Sign In

Blog

Latest News

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms

Rate this post

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms

आपण जर गुगल वर जाऊन आई विषयी काही केले असेल म्हणजे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई काही सर्च केले असेल तर तुम्ही आमच्या या ब्लॉग पोस्ट वर आला असाल लिहायला सुरुवात करतो आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आहोत ही बाब अत्यंत उत्कृष्ट अशी होणार आहेत कारण आम्ही या वेबसाईट मध्ये खूप चांगल्या प्रकारचे आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संग्रह घेऊन आलो आहेत तुम्ही हा संग्रह पूर्ण पहावा आणि आपल्या आईला वाढदिवसाला शुभेच्छा करावी हीच आम्हाला वाटते चला तर पाहूया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अजून खूप काही
 
Aai Birthday Wishes In Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Aai Birthday Wishes In Marathi

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms


🎈🎂🎈जगातील सर्वात प्रेमळ आईला,
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
🌺🌺🌺🌺🌺🎂🍰🎂 
🎈🎂🎈प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक खास स्त्री असते ती दूर असूनही हृदयाजवळ राहते
तिच्या समोर मृत्यूही हार म्हणते, ती दुसरी कोण नाही आई असते,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई,
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो…!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈माझी आई मायेची पाझर,
आईची माया आनंदाचा सागर.
आई म्हणजे घराचा आधार,
आईशिवाय सर्व काही निराधार.
Happy Birthday Aai🎂🍰🎂 
🎈🎂🎈 तू आपल्या घराचा आधारस्तंभ
आहेत तू सोबत असताना
आम्हाला कोणत्याच गोष्टीची
काळजी नसते.
🎂हॅपी बर्थडे मम्मी. 🎂🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई तू माझ्या जीवनाचा आधार,

मातीच्या गोळ्याला तूच दिलास आकार,
सांग आई कसे फेडू तुझे थोर उपकार

आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍰🎂 

 

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms

🎈🎂🎈प्रत्येक जन्मी मला मिळावी तुमच्यासारखी सासू
हीच देवाचरणी इच्छा,
सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂 
🎈🎂🎈 आपल्या आयुष्यात हजारो व्यक्ती😍 येतात आणि जातात
पण निस्वार्थ प्रेम करणारी आपली आईच असते
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖🎂🍰🎂 
🎈🎂🎈अशी कोणती गोष्ट आहे जी इथे मिळत नाही सर्व काही मिळते इथे परंतु आई मिळत नाही. आई-वडील या अशा व्यक्ती आहेत ज्या आयुष्यामध्ये पुन्हा भेटत नाहीत.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈जसा सूर्य प्रकाशविना व्यर्थ तसेच आईच्या प्रेमाशिवाय हे जीवन व्यर्थ. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈तुला आई खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या, आमच्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातील अनेक मौल्यवान क्षणांचा (TIME) त्याग केला आहे, खूप खूप आभार आई लव्ह यू.
 🎂🍰🎂 

 

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms

🎈🎂🎈आयुष्याच्या या पायरीवर
तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे.
मनात माझ्या एकच इच्छा की
तुला उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई…!!!
इतक्या वर्षात
मला
तुझे प्रेम भरभरून दिल्याबद्दल,💖
तुझे खूप खूप धन्यवाद…!!!
🙏🙏🙏🙏🙏🎂🍰🎂 
🎈🎂🎈मी जगातील सर्वात गोंडस आई आहे
आपण नेहमीच आपले प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर ओतू द्या!
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈तुझा वाढदिवस आमच्यासाठी खास आहे
कारण तू आमचे प्रेरणास्थान आहेस
या सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा
तूच खरा मान आहेस
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई वाढदिवसाच्या शुभेच्छा. 
तू माझ्या आयुष्यातला प्रकाशमय
प्रकाश आहेस.
एक तारा जो माझ्या मार्गदर्शित करतो. 
🎂प्रेमाने परिपूर्ण अशा
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.🎂 🎂🍰🎂 

 

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

🎈🎂🎈माझ्याकडून तुमच्याकडे एक स्मित हास्य! हा दिवस आपल्यासाठी काहीतरी नवीन घेवून येवो ही माझी देवाकडे प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, आई!
🎂🍰🎂 
🎈🎂🎈मुंबईत घाई,
शिर्डीत साई,
फुलात जाई,
आणि गल्लीत भाई,
पण जगात भारी माझी सासूबाई,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈माझ्या आयुष्यात सर्व चांगल्या 😍गोष्टींची सुरुवात करणाऱ्या
🎂 माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖🎂🍰🎂 
🎈🎂🎈माझ्या यशाचे सर्वात मोठे रहस्य माझी आई आहे. धन्यवाद आई नेहमी मला पाठिंबा दिल्याबद्दल.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈तुझ्या आनंदासाठी ईश्वराने माझाआनंद कमी करावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.
 🎂🍰🎂 

 

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

🎈🎂🎈

वाढदिवसाच्या शुभेच्छा आई! तू जगातील सर्वोत्तम आई आहेस, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी मनापासून इच्छा करतो की तुमचा एक उत्कृष्ट दिवस असेल.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈ज्या माऊलीने दिला मला जन्म
जिने गायली माझ्यासाठी अंगाई
आज तुझ्या वाढदिवशी
नमन करतो तुज आई.
Happy Birthday Mom🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!🎂
आज मी जो काही आहे,
तो फक्त आणि फक्त
तुझ्या प्रेमामुळे आणि कष्टामुळे…!!!
धन्यवाद आई…!!!
🙏🙏🙏🙏🙏🎂🍰🎂 
🎈🎂🎈जगातील सर्वोत्कृष्ट विलक्षण आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई तू जगातील सर्वात चांगली आई
असण्या सोबतच माझी चांगली मैत्रीण देखील आहेस.
हॅपी बर्थडे आई 🎂🍰🎂 

 

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

🎈🎂🎈जगात असे एकच न्यायालय आहे
जेथे सर्व गुन्हे माफ होतात
आणि ते म्हणजे “आई”.
🎂आईला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!🎂🎂🍰🎂 
🎈🎂🎈नवा गंध नवा आनंद,
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी , नव्या वैभवांनी,
तुझा आनंद शतगुणित व्हावा,
आई तुला वाढदिवसांच्या खूप शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई तुझ्या मूर्तीवाणी,
या जगात मूर्ती नाही,
अनमोल जन्म दिला तू आई,
तुझे उपकार काही या जन्मात फिटणार नाही
🎂🍰🎂 
🎈🎂🎈बाबांच्या मारापासून मला वाचवणार्‍या 😍
🎂 माझ्या लाडक्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖🎂🍰🎂 
🎈🎂🎈 माझ्या यशासाठी माझ्या आईने देवाकडे केलेली प्रार्थना अजूनही मला आठवते. माझ्या आई ने केलेली प्रार्थना आणि तिचा आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत आहेत. आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🍰🎂 

 

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

🎈🎂🎈माझ्या प्रेमळ, समजदार, सर्वांना सांभाळून घेणाऱ्या आईला कशाचीच कमी पडू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈आईच्या प्रेमाची शक्ती, शौर्य आणि सौंदर्य शब्दात व्यक्त करणे खूप कठीण आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा AAI.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈ज्या पद्धतीने झाडांना वाढण्यासाठी आणि
जगण्यासाठी पाणी व सूर्यप्रकाशाची आवश्यकता
असते त्याच पद्धतीने मला माझ्या जीवनात
आईची आवश्यकता आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई🎂🍰🎂 
🎈🎂🎈एखाद्याच्या आयुष्यात जेव्हा
आईने आशीर्वाद दिले,
तेव्हा सर्वकाही शक्य झाले.
आणि
मीसुद्धा आईच्या आशीर्वादाने भाग्यवान आहे.
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई…!!!
🎕🎕🎕🎕🎕🎂🍰🎂 
🎈🎂🎈मला माझ्या आईच्या हसऱ्या चेहऱयाकडे पाहूनच समजते माझ्या
नशिबात काये लिहिलेले आहे, की माझे भविष्य उज्वल आहे..!!
 🎂🍰🎂 

 

Birthday wishes for mother in marathi

🎈🎂🎈नेहमी माझी काळजी घेणारी व
कधीही मला कंटाळा न येऊ देणाऱ्या
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई ही एकच व्यक्ती आहे
जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने
जास्त ओळखते.
🎂माझ्या आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई दिव्याची ज्योत असते,
आणि तो प्रकाश परिवाराला मिळावा,
म्हणून दु:ख सगळे सोसत असते.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈तू आम्हाला दिलेल्या आनंदाचे क्षण
तुझ्या आयुष्यात दुपटीने येवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना, वाढदिवसाच्या आई तुला शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈 आई तुझा हात 😍असाच माझ्या डोक्यावर राहू दे
तर एकेदिवशी मी हे सगळं जग जिंकेन
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖 
 🎂🍰🎂 

 

Birthday wishes for mother in marathi

🎈🎂🎈आईच्या पायावर डोके ठेवले तेथेच मला स्वर्ग मिळाला. लव्ह यू आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍰🎂 
🎈🎂🎈देवाने पुन्हा जन्म दिला तर तुझ्याच पोटी द्यावा हीच ईश्वराकडे प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰🎂 
🎈🎂🎈आज एक खास व्यक्तीचा वाढदिवस आहे, माझी मार्गदर्शक, गुरु आणि सर्वात चांगली मैत्रीण आहे, आणि ती व्यक्ती म्हणजे माझी प्रेमळ आई, हॅप्पी बर्थडे #MY स्वीट MOTHER.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈लोक
आपल्या मुलांचा अभिमान बाळगतात,
पण मला ‘तु माझी आई आहेस’
असे सांगण्यात
जास्त अभिमान वाटतो…!!!
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई…!!!
🌺🌺🌺🌺🌺🎂🍰🎂 
🎈🎂🎈आत्तापर्यंतचे माझे सर्व हट्ट पुरवल्याबद्दल धन्यवाद आई,
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला आई..!! 🎂🍰🎂 

 

Birthday wishes for mother in marathi

🎈🎂🎈कोरोना लॉकडाऊन आणि बरेच काही
पण आपल्यासाठी खास फक्त आपली आई..!
Happy Birthday Aai
🎂🍰🎂 
🎈🎂🎈मम्मी तू माझी आई
असण्यासोबतच
एक चांगली मैत्रीण देखील आहेस.
🎂तुला वाढदिवसाच्या
अनंत शुभेच्छा..!🎂🎂🍰🎂 
🎈🎂🎈जगी माऊलीसारखी कोण आहे,
जिचे जन्मांतरीचे ऋण आहे,
असे ऋण हे ज्यास व्याज नाही,
त्या ऋणाविना जीवनास साज नाही,
जिच्याारखे कौतुके बोल नाहीत,
जिच्या यातनांना जगी तोड नाही,
तिचे नाव जगात आई,
आई एवढे कशालाच मोल नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर,
आई म्हणजे घराचा आधार,
आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈 पुढील आयुष्यात तुझी सर्व स्वप्न😍 पूर्ण होऊ देत
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे
दुःखाचा मागमूस ही नसो हीच ईश्वराकडे इच्छा
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉💖 🎂🍰🎂 

 

birthday wishes for mother in law in marathi

🎈🎂🎈 माझ्या दिवसाची उत्तम सुरुवात माझ्या आईचा चेहरा पाहिल्याशिवाय होऊच शकत नाही. आई तुझे खूप खूप धन्यवाद तू खूप छान आहेस आणि नेहमी अशीच राहा.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈सकाळी फटका मारून उठवणाऱ्या व नंतर मला आवडणारे पदार्थ पोटभर नाश्तामध्ये खाऊ घालणाऱ्या माझ्या लाडक्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈मला तुझ्या पोटी जन्म मिळाला मानून मी खूप भाग्यवान आहे, आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈आयुष्याच्या या पायरीवर,
तुमच्या नव्या जगातील वन्य स्वप्नांना बहर येऊ दे.
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
आई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!!!
🎂🎂🎂🎂🎂🎂🍰🎂 
🎈🎂🎈काही फरक पडत नाही तुझे वय किती आहे,
तू नेहमीच माझ्या नजरेत सुंदर राहा!
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
 🎂🍰🎂 

 

birthday wishes for mother in law in marathi

🎈🎂🎈खरं तर माझ्या आयुष्याची सुरुवात
तुझ्यापासून अन् तुझ्यापर्यंत…👪 आई🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई तू जगातील सर्वात चांगली आई
असण्या सोबतच माझी
चांगली मैत्रीण
देखील आहेस.
🍰हॅपी बर्थडे आई.🍰🎂🍰🎂 
🎈🎂🎈आज एका खास व्यक्तीचा वाढदिवस आहे.ही व्यक्ती माझी मित्र, तत्वज्ञानीआणि माझा मार्गदर्शकम्हणजेचआपणच…!!!प्रिय आई,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
🎂🍰🎂 
🎈🎂🎈दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी माझ्या ध्यास
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈एखाद्या मातेच्या गळ्याभोवती तिच्या लेकरांनी मारलेली मिठी 😍
तिच्यासाठी एखाद्या किमती दागिन्यापेक्षा ही मौल्यवान असते
🎂 लव यू आई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉💖 🎂🍰🎂 

 

birthday wishes for mother in law in marathi

🎈🎂🎈 जेव्हा आपल्याला बोलताही येत नव्हते तेव्हाही आपली प्रत्येक गोष्ट आईला समजत होती आणि आत्ता बोलता येते तर प्रत्येक गोष्टीत आपण म्हणतो, राहुदे आई तुला काय समजणार आहे.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈जेवढं घाईगडबडीने मला शाळेत पाठवते व त्यानंतर त्यापेक्षा जास्त आतुरतेने माझी वाट पाहणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई, माझे सर्व काही तूच आहेस, आई तुझ्याशिवाय माझे अस्तित्व काहीच नाही, हॅप्पी बर्थडे आई.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈मी तुझ्याशिवाय मी काहीही नाही,
हे तुला कळावे अशी माझी इच्छा आहे,
परंतु मी तुझ्याबरोबर सर्व काही असू शकेल.
माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे…!!!
🌹🌹🌹🌹🌹🎂🍰🎂 
🎈🎂🎈 तुझ्याशिवाय आयुष्य जगणे माझ्यासाठी अशक्य आहे
देव तुम्हाला निरोगी आणि जीवनात आनंदी ठेवो!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी आई..!!🎂🍰🎂 

 

birthday wishes for mom from daughter in marathi

🎈🎂🎈प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखीच
आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना
आईसाहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.🎂🍰🎂 
🎈🎂🎈नेहमी माझी काळजी घेणारी व
कधीही मला कंटाळा
न येऊ देणाऱ्या
🍫🎂माझ्या आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🍫🎂
🎂🍰🎂 
🎈🎂🎈माझे हात तुझ्या हातात आई,
मी चालतो ठाई ठाई,
अशीच थाप राहु दे राहु दे आई
तुझ्यामुळे मी हे जग जिंकेन,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
🎂🍰🎂 
🎈🎂🎈आईच्या गळ्याभोवती
तिच्या पिल्लाने मारलेली मिठी,
हा तिच्याभोवती नेकलेसपेक्षाही
मोठा दागिना असतो, आई तुला माझ्याकडून एक छान मिठी
🎂🍰🎂 
🎈🎂🎈एक हार करण्यासाठी शेकडो फुलांची गरज असते
दिव्य आरती करण्यासाठी हजारो दिव्यांची गरज असते😍
महासागर तयार होण्याकरिता लाखो थेंबांची गरज असते
पण आपल्या लेकराच्या जिवनाला स्वर्ग बनवण्यासाठी त्याची आई पुरेशी असते
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖 🎂🍰🎂 

 

birthday wishes for mom from daughter in marathi

🎈🎂🎈आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला माहित आहे आमच्यासाठी तू तुझ्या आयुष्यातील अनेक मौल्यवान क्षणांचा त्याग केला आहेस. खूप खूप धन्यवाद आई लव्ह यू .
🎂🍰🎂 
🎈🎂🎈तिच्या जवळ आहे त्यापेक्षा नेहमीच जास्त प्रेम देणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈माझी सर्वात प्रिय मैत्रिणी म्हणजे माझी आईला, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. LOVE U आई.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈माझ्या प्रिय आईला,
ज्यांना मी मनापासून प्रेम करतो,💖
त्या आईस वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवित आहे…!!!
आशा आहे की,
आपला दिवस आनंदमयी राहील…!!!
🌹🌹🌹🌹🌹🎂🍰🎂 
🎈🎂🎈आपल्या सर्वांच्या #हार्ट वर कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट #Words म्हणजेच आई आणि बाबा,
आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे,
तू नेहमी आमच्या सोबत असो हीच देवाकडं विनंती वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
 🎂🍰🎂 

 

birthday wishes for mom from daughter in marathi

🎈🎂🎈आनंदी क्षणांनी भरलेले तुझे
आयुष्य असावे हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂🍰🎂 
🎈🎂🎈माझे आत्तापर्यंतचे सर्व
हट्ट पुरवल्याबद्दल धन्यवाद.
🎂वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा आई. 🎂🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई तू माझ्या मंदिरातील देव आहे,
किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे.
तुझे कष्ट अपार आहे.
तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे.
तू माझ्या आयुष्याला वळण दिले.
हाताचा पाळणा करून मला वाढवले.
तुझे संस्कार माझ्यात रुजवले.
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकलो
किती गाऊ आई तुझी थोरवी
या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,
हेच आता देवाकडे आहे मागणे
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈 तुझ्या आयुष्यातील किमती क्षणांचा त्याग😍 तू करून माझे आयुष्य उजळून काढले
आई तुझे उपकार मी कसे फेडू
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉💖🎂🍰🎂 
🎈🎂🎈 आयुष्यातील कठीण प्रसंगामध्ये सर्वात आधी डोळ्यासमोर येणारी व्यक्ती म्हणजेच आई. लव्ह यू आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍰🎂 

 

aai birthday wishes in marathi text

🎈🎂🎈माझ्या यशातील शिडीच्या पायऱ्या ज्या आईने बनवल्या तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰🎂 
🎈🎂🎈आमच्या घराचा आधारस्तंभ म्हणजे तू आहे आई, आम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी नसते तू सोबत असताना तुम्हाला दीर्घायुष्य देण्याची प्रार्थना देवाला करतो, हॅपी बर्थडे
🎂🍰🎂 
🎈🎂🎈तुझे मार्गदर्शन
आणि
तुझ्या प्रेमाने मला आतापर्यंत खूप काही मिळवून दिले आहे.
त्याबद्दल खुप-खुप आभार…!
|| Happy Birthday Aai ||
 🌺🌺🌺🌺🌺🎂🍰🎂 
🎈🎂🎈अशी कोणती गोष्ट आहे जी ह्या जगात मिळत नाही, सर्व काही मिळते पण आई मिळत नाही,
आई आणि वडील अशा व्यक्ती आहेत ज्या आयुष्या मध्ये पुन्हा कधी भेटनार
नाही मानून सेवा कौन घ्या वेळ असताना..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈परमेश्वराचे अनेक धन्यवाद की

त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ
आणि नेहमी मला समजून घेणार्या

आईच्या पोटी जन्मास घातले.🎂🍰🎂 

 

aai birthday wishes in marathi text

🎈🎂🎈माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम
गुरूला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍰
तुझ्याशिवाय माझे आयुष्य
अपूर्ण आहे आई.💐🎂🍰🎂 
🎈🎂🎈आयुष्यात त्यांना काहीच कमी पडत नाही,
जे आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈जल्लोष आहे गावाचा.
कारण वाढदिवस आहेम माझ्या प्रिय आईचा,
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈माझी आई मला सगळ्यांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखते 😍
खरंच माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖🎂🍰🎂 
🎈🎂🎈आज एका खास व्यक्तीचा वाढदिवस आहे ती व्यक्ती माझी गुरु, मार्गदर्शक आणि माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि ती व्यक्ती म्हणजेच माझी प्रिय आई. हॅप्पी बर्थडे माय स्वीट मदर.
 🎂🍰🎂 

 

mother birthday wishes in marathi

🎈🎂🎈इंद्रधनुष्यप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे तु सदैव आनंदी असावी हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
आई वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
🎂🎂🎂🎂🎂🎂🍰🎂 
🎈🎂🎈माझ्या यशाचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे माझी आईचे कठोर परिश्रम,
प्रेमळ स्वभाव आणि प्रेरक शब्द,
नेहमी मला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची
सुरुवात आणि शेवट तुझ्याच नावाने होतो.
आई माझ्या जीवनातील तुझे स्थान
कायम विशेष राहील.
Happy Birthday Aai🎂🍰🎂 
🎈🎂🎈 माझा शाळेतील अभ्यास असो
किंवा आयुष्यातील अडचणी
असो मला सर्वात आधी मदत
करणारी माझी आईच आहे.
🎂💐वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा प्रिय आई.🎂💐🎂🍰🎂 

 

mother birthday wishes in marathi

🎈🎂🎈एक आई इतर सर्वांची जागा घेऊ शकते
परंतु
तीची जागा कोणीही घेऊ शकत नाही!
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎂🍰🎂 
🎈🎂🎈इंद्रधनुष्याप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे,
तू सदैव आनंदी असावे, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई तुझे वय झाले तरी मला खास😍 बनवण्यासाठी
तुझे थरथरणारे हात कायम सरसावतात
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖🎂🍰🎂 
🎈🎂🎈मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्या पोटी जन्म मिळाला. मम्मा माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. हॅप्पी बर्थडे मॉम. 🎂🍰🎂 
🎈🎂🎈तू आम्हाला दिलेले आनंदाचे क्षण आजपासून तुला दुपटीने परत मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा आई.
 🎂🍰🎂 

 

mother birthday wishes in marathi

🎈🎂🎈मला आशा आहे की तुमच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा असलेल्या आई, आपण माझे मार्गदर्शक करणारे कर्णधार, माझे आवडती व्यक्तिमत्त्व आणि माझे मूल्ये निर्माण करणारी स्त्री, आपल्या दिवसाबद्दल अभिनंदन!
🎂🍰🎂 
🎈🎂🎈ज्या स्रीने माझी सर्व स्वप्ने,
आकांक्षा
पूर्ण करण्यास मला मदत केली,
त्या माझ्या प्रिय आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
🌺🌺🌺🌺🌺🎂🍰🎂 
🎈🎂🎈मला अजूनही आठवते माझ्या यशासाठी माझ्या आईने देवाला केलेली प्रार्थना,
आणि तिचा आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत आहे,
मानून देवाची साथ आहे मला, आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
🎂🍰🎂 
🎈🎂🎈ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई तुला वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा. मला माहित आहे
आमच्यासाठी तू तुझ्या आयुष्यातील
अनेक मौल्यवान क्षणांचा
त्याग केला आहेस.
🎂🍫खूप खूप धन्यवाद
आई लव्ह यू .🎂🍫 🎂🍰🎂 

 

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

🎈🎂🎈सर्वांना एकाच
मायेच्या बंधनात बांधून ठेऊन,
सर्वांची काळजी घेणाऱ्या
माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈स्वत:चे डोळे मिटेपर्यंत,
जी प्रेम करते तिला,
‘आई’ म्हणतात,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈 आई तू माझ्या आयुष्यातील आनंदाचे कारण आहेस😍
प्रत्येक गोष्टीत तू मला मदत करतेस माझी काळजी घेतेस
आई तूच माझा देव आहेस
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖🎂🍰🎂 
🎈🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुझ्याशिवाय माझे अस्तित्व काहीच नाही परंतु माझे सर्व काही तूच आहेस. हॅप्पी बर्थडे आई.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈 जगातील सर्वात अधिक प्रेम आणि आनंद तुला मिळो कारण तू त्यासाठी पात्र आहेस. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
🎂🍰🎂 

 

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

🎈🎂🎈आज, आपल्या वाढदिवशी मला तुमच्या उपस्थितीचा आनंद घेण्यास, तुमच्या आनंदाने मला संक्रमित करण्यास आणि तुमच्या सामर्थ्याने मला आधार देण्यासाठी मी देवाचे आभार मानतो,वाढदिवसाच्या शुभेच्छा आई !.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई तू माझ्या मंदिरातील देव आहे,
किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे.
तुझे कष्ट अपार आहे.
तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे.
तू माझ्या आयुष्याला वळण दिले,
हाताचा पाळणा करून मला वाढवले.
तुझे संस्कार माझ्यात रुजवले.
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले.
किती गाऊ आई तुझी थोरवी,
या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही…!
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,
हेच आता देवाकडे मागणे आहे…!!!
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
🎂🎂🎂🎂🎂
🎂🍰🎂 
🎈🎂🎈मला स्वर्ग मिळाला आईच्या पायावर डोके ठेवल्यावर आई तू आहे तर मी आहे,
वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!!    🎂🍰🎂 
🎈🎂🎈#मृत्युसाठीखुप पर्याय आहेत परंतु जन्म घेण्यासाठी एकच
पर्याय आहे तो_म्हणजे 😘#आई😘🎂🍰🎂 
🎈🎂🎈आयुष्यातील कठीण प्रसंगामध्ये
सर्वात आधी डोळ्यासमोर येणारी
व्यक्ती म्हणजेच आई.
लव्ह यू आई. 💕
🎂🎈वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.🎂🎈 🎂🍰🎂 

 

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

🎈🎂🎈स्वत:चे डोळे मिटेपर्यंत,
जी प्रेम करते तिला,
‘आई’ म्हणतात,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈रोज सकाळी मनामध्ये,
तुझा फोन वाजत असतो,
तुझा आवाज ऐकवत असतो,
तुझी खुशाली सांगत असतो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈आपली आई कुटुंबातील सर्वांची जागा घेऊ शकते 😍
पण कुटुंबातील कोणीच आईची जागा घेऊ शकत नाही
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖    🎂🍰🎂 
🎈🎂🎈 माझ्या सर्वात प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लव्ह यू मम्मा.🎂🍰🎂 
🎈🎂🎈 

सर्वांना एकाच मायेच्या बंधनात बांधून ठेऊन, सर्वांची काळजी घेणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰🎂 

 

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

🎈🎂🎈आपल्याबरोबर असा महत्त्वपूर्ण दिवस सामायिक करणे किती सुंदर आहे, ही एक नवीन संधी आहे जी देवाने मला दिली आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा!.🎂🍰🎂 
🎈🎂🎈आयुष्यभर,
तुझ्या प्रार्थना नेहमीच आमच्या आनंदासाठी असतात.
आज,
माझी प्रार्थना तुझ्यासाठी आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
💥💥💥💥💥🎂🍰🎂 
🎈🎂🎈विश्वातील सर्वात प्रेमळ, सुंदर आणि कठोर परिश्रम करणारी म्हणजे
माझी आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈स्वत:ला विसरुन  घरातील
इतरांसाठी
सर्व काही करणाऱ्या माझ्या
प्रेमळ आईला
🍰🎉वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा!🍰🎉🎂🍰🎂 
🎈🎂🎈 आई आपल्या लेकराच्या 😍सर्व चुका एका क्षणात माफ करते
🎂 प्रिय आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖 🎂🍰🎂 

 

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

🎈🎂🎈तू आपल्या घराचा आधारस्तंभ आहेत तू सोबत असताना आम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी नसते. हॅपी बर्थडे मम्मी. 🎂🍰🎂 
🎈🎂🎈आपल्या मनमिळावू स्वभावाने सर्वांना एकत्रित आणून ठेवणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰🎂 
🎈🎂🎈तुमच्यापेक्षा चांगला व सुंदर कोणीही नाही, मी देवाला प्रार्थना करतो की आम्हाला तुमच्या उपस्थितीचा आनंद घेण्यासाठी बर्‍याच काळासाठी आनंद द्यावा, वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈जगी माऊलीसारखी कोण आहे,
जिचे जन्मांतरीचे ऋण आहे,
असे ऋण हे ज्यास व्याज नाही,
त्या ऋणाविना जीवनास साज नाही,
जिच्याारखे कौतुके बोल नाहीत,
जिच्या यातनांना जगी तोड नाही,
तिचे नाव जगात आई,
आई एवढे कशालाच मोल नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈 तू माझ्या आयुष्यातील
सर्वात विशेष आहेस
आणि
तू कायमच माझी ‘नंबर वन’ राहशील.
वाढदिवसाच्या खूप  -खूप शुभेच्छा..!!!
🙏🙏🙏🙏🙏
🎂🍰🎂 

 

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms

🎈🎂🎈माझ्या दिवसाची सुंदर सुरुवात एक चेहरा पाहिल्याशिवाय होऊच शकत नाही ती म्हणजे माझ्या आईचा,
आई तुझे खूप खूप धन्यवाद तू खूप छान आणि प्रेमळ आहेस
आणि नेहमी अशीच राहा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात
केवळ आनंद घेऊन यावा,
यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,
तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन.
🎂प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🎂🍰🎂 
🎈🎂🎈रोज सकाळी मनामध्ये,
तुझा फोन वाजत असतो,
तुझा आवाज ऐकवत असतो,
तुझी खुशाली सांगत असतो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈माझे हात तुझ्या हातात आई,
मी चालतो ठाई ठाई,
अशीच थाप राहु दे राहु दे आई
तुझ्यामुळे मी हे जग जिंकेन,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈 सर्व कुटुंबाला एका मायेच्या बंधनात😍 बांधून ठेवणाऱ्या
सर्वांवर प्रेम आणि सर्वांची काळजी करणाऱ्या
🎂 माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖 🎂🍰🎂 

 

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms

🎈🎂🎈येणारा प्रत्येक क्षण तुझ्यासाठी फक्त आणि फक्त आनंद घेऊनच यावा यासाठीच मी प्रयत्न करेल. वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा आई.🎂🍰🎂 
🎈🎂🎈प्रौढ असूनही,
माझ्या मनातून कधीही मिटणार नाही ती कल्पना आहे तू,
तुझ्या काळजीची आणि प्रेमाची आठवण मला नेहमी येते,
माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तुला समर्पित आहे आई,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈डोळे मिटुन प्रेम करते ती प्रियसी,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रिण,
डोळे वटारुण प्रेम करते ती पत्नी,
आणि
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती फक्त आई…
अशा या प्रेमळ आईला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
🙏🙏🙏🙏🙏🎂🍰🎂 
🎈🎂🎈जेव्हा मला बोलताही येत नव्हते तेव्हा पण माझी प्रत्येक गोष्ट आई तुला समजत होते,
आणि आत्ता मला बोलता येते तरही प्रत्येक गोष्टीत मी म्हणतो,
राहुदे आई तुला काय समजणार आहे मानून मला माफ कर,
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈 जिने मला बोट धरून
चालायला शिकवले
🎂💐अश्या माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂💐🎂🍰🎂 

 

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms

🎈🎂🎈ज्या स्त्रीने माझी सर्व स्वप्ने आणि आकांक्षा पुर्ण करण्यास मला मदत केली त्या माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा., आपला हा वाढदिवस आनंदाने भरला जावो.
🎂🍰🎂 
🎈🎂🎈आयुष्यात त्यांना काहीच कमी पडत नाही,
जे आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈 माझ्या आयुष्यातील तुझे महत्त्व😍 सांगितल्याशिवाय
माझा परिचय कधी पूर्ण होणार नाही
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂🎉💖🎂🍰🎂 
🎈🎂🎈

तू माझ्यासाठी खूप खास आहेस कारण तू माझ्यासाठी एक देवच आहेस वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा आई.🎂🍰🎂 
🎈🎂🎈आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई! मी सांगू इच्छितो की आयुष्याने मला बरेच मित्र दिले आहेत, काही प्रेम करतात, परंतु माझे सर्वात मोठे आणि परिपूर्ण प्रेम आपण आहात, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.

 🎂🍰🎂 

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई | मला माझी आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

🎈🎂🎈आई म्हणजे वात्सल्याची मूर्ति,
आई म्हणजे मायेचा सागर,
आई म्हणजे साक्षात परमेश्वर…
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!!
🌺🌺🌺🌺🌺🎂🍰🎂 
🎈🎂🎈तुला आई खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या,
आमच्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातील अनेक मौल्यवान क्षणांचा (Time) त्याग केला आहे,
खूप खूप आभार आई लव्ह यू..!!🎂🍰🎂 
🎈🎂🎈ज्या पद्धतीने झाडांना वाढण्यासाठी आणि
जगण्यासाठी पाणी व
सूर्यप्रकाशाची आवश्यकता
असते त्याच पद्धतीने
मला माझ्या जीवनात
आईची आवश्यकता आहे.
🍦Happy Birthday Mom.🍦🎂🍰🎂 
🎈🎂🎈जल्लोष आहे गावाचा.
कारण वाढदिवस आहेम माझ्या प्रिय आईचा,
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰🎂 
🎈🎂🎈माझ्या जीवनाची सावली,
आई माझी माऊली,
कष्ट करोनी अतोनात,
भरवलास तू मला घास,
केलीस माझ्यावर माया,
जशी वृक्षाची छाया,
माझ्या जीवनाची सावली,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!     🎂🍰🎂 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई | मला माझी आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

🎈🎂🎈 माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तुझा चेहरा😍 बघून होते
आणि दिवसाचा शेवट तुझ्या मांडीवर डोके ठेवल्याने होतो
नेहमी अशीच माझ्यासोबत राहा
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖🎂🍰🎂 
🎈🎂🎈तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझ्यासाठी खूप आहे तुला आयुष्यात जे हवय ते भरभरून भरभरून मिळत राहो वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा आई.🎂🍰🎂 
🎈🎂🎈मी नेहमी देवाला विनंति करतो की आम्हाला एक जीवन द्या ज्यामध्ये,
तुला मिठी मारण्यात सक्षम होण्यासाठी आणि तुझ्या वाढदिवसाच्या अनेक तारखा सामायिक करूया,
आणि तुमची काळजी घेतायेईन, माझी म्हातारी आईला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰🎂 
🎈🎂🎈आई घराला येते सुख समृद्धी तुझ्या त्यागाने,
जीवनाला आहे अर्थ फक्त तुझ्या आशीर्वादाने,
आई तुझ प्रेम म्हणजे ईश्वराची अनमोल भेट,
प्रत्येक क्षणी सहवास तुझ्या आठवणींचा,
माझा प्रत्येक अपराध माफ करतेस,
एवढ विशाल आहे मन तुझ.
देवा माझ्या आईला सुखी ठेव,
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
🙏🙏🙏🙏🙏🎂🍰🎂 
🎈🎂🎈वाढदिवसाच्या शुभेच्छा आई! तू जगातील सर्वोत्तम आई आहेस,
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी मनापासून इच्छा करतो की तुमचा एक उत्कृष्ट दिवस असेल..!! 🎂🍰🎂 

नमस्कार मित्रमंडळींना आपल्या या मी आपले पुन्हा एकदा आमच्याकडून स्वागत आपण बघणार आहोत आपल्या सर्वांच्या लाडक्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणारे पोस्ट किंवा संदेश आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आपल्या आईने आपल्याला लहानपणापासून किती सांभाळ केला आपल्याला किती जीव लावला हे सर्व आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि यामुळेच आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या सर्वांना माहीत असले म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश जेणेकरून आजच्या या दिवसाला आमच्या छोट्याशा कष्टातून म्हणजेच या संदेशांच्या कलेक्शन मधून संग्रहा मधून तुम्ही तुमच्या आईला आनंदी ठेवू शकाल हेच आमच्या या वेबसाइटसाठी खूप महत्त्वाची आहेत चला आता खाली पाहूया आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणारे संदेश

मित्रांनो आपल्याला ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्हाला तुमची आई किती महत्त्वाची आहे हे देखील आम्हाला कमेंट मध्ये कळवा आम्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा यावर भरपूर प्रकारच्या पोस्ट बनवलेल्या आहेत त्या पोस्टवर देखील धामणी सर्वांना सांगितले आहे की तुम्हाला तुमची आई किती महत्त्वाची आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही या सर्व कमेंट एकत्र करून तुमचे नाव आणि तुमचा आई विषयी तुमचे काय मत आहे हे सर्व एका पोस्ट मध्ये टाकणार आहोत आणि हि पोस्ट सर्वांना गुगल वर पहायला मिळेल म्हणून तुम्ही अगदी तुमच्या भाषेमध्ये आम्हाला सांगू शकता म्हणजेच आम्हीही सर्व टाकू शकेल धन्यवाद तुम्ही यांची पोस्ट पाहिली याबद्दल ही पोस्ट जास्तीत जास्त मित्र परिवाराचे शेअर करा जेणेकरून मराठी भाषा म्हणजेच मराठीमाती ही देखील आपली एक आईच आहे आणि आपली घरची आई देखील आपली आईच आहे या मराठी भाषेला देखील आपल्याला पुढे नेण्याचा प्रयत्न होईल आणि आईला देखील वाढदिवसाच्या संदेश देणारे मेसेजेस सर्वांना मिळतील धन्यवाद

मित्रांनो तुम्हाला ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तुमची प्रत्येक काय म्हणता मी अगदी लक्षपूर्वक ऐकत आहे म्हणजेच वाचत आहेत तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारची वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा इतर काही शुभेच्छा हव्या असतील तर आम्हाला कमेंट मध्ये कळवा शुभेच्छा लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करूया आपल्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी गोष्ट पूर्ण पाहिजे याबद्दल सर्व मित्र परिवार शेअर करावी जेणेकरून त्या सर्वांना या ब्लॉग पोस्ट चा फायदा होईल 

Birthday Wishes in Marathi | Birthday Message in Marathi 

Birthday Wishes Links
Birthday Wishes for Friend Click Now
Birthday Wishes for Brother Click Now
Birthday Wishes for Sister Click Now
Birthday Wishes for Father Click Now
Birthday Wishes for Mother Click Now
Birthday Wishes for Husband Click Now
Birthday Wishes for Wife Click Now
Birthday Wishes for Boyfriend Click Now
Birthday Wishes for Girlfriend Click Now

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *