Sign In

Blog

Latest News

पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश – Birthday wishes for husband in marathi

Rate this post

पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश – Birthday wishes for husband in marathi

 प्रथमता मी तुमचे आमच्या या वेबसाईटवर आल्याबद्दल मनापासून स्वागत करतो  आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश या विषयी काही महत्त्वाचे असे संदेश बघणार आहोतवाढदिवसा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे उदाहरणार्थ आपण आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अत्यंत आनंदी असतो यावरूनच समजते की आपल्या भोवतालचे म्हणजे आपल्या जवळचे सर्वजण त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप आनंद असतात आणि याच आनंदाला आम्ही अजून वाढवण्यासाठी तुमच्या साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मराठी मधून काही मेसेजेस घेऊन आलो आहेत

 आम्ही असेच नवनवीन आणि खूप अत्यंत महत्त्वाचे असे शुभेच्छा संदेश मोटिवेशनल संदेश तसेच विविध प्रकारचे मराठी मधून संदेश तुमच्यासाठी घेऊन येत आहोत तरी तुम्ही आमच्या या वेबसाईटचा वापर करत आहात याबद्दल पुन्हा एकदा मी तुमची मनापासून धन्यवाद मानतो तुम्ही ही वेबसाईट तुमच्या होम स्क्रीन ला देखील ऍड करू शकता जेणेकरून तुम्हाला शेर शायरी मिळवण्यास अगदी सोपे होईल चला आता पाहूया पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश


पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश – Birthday wishes for husband in marathi

आज तुमचा वाढदिवस आहे आणि
मला असे वाटते की आपण माझ्या
आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक व्यक्ती आहात
आणि हे सत्य उजागर करण्यासाठी योग्य दिवस आहे.
माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत आहेत.
Happy Birthday Husband 🎂🎉 

पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश - Birthday wishes for husband in marathi 

प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी
पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते.
माझ्या आयुष्यातील
सर्वात खास व्यक्तीला
🎂👩‍❤‍💋‍👨वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂👩‍❤‍💋‍👨
Dear अहो,
माझ्या smile चे कारण काय माहितीये का…
तुमच्या चेहऱ्यावरची smile 🥰
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नेहमी असेच हसत राहा. ❤️Happy Birthday Husband 🎂🎉 
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
 मी तुमच्या सोबत नसते तर
सूर्य चमकलाच नसता!
ज्या दिवशी आपण माझ्या जवळ नसता
तो दिवस मला खूप मोठा वाटतो.
ज्या दिवशी मला आपला स्पर्श जाणवत नाही
तो दिवस मला हताश आणि निराशजनक वाटतो.
प्रिय, आपण आतापर्यंतच्या
सर्वोत्कृष्ट वाढदिवसास पात्र आहात!

 

पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश – Birthday wishes for husband in marathi

माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी
तुझ्यावर प्रेम करत राहीन.
धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल,
🎂💞वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💞
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात
आणि शेवट तुमच्या नावाने होते,
माझ्या आयुष्यातील तुमचे स्थान
नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Husband 🎂🎉 
भांडणे तर मी तुझ्याबरोबर रोज करते
आणि करतच राहणार पण या
सगळ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते.
🎂💕हॅप्पी बर्थडे Sweetheart.🎂💕
ज्यांच्यामुळे मी आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानते..
अश्या माझ्या लाडक्या पतींना,
त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
 माझे सर्व हट्ट पुरवणारे
मला नेहमी आनंदी ठेवणारे 💕
माझे लाडके आजोबा
🎂 तुम्हाला ६१व्या वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉👪😊

 

पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश – Birthday wishes for husband in marathi

जेव्हा माझा वाईट दिवस येतो तेव्हा
मला माहित आहे की,
आनंदी राहण्यासाठी मी आपल्या प्रेम
आणि आपुलकीवर अवलंबून आहे.
आपण मला नेहमीच खास वाटता.
आज मी तुमचा हा गोड दिवस
खास बनवण्याची संधी घेऊ इच्छिते! 
मला आयुष्यात तुमच्या
प्रेमाशिवाय काहीच नको आहे,
🎂💘तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂💘
तुम्ही नेहमी चांगल्या आणि वाईट
काळात माझ्या सोबत राहिलात.
मी, एक तुमच्या पेक्षा चांगला नवरा?
असा प्रश्न कोणाला विचारू शकत नाही.
आणि आपण माझ्यासाठी जे
काही करता त्याबद्दल धन्यवाद! माझ्या प्रिय,
पतिदेवास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या आयुष्यात मला हुशार,
काळजी घेणारा, सक्षम आणि
सुंदर व्यक्ती पती म्हणून मिळाला
याचा मला खूप अभिमान वाटतो.
🎂💞 हॅप्पी बर्थडे माय लव्हली हबी.🎂💞
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार पती दिले..!
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | BIRTHDAY WISHES FOR HUSBAND IN MARATHI

 तुम्ही माझा अभिमान आहात
तुम्ही माझा स्वाभिमान आहात
तुम्ही माझी जमीन तर कधी आभाळ आहात 👪
माझ्या यशाचे रहस्य तुम्ही आहात
🎂बाबा तुम्हाला ६१व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😊
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
कधी कधी नशीब आपल्याला
अनपेक्षितपणे एका व्यक्ती
समोर उभे करते जो आपले
आयुष्य कायमचे बदलतो आणि आपण
नकळतपणे त्याच्यावर प्रेम करू लागतो.
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद.
🎂💕 हॅप्पी बर्थडे माय लव्ह.🎂💕
तुमच्यावर किती प्रेम आहे हे
सांगायला जमत नाही, 🥺
परंतु तुमच्या शिवाय क्षणभरही
मन रमत नाही…! 😘😘
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
क्षणातला असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण
आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण
एक”सण” होऊ दे हीच सदिच्छा..!

 

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | BIRTHDAY WISHES FOR HUSBAND IN MARATHI

 आपल्या आनंदाचा त्याग करून
दिवस-रात्र कष्ट करून आम्हाला आनंदी जीवन दिले 💞
बाबा तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहात
🎂 तुम्हाला ६१व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉👪😊
 
Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे
तुमचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे मी
माझे उज्वल भविष्य पाहू शकते,
तुमच्या शिवाय जीवनाची कल्पना
करणे कठीण आहे.
नेहमी असेच माझ्यावर प्रेम करत रहा.
🎂🍰हॅप्पी बर्थडे. 🎂🍰
कधीच भांडतो तर कधी रुसतो
पण नेहमी एकमेकांसोबत राहतो
Happy Birthday My Husband
नवर्याला वाढदिवस शुभेच्छा
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा! 👩‍❤‍💋‍👨 मी खूप भाग्यवान
आहे कारण मला तुझ्यामधेच एक
चांगला मित्र
आणि प्रेमळ नवरा मिळाला.🎂💓

 

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | BIRTHDAY WISHES FOR HUSBAND IN MARATHI

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
🎂💕वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂💕
या Birthday ला तुम्हाला प्रेम, सन्मान,
स्नेह आणि आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय पतीदेवाला…HAPPY BIRTHDAY🎂🍰🎂 
 या Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय पतीदेव…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂 

आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे
, तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे🎂🍰🎂 
मला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल
माझ्या कठीण काळात मला
प्रोत्साहित केल्याबद्दल आणि नेहमीच
सावलीप्रमाणे माझ्या पाठीशी
राहिल्याबद्ल खूप खूप धन्यवाद.
🎂💐हॅप्पी बर्थडे माय लव्ह. 🎂💐🎂🍰🎂 

 

 Happy Birthday Quotes For Husband In Marathi 

आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!🎂🍰🎂 
स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे🎂🍰🎂 
तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!! 🎂🍰🎂 
आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात
शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा
देत राहो.
🎂💐माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त
अनेक शुभेच्छा..!🎂💐
🎂🍰🎂 
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!🎂🍰🎂 

 

 Happy Birthday Quotes For Husband In Marathi 

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
क्षणातला असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण
आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण
एक”सण” होऊ दे हीच सदिच्छा..!🎂🍰🎂 
 काळजात आहे प्रीती
प्रेमाने गुंफलेली आपली अतूट नाती 💖
तुमच्या सोबतीने मिळते सुख शांती
🎂 आजी तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😍 🎂🍰🎂 
मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂🎂 🎂🍰🎂 
माझं आयुष्य, माझा सोबती,
माझा श्वास, माझं स्वप्न, माझं प्रेम
आणि माझा प्राण आहात तुम्ही,
माझ्या प्राणसख्याला
🎂💓वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💓🎂🍰🎂 
तुम्ही माझ्या Life मध्ये आहात
हा विचार करूनच मी स्वताला
खूप जास्त भाग्यवान समजते.
हॅपी बर्थडे Hubby 🎂🍰🎂 

 

 Happy Birthday Quotes For Husband In Marathi 

या Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय पतीदेव…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 🎂🍰🎂 
🎂🎊 केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे
तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!🎂🎊
ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर
झाले आहे त्यांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा. तुमची सोबत
अशीच जन्मोजन्मी मिळावी
हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🎂🍰💞
कोण म्हणते प्रेम छान नाहीये
प्रेम तर फार सुंदर आहे मात्र
निभावणारी व्यक्ती खरी असली पाहिजे
अशाच एका व्यक्तीची (माझ्या पतीची) सोबत
मला मिळाली आहे.
प्रिये तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰🎂 
तू फक्त माझा नवरा नाहीस. आपण एक चांगले मित्र, सहकारी आणि विश्वासू आहात. माझे तुझ्यावर जास्त प्रेम आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रेमा

 

✅Romantic Birthday Wishes For Husband In Marathi

🎂🎊 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂🎊
आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल
आणि आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही
मला तुमच्या रूपात दिल. तुम्ही
माझ्यासाठी या जगातील सर्वात
सुंदर gift आहात. दीर्घायुषी व्हा!
🍰💘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰💘
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा,
पती देवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! 
आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे

 

✅Romantic Birthday Wishes For Husband In Marathi

सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा…सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
🎂Many Many Happy
Returns Of The Day🎂
एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात
पडणे यालाच तर खरे प्रेम म्हणतात.
🍰💘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰💘

माझे आयुष्य, माझा सोबती
माझा श्वास, माझे स्वप्न
माझे प्रेम आणि माझा प्राण
सर्वकाही तुम्हीच…
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
तुझ्या प्रेमाने जीवन दिले तुझा वाढदिवस जरा जास्तच खास आहे
तुझ्यासोबत नवे आयूशे जगायचे
मनात एक सुरेख आस आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्या
तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

 

✅Romantic Birthday Wishes For Husband In Marathi

🎉🎂 संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂🎉 
लग्नानंतर आयुष्य सुंदर होते हे
ऐकले होते, पण माझ्यासाठी सुंदर
हा शब्द खूप छोटा आहे,
कारण माझे
आयुष्य तर सर्वोत्तम बनले आहे.
🎂💞 ️हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर.🎂💞

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂🍰🎂 
तुम्ही एक प्रेमाचे प्रतिक आहात
तुमच्या मुळे आमच्या जीवनात प्रकाश आहे
तुम्हाला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा
कारण आज तुमचा वाढदिवस आहे..🎂🍰🎂 
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!🎂🍰🎂 

 

✅Birthday Wishes For Husband In Marathi Kavita

 सुरुवातीची साठ वर्षे धावपळीत राहिली आपली
🎂 येणारे वर्षे धावपळमुक्त राहू आपली 🎂🍻🎉
🙆 🎂 60 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🎉🙆 🎂🍰🎂 
🎂🎊 उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!🎂🎊🎂🍰🎂 
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
🎂💝वाढदिवसाच्या तुम्हाला खूप
खूप शुभेच्छा!🎂💝 🎂🍰🎂 

काल पर्यंत फक्त एक
अनोळखी होतो आपण,
आज माझ्या हृदयाच्या एक एक
ठोक्यावर हुकुमत आहे तुमची
तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂 
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही,
पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत
क्षणातला असाच एक क्षण. 🎂🍰🎂 

 

✅Birthday Wishes For Husband In Marathi Kavita

🎂🎊नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎊
तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून
शुभेच्छा, आणि या शुभदिवशी
तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख,
ऐश्वर्य आणि उदंड आयुष्य
लाभो एवढीच मनी इच्छा.🎂👩‍❤‍💋‍👨🎂🍰🎂 
नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!.🎂🍰🎂 
या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी.
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.🎂🍰🎂 
 प्रत्येक सुखदुःखात माझ्या पाठीशी 🙏
भक्कमपणे उभे तुम्ही राहिलात याबद्दल आपले खूप आभार ✌
आपल्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा
🎂 60व्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🎉🙆🎂🍰🎂 

 

✅Birthday Wishes For Husband In Marathi Kavita

🎂🎊 तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..🎂🎊
 🎂🍰🎂 
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी
आनंदाने नांदो संसार आमचा,
🎂💞पती देवांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!🎂💞 🎂🍰🎂 
जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या
प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 🎂🍰🎂 
आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल आणि आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही मला तुमच्या रूपात दिल. तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात सुंदर gift आहात. दीर्घायुषी व्हा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰🎂 
माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारख तेज घेऊन आल्याबद्दल आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

 

✅Birthday Wishes For Husband In Marathi Quotes

लहानपणापासून स्वर्गाच्या गोष्टी ऐकत आले होते, पण जेव्हा तुमच्यासोबत लग्न झालं तेव्हा खरा मला माझा स्वर्ग मिळाला, तुम्ही माझ्या जीवनात आला आणि जीवनाचा खरा अर्थ कळाला. शतायुषी व्हा. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस कोणता असेल तर तो म्हणजे तुमचा वाढदिवस, आणि माझ्या आयुष्यातील माझ्यासाठी सर्वात सुंदर व्यक्ति कोण असेल तर ती म्हणजे फक्त तुम्ही! हॅप्पी बर्थडे डियर.
तुमचा चेहरा जेव्हा समोर आला 
 तेव्हा माझं मन फुललं,
  देवाची आभारी आहे ज्याने
   तुमची माझी भेट घडवली.
   वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा Hubby.
तुम्ही नेहमी चांगल्या आणि वाईट 
 काळात माझ्या सोबत राहिलात.
  मी, एक तुमच्या पेक्षा चांगला नवरा?
   असा प्रश्न कोणाला विचारू शकत नाही.
    आणि आपण माझ्यासाठी जे
     काही करता त्याबद्दल धन्यवाद! माझ्या प्रिय,
      पतिदेवास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂🍰🎂 
आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि 
 तुमचा प्रत्येक दिवस मौल्यवान असावा.
  मी प्रत्येक क्षणी तुमच्या जवळ आहे आणि
   मी आणखी एक मौल्यवान वर्ष
    तुमच्याबरोबर घालवल्याबद्दल कृतज्ञ आहे. 🎂🍰🎂 

पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश – Birthday wishes for husband in marathi

 आपल्याला ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली आम्हाला नक्की कळवा तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारचे संदेश हवी असतील किंवा आमच्या या ब्लोग पोस्ट मधील तुम्हाला जो संदेश आवडला असेल तो आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही तो संदेश सर्वांना लवकरात लवकर कसा मिळेल यासाठी पुन्हा एकदा या पोस्टची एडिटिंग करून ही पोस्ट तुमच्या मित्र परिवाराची नक्की शेअर करा तसेच आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा  तुम्हाला आमच्या या ब्लॉग पोस्ट विषयी काय वाटले

Birthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *