Sign In

Blog

Latest News

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Rate this post

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

मित्रांनो आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत की बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणारे काही मेसेज जर आपण गुगल वर जाऊन  वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई मराठी संदेश  असे सर्च केले असेल आणि त्यानंतर तुम्हाला आमची ही वेबसाईट दिसली असेल व तुम्ही आमच्या या वेबसाइटवर आला असेल प्रथमता तुम्ही आमच्या वेबसाईट पहायला याबद्दल तुमचे मी मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला सांगू इच्छितो की आपण या ब्लॉग पोस्ट मध्ये बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा हे संदेश बघणार बहिणीही लहान असो किंवा मोठी बहीण बहीण आहे हे आपणा सर्वांना माहितच आहे बहिण

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी -Bahinila Vaddivasacha Subhecha Sandesh

तुझ्या वाढदिवसाच्या क्षणी देवाजवळ एकच मागणं आहे तुझं लवकर लग्न ठरू दे… म्हणजे मला माझी स्पेशल बेडरूम मिळेल… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताईसाहेब

लोक आपले आदर्श सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्तींमध्ये शोधतात परंतु माझ्यासाठी माझा आदर्श नेहमी तूच राहिली आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

चमकदार सूर्यप्रकाश आणि सकाळच्या दवण्याशिवाय जग काय असेल? तुमच्यासारख्या बहिणीशिवाय माझे आयुष्य असेच अंधकारमय आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तिचा भाऊ म्हणजे तिच्यासाठी एक मोठ वरदान असत. संपूर्ण जग जरी तुमच्या विरोधात उभा राहील तरी आपली ताई आपली साथ कधीच सोडत नाही.

 तू एक सुंदर व्यक्ती, विश्वासू मैत्रीण आणि माझी खास बहिण आहेस. तुझ्यामुळे माझे आयुष्य आनंदाने भरून गेले आहे. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

 

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी -Bahinila Vaddivasacha Subhecha Sandesh

तू माझी छोटी बहिण असली तरीही याचा अर्थ असा नाही
की माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल,
माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे !
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी
ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी!
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी लाडकी परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो हा सुंदर दिवस…
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
“आई नंतर उच्चारला जाणारा दूसरा शब्द म्हणजे ताई!”
आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझी ताई
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे
कोणाची नजर ना लगो , नेहमी आनदी जीवन असो तुझे..
जगातील सर्वात प्रेमळ, गोड, सुंदर आणि
सर्वोत्कृष्ट बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Motha Bahinila Vaddivasacha hardik subhecha

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 माझे बालपण तुझ्यासारख्या बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते. धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तू फक्त माझी बहीणच नाही तर एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू मैत्रीण आहेस… तुझ्यासोबत माझा प्रत्येक क्षण नेहमीच खास असतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

दिवस आहे खास, माझ्या बहिणीचा वाढदिवस आज.. वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा

 सर्वात लहान असूनही कधीकधी तू मोठ्या व्यक्तींसारखी वागतेस याचाच मला खूप अभिमान वाटतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद.

आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या  मनःपूर्वक शुभेच्छा

 

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी -Bahinila Vaddivasacha Subhecha Sandesh

आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
तुझ्या इच्छा, आशा-आकांक्षा उंच-उंच भरारी घेऊ दे…
मनात माझ्या एकच इच्छा तुला उद्दंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎉🎂आई गेल्यावर झालीस आमचा आधार,
देऊन अथांग सागरा एवढ प्रेम केलेस आमच्यावर उपकार,
झिजवून देह स्वत:चा केलेस आम्हा भावंडाचे स्वप्न साकार.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🎂🎊
मी वर्षभर आपल्याकडून वस्तू चोरून घेत आणि काढून घेतो.
म्हणून आपला वाढदिवस हा आपल्याला भेटवस्तू देण्यास आणि
पसंतीस परत देण्याचा एक चांगला काळ आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय बहिण

हे परमेश्वरा,
माझ्या प्रार्थनेत एवढी शक्ति राहो की नेहमी
फूल आणि आनंदाने भरलेले माझ्या बहिणीचे घर राहो.
तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो
आणि आयुष्यामध्ये तुला भरभरून आनंद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहेच
बाबांच्या लाडक्या राजकन्येला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Motha Bahinila Vaddivasacha hardik subhecha

माझ्याकडे असलेली सर्वात चांगली बहीण तू आहेस. अगदी माझ्या कल्पनेतही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 माझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.

आज तुझा वाढदिवस, लाख लाख शुभेच्छा… जे जे हवं  ते सारं काही मिळो तुला. ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

सुपरहीरो दशलक्षांपैकी एक आहेत. आपल्यासारख्या महान बहिणी आयुष्यात एक आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान पॅकेज आहेस आणि लहान असलीस तरीही माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी.

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज  –  Bahinila Vaddivasacha subhecha Messages

सौभाग्य तुला अखंड लाभो,
सुख समृद्धि दारी नांदो,
ईश्वर चरणी एवढीच प्रार्थना करतो,
आमच्या ताईला शंभर वर्ष आयुष्य लाभो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की आजच्या या दिवशी एका नवीन अदभुत, तेजस्वी
आणि आनंदी दिवसाची सुरुवात होवो.
माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी आणि गोड लहान बहीण,
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे !
लाडक्या लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे !
यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह…

 

ईश्वर करो हा शुभ दिन प्रत्येक वर्षी येवो,
आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂
सौन्दर्य तुझ्या चेहऱ्यावर बहरत राहो
आयुष्य तुला नेहमी आंनद देत राहो
happy birthday did

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज  –  Bahinila Vaddivasacha subhecha Messages

मी एका बहिणीमध्ये किंवा त्याहूनही अधिक मागू शकू शकलेले सर्व काही तूच आहेस. आमच्यापैकी कोण भाग्यवान नाही! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हरवलेल्या गोष्टी शोधण्यामध्ये नेहमी बहीणच मदत करते जसे की धैर्य, अपेक्षा आणि हास्य. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

माझ्या गोड, काळजीवाहू, वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

एक बहीण एक चांगली मित्र देखील असू शकते. मी तुझ्यावर प्रेम करतो ताई. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज  –  Bahinila Vaddivasacha subhecha Messages

माझे बालपण तुझ्यासारख्या खोडकर
बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते.
ते दिवस आठवले की मन अगदी हरवून जातं…
आजच्या गोड दिवसाच्या खूप शुभेच्छा!

वाढ दिवस म्हणजे सोनेरी क्षणांचा सोहळा,
आणि या शुभ क्षणी ताई तुला उदंड आयुष्य लाभो.
आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय दिदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
Happy Birthday Dear
मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
माझ्या लाडुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुझ्या सुखाला कुणाची नजर न लागावी,
जीवनात धन दौलतीची भरभराट व्हावी,
आणि तुझ्या मायेचा सुगंध सर्वत्र पसरावा,
आणि हा शुभ दिवस प्रत्येक वर्षी आनंद घेऊन यावा,
हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

मित्रांनो बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन हिंदी मराठी इंग्लिश या तिन्ही भाषांमध्ये आपल्याला आमच्या या वेबसाईटवर संदेश मिळतील तरी तुम्ही आमच्या या वेबसाईटचा वापर केला व ही पोस्ट पूर्ण पाहिजे याबद्दल तुमचे मनापासून स्वागत कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला ह्या ब्लॉग पोस्ट मधली कोणती शायरी सगळ्यात जास्त आवडली धन्यवाद

Birthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now

Comments (0)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *