Sign In

Blog

Latest News

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई

Rate this post

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई 

मला माहित आहे तुम्ही आमच्या या वेबसाईटवर कशासाठी आला आहात आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही जर आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश किंवा हॅपी बर्थडे मॉम मेसेजेस याविषयी माहिती शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर वेबसाईटवर आला आहात याची मी तुम्हाला खात्री करून देतो आपण आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या संदेश आणि विषयी माहिती घेणार आहोत त्याप्रमाणे आई आपल्यासाठी किती महत्वाचे आहे हे देखील बघणार आहोत परंतु त्याआधी आपण खाली आम्ही दिलेल्या खूप सार्‍या 200 पेक्षा जास्त मेसेजेस किंवा संदेशांचा संग्रह पाहूया आणि त्यानंतर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा क तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे

चला तर याच आईसाठी पाहूया आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आणि करूया आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे संदेश पाठवून तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई


आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई

🎈🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या प्रिय आईला,
ज्यांना मी मनापासून प्रेम करतो,
त्या आईस वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवित आहे!!!
आशा आहे की,
आपला दिवस आनंदमयी राहील!!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈नवा गंध नवा आनंद,
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी , नव्या वैभवांनी,
तुझा आनंद शतगुणित व्हावा,
आई तुला वाढदिवसांच्या खूप शुभेच्छा!
🎂🍰🎂 
🎈🎂🎈 कितीही काळ गेला तरी आई तुझी माया कधी कमी होत नाही 😍
आज या शुभ दिनी तुझी आठवण नाही असे कधीच होणार नाही
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖🎂🍰🎂 
🎈🎂🎈हजार जन्म घेतले जरी ऋण आईचे फिटणार नाही प्रेमाचे भेटतील बरेच पण निःस्वार्थ प्रेम आईशिवाय कुणी करणार नाही. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आई.
आपण अनुकरण करण्यास योग्य अशी एक स्त्री आहात, आपण माझे सर्वात मोठे प्रेम, एक अनुकरणीय आई आहात, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मम्मी आणि मी आशा करतो की आपण या खास दिवसाचा संपूर्ण आनंद घ्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा!.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈माझ्या लाडक्या आईसाठी…
मी खूप भाग्यवान आहे
की,
तुझ्यासारखी आई माझ्याकडे आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई…!!!
आपल्या आयुष्यात आपल्याला प्रेम
आणि
आनंदाची कधीच कमतरता भासणार नाही.
🌺🌺🌺🌺🌺 🎂🍰🎂 

 

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई

🎈🎂🎈आयुष्यातील कठीण प्रसंगात, डोळ्यासमोर येणारी सर्वात पहिली व्यक्ती म्हणजेच तुम्ही आई,
आई तुझ्यावर प्रेम आहे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!
🎂🍰🎂 
🎈🎂🎈ज्या माऊलीने दिला मला जन्म
जिने गायली माझ्यासाठी अंगाई
आज तुझ्या वाढदिवशी
नमन करतो तुज आई.
🍧 हॅपी बर्थडे आई.🍧🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई तुझ्या चेहऱ्यावरचे हे गोड हसू,
असेच काय असू दे,
प्रत्येक दिवशी मला तुझे हे गोड रुप दिसू दे,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई दिव्याची ज्योत असते,
आणि तो प्रकाश परिवाराला मिळावा,
म्हणून दु:ख सगळे सोसत असते.🎂🍰🎂 
🎈🎂🎈आपल्या लेकराच्या आनंदातच आईचा😍 खरा आनंद असतो
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖 🎂🍰🎂 

 

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई

🎈🎂🎈हरणे आणि जिंकणे हे आपल्यासाठी असते, आईसाठी तर सदैव आपण जिंकलेलोच असतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.🎂🍰🎂 
🎈🎂🎈आईला मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे कधीही विसरू नकोस, तुझ्यावर माझे प्रेम असीम आहे, याबद्दल कधीही शंका घेऊ नकोस, तू माझ्या आयुष्यात खूप महत्वाची गं आहेस, आनंदी राहत जा बाई!.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈बायकॊच्या पदराला तॊड पुसले,
तर बायको म्हणते पदर खराब होईल…
पण
आईच्या पदराला तोंड पुसले,
तर आई म्हणते बाळा पदर खराब आहे…!
देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही,
म्हणून त्याने निर्माण केली ‘आई’…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
🎂🎂🎂🎂🎂🎂🍰🎂 
🎈🎂🎈आईच्या प्रेमाची शक्ती, शौर्य आणि सौंदर्य शब्दात व्यक्त करणे खूप कठीण आहे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Aai..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈आयुष्याच्या या पायरीवर
तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे.
मनात माझ्या एकच इच्छा की
🍧तुला उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आई.🍧 🎂🍰🎂 

 

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई

🎈🎂🎈माझ्या देहातील,
श्वास असणाऱ्या
माझ्या आईस,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂 
🎈🎂🎈बघते प्रतिंबिब तुझ्यात
मिळतो मला दिलासा,
शोधू कुठे तुझ्यात मला,
मग दिसे मज एक आरसा
आरशात शोधाताना तुला,
आई मज तू जवळ भासे,
तुझ्याविना माझे आयुष्य,
म्हणजे पाण्याविना मासे,
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🍰🎂 
🎈🎂🎈 आई तुझ्याशिवाय या जगण्याला अर्थ नाही
आठवणी तर तु कायमच आहेस😍
पण माझ्या आयुष्यात का नाही
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂🎉💖
तुझी खुप आठवण येते    🎂🍰🎂 
🎈🎂🎈परमेश्वर आणि आणि आत्मा यांचा सुरेख संगम म्हणजे आई. आई तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.🎂🍰🎂 
🎈🎂🎈मला माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या व्यक्तीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छित आहे, ज्याला मी सर्वात जास्त प्रेम करतो, आई, वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला!. 🎂🍰🎂 

 

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई

🎈🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई…
तुमच्यापेक्षा विशेष कोणीही नाही.
माझी आई जिने माझ्या संपर्ण आयुष्यावर प्रेम केले.
त्याबद्दल खूप धन्यवाद…!!!
🌹🌹🌹🌹🌹🎂🍰🎂 
🎈🎂🎈आज एक खास व्यक्तीचा वाढदिवस आहे,
माझी मार्गदर्शक, गुरु आणि सर्वात चांगली मैत्रीण आहे,
आणि ती व्यक्ती म्हणजे माझी प्रेमळ आई, हॅप्पी बर्थडे #My स्वीट Mother..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी
🎂🍡माझ्या प्रिय आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂🍡🎂🍰🎂 
🎈🎂🎈इंद्रधनुष्याप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे,
तू सदैव आनंदी असावे, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈अनेक चेहरे बदलताना पाहिले,
आईला मात्र प्रत्येकवेळी मी
प्रेमच करताना पाहिले,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂🍰🎂 

 

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई

🎈🎂🎈

जिथं लेकरांचे सर्व गुन्हे माफ आणि हट्ट पूर्ण केले जातात ते ठिकाण म्हणजे आई. आई तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈जगात सर्वात मोठा चमत्कार घडला तो म्हणजे तू मला आई मानून भेटली तेव्हा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला इतके प्रेम कसे द्यावे हे मला समजत नाही, तुझ्या इतका समर्पण आणि त्यागला सलाम आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा लाडकी म्हतारी आई.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई सगळ्यांपेक्षा वेगळी का असते?
कारण,पावसात भिजून आल्यावर… 🌧
ताई म्हणते, “थोडा वेळ थांबता आलं नाही का?”
दादा म्हणतो,”थोडं लवकर निघता आलं नाही का?”
बाबा म्हणतात, “छत्री घेऊन जाता येत नाही का?”
पण आईच जवळ घेऊन डोकं पुसत म्हणते,
“मेलं ह्या पावसाला पण कधी यावं काय कळतंच नाही”
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आई…!!!
🎂🎂🎂🎂🎂    🎂🍰🎂 
🎈🎂🎈वडिलांपासून नेहमीच मला वाचवणाऱ्या माझ्या
प्रौढ असूनही,
माझ्या मनातून कधीही मिटणार नाही ती कल्पना आहे तू,
तुझ्या काळजीची आणि प्रेमाची आठवण मला नेहमी येते,
माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तुला समर्पित आहे आई,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈 नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सूखांनी, नव्या वैभवाने
तुझा आनंद शतगुनित व्हावा.
🍝आईंना वाढदिवसाच्या
अनेक शुभेच्छा.🍝🎂🍰🎂 

 

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई

🎈🎂🎈आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर,
आई म्हणजे घराचा आधार,
आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈कितीही वय झालं तरी प्रेम तुझे कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया कोणालाच कधी येणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो
मला फक्त व्यक्त होता येत नाही 😍
तू आयुष्यभर आनंदी आणि सुखी राहावी एवढीच परमेश्वराकडे इच्छा
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉💖🎂🍰🎂 
🎈🎂🎈या जगात असं कुणीच नाही जे माझ्या हृदयात तुझी जागा घेतील. आई तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.🎂🍰🎂 
🎈🎂🎈एक आई इतर सर्वांची जागा घेऊ शकते,
परंतु तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
Happy Birthday आई
🌺🌺🌺🌺🌺 🎂🍰🎂 

 

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई

🎈🎂🎈आजचा दिवस खूप खास आहे, जगातील सर्वात सुंदर आणि चांगली स्त्री
आयुष्याचे आणखी एक वर्ष साजरा करीत आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈मी कलेकलेने वाढताना,
तू कधीही केलास नाही तुझा विचार,
आई आज आहे तुझा
वाढदिवस🎂🍬
आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ.🎂🍰🎂 
🎈🎂🎈तुझे मार्गदर्शन
आणि
तुझ्या प्रेमाने मला आतापर्यंत खूप काही मिळवून दिले आहे.
त्याबद्दल खुप-खुप आभार!
Happy Birthday Aai🎂🍰🎂 
🎈🎂🎈स्वत: उन्हाचे चटके सोसून
मला सावलीत ठेवणाऱ्या
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈 स्वतःची सर्व स्वप्ने बाजूला ठेवून आपले कुटुंब😍 सांभाळणे
हेच स्वप्न बनवणाऱ्या माझ्या आईला
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖 🎂🍰🎂 

 

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई

🎈🎂🎈आई तू जे काही माझ्यासाठी केलं आहे ते मी या जन्मी तरी नक्कीच फेडू शकणार नाही मात्र तुला आनंदी ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करील. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आई.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈वाढदिवसाच्या शुभेच्छा आई! तू आयुष्यात मला सर्वात जास्त आवडलेली बाई आहेस, मला तुझे आभार मानायला खूप आवडत आहे की मी तुला सर्व बिनशर्त समर्पण आणि विशेषतः तू आमच्या सर्वांना दिलेला प्रेम दिल्या बद्दल धन्यवाद, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈जो आनंद आईची
स्माईल बघून होतो ना,😊
त्या आनंदापुढे
सर्व जग पण
कमी वाटते…!!!
|| Happy Birthday Aai ||
🌺🌺🌺🌺🌺🎂🍰🎂 
🎈🎂🎈आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई! मी सांगू इच्छितो की आयुष्याने मला बरेच मित्र दिले आहेत,
काही प्रेम करतात, परंतु माझे सर्वात मोठे आणि परिपूर्ण प्रेम आपण आहात,
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो…!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈 माझ्या आयुष्यातील यशाच्या
शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,
🎂🍬अशा माझ्या कष्टाळू आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍬🎂🍰🎂 

 

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई

🎈🎂🎈दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी माझ्या ध्यास
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!    🎂🍰🎂 
🎈🎂🎈साठी गाठली तरी मायेने मला भरवण्यासाठी
कायम तुझे हात सरसावतात,
अशा माझ्या आईला साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈 या जगात सर्व गोष्ट पैसे देऊन विकत घेता येतात
परंतु आईचे प्रेम हे कधीही विकत घेता येत नाही 😍
आईचे प्रेम मिळण्यासाठी भाग्य लागते
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖🎂🍰🎂 
🎈🎂🎈अशी व्यक्ती जी नेहमी माझ्या बाजूने उभी असते, मला भक्कम आधार देते, मला नेहमी चांगला सल्ला देते अश्या माझ्या आईला आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰🎂 
🎈🎂🎈 मी तुम्हाला आणि आप सर्वांसाठी या विशेष दिवशी तुम्हाला पुष्कळ आशीर्वाद द्यावा अशी मी देवाला विनंती करतो,हा तुमचा वाढदिवस आहे आई,मला आशा आहे की तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांसमोर आपणास खूप आनंद झाला असेल,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!.
🎂🍰🎂 

 

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई

🎈🎂🎈जगी माउलीसारखे कोण आहे,
जिचे जन्मांतरीचे ऋण आहे,
असे ऋण हे ज्यास व्याज ही नाही,
या ऋणाशिवाय जगण्यात साज ही नाही,
जिच्यासारखे कौतुक बोल ही नाही,
जिच्या यातनांना जगी तोड ही नाही,
तिचे नाव जगात आई,
“आई” एवढे कशालाच मोल नाही
|| आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ||
🌺🌺🌺🌺🌺
🎂🍰🎂 
🎈🎂🎈जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू 
माझं जग आहेस
🎂🎊आई, तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎊🎂🍰🎂 
🎈🎂🎈तुला फटका खाल्ल्याशिवाय आजही मला चैन नाही,
आज तू साठ वर्षांची झाली तरी माया तुझी कमी होत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई.
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई.
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी.
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला मझी “आई”.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई हा असा दिवा असतो जो स्वतः जळून सर्व कुटुंबाला😍 प्रकाशित करतो आनंदित करतो
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖 🎂🍰🎂 

 

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई

🎈🎂🎈जी नेहमी काळजी करते, माझ्यावर खूप जास्त प्रेम करते, माझे सर्व हट्ट पूर्ण करते अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🎂🍰🎂 
🎈🎂🎈दररोज रात्री मी माझ्या प्रार्थनेत देवाला विनंति करतो की तुम्हाला बर्‍याच वर्षांपासून आपल्या उपस्थितीवर अवलंबून राहण्यासाठी अधिक जीवन आणि आरोग्य द्या,मी तुझ्यावर प्रेम करतो आई,वाढदिवसाच्या शुभेच्छा.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈माझ्या विषयी सांगताना,
तुला विसरणे शक्य नाही.
तुझ्या उल्लेखाशिवाय,
माझी ओळख पूर्ण नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई…
Happy Birthday आई…!!!
🌻🌻🌻🌻🌻🎂🍰🎂 
🎈🎂🎈आपण अनुकरण करण्यास योग्य अशी एक स्त्री आहात, आपण माझे सर्वात मोठे प्रेम,
एक अनुकरणीय आई आहात, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मम्मी आणि मी आशा करतो
की आपण या खास दिवसाचा संपूर्ण आनंद घ्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈जगातली सारी सुखं तुझ्या
पायाशी लोळू देत,
तुझ्या असण्याने माझे जग
कायम बहरलेले असू देत
🎂🎉आई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎉 🎂🍰🎂 

 

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई

🎈🎂🎈आईच्या गळ्याभोवती
तिच्या पिल्लाने मारलेली मिठी,
हा तिच्याभोवती नेकलेसपेक्षाही
मोठा दागिना असतो, आई तुला माझ्याकडून एक छान मिठी
🎂🍰🎂 
🎈🎂🎈

नाती जपले, तू प्रेम दिलेस,
या कुटुंंबाला तू नेहमी जपलेस,
पूर्ण होवोत तुझ्या इच्छा,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई तुझ्या हसण्याने मला प्रेमाचा खरा अर्थ समजला 😍
प्रत्येक जन्मी मला तुझ्या पोटी जन्म मिळावा हीच परमेश्वराकडे इच्छा
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖🎂🍰🎂 
🎈🎂🎈सर्वांची काळजी घेणारी, सर्वाना समजून घेणारी स्त्री मी तुझ्याशिवाय अजून तरी पाहिली नाही. तुला वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा आई.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈 आईला मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे कधीही विसरू नकोस, तुझ्यावर माझे प्रेम असीम आहे,
याबद्दल कधीही शंका घेऊ नकोस,
तू माझ्या आयुष्यात खूप महत्वाची गं आहेस, आनंदी राहत जा बाई..!!
🎂🍰🎂 

 

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई

🎈🎂🎈कितीही वय झालं तरी प्रेम तुझे
कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया
कोणालाच कधी येणार नाही,
🎂🎈आई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎈🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई तुझ्या मूर्तीवाणी,
या जगात मूर्ती नाही,
अनमोल जन्म दिला तू आई,
तुझे उपकार काही या जन्मात फिटणार नाही🎂🍰🎂 
🎈🎂🎈जगात असे एकच न्यायालय आहे,
जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈 जसा सुर्य त्याच्या प्रकाशा विना व्यर्थ आहे 😍
तसेच माझे जीवन हे आईच्या प्रेमाविना व्यर्थ आहे
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖🎂🍰🎂 
🎈🎂🎈दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई.
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई.
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी.
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला मझी “आई”.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई…!!! 🎂🍰🎂 

 

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई

🎈🎂🎈मला माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या व्यक्तीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छित आहे,
ज्याला मी सर्वात जास्त प्रेम करतो, आई, वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला.!!
🎂🍰🎂 
🎈🎂🎈स्वत: उन्हाचे चटके सोसून
मला सावलीत ठेवणाऱ्या
🎂🎉माझ्या आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎉🎂🍰🎂 
🎈🎂🎈दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!आई वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्याच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈 आई तु माझी सर्व स्वप्न पूर्ण😍 करण्यास माझी मदत केलीस

माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली

🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖🎂🍰🎂 

 

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई

🎈🎂🎈माझ्या देहातील,
श्वास असणाऱ्या…
माझ्या आईस,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
💖🌺🌺🌺🌺🌺
🎂🍰🎂 
🎈🎂🎈जगात अशी एखादी जागा असल्यास जी मला सर्वात जास्त सुरक्षा प्रदान करते,
जी मला आजपर्यंत वाटली आहे, ते तुझ्या मांडीवर आई,
हा सुंदर दिवस आम्ही सामायिक करतो हे किती सुंदर आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈तुला फटका खाल्ल्याशिवाय आजही
मला चैन नाही,
आज तू साठ वर्षांची झाली तरी
🎂💕माया तुझी कमी होत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💕🎂🍰🎂 
🎈🎂🎈तू आम्हाला दिलेल्या आनंदाचे क्षण
तुझ्या आयुष्यात दुपटीने येवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना, वाढदिवसाच्या आई तुला शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈 एक आई सगळ्यांची जागा घेऊ शकते,
पण तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 

 

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई

🎈🎂🎈परमेश्वराला प्रत्येकाच्या आयुष्यात उपस्थित राहता येणे शक्य नव्हते😍
म्हणून त्याने एक देवदूत पाठवला तिलाच आई म्हणतात
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖🎂🍰🎂 
🎈🎂🎈सर्वांना एकाच
मायेच्या बंधनात बांधून ठेऊन,
सर्वांची काळजी घेणाऱ्या
माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
🙏🙏🙏🙏🙏🎂🍰🎂 
🎈🎂🎈जगात असे एकच न्यायालय आहे
जेथे सर्व गुन्हे माफ होतात
आणि ते म्हणजे “आई”.
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈माझी आई माझ्यासाठी करोडोमध्ये
एक आहे, जसा चंद्र चमकतो
असंख्य तार्‍यांमध्ये.
🎂💐आई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂💐🎂🍰🎂 
🎈🎂🎈माझ्या विषयी सांगताना,
तुला विसरणे शक्य नाही.
तुझ्या उल्लेखाशिवाय,
माझी ओळख पूर्ण नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
Happy Birthday आई 🎂🍰🎂 

 

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई

🎈🎂🎈ज्या स्रीने माझी सर्व स्वप्ने,
आकांक्षा
पूर्ण करण्यास मला मदत केली,
त्या माझ्या प्रिय आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈तुझ्या अपरंपार कष्टाच
आज बीज होऊ दे,
डोळे मिटून बसलेल्या नशिबाचे
आज चीज होऊ दे,
तु पार केलेस डोंगर दुखाचे,
पाखरांच्या पोटात जाळ होऊ दे…
किती सहन केलस आयुष्य यातनांचं,
आज मला तुझं आभाळ होऊ दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई…
🙏🙏🙏🙏🙏🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई ही एकच व्यक्ती आहे
जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने
जास्त ओळखते.
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई तुझ्या चेहर्‍या वरचे हास्य हे
असेच गोड राहु दे,
आई तुझ्या मायेच्या वर्षावात
आम्हाला आयुष्यभर न्हाहू दे.
🎂🍦वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा आई.🎂🍦🎂🍰🎂 
🎈🎂🎈 देवाला सगळीकडे पोहोचता येत नाही,
म्हणूनच त्याने आईला प्रत्येकाच्या आयुष्यात पाठवले,वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🍰🎂 

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई | आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

🎈🎂🎈 मला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी जिने आपल्या हातांनी😍 पायऱ्या बनवल्या
🎂 अशा माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
मला माहित आहे,
आमच्यासाठी
तू तुझ्या आयुष्यातील
अनेक मौल्यवान क्षणांचा
त्याग केला आहेस…!
खूप खूप धन्यवाद…!!!🙏
🌺🌺🌺🌺🌺🎂🍰🎂 
🎈🎂🎈मम्मी तू माझी आई असण्यासोबतच
एक चांगली मैत्रीण देखील आहेस.
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈तुझ्यासारखी आई मिळाल्याबद्दल
मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.
माझ्यासाठी तु आकाशात
चांदणी आहेस.
🎂🍬वाढदिवसानिमित्त अनेक
शुभेच्छा मम्मी.🎂🍬🎂🍰🎂 
🎈🎂🎈 प्रत्येक जन्मी मला मिळावी तुमच्यासारखी सासू
हीच देवाचरणी इच्छा,
सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂 

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई | आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

🎈🎂🎈 माझ्या आयुष्यातील आईची 😍जागा कोणीच घेऊ शकणार नाही
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई तू माझ्या जीवनाचा आधार,
मातीच्या गोळ्याला तूच दिलास आकार,
सांग आई कसे फेडू तुझे थोर उपकार…🙏
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
🎂🎂🎂🎂🎂🎂🍰🎂 
🎈🎂🎈जिने मला बोट धरून चालायला शिकवले
अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈आनंदी क्षणांनी भरलेले तुझे
आयुष्य असावे हीच
🎂🍰माझी इच्छा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂🍰🎂🍰🎂 
🎈🎂🎈आयुष्यभर,
तुझ्या प्रार्थना नेहमीच आमच्या आनंदासाठी असतात.
आज,
माझी प्रार्थना तुझ्यासाठी आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! 🎂🍰🎂 

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई | आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

🎈🎂🎈 चेहर्‍यावरचे हसू तुझ्या असेच कायम राहू दे😍
प्रत्येक दिवशी हसरे रूप तुझे असेच मला दिसू दे
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖🎂🍰🎂 
🎈🎂🎈|| Happy Birthday ||
आत्मा आणि ईश्वर यांचा संगम
म्हणजे आई…!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई…!!!
🎂🎂🎂🎂🎂🎂🍰🎂 
🎈🎂🎈परमेश्वराचे अनेक धन्यवाद की
त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ
आणि नेहमी मला समजून घेणार्या
आईच्या पोटी जन्मास घातले.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈परमेश्वराचे अनेक धन्यवाद की
त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ
आणि नेहमी मला समजून घेणार्या
आईच्या पोटी जन्मास घातले.
🎂🍫वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा आई.🎂🍫🎂🍰🎂 
🎈🎂🎈 जगातील चांगली सासू असण्यासोबतच
तुम्ही आहात माझी एक चांगली मैत्रीण,
अशी माझ्या प्रेमळ सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आजच्या दिवसासाठी मी खूप आभारी आहे,
कारण या दिवसाने मला तुमच्यासारखी सासू दिली आहे,
सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🍰🎂 

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई | आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

🎈🎂🎈या जगात सर्व काही गोष्टी विकत घेता येतात
परंतु आई कधीही विकत मिळत नाही😍
म्हणून तर म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आणि विना भिकारी
🎂 आय लव यू आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖🎂🍰🎂 
🎈🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आई.
मला आशा आहे कि,
आपला दिवस रोमांचकारी, साहस
आणि
भरपूर मनोरंजनानी भरलेला असेल…!!!
💥💥💥💥💥🎂🍰🎂 
🎈🎂🎈प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखीच
आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना
आईसाहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची
सुरुवात आणि शेवट तुझ्याच नावाने होतो.
आई माझ्या जीवनातील तुझे स्थान
कायम विशेष राहील.
🍩Happy Birthday Aai.🍩🎂🍰🎂 
🎈🎂🎈मुंबईत घाई,
शिर्डीत साई,
फुलात जाई,
आणि गल्लीत भाई,
पण जगात भारी माझी सासूबाई,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🍰🎂 

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई | आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

🎈🎂🎈

 आजच्या या खास दिवशी मी परमेश्वराकडे हीच प्रार्थना करतो
तुला उदंड आयुष्य लाभो 😍
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
🌺🌺🌺🌺🌺🎂🍰🎂 
🎈🎂🎈आनंदी क्षणांनी भरलेले तुझे
आयुष्य असावे हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈पहाटे दहा वाजलेत असे सांगून
सहा वाजता उठवणाऱ्या
🍦🍰आईला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🍧🍦🎂🍰🎂 
🎈🎂🎈प्रिय आई,
माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद!!!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई!!! 🎂🍰🎂 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई | आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

🎈🎂🎈

 मुलगा यशस्वी झाला की सर्वात जास्त आनंद आपल्या आईला😍 होतो
🎂 अशा निस्वार्थ प्रेम करणाऱ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
🎂🍰🎂 
🎈🎂🎈घरात स्वयंपाक कमी असल्यास
ज्या व्यक्तीला भूक नसते…
अशा थोर आईस…
वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा…!!!
🙏🙏🙏🙏🙏
🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई तू जगातील सर्वात चांगली आई
असण्या सोबतच माझी चांगली मैत्रीण देखील आहेस.
हॅपी बर्थडे आई..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈या मौल्यवान दिवशी,
तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होऊ दे.
तुझ्या कोणत्याही अपेक्षांना सीमा न राहू दे,
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे,
आई तुला साठाव्या वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈 जगातील सगळे सुख तुझ्या पायाशी लोळू दे😍
तुझ्या सोबतीने माझे जग कायम आनंदित असू दे
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖 🎂🍰🎂 

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई | आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

🎈🎂🎈हात तुझा मायेचा असु दे मस्तकावरी,
झेलेन आव्हाने सारी,
फिरुनी जीवन वारी,
पिंजून आकाश सारे,
दणकट पंखावरी,
स्पर्श तुझा वात्सल्याचा,
स्मरुनी जन्मांतरी…!!!
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎂🎂🎂🎂🎂🍰🎂 
🎈🎂🎈नेहमी माझी काळजी घेणारी व
कधीही मला कंटाळा न येऊ देणाऱ्या
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈कितीही काळ लोटला तरी
माया तुझी ओसरत नाही,
तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही
असे कधीच होणार नाही,
🍰🎈आई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🍰🎈🎂🍰🎂 
🎈🎂🎈एक आई सगळ्यांची जागा घेऊ शकते,
पण तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈  आई तू नेहमीच दुसऱ्यांच्या आनंदासाठी 😍झटत राहिलीस
उर्वरित आयुष्यात तुला सुख आनंद आणि आरोग्य लाभो हीच इच्छा
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖🎂🍰🎂 

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई | आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

🎈🎂🎈आई आपल्या घराचं मांगल्य असते.
आई आपल्या घराच्या समृद्धीच तोरण असते.
आई शिवाय जीवनाला अर्थ नाही…
आई वडिलांच्या सेवेशिवाय जीवनात कोणतही मोठ कर्तुत्व नाही…!!!
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
💥💥💥💥💥🎂🍰🎂 
🎈🎂🎈कितीही काळ लोटला तरी
माया तुझी ओसरत नाही,
तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही असे कधीच होणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈माझ्याकडे इतका वेळ कुठे आहे
की नशिबात लिहिलेले पाहू मला
तर माझ्या आईच्या
हसऱ्या चेहऱ्याकडे
पाहूनच समजते की
माझे भविष्य उज्वल आहे. 
🍰🎉वाढदिवसाच्या खूप
शुभेच्छा आई. 🍰🎉🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई तू माझी लाडाची,
तुझ्याशिवाय नाही माझ्या जीवनाला अर्थ
तू कायम सोबत असावी हाच माझा हट्ट,
सासू असलीस तरी आहेस तू माझी मैत्रीण,
तुझ्या या जन्मदिनी तू दिसावीस अधिकच सुंदर,
सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈प्रत्येक आई देवाकडे😍 स्वतःसाठी न मागता आपल्या मुलांसाठी यश मागत असते
आईचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी माझ्या सोबत असतात
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖 🎂🍰🎂 

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई | आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

🎈🎂🎈आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणझे आई…!
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…
🎂🎂🎂🎂 🎂🎂🍰🎂 
🎈🎂🎈माझा सन्मान, माझी कीर्ती,
माझी स्थिती
आणि माझा मान आहे माझी आई..
मला नेहमी हिम्मत देणारी माझा
अभिमान आहे माझी आई.
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
🍰🎉Happy Birthday
Dear Mom…!🍧💐🎂🍰🎂 
🎈🎂🎈मुंबईत घाई, शिर्डीत साई,
फुलात जाई, गल्ली गल्लीत भाई,
पण, या जगात सगळ्यात भारी
आपली आई!!!
अशा या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
I Love You आई🎂🍰🎂 
🎈🎂🎈जर स्वयंपाक कमी झाला असल्यास
ज्या व्यक्तीला भूक नसते 😍
ती व्यक्ती म्हणजे आई
🎂 अशा आईला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा 🎂🎉🎂🍰🎂 
🎈🎂🎈आयुष्यभर तू मला खूप काही दिले.
जेव्हा मला ‘सामर्थ्य’ पाहिजे असेल,
तेव्हा तू मला ‘आशा’ दिली,
जेव्हा मला मदतीची आवश्यकता असेल,
तेव्हा तू मला हात दिलास
आणि
मला आवश्यक असताना
तू मला अखंड, बिनशर्त प्रेम दिले.
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई…!!!
🙏🙏🙏🙏🙏 🎂🍰🎂 

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई | आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

🎈🎂🎈माझी आई मायेची पाझर,
आईची माया आनंदाचा सागर.
आई म्हणजे घराचा आधार,
आईशिवाय सर्व काही निराधार.
🍧🎉Happy Birthday Aai.🍧🎉🎂🍰🎂 
🎈🎂🎈नेहमी माझी काळजी घेणाऱ्या
माझ्या सासू पण माझी आई झालेल्या
प्रेमळ सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत
माझ्या सर्व कामात तू मदत करतेस😍
आई खरच तू माझ्यावर खुप प्रेम करतेस
🎂 तुझ्या लाडक्या लेकींकडून आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖🎂🍰🎂 
🎈🎂🎈घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने,
आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने…
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा…
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,
माझ्यावर खूप प्रेम करतेस…
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,
खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला…!!!
Happy Birthday आई…!!!
🙏🙏🙏🙏🙏🎂🍰🎂 
🎈🎂🎈माझा सन्मान, माझी कीर्ती,
माझी स्थिती
आणि माझा मान आहे माझी आई..
मला नेहमी हिम्मत देणारी माझा
अभिमान आहे माझी आई.
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
🍰🎉Happy Birthday
Dear Mom…!🍧💐 🎂🍰🎂 

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई | आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

🎈🎂🎈जो आनंद आईची
स्माईल बघून होतो ना,
त्या आनंदापुढे
सर्व जग पण
कमी वाटते Happy Birthday Aai🎂🍰🎂 
🎈🎂🎈देव आयुष्यात त्यांना कधी काहीच कमी पडू देत नाही
जे आईच्या डोळ्यात कधी अश्रू😍 येऊ देत नाहीत
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
🎂🍰🎂 
🎈🎂🎈देव आयुष्यात त्यांना कधी काहीच कमी पडू देत नाही
जे आईच्या डोळ्यात कधी अश्रू😍 येऊ देत नाहीत
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
🎂🍰🎂 
🎈🎂🎈माझ्याकडे इतका वेळ कुठे आहे
की नशिबात लिहिलेले पाहू मला
तर माझ्या आईच्या
हसऱ्या चेहऱ्याकडे
पाहूनच समजते की
माझे भविष्य उज्वल आहे. 
🍰🎉वाढदिवसाच्या खूप
शुभेच्छा आई. 🍰🎉🎂🍰🎂 
🎈🎂🎈लग्नानंतर मिळाला एक चांगला पती,
पण यासोबत मला मिळालेली अजून एक व्यक्ती
म्हणजे माझ्या सासूबाई,
माझा आधारवड आणि प्रेमाचा आधार,
अशा सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🍰🎂 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई | आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

नमस्कार मित्रमंडळींना आपल्या या मी आपले पुन्हा एकदा आमच्याकडून स्वागत आपण बघणार आहोत आपल्या सर्वांच्या लाडक्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणारे पोस्ट किंवा संदेश आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आपल्या आईने आपल्याला लहानपणापासून किती सांभाळ केला आपल्याला किती जीव लावला हे सर्व आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि यामुळेच आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या सर्वांना माहीत असले म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश जेणेकरून आजच्या या दिवसाला आमच्या छोट्याशा कष्टातून म्हणजेच या संदेशांच्या कलेक्शन मधून संग्रहा मधून तुम्ही तुमच्या आईला आनंदी ठेवू शकाल हेच आमच्या या वेबसाइटसाठी खूप महत्त्वाची आहेत चला आता खाली पाहूया आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणारे संदेश

मित्रांनो आपल्याला ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्हाला तुमची आई किती महत्त्वाची आहे हे देखील आम्हाला कमेंट मध्ये कळवा आम्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा यावर भरपूर प्रकारच्या पोस्ट बनवलेल्या आहेत त्या पोस्टवर देखील धामणी सर्वांना सांगितले आहे की तुम्हाला तुमची आई किती महत्त्वाची आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही या सर्व कमेंट एकत्र करून तुमचे नाव आणि तुमचा आई विषयी तुमचे काय मत आहे हे सर्व एका पोस्ट मध्ये टाकणार आहोत आणि हि पोस्ट सर्वांना गुगल वर पहायला मिळेल म्हणून तुम्ही अगदी तुमच्या भाषेमध्ये आम्हाला सांगू शकता म्हणजेच आम्हीही सर्व टाकू शकेल धन्यवाद तुम्ही यांची पोस्ट पाहिली याबद्दल ही पोस्ट जास्तीत जास्त मित्र परिवाराचे शेअर करा जेणेकरून मराठी भाषा म्हणजेच मराठीमाती ही देखील आपली एक आईच आहे आणि आपली घरची आई देखील आपली आईच आहे या मराठी भाषेला देखील आपल्याला पुढे नेण्याचा प्रयत्न होईल आणि आईला देखील वाढदिवसाच्या संदेश देणारे मेसेजेस सर्वांना मिळतील धन्यवाद

मित्रांनो वरती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण हा आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा यांचा संग्रह पाहिला हा संग्रह तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तसेच आपल्या ठरल्यानुसार तुमच्यासाठी तुमची आई किती महत्त्वाची आहेत हे तुम्ही आमच्या या खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचत आहेत आणि या सर्व कंपन्यांची पुन्हा एकदा पोस्ट बनत आहेत जेणेकरून जगभरातील यांना ही पोस्ट वाचल्या नंतर मुलांना आमचा बद्दल काय वाटते हे बघणं आणि हे पाहिल्यानंतर त्यांना खूप आनंद होईल म्हणून तुम्ही आम्हाला कमेंट नक्की करा म्हणजेच आम्ही ही पोस्ट बनवू तुमचं पुन्हा एकदा आमच्या या वेबसाईट कडून धन्यवाद तुम्ही ब्लॉग पोस्ट पूर्ण पाहिली याबद्दल आपला दिवस शुभ आणि चांगला जावो

Birthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *