Sign In

Blog

Latest News

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2021 | Happy Diwali Wishes In Marathi

Rate this post

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2021 | Happy Diwali Wishes In Marathi

 मित्रांनो आजच्या या दिवाळीचा सणानिमित्त आमच्या या शायरी वेबसाईट कडून तुमचा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपण देखील आपल्या नातेवाईकांना घरच्यांना तसेच मित्र परिवारांना या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी संदेश शोधता साल म्हणजेच दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2021 संदेश शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर लेखावर पोहोचला आहात याची मी तुम्हाला आत्ताच खात्री करून देतोय कारण आजचा हा लेख अत्यंत महत्वाचा असा होणार आहेत आम्ही खूप कष्टानं तर पूर्ण गुगल वरील लेख वाचून त्यापेक्षा उत्कृष्ट लेख कसा बनवता येईल याचा आम्ही या लेखा मध्ये खूप जास्त प्रमाणात प्रयत्न केलेला आहेत आणि तुम्हाला आमचा हा प्रयत्न सुद्धा कारण आम्ही खूप चांगल्या चांगल्या अशा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश (  Happy Diwali Wishes In Marathi घेऊन आलो आहेत चला तर सुरुवात करुया आजच्या या ब्लॉग पोस्ट ला आणि पाहूया आजचे हे नवीन असे संदेश

मित्रांनो तुम्हाला दिवाळी विषयी माहिती किंवा दिवाळीचा निबंध हवा असेल किंवा तुम्हाला अजून जास्त दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश हवे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अजून जास्त प्रमाणात यांची माहिती पाहू शकतात आम्ही दुसऱ्या लेखामध्ये दिवाळी विषयी निबंध तसाच दिवाळीच्या अजून काहीच शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यादेखील तुम्ही जाऊन पाहू शकता धन्यवाद

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2021 | Happy Diwali Wishes In Marathi


दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2021 | Happy Diwali Wihes In Marathi


पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न
नवे क्षितीज, सोबत माझ्या
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा


धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली!


दीपावली शुभेच्छा!
सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!


स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो
तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.


स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2021 | Happy Diwali Wishes In Marathi


Funny Diwali Message In Marathi


हा दिवाांचा उत्सव आहे, ज्योत पेटवते, 
मनाच्या मनाला टाका. 
प्रत्येकाच्या घरी दिवा लावा, 
ज्यांच्या घरात डोळे ओले आहेत. 
जेव्हा प्रत्येक मनात दिवा पेटतो, 
तरच दिवाळी साजरी होईल.


घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!
दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !


पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश,
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,
असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास!!!
दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या
कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा…!


गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2021 | Happy Diwali Wishes In Marathi


Funny Diwali Message In Marathi


या दिपावलीत आपल्या सर्व प्रियजनांचे आभार मानूयात. आपले आरोग्य, आपले कुटुंब, आपले मित्र आणि ईश्वराची आपल्यावर असणारी कृपा.. तुम्हाला व तुमच्या सपूर्ण कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.


स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला
विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा



छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा


प्रेमाचे दीप जळो, प्रेमाच्या फुलबाज्या उडो, प्रेमाची उमलावी फुले, प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे, आनंदाचे दीप जळो, दुुःखाची सावलीही न पडो. 


सर्व मित्र परिवाराला …
दीपावलीच्या धनदायी 
प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2021 | Happy Diwali Wishes In Marathi


Funny Diwali Message In Marathi


या दिवाळीला हजारो लोकांना प्रकाश देण्यात आला
आनंदासाठी बरेच प्रकाश करा
कोप in्यात दिवा लावायलाच हवा
ते आयुष्यभर आपल्या मैत्रीसाठी जळते


सर्व मित्र परिवाराला आणि संपूर्ण फेसबुक परिवाराला
दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा
दीपावलीच्या हार्दिक शुभेछा


गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षउल्लासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!


सगळा आनंद सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे,
सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे,
ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…


दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी, उदास चेहरे उमलल्यास दिवाळी, बाहेरची सफाई खूप झाली आता मनाशी मन जुळलं तर खरी दिवाळी

Happy Diwali Wishes in Marathi | Diwali Wishes in Marathi


दीपक आणि सारा जग प्रकाशित झाला आहे
राम जी सीता मैया बरोबर आले आहेत
प्रत्येक शहर अयोध्यासारखे असले पाहिजे
प्रत्येक दरवाजा, प्रत्येक रस्ता, प्रत्येक वळणावर आपण दिवा लावतो
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा


तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास
सोन्यासारख्या लोकांसाठी खास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा


पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!


दीप जळत राहो मन मिळत राहो, मनातील गैरसमज निघून जावो, साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो, हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो. 

Happy Diwali Wishes in Marathi | Diwali Wishes in Marathi


दिवे जळत राहिले,
आम्ही तुझी आठवण ठेवतो,
जोपर्यंत आयुष्य आपले आशीर्वाद आहे,
तुम्ही पुष्पासारखे हसत राहाल
दिवाळीच्या शुभेच्छा


फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई पणत्यांची आरास
उटण्याची आंघोळ रांगोळीची रंगत, फराळाची संगत लक्ष्मीची आराधना
भाऊबीजेची ओढ दिपावलीचा सण आहे खूपच गोड
दीवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा


एक करंजी.. आनंदाने भरलेली..
एक शंकरपाळी.. चौकस विचाराची..
एक चकली.. कीर्ती विस्तारणारी..
एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला..
एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली..
एक दिवा.. मांगल्य भरलेला..
एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी..
एक कंदील.. यशाची भरारी घेणारा..
एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे..
एक सण.. समतोल राखणारा..
अन् एक मी.. शुभेच्छा देणारा…
“तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
|● शुभ दिपावली ●|.


रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा


झगमग-झगमग दिवे लागले, दारोदारी आली दिवाळी, दिवाळीच्या या शुभ दिवशी तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Diwali Wishes in Marathi | Diwali Wishes in Marathi


सुख-समृधि आपको मिले इस दीवाली पर
दुख से मुक्ति मिले इस दीवाली पर
माँ लक्ष्मी का आशीर्वाद हो आपके साथ
और लाखों खुशियाँ मिले इस दीवाली पर…


तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय..
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे…
दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!


दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी सुखाचे
किरण येती घरी पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.


उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली!

Diwali Quotes In Marathi


नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!


लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!


सगळा आनंद, सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे…
हि दीपावली आपल्या आयुष्याला,
एक नवा उजाळा देऊ दे…
दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा!



आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.


शंका अंधारा सारखी असते तर विश्वास प्रकाशा सारखा असतो आणि या प्रकाशाला कोणताही अंधार नष्ट करू शकत नाही. चला हि दिवाळी आनंदाने आणि सुरक्षितपणे साजरी करूयात. शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली!

Diwali Quotes In Marathi


आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश  मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


दिपावळीच्या शुभेच्छा! सस्नेह नमस्कार, दिपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!


लक्ष दिव्यांनी उजळली निशा घेवूनी नवी उमेद,
नवी आशा होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा,
दिवाळीच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा…


आनंद घेऊन येतेच ती नेहमीसारखी आताही आली
तिच्या येण्याने मने आनंदाने आनंदमय झाली सर्व
मित्र-मैत्रीणीना मनापासून आनंदाची शुभ दिपावली.



इडा पिडा टळू दे
बळीराजाचे राज्य येवू दे..
जगाचा पोषणकर्ता
माझ्या बळीराजाला
सुखाचे दिवस येवोत
या सदिच्छेसह..
दीपावली व बलिप्रतिपदेच्या
हार्दिक शुभेच्छा.


Diwali Quotes In Marathi


गणेशपूजा, लक्ष्मीपूजा,
सरस्वतीपूजा व दीपपूजा,
दिवाळीला उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला..
दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा..!


सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो, धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव, असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.


दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा


सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला
आनंदाचा दिवस आला
एकच देवाकडे प्रार्थना करतो,
सुख-समृद्धी लाभू हे तुम्हाला
तुम्हाला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.


दीपावलीच्या तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला चैतन्यदायी, प्रकाशमय, मंगलमय शुभेच्छा. हॅप्पी दिवाळी.

Happy Diwali Status in Marathi


दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
* शुभ दिपावली *



उटणंचे अभ्यंगस्नान
रांगोळीची प्रसन्नता
दिव्यांची रोषणाई
फराळाचा बेत
फटाक्यांची आतिषबाजी
थोऱ्या-मोठ्यांचे आशीर्वाद
शुभेच्छांची देवाण-घेवाण
उत्साही-आनंदी वातावरण
असाच असो दिवाळीचा सण
आपल्या माणसांना
आपल्या माणसांकडून
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा


पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


दिवाळीची लाईट, सगळ्यांना करो डिलाईट, पकडा मस्तीची फ्लाईट, धमाल करा ऑल नाईट… हॅपी दिवाळी 


पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Diwali Status in Marathi

धनाची पुजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपुजन संबंधाचा फराळ समृध्दीचा पाडवा प्रेमाची भाऊबीज अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब,सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!



सोनेरी प्रकाशात,
पहाट सारी न्हाऊन गेली,
आनंदाची उधळण करीत,
आली दिवाळी आली,
नवे लेणे भरजारी,
दारी रांगोळी न्यारी,
गंध प्रेमाचा उधळीत,
आली आली दिवाळी आली…



दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे
किरण येती घरी, पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.


रांगोळीच्या सप्तरंगाप्रमाणे तुमचे आयुष्य आनंदी होवो, दिव्याच्या प्रकाशाने तुमच्या यशाचा मार्ग उजळून जावो, श्री गणेशाच्या आशीर्वादाने तुमचे आयुष्य सुखकर होवो दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.


आनंद घेऊन येतेच ती नेहमीसारखी आताही आली तिच्या येण्याने मने आनंदाने आनंदमय झाली सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून आनंदाची शुभ दिपावली. Happy Diwali

Happy Diwali Status in Marathi


दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण…



प्रत्येक ठिकाणी आहे झगमगाट, पुन्हा आला प्रकाशाचा
सण, तुम्हाला आमच्या आधी कोणी शुभेच्छा देण्याआधी
आमच्याकडून दिपावलीचा हा आनंदी संदेश..



रांगोळीच्या रंगांची, उटण्याच्या सुगंधाची,
आकाश कंदिलाच्या रोषणाईची,
फराळाच्या चटकदार चवीची,
ही दिपावली आनंदाची, हर्षाची, सौख्याची, समाधानाची !
आपणां सर्वांना ही दिपावली आणि नूतन वर्ष सुख समृध्दीचे,
संकल्पपूर्तीचे आणि आरोग्य संपन्नतेचं जावो!


अंधार दूर झाला रात्रीसोबत, नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन, डोळे उघडा एक मेसेज आला आहे, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.



धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली!

Diwali Message In Marathi (दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी)


दिवाळीत खूप खाऊया मिठाया, मित्रांना बोलवूया, शेजाऱ्यांच्या दरवाज्यांवरही लावूया पणत्या, सर्वांना मारू मिठी, लक्ष्मीची करू आरती, सर्वांना हॅपी दिवाळी. 


प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार, घराघरात साजरा होऊ दे आनंद, घराघरात होवो दिवाळी, प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी, प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी आणि सुगंधित होवो प्रत्येक सकाळ, सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष विसरून मनात ठेऊ नये शंका आणि शुभेच्छांमध्ये असो गोडवा.



धनत्रयोदिशी पहिला दिवा लागतो दारी,
कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी,
रांगोळी, फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी,
चला साजरी करूया दिवाळी आली रे आली…
शुभ दीपावली


 दीपावलीत नको फक्त फटाके, ईर्षेलाही जाळूया, सगळीकडे स्वच्छता करून पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया. 


दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं, या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद, रोषणाईने उजळलेल्या घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन.

Diwali Message In Marathi (दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी)


धनलक्ष्मी,
धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी,
शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी,
राजलक्ष्मी…
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!



पहिला दिवा आज लागे दारी
सुखाचा किरण येवो तुमच्या घरी
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.


दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!



दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो, जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा आहे आमची, दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.



दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

Diwali Message In Marathi (दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी)


 दिवाळी काढा सुंदर रांगोळी, विसरा अस्वच्छता आणि भ्रष्टाचाराचाही करा नाश, वाईट सवयी टाळा आणि करा चांगल्या गोष्टींना सुरूवात. हॅपी दिवाळी. 



आनंदादायी वाटणारे आकाशकंदिल, सुफळ जीवनासाठी सजावट, वाईटाचा नाश करण्यासाठी फटाके, यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई आणि देवाचे आभार मानण्यासाठी दिवाळीचे दिवे. शुभ दिवाळी.




दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…


लक्ष दिव्यांनी उजळली निशा घेऊनी नवी उमेद,
नवी आशा होतील पूर्णा मनातील सर्वा इच्छा,
दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.


लक्ष दिव्यांनी उजळली दिशा,
घेवून नवी उमेद, नवी आशा
हि दिवाळी तुम्हास जावो, सुखाची हि सदिच्छा!

Diwali Message In Marathi (Diwali SMS in Marathi)



दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण, फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून, अशीच यावी दिवाळी सर्वांकडे, सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.



शुभ दीपावलीच्या निमित्ताने सारे एकत्र येतात,
जुने हेवेदावे विसरतात, सर्वांच्या संसारात राहो
सुख-शांती आणि समादान, प्रत्येक घरावर होवो
सुखांचा वर्षाव..



नक्षत्रांची करीत उधळण,
दीपावलीहीआली….
नवस्वप्नांची करीतपखरण,
दीपावलीही आली…
सदिच्छांचे पुष्पे घेउनी,
दीपावलीही आली…
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी,
दीपावलीही आली…
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!



प्रत्येक ठिकाणी आहे झगमगाट, पुन्हा आला प्रकाशाचा सण, तुम्हाला आमच्या आधी कोणी शुभेच्छा देण्याआधी आमच्याकडून दिपावलीचा हा आनंदी संदेश.



दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट पणत्या
दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

Diwali Message In Marathi (Diwali SMS in Marathi)


देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात आनंद, सुख, शांती आणि समाधान लाभो लक्ष्मीपूजनाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा.



हसत राहा, हसता हसता दिपक लावा, जीवनात नवे आनंद आणा, दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.



कधी नकोय काही तुझ्याकडून,फक्त तुझी साथ हवीय
तुझी साथ ही दिवाळीच्या मिठाई पेक्षा गोड आहे
दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा..



सोन्याच्या पावलांनी दीपावली आली
दीपज्योतीच्या तेजातून उमलावी लाली
कणा रांगोळी ही सजली अंगणी
गुंफूनी फुले तोरणे बांधू या दारी
चिंरजीव असोत हे हर्षभरले दिवस !
तुमच्या जीवनातील त्यादिवसांसाठी
लाख लाख शुभेच्छा !!!


दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं, या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद, रोषणाईने उजळलेल्या घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन.


दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2021 | Happy Diwali Wishes In Marathi

विद्यार्थी मित्रांनो दिवाळी हा सण आपल्या सर्वांना खूप महत्त्वाचा असून असून या सणाविषयी आपण आजच्या या लेखामध्ये शुभेच्छा पाहिलेल्या आहेत दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना जर तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या अशा शुभेच्छा शोधली असतील तरी तुम्ही त्या शुभेच्छा आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवाव्यात जेणेकरून आम्ही पुढची पोस्ट बनवत असताना त्या शुभेच्छा प्रथम म्हणजेच एक नंबरला टाकूया म्हणजे बाकीच्या जास्त आहे या सर्व गोष्टींचा फायदा होईल दिवाळी विषयी आपणास खूप जास्त प्रमाणात माहिती हवी असेल तर तुम्ही तुम्हाला जे काही माहिती असेल तुम्ही कोणत्या प्रकारे दिवाळी साजरी करतात हे सर्व आम्हाला तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळू शकतात आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंट ला रिप्लाय आणि तसेच तुमची कमेंट देखील वाचत आहोत तुम्ही ही ब्लॉग पोस्ट पूर्ण पाहिजे याबद्दल आमच्या या वेबसाइट कडून सह मनापासून धन्यवाद

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *