Sign In

Blog

Latest News

मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMI IN MARATHI

Rate this post

मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMI IN MARATHI

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण बघणार आहोत मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश ही ब्लॉग पोस्ट आपल्या साठी अत्यंत महत्वाचे होणार आहेत कारण आईच्या भावाच्या बायकोला म्हणजेच आपल्या मामाच्या बायकोला आणि आपल्या मामीला आपण आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहोत आणि या शुभेच्छा चांगल्या प्रकारच्या असला पाहिजे त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खूप भारी संग्रह घेऊन आलो आहेत गुगल वर तुम्ही सर्च केले असेल मामी ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर तुम्ही या आमच्या वेबसाईटवर आला असाल तर तुमचे आमच्याकडे साइटवर मनापासून स्वागत करतो

मामी ही आपल्या सर्वांसाठी खूपच महत्त्वाची असते कारण मामाच्या घरी हे उन्हाळ्याच्या सुट्टीत गेल्यानंतर आपली काळजी घेणारे म्हणजेच आपली मामीच असते आपण जिथे खेळतो आपल्या जेवायचं सर्व आपली मामी बघत असते आणि तसेच मामीचे आपल्यावर लक्ष देखील नसते मामी आपल्याला कधीच सोडत नाही आणि ओरडली तरी आपल्या चांगल्यासाठीच ओरडते अशाच चांगलं नात्याला म्हणजेच मामीचा नात्याला आपण आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणार आहोत चला तर सुरुवात करुया आजच्या या लेखाला आणि पाहूया मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMI IN MARATHI

🎈🎂🎈नेहमी आनंदी राहो तुमचा चेहरा
लाभो आपणास सुखाची परछाई
धन, संपत्ती आणि सुखाची कमतरता नसो
हीच आहे आपणास वाढदिवसाची बढाई.🎂🍰🎂
🎈🎂🎈कोणी काहीही म्हणालं तरी,
आपली मामी आपल्यासाठी जान आहे..
Love You Mami!
माझ्या प्रिय मामींना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🍰🎂
🎈🎂🎈आपण दूर असाल तर आज काय घडले ते आम्हाला आठवते
आपण बरोबर नाही परंतु आपली छाया आमच्याबरोबर आहे,
आपल्याला वाटते की आपण सर्व विसरलो,
परंतु आपला वाढदिवस पहा, आम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा माय डियर मामी जी आठवतात🎂🍰🎂
🎈🎂🎈नातं आपल्या प्रेमाचं
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावंं🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🎈सुख, समृद्धी ,समाधान ,
दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!🎂🎈🎂🍰🎂

 Birthday Wishes for Mami Marathi | Happy Birthday & Love You Mami!

🎈🎂🎈मी पण लवकरच येत आहे
माझ्याशिवाय नका साजरा
करून घेऊ तुम्ही जन्मदिन
आपणास सुख शांती लाभो
हीच प्रार्थना या शुभ दिन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी🎂🍰🎂
🎈🎂🎈प्रत्येकाच्या Life मध्ये एकतरी मामी लागतेच..
जी आपले लाड करणारी,
नेहमी आपली बाजू घेणारी,
आपल्यासोबत मजा मस्ती करणारी,
आपल्यासाठी आई – बाबांना समाजवणारी,
काहीही झालं तर मला फक्त एक Phone कर असं सांगणारी,
आपल्याला नेहमी धीर देणारी आणि Support करणारी..
LOVE YOU MAMI!
मामी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🍰🎂
🎈🎂🎈तुमचे आयुष्य सदैव फुलांसारखे असेल,
आनंद आपल्याला चुंबन देतो, एवढेच – बरेच प्रेम आणि आशीर्वाद आमचे आहेत “हॅपी बर्थडे माय डियर मामी जी🎂🍰🎂
🎈🎂🎈🍔 तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 🍔
🎂🍰🎂
🎈🎂🎈दिवसाची सुरुवात आणि शेवटही
आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ
तुला देतचं राहील
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂🎂🍰🎂

 

Happy Birthday Dear Mami | Happy Birthday Mami Marathi Message

🎈🎂🎈संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
🎂🍰जन्मदिवसाच्या मनःपूर्वक
शुभेच्छा.🎂🍰🎂🍰🎂
🎈🎂🎈आयुष्यातील तुमची जागा
कोणी घेऊ शकत नाही
तुमच्या एवढे प्रेम भाच्याला
कोणी देऊ शकत नाही
हॅपी बर्थडे मामी🎂🍰🎂
मामी वर कविता | मामी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई, बाबा, ताई, दादा या नंतरही
एक अतुट नातं असतं ते म्हणजे मामी..
पहिलं बोबडं बोल उच्चारतो,
तो शब्द म्हणजे मामा-मामी..
लहानपणी अंगाखांदयावर लडीवाळपणे खेळवते
ती माया म्हणजे मामी..
अडचणीच्या वेळी लगेच आईसारखी धाऊन येते
ती भावना म्हणजे मामी..
लहानपणी हाताला धरून चालायला शिकवते
ते प्रेम म्हणजे मामी..
चांगले काम केल्यावर तोंडभरून कौतुक करते
ती म्हणजे मामी..
लहानपणी वाढदिवस साजरा करतांना
सर्वात उत्साही असते ती म्हणजे मामी..
असेच नेहमी प्रेमानं आणि हक्कानं
पाठीशी उभी राहणारी म्हणजे मामी..
कोणत्याही निर्णयात आपल्या सोबत असणारे
व्यक्तिमत्व म्हणजे मामी..
आपले सर्व लाड पुरवणारी म्हणजे आपली मामी..!🎂🍰🎂
🎈🎂🎈तुम्ही गुलाब आहात जो भागांमध्ये बहरत नाही,
अस्माचे देवदूतसुद्धा तुम्हाला घाबरतात,
कुही आपल्यासाठी मौल्यवान आहे,
वाढदिवस आपण हसत हसत साजरा केला !!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय प्रिय मामी जी🎂🍰🎂
🎈🎂🎈🍔 जल्लोष आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा,
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास,
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 🍔🎂🍰🎂

वाढदिवसाच्या शुभेच्छा मामी | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी

🎈🎂🎈🎂🍰 ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार
व्हावी आजचा वाढदिवस
आपल्यासाठी एक अनमोल आठवण
ठरावीः आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावः
हीच शुभेच्छा!🎂🍰🎂🍰🎂
🎈🎂🎈नाती जपल्यात अन् प्रेम दिले संपूर्ण कुटुंबास
तुमचा स्वभाव जणू प्रेमाचा मधुर सुवास
तुमच्या वाढदिवशी हीच एक सदिच्छा
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂🍰🎂
🎈🎂🎈तुमचे तारे नेहमीच पुढे ढकलले जातील, तुमच्या सर्व समस्या आमचे आशीर्वाद आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰🎂
🎈🎂🎈🔥 तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि,
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे !
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 🆕
🎂🍰🎂
🎈🎂🎈तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
🎂❤आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना.🙏🎂
🎂🍰🎂

 

मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMI IN MARATHI

🎈🎂🎈मामीचा वाढदिवस आला आहे
ज्याने माझा आनंद वाढवला आहे
खूप नशीबवान आहे मी जो मला
तुमच्यासारख्या मामी मिळाल्या आहेत🎂🍰🎂
🎈🎂🎈प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी,
प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारी,
मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ,
मला आईपेक्षा जास्त जीव लावणारी,
माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,
माझ्या प्रिय मामींना,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!🎂🍰🎂
🎈🎂🎈सूर्याने प्रकाश आणला,
आणि पक्षी गात नाहीत,
फुले हसले आणि म्हणाले,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 ” वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय प्रिय मामी जी🎂🍰🎂
🎈🎂🎈🍔 व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
हि एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा…! 💟🎂🍰🎂
🎈🎂🎈सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारखा लोकांना,
🎂👑वाढदिवसाच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा.🎂👑🎂🍰🎂

मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMI IN MARATHI

🎈🎂🎈मामी तुमच्या वाढदिवशी माझी प्रार्थना आहे की
तुम्ही नेहमी निरोगी राहा, तंदुरुस्त राहा आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂तू या जगातील सर्वात चांगली मामी आहेस,
आणि माझी चांगली मैत्रीण देखील,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🍰🎂
🎈🎂🎈तुझा आनंद नेहमीच फुलांप्रमाणे आनंदी राहो
तुला चुंबन, माझे प्रेम आणि आशीर्वाद तुझे आहेत🎂🍰🎂
🎈🎂🎈🔥 दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 🍔🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂🍧नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂🍧🎂🍰🎂

 

मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMI IN MARATHI

🎈🎂🎈तुमच्यासारख्या मामी मिळणे
खरच परमेश्वराची कृपा आहे
स्वतःला कधीही एकट्या नका समजू
कारण प्रत्येक क्षणी आम्ही सर्व
तुमच्या सोबत आहोत…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी🎂🍰🎂
🎈🎂🎈माझ्या प्रिय,
आणि आदरणीय मामींना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य,
आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो!
Happy Birthday Dear Mami!🎂🍰🎂
🎈🎂🎈आशेचा दीप जाळणे
आशीर्वाद आणि भेटवस्तू,
आपला वाढदिवस आपला वाढदिवस आहे
प्रेमासह शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय प्रिय मामी जी🎂🍰🎂
🎈🎂🎈💮 नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…! 🍔🎂🍰🎂
🎈🎂🎈आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…,
🎂🍬वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा 🎂🍬    🎂🍰🎂

मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMI IN MARATHI

🎈🎂🎈मला कायम आई प्रमाणे
प्रेम लावणाऱ्या माझ्या
मामींनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂
🎈🎂🎈मामी तिच्या भाचीसाठी एका मैत्रिणीपेक्षा कमी नसते..
ज्यांची मामी चांगली असते, त्यांच्याशी नडायला कुणात हिम्मत नसते..!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामी..🎂🍰🎂
🎈🎂🎈तुमच्या वाढदिवशी आमचा हा आशीर्वाद आहे
आमची मैत्री कधीही तोडू नका,
आनंद तुम्हाला आयुष्यभर देईल
आणि तो आनंद सुंदर असेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय प्रिय मामी जी🎂🍰🎂
🎈🎂🎈❤ कितीही रागावले तरी समजून घेतले मला,

रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…! 🍔🎂🍰🎂

🎈🎂🎈तुझी बुद्धी तुझी प्रगती,
तुझे यश तुझी कीर्ती,
वृद्धिंगत होत जावे,
सुखसमृद्धीची बहार तुझ्या
आयुष्यात कायम येत राहो,
🎂🎊वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा.🎂🎊🎂🍰🎂

 

Happy Birthday Wishes For Mamiji in Marathi | Happy Birthday Wishes in Marathi For Mamiji

🎈🎂🎈आजच्या शुभ दिवशी
माझी प्रार्थना आहे की तुम्ही
आयुष्यात पाहिलेली
सर्व स्वप्ने पूर्ण
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂
🎈🎂🎈कधी मैत्रीण तर कधी सल्लागार असते मामी..
मस्ती असो वा गंभीर गोष्ट, नेहमीच माझ्या बरोबर असते मामी..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामी..!
🎂🍰🎂
🎈🎂🎈आकाश तुझ्या बाहूंमध्ये असो,
आपणास जे पाहिजे ते तुम्ही तुमच्या मार्गावर आहात;
आपल्या डोळ्यांत असलेले प्रत्येक स्वप्न,
आनंदी विविध प्रकारची प्रत्येक ओळ आपल्या हातात असू शकेल.🎂🍰🎂
🎈🎂🎈💮 दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता…! 🍔
🎂🍰🎂
🎈🎂🎈तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो 
🎂🍰वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🍰🎂🍰🎂

Happy Birthday Wishes In Hindi For Mami ji | Happy Birthday Wishes in Marathi For Mamiji

🎈🎂🎈पैशाने भेटवस्तू विकत घेता येतात
परंतु मामीचे प्रेम नशिबवान लोकानाच मिळते
हॅपी बर्थडे मामी🎂🍰🎂
🎈🎂🎈🎂ओरडतेस, समजून घेतेस, तर कधी लाड करतेस बाबांसारखा..
शिकवतेस, समजवतेस, तर कधी प्रेम करतेस आईसारखी..
वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो,
सर्वांना मिळो मामी तुझ्यासारखी..
Happy Birthday & Love You Mami!🍰🎂
🎈🎂🎈आपल बंधन दुर्मिळ आहे, ते मौल्यवान आहे आणि
जगात त्याच्या सारखं काही नाही वाढदिवसाच्या शुभेच्छा !🎂🍰🎂
🎈🎂🎈❤ नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा….! 💟🎂🍰🎂
🎈🎂🎈तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या
सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.
🎂🍫वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂🍫🎂🍰🎂

 

happy birthday wishes for mami ji in marathi | birthday wishes for mami in marathi

🎈🎂🎈मामी जेवढ्या सुंदर तुम्ही आहात
तेवढाच सुंदर तुमचा वाढदिवस व
आयुष्यातील येणारा प्रत्येक दिवस असो.
हीच परमेश्वर चरणी प्रार्थना🎂🍰🎂
🎈🎂🎈🍔 नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….! ❤🎂🍰🎂
🎈🎂🎈आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो,
औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह
🎂🎈वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂🎈🎂🍰🎂
🎈🎂🎈‘म’ अक्षरा पासून सुरु होणारे दोन शब्द
मां आणि मामी मला सर्वाधिक प्रिय आहेत
Happy Birthday Mami
🎂🍰🎂
🎈🎂🎈तुला चांगले आरोग्य, सुख आणि
दीर्घायुष्य लाभो, एवढीच ईश्वराकडे प्रार्थना !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🍰🎂

happy birthday mami in marathi | BIRTHDAY WISHES FOR MAMI IN MARATHI

🎈🎂🎈प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र असतात त्यापैकी तू एक आहेस भावा ..❤ अशा जिवाभावाच्या मित्राला वाढदिवसाच्या मनापसून शुभेचछा🎂🍰🎂
🎈🎂🎈नाती जपली प्रेम दिले या
परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी
हीच एक सदिच्छा.
🎂🍫जन्मदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा.🎂🍫🎂🍰🎂
🎈🎂🎈वेगळ्या आहेत मामी माझ्या
सर्वात प्रेमळ आहेत मामी माझ्या
कोण म्हणते सुख सर्वकाही असते
मला तर माझ्या सुखापेक्षा ही
प्रिय आहेत मामी माझ्या…!🎂🍰🎂
🎈🎂🎈आजचा दिवस घेऊन आला नवं चैतन्य,नव्या आशा,
नव्या आकांशा, नवीन उत्साह कारण
आजचा दिवस आहे आपला वाढदिवस !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂
🎈🎂🎈❤ नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…! 🍔🎂🍰🎂

 

मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMI IN MARATHI

🎈🎂🎈मामी आहेत माझ्या गडी
जोडी आमची जगावेगळी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी🎂🍰🎂
🎈🎂🎈जो माझे सर्व दुःख स्वतावर घेउन जगतो आणि
मला हे कधीच कडू सुद्धा देत नाही अस्या माझा मामा ला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🍰🎂
🎈🎂🎈❤ माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..🎂🍰🎂
🎈🎂🎈मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा….! 🍔🎂🍰🎂
🎈🎂🎈आजचा वाढदिवस आपल्या आयुष्यातील
एक अनमोल दिवस म्हणून आठवणीत रहावा,
आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं !
वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा🎂🍰🎂

Happy Birthday Mami | मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 • Happy Birthday Mami 
 • मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
 •  BIRTHDAY WISHES FOR MAMI IN MARATHI
 • happy birthday mami in marathi 
 • BIRTHDAY WISHES FOR MAMI IN MARATHI
 • happy birthday wishes for mami ji in marathi
 • birthday wishes for mami in marathi
 • Happy Birthday Wishes In Hindi For Mami
 • Happy Birthday Wishes in Marathi For Mamiji
 • Happy Birthday Wishes For Mamiji in Marathi
 • Happy Birthday Wishes in Marathi For Mamiji
 • Best 99+ Happy Birthday Wishes in Marathi For Mamiji
 • Happy Birthday Wishes for Mami in Marathi
 •  Birthday Wishes for Mami Marathi 
 • Happy Birthday & Love You Mami!
 •  Mami Birthday Wishes in Marathi
 • मामी वर कविता 
 • मामी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • वाढदिवसाच्या शुभेच्छा मामी
 • वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी
 • Happy Birthday Dear Mami
 • Happy Birthday Mami Marathi Message

मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | BIRTHDAY WISHES FOR MAMI IN MARATHi

मित्रांनो तुम्हाला ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली आणि तुम्हाला मामी ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश कसे वाटले हे आम्हाला कमेंट पण ते नक्की कळवा तुम्हाला या संग्रहाला मधील कोणता मेसेज म्हणजेच संदेश जास्त आवडला हे आम्हाला तुम्ही कमेंट पण ते कळवा जेणेकरून आम्ही तुमचा संदेश ही लेख परत लिहून तो संदेश पहिल्यांदा घेण्याचा प्रयत्न करूया ही पोस्ट तुम्ही तुमच्या मध्ये मित्र परिवाराशीही नक्की शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश शोधण्यामध्ये सोपं जाईल धन्यवाद

Birthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now
Birthday Wishes for Mami Click Now
Birthday Wishes for Mama Click Now
Birthday Wishes for Kaka Click Now
FESTIVAL WISHES MARATHI Click Now

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *