Sign In

Blog

Latest News

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for husband in marathi

Rate this post

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for husband in marathi

मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश  घेऊन आलो आहोत तुम्ही आमच्या या या वेबसाइट वर आला याबद्दल मी प्रथमता तुमचे मनापासून अभिनंदन करतो आणि आमच्या या वेबसाईटवर स्वागत देखील करतो मला माहित आहे की तुम्ही गुगल वर जाऊन नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश  असे काही सर्च केले असेल आणि तुम्ही आमच्या या शायरी च्या वेबसाईट वर आला असेल तर तुम्ही अगदी बरोबर वेबसाईटवर आला आहात याची मी तुम्हाला खात्री करून देतो कारण आपण आपल्या या ब्लॉग पोस्ट मध्ये नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश  बघणार आहोत आपल्या मित्राला वाढदिवसाच्या दिवशी आपण हे संदेश अगदी सोप्या पद्धतीने त्याला टाकू शकतो जेणेकरून त्याला वाढदिवसाच्या दिवशी आपण संदेश केला यामुळे आनंद होईल 

 आमची ही वेबसाईट तुमच्यासाठी असेच नवनवीन प्रकारचे शेर शायरी कोट्स घेऊन येत आहेत तरी तुम्ही आमच्या या वेबसाईटला सपोर्ट करत आहात त्याबद्दल मी कृतज्ञ आहेत तुम्ही आमची ही वेबसाईट जास्तीत जास्त प्रमाणात वापरावी असे आम्हाला वाटते चला तर आता आपण पाहूया नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश 

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for husband in marathi
 

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता | Marathi Vadhdivsachya Shubhecha For Husband. 

 जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या

प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,

लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले

अश्याच पद्धतीने नेहमी

आनंदाने नांदो संसार आमचा,

🎂💞पती देवांना वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा..!🎂💞


🎂🎊 तुमच्या वाढदिवसाचे हे

सुखदायी क्षण तुम्हाला सदैव

आनंददायी ठेवत राहो..

आणि या दिवसाच्या अनमोल

आठवणी तुमच्या हृदयात

सतत तेवत राहो..

हीच मनस्वी शुभकामना..🎂🎊


 प्रत्येक सुखदुःखात माझ्या पाठीशी 🙏

भक्कमपणे उभे तुम्ही राहिलात याबद्दल आपले खूप आभार ✌

आपल्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा

🎂 60व्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🎉🙆


या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी

आपली सारी स्वप्नं साकार व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी.

एक अनमोल आठवण ठरावी…

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for husband in marathi

नवा गंद नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा.

ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!.


हास्य गोड तुझ्या मुखी

कायम असावे,

मी दिलेले गुलाब

बघून तुला कायम लाजावे. 🌹😘


तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून

शुभेच्छा, आणि या शुभदिवशी

तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख,

ऐश्वर्य आणि उदंड आयुष्य

लाभो एवढीच मनी इच्छा.🎂👩‍❤‍💋‍👨


🎂🎊नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा

आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.

भूतकाळ विसरून जा आणि

नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎊


 वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या माझ्या तरुण बाबांना

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🎉🙆


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for husband in marathi

 जीवेत शरद: शतं !!!

पश्येत शरद: शतं !!!

भद्रेत शरद: शतं !!!

अभिष्टचिंतनम !!!

जन्मादिवसस्य शुभाशय: !!!


आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात

अस नाही,

पण काही क्षण असे असतात जे विसरु

म्हणताही विसरता येत नाहीत.

हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत

क्षणातला असाच एक क्षण.


काल पर्यंत फक्त एक

अनोळखी होतो आपण,

आज माझ्या हृदयाच्या एक एक

ठोक्यावर हुकुमत आहे तुमची

तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


कितीही रागावले तरी समजून घेतले मला,

रुसले कधी तर जवळ घेतले मला,

रडवले कधी तर कधी हसवले,

केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,

🎂💝वाढदिवसाच्या तुम्हाला खूप

खूप शुभेच्छा!🎂💝


🎂🎊 उगवता सुर्य तुम्हाला

आशीर्वाद देवो,

बहरलेली फुले तुम्हाला

सुगंध देवो,आणि

परमेश्वर आपणांस

सदैव सुखात ठेवो.

वाढदिवसाच्या

मनःपूर्वक

हार्दिक शुभेच्छा….!🎂🎊


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for husband in marathi

 सुरुवातीची साठ वर्षे धावपळीत राहिली आपली

🎂 येणारे वर्षे धावपळमुक्त राहू आपली 🎂🍻🎉

🙆 🎂 60 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🎉🙆


कितीही रागावले तरी समजून घेतले मला,

रुसले कधी तर जवळ घेतले मला,

रडवले कधी तर कधी हसवले,

केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!


तुम्ही एक प्रेमाचे प्रतिक आहात

तुमच्या मुळे आमच्या जीवनात प्रकाश आहे

तुम्हाला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा

कारण आज तुमचा वाढदिवस आहे..


जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट

आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग

हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!


लग्नानंतर आयुष्य सुंदर होते हे

ऐकले होते, पण माझ्यासाठी सुंदर

हा शब्द खूप छोटा आहे,

कारण माझे

आयुष्य तर सर्वोत्तम बनले आहे.

🎂💞 ️हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर.🎂💞


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for husband in marathi

🎉🎂 संकल्प असावेत नवे तुझे

मिळाव्यात त्यांना नव्या दिशा

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे

ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂🎉


 माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमचे ज्याच्याकडे उत्तर असतेच 💕

आणि तू प्रत्येक संकटात माझा सोबतही असतेस

🎂 आई तुला 60व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉👪☺


तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,

देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


तुझ्या प्रेमाने जीवन दिले तुझा वाढदिवस जरा जास्तच खास आहे

तुझ्यासोबत नवे आयूशे जगायचे

मनात एक सुरेख आस आहे

तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्या


माझे आयुष्य, माझा सोबती

माझा श्वास, माझे स्वप्न

माझे प्रेम आणि माझा प्राण

सर्वकाही तुम्हीच…

तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for husband in marathi

एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात

पडणे यालाच तर खरे प्रेम म्हणतात.

🍰💘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰💘


सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे

सोनेरी किरणांचा…सोनेरी दिवस

सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा

केवळ सोन्यासारख्या लोकांना.

🎂Many Many Happy

Returns Of The Day🎂


 हात पकडून चालायला तू शिकवले आई

प्रत्येक संकटाशी लढायला तू शिकवले आई 💕

चांगलं वाईट ओळखायला तू शिकवले आई

🎂 आई तुला 60व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉👪☺


आयुष्यातील खास शुभेच्छा घे,

वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,

तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.

तुला स्वीट हॅपी बर्थडे


कितीही रागावले तरी समजून घेतले मला,

रुसले कधी तर जवळ घेतले मला,

रडवले कधी तर कधी हसवले,

केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for husband in marathi

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,

लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले

अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा,

पती देवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल

आणि आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही

मला तुमच्या रूपात दिल. तुम्ही

माझ्यासाठी या जगातील सर्वात

सुंदर gift आहात. दीर्घायुषी व्हा!

🍰💘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰💘


🎂🎊 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !

कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !

तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !

तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !

तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂🎊


 फुलांप्रमाणे आनंद बरसो तुमच्या आयुष्यात 💕

मोहक सुगंधा प्रमाणे हास्य राहो तुमच्या चेहऱ्यावर

आनंदाने हसत रहा आपण नेहमी 🙏

आम्हाला स्मरत रहा तुमच्या मनी

🎂 आई तुला 60व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉👪☺


 Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,

तुला Success मिळो Without any Fear

प्रत्येक क्षण जग Without any Tear,

Enjoy your day my Dear,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for husband in marathi

तू फक्त माझा नवरा नाहीस. आपण एक चांगले मित्र, सहकारी आणि विश्वासू आहात. माझे तुझ्यावर जास्त प्रेम आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रेमा.


कोण म्हणते प्रेम छान नाहीये

प्रेम तर फार सुंदर आहे मात्र

निभावणारी व्यक्ती खरी असली पाहिजे

अशाच एका व्यक्तीची (माझ्या पतीची) सोबत

मला मिळाली आहे.

प्रिये तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर

झाले आहे त्यांना वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा. तुमची सोबत

अशीच जन्मोजन्मी मिळावी

हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🎂🍰💞


🎂🎊 केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी

जे मागायचंय ते मागून घे

तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.

मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!🎂🎊


 बाबा तुमच्या मायेचा स्पर्श आहे उबदार

नेहमीच दिला तुम्ही संकटात मला आधार 💗

दिला तुम्ही आत्मविश्वास

तुम्ही आहेत माझा श्वास 🙏

एकच प्रार्थना परमेश्वराला

पुढच्या जन्मी ही हेच वडील मिळू दे मला

🎂 बाबा तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😇


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for husband in marathi

या Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,

आयुष्यातील सर्व आनंद मिळावा

माझ्या प्रिय पतीदेव…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुम्ही माझ्या Life मध्ये आहात

हा विचार करूनच मी स्वताला

खूप जास्त भाग्यवान समजते.

हॅपी बर्थडे Hubby


माझं आयुष्य, माझा सोबती,

माझा श्वास, माझं स्वप्न, माझं प्रेम

आणि माझा प्राण आहात तुम्ही,

माझ्या प्राणसख्याला

🎂💓वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💓


मनाला अवीट आनंद देणारा

तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की

वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂🎂


 काळजात आहे प्रीती

प्रेमाने गुंफलेली आपली अतूट नाती 💖

तुमच्या सोबतीने मिळते सुख शांती

🎂 आजी तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😍


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for husband in marathi

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात

असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु

म्हणताही विसरता येत नाहीत.

हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत

क्षणातला असाच एक क्षण.

हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण

आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण

एक”सण” होऊ दे हीच सदिच्छा..!


कितीही रागावले तरी समजून घेतले मला,

रुसले कधी तर जवळ घेतले मला,

रडवले कधी तर कधी हसवले,

केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!


आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात

शंभर वेळा येवो….

आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा

देत राहो.

🎂💐माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त

अनेक शुभेच्छा..!🎂💐


तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,

देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!


आजपर्यंत तुम्ही प्रत्येक संकटांवर मात केलीत

आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केलीत 💞

येणाऱ्या आयुष्यात सुख समृद्धी लाभो

🎂 आजोबा तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😊


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for husband in marathi

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन

मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन

गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे


आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….

आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.

माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!


मला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल

माझ्या कठीण काळात मला

प्रोत्साहित केल्याबद्दल आणि नेहमीच

सावलीप्रमाणे माझ्या पाठीशी

राहिल्याबद्ल खूप खूप धन्यवाद.

🎂💐हॅप्पी बर्थडे माय लव्ह. 🎂💐


आयुष्यातील खास शुभेच्छा घे,

वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे

, तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.

तुला स्वीट हॅपी बर्थडे


 तरून राहण्याचे रहस्य

प्रामाणिक वागणे 💞

प्रत्येक घास चावून खाणे

आपले वय खोटे सांगणे

🎂 आजोबा तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😊


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for husband in marathi

 या Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,

आयुष्यातील सर्व आनंद मिळावा

माझ्या प्रिय पतीदेव…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप खास आहे, कारण माझ्या शेजारी माझ्याकडे एक अद्भुत, काळजी घेणारी आणि खरोखर खास व्यक्ती आहे. तू माझा नवरा आहेस याचा मला आनंद आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, प्रेम!


या Birthday ला तुम्हाला प्रेम, सन्मान,

स्नेह आणि आयुष्यातील सर्व आनंद मिळावा

माझ्या प्रिय पतीदेवाला…HAPPY BIRTHDAY


जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट

आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग

हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना

🎂💕वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂💕


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for husband in marathi

माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा! 👩‍❤‍💋‍👨 मी खूप भाग्यवान

आहे कारण मला तुझ्यामधेच एक

चांगला मित्र

आणि प्रेमळ नवरा मिळाला.🎂💓


कधीच भांडतो तर कधी रुसतो

पण नेहमी एकमेकांसोबत राहतो

Happy Birthday My Husband

नवर्याला वाढदिवस शुभेच्छा


तुमचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे मी

माझे उज्वल भविष्य पाहू शकते,

तुमच्या शिवाय जीवनाची कल्पना

करणे कठीण आहे.

नेहमी असेच माझ्यावर प्रेम करत रहा.

🎂🍰हॅप्पी बर्थडे. 🎂🍰


Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,

तुला Success मिळो Without any Fear

प्रत्येक क्षण जग Without any Tear,

Enjoy your day my Dear,

हॅपी बर्थडे


 आपल्या आनंदाचा त्याग करून

दिवस-रात्र कष्ट करून आम्हाला आनंदी जीवन दिले 💞

बाबा तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहात

🎂 तुम्हाला ६१व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉👪😊


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for husband in marathi

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात

असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु

म्हणताही विसरता येत नाहीत.

हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत

क्षणातला असाच एक क्षण.

हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण

आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण

एक”सण” होऊ दे हीच सदिच्छा..!


जेव्हा आम्ही लग्न केले तेव्हा मला त्या क्षणाची भावना वाटते आणि हे माझ्यासाठी सर्वात सुंदर स्वप्न आहे. मी तुझ्याशी लग्न करून धन्य वाटते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!


 मला माझ्या आयुष्यावर प्रेम आहे कारण आपला दिवस आपल्यासारख्या काळजी घेणाऱ्या पतीच्या हातामध्ये सुरु होतो आणि संपतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.


तुमच्यावर किती प्रेम आहे हे

सांगायला जमत नाही, 🥺

परंतु तुमच्या शिवाय क्षणभरही

मन रमत नाही…! 😘😘


कधी कधी नशीब आपल्याला

अनपेक्षितपणे एका व्यक्ती

समोर उभे करते जो आपले

आयुष्य कायमचे बदलतो आणि आपण

नकळतपणे त्याच्यावर प्रेम करू लागतो.

माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद.

🎂💕 हॅप्पी बर्थडे माय लव्ह.🎂💕


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for husband in marathi

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,

रुसले कधी तर जवळ घेतले मला,

रडवले कधी तर कधी हसवले,

केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!


 तुम्ही माझा अभिमान आहात

तुम्ही माझा स्वाभिमान आहात

तुम्ही माझी जमीन तर कधी आभाळ आहात 👪

माझ्या यशाचे रहस्य तुम्ही आहात

🎂बाबा तुम्हाला ६१व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😊


मला या खास दिवशी मी सांगू इच्छितो की तूच फक्त एक आहेस जिने माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदी आणि अधिक उजळ केले. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण

त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,

प्रेमळ आणि समजदार पती दिले..!

माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.


माझ्या आयुष्यात मला हुशार,

काळजी घेणारा, सक्षम आणि

सुंदर व्यक्ती पती म्हणून मिळाला

याचा मला खूप अभिमान वाटतो.

🎂💞 हॅप्पी बर्थडे माय लव्हली हबी.🎂💞


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for husband in marathi

तुम्ही नेहमी चांगल्या आणि वाईट

काळात माझ्या सोबत राहिलात.

मी, एक तुमच्या पेक्षा चांगला नवरा?

असा प्रश्न कोणाला विचारू शकत नाही.

आणि आपण माझ्यासाठी जे

काही करता त्याबद्दल धन्यवाद! माझ्या प्रिय,

पतिदेवास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


मी आनंदी असले की ज्यांना आनंद होतो 💕

अशी खूप कमी व्यक्ती या जगात आहेत

त्यापैकीच एक माझे आजोबा🔥

🎂आजोबा तुम्हाला ६१व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😊


माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य

निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय पतींना

वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💥🎉


मला आयुष्यात तुमच्या

प्रेमाशिवाय काहीच नको आहे,

🎂💘तुम्हाला वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा.🎂💘


जेव्हा माझा वाईट दिवस येतो तेव्हा

मला माहित आहे की,

आनंदी राहण्यासाठी मी आपल्या प्रेम

आणि आपुलकीवर अवलंबून आहे.

आपण मला नेहमीच खास वाटता.

आज मी तुमचा हा गोड दिवस

खास बनवण्याची संधी घेऊ इच्छिते!


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for husband in marathi

 माझे सर्व हट्ट पुरवणारे

मला नेहमी आनंदी ठेवणारे 💕

माझे लाडके आजोबा

🎂 तुम्हाला ६१व्या वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉👪😊


ज्यांच्यामुळे मी आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानते..

अश्या माझ्या लाडक्या पतींना,

त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…


भांडणे तर मी तुझ्याबरोबर रोज करते

आणि करतच राहणार पण या

सगळ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते.

🎂💕हॅप्पी बर्थडे Sweetheart.🎂💕


भांडणे तर मी तुझ्याबरोबर रोज करते

आणि करतच राहणार पण या

सगळ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते.

🎂💕हॅप्पी बर्थडे Sweetheart.🎂💕


 छान छान गोष्टी म्हणजे आजी

लहानपणीच्या खूप आठवणी म्हणजे आजी 💕

एका पिढीचा अनुभव म्हणजे आजी

रानातली सैर म्हणजे आजी 🎉

जत्रेतील मज्जा म्हणजे आजी

खाऊचा डब्बा म्हणजे आजी

🎂 आजी तुला ६१व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🔥🙏


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for husband in marathi

तुझे शब्द, तुझी स्तुती, तुमचा सल्ला मला पूर्णपणे प्रेमळ किशोरवयीन असल्यासारखे वाटते. प्रिय नवरा, मी आयुष्यापासून अधिक विचारू शकत नाही, म्हणून या वाढदिवशी मला खात्री आहे की आमच्याकडे इतिहासातील सर्वात मनोरंजक आणि वन्य उत्सव असेल. अभिनंदन, माझ्या लाडक्या नवरा! मी तुझ्यावर प्रेम करतो!


माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात

आणि शेवट तुमच्या नावाने होते,

माझ्या आयुष्यातील तुमचे स्थान

नेहमीच विशेष राहील.

Happy Birthday Husband 🎂🎉


माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी

तुझ्यावर प्रेम करत राहीन.

धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल,

🎂💞वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💞


 मी तुमच्या सोबत नसते तर

सूर्य चमकलाच नसता!

ज्या दिवशी आपण माझ्या जवळ नसता

तो दिवस मला खूप मोठा वाटतो.

ज्या दिवशी मला आपला स्पर्श जाणवत नाही

तो दिवस मला हताश आणि निराशजनक वाटतो.

प्रिय, आपण आतापर्यंतच्या

सर्वोत्कृष्ट वाढदिवसास पात्र आहात!


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for husband in marathi

 बार बार ये दिन आये

बार बार ये दिल गाये 💕

आप जियो हजारो साल ये मेरी है आरजू

हॅपी बर्थडे टू यु आजी 🎉

हॅपी बर्थडे टू यु आजी

🎂 आजी ६१व्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🔥🙏


कितीही रागावले तरी समजून घेतले मला,

रुसले कधी तर जवळ घेतले मला,

रडवले कधी तर कधी हसवले,

केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!


Dear अहो,

माझ्या smile चे कारण काय माहितीये का…

तुमच्या चेहऱ्यावरची smile 🥰

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नेहमी असेच हसत राहा. ❤️


प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी

पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते.

माझ्या आयुष्यातील

सर्वात खास व्यक्तीला

🎂👩‍❤‍💋‍👨वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂👩‍❤‍💋‍👨


आज तुमचा वाढदिवस आहे आणि

मला असे वाटते की आपण माझ्या

आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक व्यक्ती आहात

आणि हे सत्य उजागर करण्यासाठी योग्य दिवस आहे.

माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत आहेत.

वाढदिवसाच्या शुभेच्छा!


 आकाशात जेवढे चमकणारे तारे आहेत तेवढे तुमचे आयुष्य असो

🎂 नजर न लागो तुम्हाला कोणाची आनंदी तुमचे जीवन असो 🎂💕☺

तुम्हाला ६१व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनीसाहेब 


माझे तुमच्यावर किती प्रेम आहे हे व्यक्त करण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. तुमच्यावर माझ्यावर किती प्रेम आहे हे शोधण्यासाठी आपण फक्त माझ्या डोळ्यांकडे डोकावण्याची गरज आहे. तू माझ्यासाठी प्रिय आहेस, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday wishes for husband in marathi


Birthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *