Sign In

Blog

Latest News

मराठी स्टेटस नाती | Relationship Quotes In Marathi – मराठी कोट्स ऑन रिलेशनशिप

5/5 - (1 vote)

मराठी स्टेटस नाती | Relationship Quotes In Marathi – मराठी कोट्स ऑन रिलेशनशिप

मित्रांनो आजच्या या ब्लॉग पोस्ट वर आपण बघणार आहोत मराठी स्टेटस नाती नाती विषयी आपण या मराठी वेबसाईट पर कोर्स ऑफ रोटेशन अशा अत्यंत महत्त्वाच्या टॉपिक वर चर्चा तसेच यावर लेख सुद्धा लिहिणार आहोत आजच्या या लेखाचा उद्दिष्ट ऐकत नाही की या लेखामध्ये आपण सर्व प्रकारचे संदेश बघणार आहोत ते रिलेशन चिप्स वर असतील असे सर आता तर सुरुवात करुया आजच्या या लेखाला आणि जाणून घेऊया मराठी स्टेटस नाती तसेच मराठी कोर्स ऑफ रेलेशनशिप

आपल्या या वेबसाईटवर तुम्हाला असाच नवनवीन प्रकारची माहिती मिळण्यास मदत होण्यासाठी तुम्ही आमची वेबसाईट फोन स्क्रीन वर ऍड करू शकतात जेणेकरून आमच्या या वेबसाईटवर म्हणजे आपल्या या वेबसाईटवर तुम्हाला येण्यासाठी मदत होईल चला तर पाहूया मराठी स्टेटस नाती

मराठी स्टेटस नाती | Relationship Quotes In Marathi – मराठी कोट्स ऑन रिलेशनशिप


दोनच पावलं तुझ्यासोबत चालावंस वाटतंय
आयुष्यभरासाठी या आठवणींना
मनात साठवून ठेवावंस वाटतं.
तुझ्यावर दूर राहून मी इतकं प्रेम केलय की जवळ आल्यावर ते व्यक्त करायला शब्दच सापडत नाहीत.
🌺🌺कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून, बरंच काही गमवावं लागत किमंत म्हणून.🌺🌺
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.
“व्यक्त केलेल्या रागामुळे आणि
न व्यक्त केलेल्या प्रेमामुळे माणसे दूरवतात….”

मराठी स्टेटस नाती | Relationship Quotes In Marathi

“माझं म्हणून नाही
आपलं म्हणून जगता आलं पाहिजे…
जग खुप चांगलं आहे
फक्त चांगलं वागता आलं पाहिजे.”
माझ्याशी चॅट करताना जर तुझ्या चेहऱ्यावर हसू येत असेल ना तर समजून जा प्रेमात पडली आहेस तू माझ्या.
जेव्हा नात्यांमध्ये दुरावा येईल
तेव्हा तो प्रेमाने दूर करावा.
नाहीतर तो दुरावा वाढतच जातो.

 एखाद्या व्यक्तीला इतका पण त्रास देऊ नका की त्याला त्याच जीवन नकोस वाटेल.
🌺🌺तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल….माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात …पण “काय बोलावे”हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते..🌺🌺

मराठी स्टेटस नाती | Relationship Quotes In Marathi


माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.
काही नाती बांधलेली असतात्,
ती सगळीच खरी नसतात.
बांधलेली नाती जपावी लागतात,
काही जपूनही पोकळ राहतात.
काही माञ आपोआप जपली जातात…..”
“जी व्यक्ती आपल्याला
आपल्या भूतकाळासह स्वीकारतात..
वर्तमानकाळात प्रत्येक वळणावर
आपली पाठराखण करतात…
भविष्यात नाते निभावताना
कुठेही- कोणत्याही कारणानं
अविश्वास नात्यात निर्माण होणार नाही
याची काळजी घेणारे,
आयुष्याचे खरे जीवनसाथी…..
आजकाल लोक त्यांच्याशीच
नाती जोडतात आणि निभावतात,
ज्यांच्याकडून त्यांच्या
स्वार्थाची पूर्ती होणार असते.

हक्क गाजवण्या अगोदर त्या नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकली पाहिजे तेव्हा त्या हक्काला किंमत असते.

मराठी स्टेटस नाती

🌺जी व्यक्ती आपल्याला
आपल्या भूतकाळासह स्वीकारतात..
वर्तमानकाळात प्रत्येक वळणावर
आपली पाठराखण करतात…
भविष्यात नाते निभावताना
कुठेही- कोणत्याही कारणानं
अविश्वास नात्यात निर्माण होणार नाही
याची काळजी घेणारे,
आयुष्याचे खरे जीवनसाथी
कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.
नातं आणि विश्वास हे
एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.……

ओढ म्हणजे काय ते;
जीव लावल्याशिवाय कळत नाही.
चांगल्या आणि खऱ्या नात्यांना
ओळखण्याची कला शिका.
ही छोटीशी गोष्ट तुमचं
आयुष्य सुखकर बनवेल.

Relationship Quotes In Marathi 

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.
“नाजुक पाकळ्या किती सुंदर असतात,
रंगीत कळ्या रोजच उमलत असतात,
नजरेत भरनारी सर्वच असतात परंतु ह्रदयात
राहणारी तुमच्यासारखी माणसं फारच कमी असतात..”
“कुणास दुखावू नये
उगाच गंमत म्हणून,
बरंच काही गमवावं
लागत किमंत म्हणून.”
काही लोक पण स्पेशल असतात कालची भांडणे विसरून एक छान स्माईल देतात.

 

मराठी कोट्स ऑन रिलेशनशिप 

इतकं गोड हसू नकोस की,
लोकांची नजर लागेल कारण…
प्रत्येकाच्या डोळ्यात
माझ्यासारखं प्रेम नाही.
 देवाला म्हटलं मी जमेल का रे आमची जोडी तर तो म्हणाला टेंशन नको घेऊ यार मला पण काळजी आहे तुझीे थोडी थोडी.
कधी कधी जखम टाके घालावी एवढी मोठी असते आणि लोक sorry म्हणून फक्त पट्टी लाऊन जातात
ह्या हृदयालाच माहिती आहे
माझ्या प्रेमाची स्थिती,
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.
“काही ‪‎माणसं‬ पिंपळाच्या ‪
पानासारखी‬ असतात…
‪‎जाळी‬ झाली तरी कायम
हृदयात जपावीशी वाटतात…”    

मराठी स्टेटस नाती sms

जो दुसर्याला आधार देतो
त्याला कोणचं आधार दित नाही …
तुझ्यासोबत भांडण केल्यानंतर तुझी आठवण अजूनच येते.
तुझं मन आणि तुझं व्यक्तीमत्त्व
मला फारच आवडतं,
तुझं सौंदर्य हे माझ्यासाठी
जणू बोनस आहे.
जो व्यक्ती नेहमी समोरच्याच्या मनाची काळजी घेतो, त्याच्या मनाची काळजी कोणी घेत नाही.
क्षण जीवनातले समृध्दिने. दिव्यासह उजळून यावे. नाते आपले परस्परातले, अगदी अतुट राहावे

 

heart touching मराठी स्टेटस नाती

प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं
पण त्याचा सुगंध अनुभवायला
प्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.
“नात हे समुद्राच्या लाटांप्रमाणे कधी नसावं
कारण ते दोन मिनिट आनंद देऊन
पुन्हा निघून जातात..”
🎈“ज्या क्षणी तुला वाटेल कि,
हे नात तोडण्याची वेळ आली आहे …
तेव्हा स्वतःच्या मनाला
हे एकदा जरूर विचार कि,
“हे नात एवढा काळ का जपलं… का जपलं…?
रात्रीचा अंधार मला विचारत होता कुठे गेली ती रात्रभर बोलणारी क्युट मुलगी
🌺🌺आवडत्या व्यक्तीला जितके क्षण द्यालते असे द्या कि, तुमच्या सोबतचे ते दोनच क्षणत्या व्यक्तीच्या एकांतातल्या शंभर क्षणावर भारी पडतील🌺🌺

 

sad मराठी स्टेटस नाती

एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.
प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं
पण त्याचा सुगंध अनुभवायला
प्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.
जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.
प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

प्रेम काय आहे माहिती नाही मला…
पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर
प्रत्येक जन्मी हवय मला !
💕💕💕💕💕💕💕💕💕💕
तुझा शिवाय जगणे खुप अवघड
आहे आणि तुला
समजुन सांगणे त्या पेक्षा अवघड
आहे.

 

मराठी नाते स्टेटस

प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी
जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.
एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.
आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे,
फुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे,
काढशील जेव्हा आठवण आपल्यांची,
त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे.
प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही..
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.
मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे.

 

गैरसमज मराठी स्टेटस नाती

ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,
एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे
तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..
“हे नातं एवढा काळ का जपलं..?

माझ्या हृदयाला कान लावून
ऐक तो आवाज जो
प्रत्येक वेळेस तुला मिळवण्याचा
हट्ट करतो.

तु माझा तिरस्कार केला तरी चालेल, पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा
तरी नको करू.
तू रोज माझ्या समोरुन जातेस,
पण हिम्मत होत नाही बोलण्याची,
मनात तू आहेस खरी पण
भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.
एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.


मराठी स्टेटस नाती sharechat

जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.
स्वतःसाठी न जगता
जेव्हा दोन जीव
एकमेकांसाठी जगतात
त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात.
वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.

विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

मराठी स्टेटस नाती video

मला तुझ्यासमोर कोणताच हट्ट करायचा नाहीये
कारण त्या हट्टापेश
तू माझ्यावर केलेलं प्रेम लाखमोलाच
आहे.
तुझ्या चेहर्‍यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे.
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकडे ओढ आहे.
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरचा राग आहे.
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे.
वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.
माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

खुप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी बोलत
स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी स्वतःची
काळजी घे.

 

मराठी स्टेटस नाती download

विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.
कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.
जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,
तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,
ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,
कारण प्रेम हे मौल्यवान असते.
कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.
मी तुला लहानपणीच मागायला हवं होतं
कारण मी थोडंस जरी रडलो ना
तर घरचे हवं ते आणून द्यायचे.

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..

love relationship quotes in marathi

प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.
आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे.
प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं
पण त्याचा सुगंध अनुभवायला
प्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.
खरं प्रेम
ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा
समोरील व्यक्तीच्या सुखाचा जास्त
विचार करता..
😊💖🌟🌷
“खूप लोकं भेटली मला
आपलं आपलं म्हणणारी…
पण फारच कमी माणसं होती
ते आपलपण टिकवणारी…”
😊💖🌟🌷
“आयुष्यात कुठलीच नाती ठरवून
जोडता येत नाही .”

सुटलाय थंडगार वारा त्यात पावसाच्या धारा असं वाटतं आज तुझ्या मिठीतच जाऊ दे माझा वेळ सारा.

😊💖🌟
नव्या नात्याचा आनंद म्हणजे
एकत्र अनेक क्षण जगणं,
अनुभवणं आणि मग त्या आठवणं.
🙏🙏
🌾👏🏻
🌺🌺समाधानात तडजोड असते फक्त जरा समजून घ्या ‘नातं ‘ म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घ्या..🌺🌺

s

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..
मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला
कोणत्याही नावाची गरज नसते
कारण,
न सांगता जुळणा-या नात्यांची
परीभाषाच काही वेगळी असते…”
“जवळची नाती ही माणसाला
कधी कधी खूप छळतात
जितके जास्त जपाल तितके
आपणाला दूर लोटतात ……. !”
आज पाऊस पण बेभान कोसळत होता आणि मी पण भिजत होतो मनसोक्तपणे तिच्या आठवणीत.

relationship trust quotes in marathi

नाती जोडणं सोपं असतं,
पण नाती निभावणं कठीण असतं.

 ऐकट राहण्याने तुम्ही घाबरू शकता, पण तुम्हाला वाईट संबंधात राहून हानी होईल.

🌺🌺ज्या क्षणी तुला वाटेल कि,

हे नात तोडण्याची वेळ आली आहे …

तेव्हा स्वतःच्या मनाला

हे एकदा जरूर विचार कि,

“हे नात एवढा काळ का जपलं… का जपलं…🌺🌺


ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,

एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे

तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..

“हे नातं एवढा काळ का जपलं..?

“फुले नित्य फुलतात,

ज्योती अखंड उजळतात,

आयुष्यात चांगली माणसं

नकळत मिळतात.

तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,

पण जोडणं हा संपूर्ण

आयुष्याचा मेळ असतो.”

relationship quotes in marathi with images

“यशस्वी तोच होतो जो

आपल्या परिवारा सोबत असतो ”

आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सकाळचा चहा तिच्या हातचा पाहिजे.

कोणतंही relationship परफेक्ट नसतं

कारण प्रत्येक नात्यात

चढ-उतार हे ठरलेलेच असतात.

 जेव्हा नात्यांमध्ये दुरावा येईल तेव्हा तो प्रेमाने दूर करा नाहीतर नात्यांमध्ये आणखी दुरावा येईल.

🌺🌺समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो..!!!🌺🌺

relationship quotes in marathi text

जगावे असे की मरणे अवघड होईल,

हसावे असे की रडणे अवघड होईल,

कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,

पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

“मन वळु नये अशी श्रध्दा हवी.

निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी.

सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी.

कधी विसरु नये अशी नाती हवी….”

“आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट

आई – बाबांच्या चेहऱ्यावर

सुखद हास्य

आणि त्याच कारण तुम्ही स्वता असणे ”

वेगवेगळ्या छत्र्यांपासून एकाच छत्रीमधला दोघांचा प्रवास म्हणजे प्रेम.

  • relationship quotes in marathi text
  • relationship quotes in marathi with images
  • relationship trust quotes in marathi
  • love relationship quotes in marathi
  • sad relationship quotes in marathi
  • family relationship quotes in marathi
  • relationship vishwas quotes in marathi
  • best relationship quotes in marathi
  • cute relationship quotes in marathi
  • relationship funny quotes in marathi

मराठी स्टेटस नाती | Relationship Quotes In Marathi – मराठी कोट्स ऑन रिलेशनशिप

मित्रांनो तुम्हाला ही ब्लॉग पोस्ट कसे वाटले आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन प्रकारच्या लेख घेऊन येत आहोत तरी तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करून तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारचा लेख हवा असेल तरी आम्हाला कमेंट मध्ये कळवा आम्ही तुमच्यासाठी तो लेख लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करू तसेच आमच्याकडून काही चूक झाली असेल ती देखील आम्हाला कमेंट मध्ये कळवा मी ती चूक दुरुस्त करण्यासाठी किड प्रयत्न करूया तुम्ही ब्लॉग पोस्ट पूर्ण पहिली याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद

Birthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now
Birthday Wishes for Mami Click Now
Birthday Wishes for Mama Click Now
Birthday Wishes for Kaka Click Now
FESTIVAL WISHES MARATHI Click Now

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *