Sign In

Blog

Latest News

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for wife in marathi

5/5 - (1 vote)

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुम्ही आमच्या या ब्लॉक पोस्टवर कशासाठी आला आहात हे आम्हाला माहीत आहेत तुम्ही बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही अत्यंत चांगले असेल संदेश बघत असाल आणि आमच्या या वेबसाईटवर आला असाल तर तुमची प्रथमता आमच्याकडून मनःपूर्वक स्वागत आम्ही तुमच्या या शोधाला आमच्या या ब्लॉग पोस्ट पर्यंत येऊन थांबलो होतो कारण या ब्लॉग पोस्ट मध्ये आम्ही भरपूर साऱ्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश घेऊन आलो आहेत यामध्ये तुम्हाला जो शुभेच्छा संदेश आवडेल तू तुम्ही कॉपी करून टाकू शकतात तसेच तुम्ही तोच संदेश आम्हाला कमेंट मध्ये देखील कळवू शकता जेणेकरून इतर काही जणांना या संदेशाची मदत होईल 

 आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आमची ही शायरी डॉट कॉम वेबसाईट तुमच्या साठी तसेच अनेक शुभेच्छा संदेश तसेच गुड मॉर्निंग मेसेजेस गुड नाईट मेसेजेस या सर्व मॅसेजेसचा संग्रह करून घेऊन आली आहेत ती देखील मराठी मधून तरी तुम्ही आमच्या या वेबसाईटचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे आम्हाला वाटते चला तर आता वेळ न घालता पाहू या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for wife in marathi

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Wife birthday wishes in marathi text – बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर

माझी आवड आहेस तू..
माझी निवड आहेस तू..
माझा श्वास आहेस तू..
मला जास्त कोणाची गरज नाहीये..
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,
जी लाखात एक आहे..
I LOVE YOU &
HAPPY BIRTHDAY, DEAR!🎂🍰🎂 

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for wife in marathi 

छोट्या छोट्या गोष्टींवर तेच couples भांडतात जे
एकमेकांवर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करतात. 😍🎂🍰🎂 
कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
तुझ्या सोबतचा प्रत्येक दिवस उत्सवा सारखाच वाटतो पण आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात खास दिवस आहे कारण याच दिवशी माझे प्रेम या जगात आले. 🎂 🎁 💝हॅपी बर्थडे माय लव्ह.🎂🍰🎂 
🎂🎊 तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..🎂🎊🎂🍰🎂 

 

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for wife in marathi

आयुष्यात तुला सर्व काही मिळावं
माझ्या वाट्याचं सुखही तुझ्याकडे जावं
तुझं आयुष्य आनंदी क्षणांनी भरावं.
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…🎂🍰🎂 
मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂🍰🎂 
मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.
Happy birthday Dear 🎉🎂🎂🍰🎂 
ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील
प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली
मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,
अशा माझ्या प्रेमळ बायकोला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
LOVE YOU BAYKO!    🎂🍰🎂 
जर मी माझ्या मनातील भावना सांगण्यात अयशस्वी झालो तर समजून जा, माझे प्रेम शब्दात सांगणे कठीण आहे. 🍨🎁 वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 💝💘🎂🍰🎂 

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for wife in marathi

🎂🎊नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎊🎂🍰🎂 
 जगासाठी तू फक्त एक व्यक्ती आहेस पण माझ्यासाठी तू म्हणजे माझं पूर्ण जग आहेस.
वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा🎂🍰🎂 
ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील
प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली
मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,
अशा माझ्या प्रेमळ बायकोला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
LOVE YOU BAYKO!🎂🍰🎂 
हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बायको.
😍 हॅपी बर्थडे बायको 🌼🎂🏵️🎂🍰🎂 
मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!🎂🍰🎂 

 

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

डिअर बायको, 👸तू माझ्यासाठी किती खास आहेस हे शब्दात सांगणे कठीण आहे. मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो आणि मला तुझा हा वाढदिवस सर्वात स्पेशल बनवायचा आहे. 💖💕🎂🍰🎂 
🎂🎊 उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!🎂🎊🎂🍰🎂 
माझ्या आयुष्यातील कठीण काळातसुद्धा माझ्या चेहऱ्यावर जे हास्य, आनंद असतो त्यामागील खरं कारण तूच आहेस. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🎂🍰🎂 
काही लोक भेटून बदलून जातात,
तर काही लोकांशी भेटल्यावर
आयुष्य बदलून जाते.
माझे आयुष्य आनंदी करणाऱ्या माझ्या पत्नीला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..🎂🍰🎂 
घराला घरपण आणणाऱ्या आणि
आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांचे मन जिंकणाऱ्या
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂 

 

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎉🎂 संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂🎉🎂🍰🎂 
घरातील सर्वांची काळजी करणारी, सर्वांना समजून घेणाऱ्या माझ्या प्रेमळ पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.🎂🍰🎂 
तूझ्या डोळ्यात कधीही अश्रू न यावे
सुखाने सदैव तुझ्या जवळ असावे
ह्याच माझ्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.🎂🍰🎂 
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂🍰🎂 

 

Romantic birthday wishes for wife in marathi

माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्या सोबत असणारी..
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ
व सर्वांची काळजी घेणाऱ्या..
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!🎂🍰🎂 

हॅपी बर्थडे बेबी, 👰 मी तुला वचन देतो तुझा वाढदिवस तेवढाच खास बनवेल जेवढी खास तू माझ्यासाठी आहेस. 🎂🌹💖🎂🍰🎂 
सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा…सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
🎂Many Many Happy
Returns Of The Day🎂🎂🍰🎂 
 जीच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिल्या शिवाय माझ्या दिवसाची सुरवातच होत नाही अश्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अगदी मनभरून शुभेच्छा🎂🍰🎂 
तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!🎂🍰🎂 

 

Romantic birthday wishes for wife in marathi

< div style=”box-sizing: inherit; text-align: center;”>तुझ्याविना मी म्हणजे..

श्वासाविन जीवन म्हटल्यासारखे आहे ग.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये🎂🍰🎂 
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🍰🎂 
🎂🎊 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂🎊🎂🍰🎂 
पत्नी पेक्षा एक मैत्रीण म्हणून सदैव माझी काळजी घेणारी, मला नेहमी समजून घेणाऱ्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🎂🍰🎂 
गातले सर्व सुख तुला मिळावे
आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे
हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰🎂 

 

Romantic birthday wishes for wife in marathi

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.🎂🍰🎂 
तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस…
I Love You So Much!🎂🍰🎂 
तू खूप सुंदर, प्रेमळ, काळजी करणारी आहेस. तू माझ्यासाठी किती स्पेशल आहेस हे शब्दात सांगणे पुरेसे नाही. 💕वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🍫💓🎂🍰🎂 
🎂🎊 केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे
तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!🎂🎊🎂🍰🎂 
तुझ्या चेहऱ्यावरील हास्य चिरकाल टिकावे
दुःखाचे अश्रू डोळ्यात कधीही न वाहावे
आनंदाच्या क्षणांनी तुझे आयुष्य भरावे
हिच माझ्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा🎂🍰🎂 

 

Romantic birthday wishes for wife in marathi

कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🍰🎂 
तुझ्या या वाढदिवशी एक promise..
माझ्याकडून जेवढे सुख देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ तुझी देईल.🎂🍰🎂 
तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!🎂🍰🎂 
बायको, तुझ्याशी लग्न करणे हे मी घेतलेल्या सर्वात चांगल्या निर्णयांपैकी एक आहे. 💖वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍨🎁🎂🍰🎂 
मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂🎂🎂🍰🎂 

 

Romantic birthday wishes for wife in marathi

माझं हृदय धडकण्यामागील कारण आहेस तू,
तू माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहेस
तुला आयुष्यात हवं ते मिळो🎂🍰🎂 
जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.🎂🍰🎂 
मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.😍🎂🍰🎂 
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर परीला 👸वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 💝💘🎂🍰🎂 

 

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश sms

तू खूप सुंदर, प्रेमळ, निर्मळ आणि सर्वांना समजून घेणारी आहेस.  तुला आयुष्यात सर्वकाही मिळो. वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा🎂🍰🎂 
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो..
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली..
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले..
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले..
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स! आणखी काही नको… काहीच!
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!🎂🍰🎂 
काही लोक भेटून बदलून जातात,
तर काही लोकांशी भेटल्यावर
आयुष्य बदलून जाते.
माझे आयुष्य आनंदी करणाऱ्या माझ्या पत्नीला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..🎂🎂🍰🎂 
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो..
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली..
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले..
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले..
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स! आणखी काही नको… काहीच!
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!🎂🍰🎂 
लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट निर्णय होता आणि जगातील तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीशी लग्न होणे हे माझे नशीब आहे, परमेश्वराचे तसेच तुझेही खूप खूप आभार. 🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको. 💑 😘 🎂🎂🍰🎂 

 

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश sms

झं अख्ख आयुष्य आनंदाने, प्रेमाने आणि यशाने भरलेलं असावं. हिच ईश्वरचरणी प्रार्थना, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.🎂🍰🎂 
मी खूप नशीबवान पती आहे कारण मला तुझ्यासारख्या सुंदर, गोड स्त्रीला बायको म्हणण्याचा अधिकार मिळाला. 😘हॅप्पी बर्थडे माय लव्ह. 🍨🍫🎂🍰🎂 
माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,
खरे सांगायचे तर,
हा वेळा तुझ्याशिवाय कोणाला पाहत नाही..!
Happy Birthday My Beautiful Wife..!🎂🍰🎂 
माझ्या स्वप्नातील राजकुमारी
अर्थात माझ्या पत्नीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂 
माझी आवड आहेस तू..
माझी निवड आहेस तू..
माझा श्वास आहेस तू..
मला जास्त कोणाची गरज नाहीये..
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,
जी लाखात एक आहे..
I LOVE YOU &
HAPPY BIRTHDAY DEAR!🎂🍰🎂 

 

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश sms


माझ्या Beautiful वाईफ ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎈🎂तुझ्या प्रेमाशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. 💝💘🎂🍰🎂 
जगातील कोणतेही शब्द मला वाटणाऱ्या
तुझ्याबद्दल च्या भावना व्यक्त करू शकत नाही.
प्रिये, तुच माझे प्रेम, माझ्या आयुष्यातील प्रकाश
आणि माझे आयुष्य आहेस.🎂🍰🎂 
माझ्या संसाराला घरपण आणणाऱ्या
आणि आपल्या सुंदर स्वभावाने
आयुष्याला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीला
💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐🎂🍰🎂 
माझ्या घराला घरपण आणणारी,
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂🍰🎂 
काही वर्षांपूर्वी याच दिवशी अनोळखी पणे आपले जीवन सुरू झाले परंतु आता तू माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहेस, अशाच प्रकारे माझा हात धरून ठेव. 🎈🍨वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💖💕🎂🍰🎂 

 

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश sms


मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.
Happy birthday Dear🎂🍰🎂 
कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🍰🎂 
मला जाणणारी तू..
मला समजून घेणारी तू..
मला जपणारी तू..
माझ्या जीवनातील गीत, संगीत, प्रीत आहेस तू..
माझ्या जगण्यातला अर्थ तू..
प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!🎂🍰🎂 
एक सुंदर गुलाब एका सुंदर स्त्री साठी जी माझी पत्नी आहे जिच्यामुळे माझे आयुष्य सुंदर झाले. 🎂 🍫अशा सुंदर पत्नीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. 💕💓🎂🍰🎂 

जगातले सर्व सुख तुला मिळावे
आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे
हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰🎂 

 

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश sms

प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी
बायको द्यावी हीच माझी इच्छा.
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂 
कधी हसणार आहे,
कधी रडणार आहे,
मी सारी जिंदगी माझी,
तुला जपणार आहे…
मी सोबत हात कायमचा,
तुझा धरणार आहे..
🎂🎁माझ्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा..🎁🎂🎂🍰🎂 
हे नाकारता येऊच शकत नाही कि, तू खूप सुंदर आहेस, एक उत्तम गृहिणी आहेस आणि तुझी smile माझ्या सर्व टेन्शनचे सोल्युशन आहे. माझ्या आयुष्यातील स्पेशल लेडी ला 👰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🍨💘
🎂🍰🎂 
हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बायको.
हॅपी बर्थडे बायको🎂🍰🎂 
माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,
खरे सांगायचे तर,
हा वेळा तुझ्याशिवाय कोणाला पाहत नाही..!
Happy Birthday My Beautiful Wife..!🎂🎂🍰🎂 

 

Wife birthday wishes in marathi text – बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर

वर्षाचे 365 दिवस,
महिन्याचे 30 दिवस,
हफ्त्याचे 7 दिवस,
आणि माझ्या आवडीचा
1 दिवस तो म्हणजे,
तुझा वाढदिवस म्हणून,
बायको तुला वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा…!!!🎂🍰🎂 
तुझा वाढदिवस माझ्यासाठी खास आहे आणि तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. 💖 🌹तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. 🎈 🎂🎂🍰🎂 
मी तुला जगातील सर्व सुख देईन, तुझी प्रत्येक वाट फुलांनी सजवून ठेईन,
तुझा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा अधिक सुंदर बनवीन, तुझे पूर्ण जीवन माझ्या प्रेमाने सजविन,
अशा प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
🎂🍰🎂 
जगातील कोणतेही शब्द मला वाटणाऱ्या
तुझ्याबद्दल च्या भावना व्यक्त करू शकत नाही.
प्रिये, तुच माझे प्रेम, माझ्या आयुष्यातील प्रकाश
आणि माझे आयुष्य आहेस.🎂🍰🎂 
ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील
प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली
मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,
अशा माझ्या प्रेमळ बायकोला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
LOVE YOU BAYKO!

 

Wife birthday wishes in marathi text – बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर

पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
बायकोचा वाढदिवस शुभेच्छा
तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्या सोबत असणारी..
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ
व सर्वांची काळजी घेणाऱ्या..
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!🎂🍰🎂 
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🍰🎂 
तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस…
I Love You So Much!🎂🍰🎂 

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 मित्रांनो तुम्हाला आमची ही ब्लॉग पोस्ट कशी आवडली आणि तुम्हाला या ब्लॉग पोस्ट मधील बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश कसे वाटले या बद्दल तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जी कोणती शायरी आवडली असेल ते देखील आम्हाला कमेंट मध्ये कळवा म्हणजे आम्हाला देखील शायरी शोधण्यामध्ये सोपे जाईल तसेच तुम्हाला काय आवडली याची देखील आम्हाला एक कल्पना मिळेल तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर आम्हाला मेसेज करून कळवावे म्हणजेच कमेंट मध्ये कळवावे आम्ही तुमच्या कमेंट पूर्णपणे वाचत आहेत आणि त्या कमेंट चा रिप्लाय देखील आम्ही करत आहेत म्हणून तुम्ही आम्हाला तुमच्या मनातील विचार देखील व्यक्त करू शकता धन्यवाद ही पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल

Birthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *