Sign In

Blog

Latest News

बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत | Birthday wishes for boyfriend in marathi

5/5 - (1 vote)

बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत |Birthday wishes for boyfriend in marathi

आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये बॉयफ्रेंड साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश यांचा संग्रह करा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुम्ही या संग्रहाचा जास्तीत जास्त फायदा करून तुमच्या फ्रेंड ला वाढदिवसाच्या दिवशी चांगल्या प्रकारे होऊ शकता असे मला वाटते वाढदिवस म्हणजे हा दिवस सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंददायी असतो आणि याच दिवशी आपण पुढच्या व्यक्तीला चांगल्या शुभेच्छा तर त्याचा दिवस अजून चांगला होऊ शकतो आणि अजून चांगल्या प्रकारे होऊ शकते

याच दृष्टिकोनातून शायरी डॉट कॉम तुमच्यासाठी घेऊन आले आहेत बॉयफ्रेंड साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश यामध्ये आम्ही तुमच्यासाठी 200 पेक्षा जास्त संदेशांचा संग्रह तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुम्ही या संग्रहाचा आनंद घ्यावा आणि तुम्हाला कोणती शायरी आवडली तर आम्हाला कळवावे म्हणजे पुढच्या पोस्टमध्ये टाकण्याचा प्रयत्न करू आता जास्त वेळ न घालता पाहूया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत |Birthday wishes for boyfriend in marathi

तुझे प्रेम, दयाळूपणा, स्मित हास्य आणि सभ्यपणा
तुला एक perfect बॉयफ्रेंड बनवते.
तू माझा आहेस आणि नेहमी राहशील.
Happy Birthday Dear
आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट. 
चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎂🍰🎂 
 या चंद्रप्रकाशात तुझ्या मिठीत शिरून
तुझ्या तुझ्या हृदयाची धडकन ऐकावीशी वाटते 💕
खरंच खूप प्रेम करते मी तुझ्यावर हे तुला सांगावेसे वाटते
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु 🎂💑🎉🎂🍰🎂 
मी तुला आताही तेच सांगते आणि
जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ
तेव्हा ही तेच सांगेन:
तू माझ्या जीवनातले पहिले
आणि शेवटचे प्रेम आहेस.
हैप्पी बर्थडे टू यू माय डिअर वन! 😚🎂🍰🎂 

 

बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत |Birthday wishes for boyfriend in marathi

बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत | Birthday wishes for boyfriend in marathi
तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन.
तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन,
तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन.
तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍰🎂 
मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी, जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
🎂🍰🎂 
तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन.
तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन,
तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन.
तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🍰🎂 
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
🎂🍰🎂 
माझ्या आयुष्यातील #Special व्यक्तीला, वाढदिवसाच्या #Unlimited शुभेच्छा.💐🎉 तू माझ्या आयुष्यातील अनमोल #हिरा आहेस.😘🎂🍰🎂 

 

बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत |Birthday wishes for boyfriend in marathi

बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत | Birthday wishes for boyfriend in marathi
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रियकर दिला..!
माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍰🎂 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मित्र आणि माझ्या प्रियकराला.🎂🍰🎂 
 आकाशात लाखो तारे दिसतात 💕
परंतु सूर्यासारखा तेजस्वी कोणीही नाही
जगात लाखो चेहरे दिसतात 💘
परंतु तुझ्यासारखा सुंदर कोणीच नाही
🎂 स्वीट हार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉🎂🍰🎂 
कोणत्याही वाढदिवसाच्या केकपेक्षा
दहापट गोड असलेल्या खास अशा
प्रेमास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 😘
🎂🍰🎂 
चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत.
फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे.🎂🍰🎂 

 

बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत |Birthday wishes for boyfriend in marathi

बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत | Birthday wishes for boyfriend in marathi
माझ्या आयुष्यातील खूप स्पेशल व्यक्ति आहेस तू, देवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू. हॅप्पी बर्थडे माय लव🎂🍰🎂 
🎂🍰🎂 तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून या चांदण्यांच्या मैफिलीत
माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते.
आणि हेही दाखवून द्यावेसे वाटते कि,
मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे.
वाढदिवसाच्या हैप्पी-पप्पी शुभेच्छा! 💖💖💖
🎂प्रेमाचे तर् माहीत नाही, पण तु माझ्या
आयुष्यातील पहिली मुलगी
जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.
🍰🎂 
🎂करोडो #तारे चमकतात आकाशात, पण #चंद्रासारखा कोणीच नाही.😉 करोडो #चेहरे असतील पृथ्वीवर, पण, #तुझ्यासारखा कोणीच नाही.😘 #I_Love_You😍 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा #शोनू🎉🎉🎂🍰🎂 
🎂माझ्या मनातच नाही तर
माझ्या मोबाईलच्या वॉलपेपर वर ही तूच आहेस !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🍰🎂 

 

Romantic birthday wishes for boyfriend in marathi

बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत | Birthday wishes for boyfriend in marathi
🎂आज काल स्वप्नानाही
तुझी संगत झाली आहे
तुझ्यामुळे माझ्या जगण्याला
रंगत आली आहे.🍰🎂 
🎂आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट🍰🎂 
🎂फक्त मोबाईलच्या वॉलपेपर वर नाहीतर माझ्या मनातही तूच आहेस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट 🎂💑🎉 🍰🎂 
🎂मला तुझ्या वाढदिवसाबद्दल माझे सर्व प्रेम भेट द्यायचे होते,
परंतु त्याला ठेवण्यासाठी इतका मोठा बॉक्स सापडला नाही.
परंतु, ते आधीपासूनच तुझे आहे.
लव यू! प्रकट दिनाच्या प्रेम भरे सदिच्छा! 😘🍰🎂 
🎂हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार
मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार
हॅपी बर्थडे🍰🎂 

 

Romantic birthday wishes for boyfriend in marathi

बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत | Birthday wishes for boyfriend in marathi
🎂ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला फक्त तुझी साथ मिळावी. माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.  🍰🎂 
🎂🍰हा तुझा वाढदिवस आहे, परंतु मी एक अशी
भाग्यवान आहे जी, तुझा वाढदिवस सर्वात
जास्त साजरा करत आहे. जगातील माझ्या आवडत्या
व्यक्तीचा जन्म या दिवशी झाला. 💖💖💖
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा! देणे गरजेचे आहे काय?🎂 
🎂उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो.🍰🎂 
🎂तुझ्यासारखा #नेक_दिल आणि #समजदार प्रियकर मला मिळाल्याबद्दल देवाचे आभार!💐 #Birthday च्या खूप-खूप #शुभेच्छा🎉🎉🎂🍰🎂 
🎂तुझे मनमोहक नयन आणि सुंदर चेहरा
हेच प्रथम आकर्षण आहेत,
परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेली
गोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय…
Happy Birthday darling🍰🎂 

 

Romantic birthday wishes for boyfriend in marathi

🎂स्पर्श तुझा रोमांचित करणारा
वेडावलेल्या मनास एक दिलासा आहे,
कारण तू स्पर्शातूनच केलेला
तुझ्या प्रेमाचा खुलासा आहे.
हॅपी बर्थडे डियर…🍰🎂 
🎂करोडो तारे चमकतात आकाशात, पण चंद्रासारखा कोणीच नाही. करोडो चेहरे असतील पृथ्वीवर, पण, तुझ्यासारखा कोणीच नाही. I Love You वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा #शोनू🍰🎂 
🎂 ईश्वराचे अनेक आभार कारण त्याने मला 💕
जगातील सर्वात प्रेमळ सुंदर आणि समजूतदार बॉयफ्रेंड दिला
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु 🎂💑🎉
🍰🎂 
🎂या पृथ्वी तलावरील सर्वात रुबाबदार
आणि सर्वात आनंदी व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझा आजचा दिवस अत्यंत मनोरंजक
आणि रोमांचक असावा हीच मनोमनी सदिच्छा! 😘🍰🎂 
🎂सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🍰🎂 

 

Romantic birthday wishes for boyfriend in marathi

🎂तुझ्याविना जगणं मुश्किल आहे, माझ शरीर मात्र आहे, पण त्यातला प्राण मात्र तू आहेस. हॅप्पी बर्थडे पिल्लू
🍰🎂 
🎂चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत. 💖💖💖
फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे
🍰🎂 
🎂कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस, मनातले
दुःख कधी समजू नाही दिलेस, पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा🍰🎂 
🎂 #तुझीच आहे..😍 सांगते मोठ्या #अभिमानाने💐 वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा जान🎉🎂🍰🎂 
🎂चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत
फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे !🍰🎂 

 

Romantic birthday wishes for boyfriend in marathi

🎂तुझ्या कुशीत असताना जो आनंद मिळतो तो
जगातील इतर कोणत्याही सुखा पलीकडे आहे.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिये.🍰🎂 
🎂आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…
असणाऱ्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!🍰🎂 
🎂 सर्वांपेक्षा जास्त क्युट असणाऱ्या माझा बॉयफ्रेंड ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉
🎂 ईश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे की येणारे आयुष्य हे आनंदाने आणि सुखाने भरलेले असावे
🍰🎂 
🎂तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून या चांदण्यांच्या मैफिलीत
माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते.
आणि हेही दाखवून द्यावेसे वाटते कि,
मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे.
😘 वाढदिवसाच्या हैप्पी-पप्पी शुभेच्छा! 😘🍰🎂 
🎂राहेन तुझ्या मनात मी कायम
आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम
जीवनात येवा अनेक आनंद आणि गम
पण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम🍰🎂 

 

long emotional birthday wishes for boyfriend in marathi

🎂तू माझ स्वप्न, माझ जीवन, माझा श्वास, माझ प्रेम आणि माझ सर्वकाही आहेस. माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🍰🎂 
🎂तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला
आणि खासकरून तू माझ्या जगात आलास…
याचा मला खूपच आनंद होत आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, स्वीटहार्ट.🍰🎂 
🎂आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी.
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🍰🎂 
🎂तुझ्या #ओठांवर माझे #ओठ असुदे😍 तुझ्या #मिठीत मला #स्वर्ग दिसू दे💐😍 खूप प्रेम करतो तुझ्यावर, जान! 🎈😘 #Enjoy_your_B’day🎉🎉
🍰🎂 
🎂माझ्या विशेष माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझी भेट होणे ही माझ्या आयुष्यातील
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे! लव यू !🍰🎂 

 

long emotional birthday wishes for boyfriend in marathi

🎂माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होतो, माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Dear 🎂🎉🍰🎂 
🎂परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रियकर दिला..!
माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🍰🎂 
🎂 आज काल स्वप्नानाही तुझीच संगत आहे💕
तुझ्या प्रेमामुळे माझ्या जगण्याला रंगत आहे
🎂 स्वीटहार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉
🍰🎂 
🎂हा तुझा वाढदिवस आहे, परंतु मी एक अशी
भाग्यवान आहे जी, तुझा वाढदिवस सर्वात
जास्त साजरा करत आहे. जगातील माझ्या आवडत्या
व्यक्तीचा जन्म या दिवशी झाला. 💖💖💖
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा! देणे गरजेचे आहे काय?🍰🎂 
🎂असा एक ही दिवस गेला नाही ज्या दिवशी तुला miss केल नाही, अशी एक ही रात्र गेली नाही ज्या रात्री तू स्वप्नात आली नाही. हॅप्पी बर्थडे पिल्लू
🍰🎂 

 

long emotional birthday wishes for boyfriend in marathi

🎂राहीन तुझ्या मनात मी कायम
आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम
जीवनात येवा अनेक आनंद आणि गम
पण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम
वाढदिवसाच्या प्रिय-प्रिय शुभेच्छा!
🍰🎂 
🎂नाती जपली प्रेम दिले,
या परिवारास तू पूर्ण केले,
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा,
वाढदिवशी हीच एक सदिच्छा.🍰🎂 
🎂प्रेम काय असतं हे तुझ्यामुळे समजला कोणतीही अपेक्षा न करता तू मला स्विकारलं आयुष्य हे सुंदरच होत! त्याला तू अजून सुंदर बनवलं अशा माझा #पिल्लू ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Love you Jaan #Happy_Birthday🎉🎂
🍰🎂 
🎂मी तुला आताही तेच सांगते आणि
जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ
तेव्हा ही तेच सांगेन
तू माझ्या जीवनातले पहिले
आणि शेवटचे प्रेम आहेस.
हैप्पी बर्थडे टू यू माय डिअर वन !🍰🎂 
🎂जगातील सर्वात cute boyfriend ला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
आणि येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो…🍰🎂 

 

long emotional birthday wishes for boyfriend in marathi

🎂तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..🍰🎂 
🎂 संपूर्ण शहरातील सर्वात मनमोहक हांडसम आकर्षक आणि सेक्सी पर्सनॅलिटी असणाऱ्या
🎂 माझ्या बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉🍰🎂 
🎂तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला
आणि खासकरून तू माझ्या जगात आलास…
याचा मला खूपच आनंद होत आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, स्वीटहार्ट. 😘🍰🎂 
🎂सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि तुझ्याशिवाय माझ जीवन नाही. तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस. हॅप्पी बर्थडे पिल्लू
🍰🎂 
🎂माझ्या विशेष माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझी भेट होणे ही माझ्या आयुष्यातील…
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे! लव यू!🍰🎂 

 

Birthday Wishes In Marathi For Boyfriend

🎂नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं,
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.🍰🎂 
🎂तुझ्यासाठी हजारदा मरायला मी तयार आहे🙂 वेळ आली तर एखाद्याला मारायला मी तयार आहे😤 माझ्या लाडक्या प्रियकराला😍🎈 🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉
🍰🎂 
🎂मला तुझ्या वाढदिवसाबद्दल माझे सर्व प्रेम भेट द्यायचे होते,
परंतु त्याला ठेवण्यासाठी इतका मोठा बॉक्स सापडला नाही.
परंतु, ते आधीपासूनच तुझे आहे.
लव यू! प्रकट दिनाच्या प्रेम भरे सदिच्छा !
🍰🎂 
🎂आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🍰🎂 
🎂आज काल स्वप्नानाही
तुझी संगत झाली आहे
तुझ्यामुळे माझ्या जगण्याला
रंगत आली आहे.🍰🎂 

 

Birthday Wishes In Marathi For Boyfriend

🎂 परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना येणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर 💕
तुझे कर्तुत्व अजून वाढत जावो
तुझी कीर्ती जगभर पसरू 💘
सुखाची आनंदाची बहार तुझ्या जीवनात येऊ
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डियर 🎂💑🎉🍰🎂 
🎂माझ्या विशेष माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझी भेट होणे ही माझ्या आयुष्यातील…
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे! लव यू! 😘🍰🎂 
🎂मला तुझ्या हृदयात जागा दिल्याबद्दल आणि तुझ्या आयुष्याचा भाग बनवल्याबद्दल मी तुझी/तुझा खूप आभारी आहे. हॅप्पी बर्थडे माय लव
🍰🎂 
🎂सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा!
❤️💗💓💖😍❤️🍰🎂 
🎂तू मला माझ्या आयुष्यात आनंद,
प्रेम आणि प्रकाश दिला. 
मला आशा आहे की,
तुझा वाढदिवस हा सर्वात
आनंददायक जाईल.
वाढदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा!🍰🎂 

 

Birthday Wishes In Marathi For Boyfriend

🎂वर्षाचे असतात #365 दिवस महिन्याचे असतात #30 दिवस आठवड्याचे असतात #7 दिवस आणि माझा सगळ्यात #आवडता दिवस म्हणजे #तुझा_वाढदिवस Happy Birthday Pilllluuuu😍🎂🎉
🍰🎂 
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते आणि तुझ्यावरच संपते,
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद🍰🎂 
🎂तुझे प्रेम, दयाळूपणा, स्मित हास्य आणि सभ्यपणा
तुला एक perfect बॉयफ्रेंड बनवते.
तू माझा आहेस आणि नेहमी राहशील.
Happy Birthday Dear 🎂🌹🌹🍰🎂 
🎂नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🍰🎂 
🎂 सुखाच्या सणांनी भरलेले जीवन तुझे असावे एवढीच माझी परमेश्वरचरणी प्रार्थना 💕
🎂 जानू तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉🍰🎂 

 

Birthday Wishes In Marathi For Boyfriend

🎂तू मला माझ्या आयुष्यात आनंद,
प्रेम आणि प्रकाश दिला.
मला आशा आहे की,
तुझा वाढदिवस हा सर्वात
आनंददायक जाईल.
😘 वाढदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा! 😘🍰🎂 
🎂मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी, जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
🍰🎂 
🎂माझ्या आयुष्यातील सर्वात खास
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रिया, तू माझे पूर्ण विश्व आहेस.
💓💖😍🍰🎂 
🎂कोणी #असो किंवा #नसो😓 फक्त #तू असला पाहिजेस😘 दिवस आणि रात्र🎉 फक्त तूच #दिसला पाहिजेस🔥😘 Many Many Happy Return of the Day Jaan🎉🎂💐
🍰🎂 
🎂प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते
माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
🍰🎂 

 

प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा | BOYFRIEND BIRTHDAY WISHES FOR BF IN MARATHI

🎂परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा
प्रियकर दिला.
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा🍰🎂 
🎂तुझे मनमोहक नयन आणि सुंदर चेहरा
हेच प्रथम आकर्षण आहेत,
परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेली
गोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय…
Happy Birthday darling..!🍰🎂 
🎂कोणी #असो किंवा #नसो😓 फक्त #तू असला पाहिजेस😘 दिवस आणि रात्र🎉 फक्त तूच #दिसला पाहिजेस🔥😘 Many Many Happy Return of the Day Jaan🎉🎂💐
🍰🎂 
🎂 तुझे ते लपून माझ्याकडे बघणारे मनमोहक नयन 💕
सर्वात सुंदर गोष्ट जी मला आवडली ते तुझे सुंदर मन
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी जान 🎂💑🎉🍰🎂 
🎂तुझे स्मितहास्य उत्सव साजरा करण्याचे कारण आहे.
तुझे प्रेम जगातील सर्वात मौल्यवान भेट आहे.
तुझ्या चुंबनांच्या वर्षावात वाढदिवसाच्या
हजारो मेणबत्त्या पेटूवू इच्छिते.
🎂🎂 वाढदिवसाच्या प्रकाशमय शुभेच्छा! 😘😉🍰🎂 

 

बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत |Birthday wishes for boyfriend in marathi

🎂स्वप्नात सुद्धा वाटलं न्हवत की तू माझी होशील, माझ्या उदास आयुष्यात येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
🍰🎂 
🎂तुझे स्मितहास्य उत्सव साजरा करण्याचे कारण आहे.
तुझे प्रेम जगातील सर्वात मौल्यवान भेट आहे.
तुझ्या चुंबनांच्या वर्षावात वाढदिवसाच्या
हजारो मेणबत्त्या पेटूवू इच्छिते.
वाढदिवसाच्या प्रकाशमय शुभेच्छा!🍰🎂 
🎂तू करतोस माझी खूप #Care आहेस तू माझ्यासाठी #Rare असच राहा नेहमी माझ्या #Near Happy Birthday #Dear 🎉😍 ———🍻Cheer🍻——– #Happy_Birthday🎉🎂💐
🍰🎂 
🎂भांडणे तर मी तुझ्याबरोबर रोज करते आणि
करतच राहणार पण या सगळ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते !
हॅप्पी बर्थडे Sweetheart🍰🎂 
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎂💮
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मित्र आणि माझ्या प्रियकराला.🍰🎂 

 

बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत |Birthday wishes for boyfriend in marathi

बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत | Birthday wishes for boyfriend in marathi
🎂उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!🍰🎂 
🎂 तुझ्या मिठीत असताना जे सुख मिळते 💕
ती इतर कोणत्याही सुखापेक्षा जास्त आनंददायी आहे
🎂 प्रिय तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉 🍰🎂 
🎂तू माझ्यासाठी खास असा व्यक्ती आहेस.
तू माझ्या हृदयात एक विशेष स्थान प्राप्त करणार आहेस
एक गोड प्रियकर म्हणून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा!
माझ्या स्वीट पिल्लूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🎂
🍰🎂 
🎂तू माझ्यासाठी खास असा व्यक्ती आहेस .
तू माझ्या हृदयात एक विशेष स्थान प्राप्त करणार आहेस
एक गोड प्रियकर म्हणून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा!
माझ्या स्वीट पिल्लूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🍰🎂 
🎂मी देवाला मनापासून धन्यवाद देतो कि देवाने माझ्यासाठी एक सुंदर परी निर्माण केली, आणि आज त्या परीचा वाढदिवस आहे, माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
🍰🎂 

 तुम्हालाही ब्लॉग पोस्ट कशी वाटली आम्हाला नक्की कळवा तुमच्या एक ना एक मिनिट थांब मी वाचत आहे आणि त्यात कमेंट मधून मार्गदर्शन घेऊन पुढची पोस्ट बनवण्याचा प्रयत्न करत आहे आमच्याकडून काही चुका किंवा आमच्याकडून चांगलं काही होत असेल तर ते देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा मी तुमच्यासाठी प्रत्येक कमेंट कमेंट वाचत आहोत तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल ते देखील आम्हाला तुम्ही कमिटीमध्ये कळवा आणि हि पोस्ट पूर्ण पाहिल्याबद्दल आमच्याकडून मनापासून तुमची धन्यवाद तसेच हि पोस्ट तुम्ही तुमच्या मित्र परिवाराशीही नक्की शेअर करावी असे आम्हाला वाटते

Birthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *