Sign In

Blog

Latest News

प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi

3/5 - (1 vote)

 प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi

मित्रांनो आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत गर्लफ्रेंड ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मध्ये ही ब्लॉग पोस्ट  तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होणार आहेत कारण तुम्ही या दिवशी जर वाढदिवसाला विश केले नाही तर तुमच्यासोबत काय होईल हे तुम्हाला देखील चांगल्याप्रकारे माहीतच असेल कारण हा दिवस तुमच्या गर्लफ्रेंडला तुम्ही जर विश केले नाही तर तुमचे भांडण आणि त्याच प्रमाणे ब्रेक-अप देखील होऊ शकतो  ही मोठी समस्या सोडविण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

आमची ही ऑफिशिअल वेबसाईट तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन प्रकारच्या शायरी आणि इतर काही मेसेजेस घेऊन येत आहेत या पोस्टचा शेवटी तुमच्यासाठी आम्ही दिलेली आहेत आणि त्या इंटेक्स वर क्लिक करून तुम्ही इतर काही संदेश पाहू शकतात तसेच तुम्हाला अजून काही संदेश पहायचे असतील तर तुम्ही आमच्या या ऑफिशिअल वेबसाईट ला भेट नक्की देऊ शकतात ज्या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश तसेच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मेसेजेस तुमच्यासोबत शेअर करत असतो चला तर आता पाहूया प्रियसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

 प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi

परी सारखी आहेस तू सुंदर ,
तुला मिळवून मी झालोय धन्य.
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂 
 तुझ्यावर रागावणे रुसने कधी मला जमलेच नाही💕
कारण मन माझे तुझ्याविना कुठे रमलेच नाही
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट 🎂💑🎉🎂🍰🎂 
माझ्या जिवलग मित्र, माझे प्रेम, माझा सोबती, माझा आणीबाणी संपर्क, माझी अनुपालन हॉटलाइन आणि माझ्या कष्टमय आत्या यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रिये माझं तुझ्यावर प्रेम आहे.🎂🍰🎂 
मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी, जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🍰🎂 
माझी अशी प्रार्थना आहे की,
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.
जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं
ते सर्व सुख तुला मिळो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍰🎂 

 प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi

प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi


मी खूप नशीबवान आहे,
कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू,
समजूतदार, काळजी घेणारी आणि
जिवापाड प्रेम करणारी जोडीदार भेटली..
🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा डियर 🎂🎂🍰🎂 
हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख,
दरवर्षी असाच साजरा होऊ दे हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस.🎂🍰🎂 
तुझ्या आयुष्यातील नवीन वर्ष
सुखसमृद्धी व समाधानाने भरलेली असोत.
हीच मनस्वी शुभकामना..!🎂🍰🎂 
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्चा!🎂🍰🎂 
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली…
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स! आणखी काही नको… काहीच!
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!🎂🍰🎂 

 

 प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi

सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत
दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.
🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂
🎂🍰🎂 
 तुझ्यावर रागावणे रुसने कधी मला जमलेच नाही💕
कारण मन माझे तुझ्याविना कुठे रमलेच नाही
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट 🎂💑🎉🎂🍰🎂 
मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी, जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🍰🎂 
मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.
Happy birthday Dear 🎉🎂🎂🍰🎂 
आज, आपण सलग तिसर्‍या वर्षासाठी आपल्या वास्तविक वयापेक्षा एक वर्ष तरुण आहात. तरीही, तरीही, आपण नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहात. तुमच्या आयुष्याची आठवण व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि मलाही आशा आहे की त्या जीवनाचे अनुभव घेण्यासाठीही मी तुमच्याबरोबर आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी तुझ्यावर प्रेम करतो.
🎂🍰🎂 

 

 प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi


माझ्या आयुष्यातील खूप स्पेशल व्यक्ति आहेस तू, देवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू. हॅप्पी बर्थडे माय लव
🎂🍰🎂 
फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.
सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा.🎂🍰🎂 
स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तु माझी होशील,
माझ्या उदास आयुष्यात येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील..
🎂🤭 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. Dear! 🤭🎂
🎂🍰🎂 
🎂🍰
चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…
असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 😘😘
🎂 
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🍰🎂 

 

 प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्चा!🎂🍰🎂 
चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…
असाच राहो तो कायम…
मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍰🎂 
 या चंद्रप्रकाशात तुझ्या मिठीत शिरून
तुझ्या तुझ्या हृदयाची धडकन ऐकावीशी वाटते 💕
खरंच खूप प्रेम करतो मी तुझ्यावर हे तुला सांगावेसे वाटते
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु 🎂💑🎉
🎂🍰🎂 

स्वप्नात सुद्धा वाटलं न्हवत की तू माझी होशील, माझ्या उदास आयुष्यात येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍰🎂 
साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂 

 

 प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi

 सर्वांपेक्षा जास्त क्युट असणाऱ्या माझ्या गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉
🎂 ईश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे की येणारे आयुष्य हे आनंदाने आणि सुखाने भरलेले असावे🎂🍰🎂 
🎂तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला एक सुंदर गिफ्ट द्यावं म्हटलं, मग नंतर मनात विचार आला जी स्वत:च इतकी सुंदर आहे तिला काय सुंदर गिफ्ट देऊ… हॅप्पी बर्थडे पिल्लू
🍰🎂 
प्यारी दोस्त
लाखो मैं मिलती है आप जैसी दोस्त,
और करोड़ों में मिलते हैं हम जैसे दोस्त
😜😜🤭😆😆
हैप्पी बर्थडे मेरी दोस्त।🎂🍰🎂 
🎂माझ्या आयुष्याच्या प्रेमाबद्दल अभिनंदन, मी आशा करतो की तुमच्या मोठ्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा! आपल्यावर प्रेम करणार्‍या माणसाकडून.🍰🎂 
🎂मला तुझ्या हृदयात जागा दिल्याबद्दल आणि तुझ्या आयुष्याचा भाग बनवल्याबद्दल मी तुझी/तुझा खूप आभारी आहे. हॅप्पी बर्थडे माय लव🍰🎂 

 

 प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi

चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत.
फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे.
🎂🍰🎂 
तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस…
I Love You So Much!🎂🍰🎂 
मला तुझ्या वाढदिवसाबद्दल माझे सर्व प्रेम भेट द्यायचे होते,
परंतु त्याला ठेवण्यासाठी इतका मोठा बॉक्स सापडला नाही.
परंतु, ते आधीपासूनच तुझे आहे.
लव यू! प्रकट दिनाच्या प्रेम भरे सदिच्छा! 😘🎂🍰🎂 
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Dear
🎂🍰🎂 
आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं तरी या प्राप्तीचा मोहोत्सव करताना हवी असतात… काही आपली माणसं !
आपण सगळेच एकमेकांशी इतके जोडले गेलोय कि कोणतंही अंतर आपल्याला एकमेकांपासून दुरावू शकत नाही..
आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच, आपल्या नात्याचं आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं वाटतंय…
Many Many Happy Returns Of the Day.🎂🍰🎂 

 

 प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi

हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये
कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.🎂🍰🎂 
 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉
🎂 त्या व्यक्तीला तिच्या अस्तित्वाने माझे जग सुंदर बनते🎂🍰🎂 
💖💖💖कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात…
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🎂🍰🎂 
💖💖💖आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🍰🎂 
💖💖💖मी जेव्हा जेव्हा माझे डोळे बंद करतो आणि तुला आपला प्रिय विचार करतो तेव्हा मला दिसत असलेले दृश्य सुंदर आणि आश्चर्यकारक आहे. माझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, ज्यांच्यासह आम्ही गोंद सारख्या जेल करतो.
🎂🍰🎂 

 

 प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi

💖💖💖मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी, जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
🎂🍰🎂 
💖💖💖हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार
मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार
हॅपी बर्थडे🎂🍰🎂 
💖💖💖तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!🎂🍰🎂 
💖💖💖या पृथ्वी तलावरील सर्वात रुबाबदार
आणि सर्वात आनंदी व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझा आजचा दिवस अत्यंत मनोरंजक
आणि रोमांचक असावा हीच मनोमनी सदिच्छा! 😘🎂🍰🎂 
💖💖💖प्यारी दोस्त
लाखो मैं मिलती है आप जैसी दोस्त,
और करोड़ों में मिलते हैं हम जैसे दोस्त
हैप्पी बर्थडे मेरी दोस्त।🎂🍰🎂 

 

 प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi


हैप्पी बर्थडे तो यु
तुझा मी, माझी तू
मे गोड ब्लेस यु चाल दारूचे ग्लास्सेस भरू
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !🎂🍰🎂 
परीसारखी सुंदर आहेस तू
फुलासारखी छान आहेस तू
तू माझ्या आयुष्यात अशीच राहो
ही माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी🎂🍰🎂 
आज काल स्वप्नानाही तुझीच संगत आहे💕
तुझ्या प्रेमामुळे माझ्या जगण्याला रंगत आहे
🎂 स्वीटहार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉🎂🍰🎂 
ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला फक्त तुझी साथ मिळावी. माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
🎂🍰🎂 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎂💮
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मैत्रीण, आणि माझ्या प्रेयसीला
🎂🍰🎂 

 

 प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi

स्वप्नात सुद्धा वाटलं न्हवत की तू माझी होशील, माझ्या उदास आयुष्यात येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
🎂🍰🎂 
आपण वर्षाच्या काही विशिष्ट दिवसांवर अधिक चुंबन घेता याबद्दल मी कधीही हे जाणवले आहे? बरं, आज त्या प्रियंपैकी एक आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
🎂🍰🎂 
राहेन तुझ्या मनात मी कायम
आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम
जीवनात येवा अनेक आनंद आणि गम
पण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम
🎂🍰🎂 
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
🎂🍰🎂 

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून या चांदण्यांच्या मैफिलीत
माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते.
आणि हेही दाखवून द्यावेसे वाटते कि,
मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे.
😘 वाढदिवसाच्या हैप्पी-पप्पी शुभेच्छा! 😘🎂🍰🎂 

 

 प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi

कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🍰🎂 
तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,
देवाचा आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!🎂🍰🎂 

 संपूर्ण शहरातील सर्वात मनमोहक सुंदर आकर्षक आणि सेक्सी पर्सनॅलिटी असणाऱ्या
🎂 माझ्या गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉🎂🍰🎂 
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा फक्त त्या व्यक्तीसाठी जी व्यक्ती मला त्याचा श्वास, जीवन, ताकद आणि प्रेम समजते, आणि मला एक सुरक्षित, आनंदी आणि सुंदर असल्याचा भास करून देते.
🎂🍰🎂 
पाऊलखुणांची चाहूल लागता तिच्या,
मोगऱ्याची बरसात व्हावी
तिच्या सौंदर्यापूढे
सोनपरी ही फिकी पडावी
अश्या माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂 

 

 प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi

येथे वाढदिवसाची चुंबन, वाढदिवसाची भेट आणि माझ्या प्रिय व्यक्तीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा जो माझ्या आयुष्यात आनंद आणि आनंद आणतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
🎂🍰🎂 
मी देवाला मनापासून धन्यवाद देतो कि देवाने माझ्यासाठी एक सुंदर परी निर्माण केली, आणि आज त्या परीचा वाढदिवस आहे, माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
🎂🍰🎂 
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो..
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली..
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले..
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले..
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स! आणखी काही नको… काहीच!
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!🎂🍰🎂 
हा तुझा वाढदिवस आहे, परंतु मी एक अशी
भाग्यवान आहे जी, तुझा वाढदिवस सर्वात
जास्त साजरा करत आहे. जगातील माझ्या आवडत्या
व्यक्तीचा जन्म या दिवशी झाला. 💖💖💖
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा! देणे गरजेचे आहे काय?
🎂🍰🎂 
माझ्या स्वप्नातील राजकुमारी..
अर्थात माझ्या प्रियेला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🎂🍰🎂 

 

 प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे🎂🍰🎂 
 आजच्या या खास दिवसाचा प्रत्येक क्षण 💕
मला तुझ्यासोबत घालवायचा आहे
🎂 डियर तुला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉🎂🍰🎂 
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Dear
🎂🍰🎂 
एक promise माझ्याकडून जेवढे
सुख तुला देता येईल तेवढे देईल..,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!
Happy birthday my dear..!🎂🍰🎂 

गोड मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपण जगातील सर्व प्रेम आणि आनंदास पात्र आहात.
🎂🍰🎂 

 

 प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi

आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे कारण आज माझ्या पिल्लू चा वाढदिवस आहे. हॅप्पी बर्थडे पिल्लू
🎂🍰🎂 
माझी आवड आहेस तू..
माझी निवड आहेस तू..
माझा श्वास आहेस तू..
मला जास्त कोणाची गरज नाहीये..
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,
जी लाखात एक आहे..
I LOVE YOU &
HAPPY BIRTHDAY DEAR!🎂🍰🎂 
तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला
आणि खासकरून तू माझ्या जगात आलास…
याचा मला खूपच आनंद होत आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, स्वीटहार्ट. 😘🎂🍰🎂 
तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये🎂🍰🎂 
कितीही रागावलो तरी समजून घेतले मला,
रुसलो कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
ईश्वर चरणी माझी एकच इच्छा,
वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा!
🎂🍰🎂 

 

 प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi

 परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना येणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर 💕
तुझे कर्तुत्व अजून वाढत जावो
तुझी कीर्ती जगभर पसरू 💘
सुखाची आनंदाची बहार तुझ्या जीवनात येऊ
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डियर 🎂💑🎉🎂🍰🎂 
नंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🍰🎂 
परी सारखी आहेस तू सुंदर ,
तुला मिळवून मी झालोय धन्य.
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂 
मी उदास व दुःखी असतानाही, तू नेहमीच माझ्यासकट परत आणणारी औषधे आहेस. माझ्या बरोबर तुझ्याबरोबर, मला माहित आहे की मी नेहमीच जिंकेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🍰🎂 
तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो, तुझा हात सदैव माझ्या हातात रहावो, तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य, आणि दीर्घायुष्य लाभो. हॅप्पी बर्थडे जानू
🎂🍰🎂 

 

 प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi

मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू..
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू..
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू..
माझी प्रेयसी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!🎂🍰🎂 
माझ्या विशेष माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझी भेट होणे ही माझ्या आयुष्यातील…
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे! लव यू! 😘
🎂🍰🎂 
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🍰🎂 
मोना लिसाच्या स्मितबद्दल गडबड काय आहे ते मला खरोखर मिळत नाही. अर्थात, जगाने अद्याप आपल्याला हसत पाहिले नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🍰🎂 
 सुखाच्या सणांनी भरलेले जीवन तुझे असावे एवढीच माझी परमेश्वरचरणी प्रार्थना 💕
🎂 जानू तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉
🎂🍰🎂 

 

 प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi

साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂 
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा…
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..! 🌸💮🎂🍰🎂 
मी तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो असे तुला वाटते. मला माहित आहे की तू माझ्यावर जितके प्रेम केले त्यापेक्षा मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो. असो, आपण दोघेही स्वतःवर प्रेम करण्यापेक्षा एकमेकांवर अधिक प्रेम करतो म्हणून काही फरक पडत नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🍰🎂 
तुझ्यासाठी ताजमहल नाही बांधू शकत पण राहतो त्या घरात तुला नक्की सुखी ठेवीन, हॅप्पी बर्थडे पिल्लू🎂🍰🎂 
जे जे हवं ते ते तुला मिळू दे,
तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे,
तुझा गोड सहवास मला जीवनभर मिळू दे.
देवाकडे फक्त एकच मागणं आहे.
तुझ्या वाढदिवसा दिवशी तुला उदंड आयुष्य लाभू दे.
🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂🍰🎂 

 

 प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi

तू मला माझ्या आयुष्यात आनंद,
प्रेम आणि प्रकाश दिला.
मला आशा आहे की,
तुझा वाढदिवस हा सर्वात
आनंददायक जाईल.
😘 वाढदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा! 😘🎂🍰🎂 
या Birthday ला तुला प्रेम, सन्मान, स्नेह आणि
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय मैत्रिणीला…HAPPY BIRTHDAY🎂🍰🎂 
 तुझे ते लपून माझ्याकडे बघणारे मनमोहक नयन 💕
सर्वात सुंदर गोष्ट जी मला आवडली ते तुझे सुंदर मन
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी जान 🎂💑🎉🎂🍰🎂 
कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎂🍰🎂 
तू मला माझ्या आयुष्यात आनंद,
प्रेम आणि प्रकाश दिला.
मला आशा आहे की,
तुझा वाढदिवस हा सर्वात
आनंददायक जाईल.
😘 वाढदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा! 😘🎂🍰🎂 

 प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny and Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi

तुम्हालाही ब्लॉग पोस्ट कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुमच्यासाठी आम्ही अशीच नवनवीन प्रकारच्या प्रियसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा सारख्या पोस्ट घेऊन येत आहोत तरी तुम्ही आमच्या या वेबसाईटला होम स्क्रीनवर ॲड करून तुमचा मित्र परिवाराचे नक्की शेअर करा जेणेकरून आमची देखील मदत होईल आणि तुमची देखील मदत होईल खाली आणि तुमच्या साठी अनुक्रमाणिका दिलेली आहेत त्या अनुक्रमाणिका नुसार तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या वाढदिवसाच्या मेसेजेस पाहू शकतात तरी तुम्ही आमच्या या वेबसाईटवर आला या बद्दल शायरी डॉट कॉम तुमच्या मनापासून धन्यवाद करते

Birthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *