 • प्रत्येक दिवसागणिक तुमच्या कर्तुत्वाचे आकाश अधिकाधिक विस्तारीत व्हावे 💕 समृद्धीच्या महासागराला तुमच्या कधी किनारा नसावा 💕 तुमचे आयुष्य सदा आनंदाने भरलेले असावे उर्वरित आयुष्यासाठी शुभकामना 🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
 • प्रत्येक दिवस घेऊन येतो नवी पहाट 💕 तशीच खुलावी तुमच्या जीवनात स्वप्नांची वाट 💕 हास्य सदा तुमच्या चेहऱ्यावर राहो तुमच्या पाठीशी आशीर्वाद कायम राहो 🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
 • आयुष्यात अनेक व्यक्ती येतात आणि जातात 💕 पण खूप थोडेच असतात जे मनात घर करतात 💕 तुमच्यासारखे जिवाभावाचे मित्र भेटण्यास भाग्य लागते 🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
 • ह्याच दिवशी परमेश्वराने एक सुंदर व्यक्ती आमच्या आयुष्यात आणली आणि आमचे आयुष्यही सुंदर केले 💕 तुझ्या चेहऱ्यावरचे हसणे ही आमच्यासाठी एक भेट आहे 🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏’
 • तुझा चेहरा समोर आला की मन माझे आनंदी होते 💕 आणि तू सोबत असलीस कि दिवसही आनंदित जातो 🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
 • तू खरंच प्रेमळ प्रामाणिक आणि स्वप्नांसाठी वेडी व्यक्ती आहेस खरच मी खूप भाग्यवान आहे अशा व्यक्तीची साथ मला लाभली 🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏

Happy Birthday Wishes In Marathi For Friend | मैत्रिणीकडून मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 • मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो.

  माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक

  सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या

  माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 • वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,

  जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,

  आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो !

  माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

  चांगले मित्र येतील आणि जातील,

  पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि 

  जिवाभावाचे सोबती असाल.

  मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,

  मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या

  सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत!

  माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

  ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी

  आपली सारी स्वप्नं साकार व्हावी

  आजचा वाढदिवस आपल्यासाठी

  एक अनमोल आठवण ठरावी…

  आणि त्या आठवणीने

  आपलं आयुष्य

  अधिकाधिक सुंदर व्हावं.. 

  मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 • मैत्रीण ही एक अशी व्यक्ती असतेजी आपल्या भूतकाळाला समजून

  भविष्याचा विचार करते

  वर्तमानात आपण जसे आहोत 

  तास विचार करते

  अशीच एक मैत्रीण मला मिळाल्याबद्दल 

  देवाचे खूप खूप आभार!

  प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 • रक्ताची नाती जन्माने मिळतातमानलेली नाती मनाने जुळतात

  पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात

  त्या रेशीम बंधनांना मैत्रीण म्हणतात.

  माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Birthday Wishes Marathi Text

 • मला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी
  तू जे काही कष्ट घेतलेस ते आजही
  माझ्या डोळ्यासमोर आहेत.
  त्यासाठी तुला अगदी मनापासून धन्यवाद.
  तुला आयुष्यात सदैव आनंद मिळत राहो
  हीच ईश्वराकडे प्रार्थना.
  💐🎂🌻वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा.💐
 • माझ्या प्रिय भावा,
  तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
  तुझ्यासारखा काळजी घेणारा भाऊ
  मिळाल्याचा मला खूप अभिमान आहे.
  😍💐🍰वाढदिवसाच्या शुभेच्छा.😍
 • तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी,
  ओली असो वा सुकी असो,
  पार्टी तर ठरलेली,
  मग भावा कधी करायची पार्टी?
  😎🌹🎁भाऊ जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!😎🌹🎁
 • दादा, तू तो एकटा व्यक्ती आहेस
  ज्याच्याशी मी मनातील
  सर्व काही शेअर करू शकते,
  माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
  😎🌹🎁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा.😎🌹🎁
 • भाऊ तू माझ्या मोठ्या भावासोबतच
  माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस,
  तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे रहस्य आहे.
  😍💐🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.😍💐🍰
 • डीजेवाले बाबू गाणं वाजिव..
  पेढे, रसमलाई आणि केक सर्व आणा रे..
  आज भावाचा वाढदिवस आहे,
  धुमधडाक्यात साजरा करा रे.
  🎂🙏🎂हॅपी बर्थडे भाई.🎂🙏🎂

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश भाऊ | lines for brother in marathi

 • दिवस आहे आजचा खास,
  उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
 • आमचे अनेक मित्र आहेत पण तुम्ही थोडे खास आहे. अश्या खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा. यशस्वी हो, दीर्घायुषी हो , तुला उत्तम आरोग्य, सुख, शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।।
 • सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
  सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
  सोन्यासारख्या तुला सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा
 • आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
  आला आहे माझ्या खास मैत्रिणीचा वाढदिवस
 •  जल्लोष आहे साऱ्या गावाचा
  कारण आज वाढदिवस आहे माझ्या खास मैत्रिणीचा
 • प्रेमाच्या या नात्याला
  विश्वासाने जपून ठेवतो आहे
  वाढदिवस तुझा असला तरी
  आज मी पोटभर जेवतो आहे
  हॅपी बर्थडे

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र | Best Friend Birthday Wishes In Marathi

मित्रांनो जर तुम्हाला हा वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र | Best Friend Birthday Wishes In Marathi लेख आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुमच्या मित्राचा किंवा भावाचं नाव काय आहे हे देखील कमेंट करून मला नक्की सांगा जेणेकरून मला समजेल की तुम्हाला हा लेख आवडला आहे की नाही धन्यवाद

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *